Khupach Sundar Song Sanjana Didu Lavakarch 1Milian Par Lyrics .B D Muhunkar Sir Singer .Sanjana Ravte Yatin Vadhan Actor's .Kaushik wadhe Diksha Han & Rahul Sutar Sakshi Dongare Work All Team Khupach Chan 🎉❤😊
व्हा मस्त song आहे संजना ताई. 1number lyrics khup सुंदर केलेली आहे. आणि डान्स पण खूपच छान. आणि singing ची तर बात नाय लाजवाब👌... अशीच नव नवीन song घेऊन येत राहा ताई. Suport तर फुल्ल आहे. तुम्हांला आणि प्रेत्येक TH-cam कलाकारांना... पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा लवकरच million वर जाईल.👍👍👍👍👍👍
Hi.... संजना ताई 🤝अभिनंदन खूपच सुंदर गाण झालेले आहे. खूपच छान सुंदर आवाज संजना ताई & यतीन दा.... ❤ सुंदर मनमोहक 👌👌👌 राहूल साक्षी, कौशिक& दिक्षा खूपच सुंदर अभिनय अगदी मनापासून सर्व हावभावासहित सादरणीकरण 👌👌👌 Music🎶 Editing Location Direction all is perfect... Best of luck for next song... 🤝💐congratulations all of you. Thank you🌹🙏.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातून आवाजातील नं 1 असनारी 1 ली कोकीळा म्हणजे संजना रावते...💃🕺💃💐🌹👌 गोड सुंदर मण भारावून टाकेल असा आवाज... आणि तेवढाच सुंदर डांन्स खूप छान अप्रतिम 👌💐🌹🙏 पुढील वाटचालीसाठी संजना आणि यतिन वाढाण तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 🌹💐🌹🙏 माझ्या कडून धन्यवाद 💐🌹💐 🙏🙏
Nice song super voice yatin vadhan & sanjana ravte tai mast ackter kaushik wadhe ani rahul sutar mast music pan kaushik vadhe all time ALL RAOONDER KAUSHIK
खूपच सुंदर गीत ताई ❤ यतीन दादा आणि संजणा ताई गायन अप्रतिम 🎉 सर्व कलाकार डान्स एक नंबर झालंय 👏 पूर्ण टीमने खुप मेहनत घेतली आहे💐💐 मित्रांनो गाण शेअर करा धन्यवाद!! जय आदिवासी 🙏
mazaa bhau geeitkaar. best. song. ❤❤❤❤❤
Thanks🌹🙏
Khup mast ❤
Overall mast 👌❤️
Khupach bhari song aahe sanjana tai ek number🎉🎉
अतिशय सुंदर....
साजना ताई आवाजाची जादू कायम टीकवून ठेवली आहे. पुढे सुद्धा प्रगती दुपटीने वाढत राहील कायम .हीच अपेक्षा 🎉
Thanks
Khupach Sundar Song Sanjana Didu Lavakarch 1Milian Par
Lyrics .B D Muhunkar Sir
Singer .Sanjana Ravte Yatin Vadhan
Actor's .Kaushik wadhe Diksha Han & Rahul Sutar Sakshi Dongare
Work All Team Khupach Chan 🎉❤😊
Thanks🌹❤😊
Thanks bro
Thanks ❤
Super song Bhai ❤❤❤❤
1 number song aani dancer aahet ❤Sanja tai ❤
संजना ताई अगदी वेड लावेल असं गाणं अप्रतिम गान झाल आहे प्रत्येक वेळी आमच्या भेटीसाठी अशीच गाणं घेऊन येत रहा पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन ताई❤️❤️🔥🔥🔥🎉🎉
Thanks
व्हा मस्त song आहे संजना ताई. 1number lyrics khup सुंदर केलेली आहे. आणि डान्स पण खूपच छान. आणि singing ची तर बात नाय लाजवाब👌... अशीच नव नवीन song घेऊन येत राहा ताई. Suport तर फुल्ल आहे. तुम्हांला आणि प्रेत्येक TH-cam कलाकारांना... पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा लवकरच million वर जाईल.👍👍👍👍👍👍
Thanks
Thank you❤
Yatin ca aavaj 1 number.2 number roshan ravate
खूपच छान संजना ताई 😇⚡️🎉
एकदम कडक साँग झालं आहे.❤
गाण्याच्या बोलाला साजेसं गायन केलं आहे..
Nice song..
Ak nabar
Hi.... संजना ताई 🤝अभिनंदन खूपच सुंदर गाण झालेले आहे.
खूपच छान सुंदर आवाज संजना ताई & यतीन दा.... ❤ सुंदर मनमोहक 👌👌👌 राहूल साक्षी, कौशिक& दिक्षा खूपच सुंदर अभिनय अगदी मनापासून सर्व हावभावासहित सादरणीकरण 👌👌👌
Music🎶 Editing Location Direction all is perfect... Best of luck for next song... 🤝💐congratulations all of you. Thank you🌹🙏.
Thanks 🙏
Thanks ❤
Ek number Rahul bhau😊
1nabar song Sanjana Tai wow nice 👍🔥🔥🔥👌👌😊😊😊❤️❤️❤️❤️❤️❤️💃💃💃💃
Thanks
अप्रतिम ❤
भारी song झालय sanju सगळ्यांची Ekting पन भारी आहे माझी फेवरट एक्टर साक्षी
bahi.maaza.gietkaar..best. sog ❤❤❤❤❤
Mast video आवडला 👌🥰 आणि तुमचा तो दोघांचा गोड आवाज 👌
Kadkkkk❤
Nice song sanjana
Khup khup abhinandan 👌👌
Thanks
डान्स भारी आहे योगेश दादा 🥰
Ho na lay bhari aahe
Sanjana tai tujhe sagdech song khupach sunder yetat tumcha aavaj khup chan aahe💯👌👍💐
Thanks bro🙏
कौशिक ब्रो साँग मध्ये असला की माझ्या मनाला खुप भारी वाटतंय
Nice song sanjana tai❤
अगदी प्रिय साँग लाँच ❤❤❤❤
Nice song tai.. 🥰🥰❤️ mast lyrics 🥰🥰🤩🤩
Thanks🌹
Nice ❤ Song Sanjana Rahul kdk Act
Thanks bro
Thanks ❤
सिंगिन साठी संजना आणि यतीन ही जोडी मस्त आहे
खूपच सुंदर गाणं झालं आहे सुरेख असा आवाज संजना ताई आणि यतीन वाढण गाण्यात acting पण मस्त केली music सुद्धा ऐकायला छान वाटते लवकरच मिलियन होईल ❤🎉🎉💐💐👌👌👍👍
Thanks 🙏
Very nice 🎉
Ekbam kadak song 👌👌
Kadak song ...❤❤❤... my pevrent singar yatin daa...❤❤❤
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातून आवाजातील नं 1 असनारी 1 ली कोकीळा म्हणजे संजना रावते...💃🕺💃💐🌹👌 गोड सुंदर मण भारावून टाकेल असा आवाज... आणि तेवढाच सुंदर डांन्स खूप छान अप्रतिम 👌💐🌹🙏 पुढील वाटचालीसाठी संजना आणि यतिन वाढाण तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 🌹💐🌹🙏 माझ्या कडून धन्यवाद 💐🌹💐 🙏🙏
Thanks
सुपर सोंग sanjana tai da danch भी सुंदर आवाज शांन ahe supar...
𝐍𝐢𝐜𝐞❤❤❤❤
Khatarnaak❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1. Number❤❤❤❤❤❤
आल वार दुखाच गेल दिवस सुखाच,,
Jabardast song sanjana 👌👍💃💃💃💃💃
खूप.भारी.सोंग.आहे.यतिन.दादा.❤❤❤
👌
Khup sundar gana ahe. 🎉🎉🎉❤❤❤
Nice song 🎵👌❤
संजना ताई.... मस्त song... Super... ❤❤❤👌👌👌😘
❤❤❤❤
Nice song super voice yatin vadhan & sanjana ravte tai mast ackter kaushik wadhe ani rahul sutar mast music pan kaushik vadhe all time
ALL RAOONDER KAUSHIK
Thanks bro
Thanks ❤
❤❤❤❤👌👌👍👍👍
Mast zala song Tai🎉
Thanks
खुप छान गाणं आहे संजना ताई
खुप सुंदर सोंग आहे संजना ताई 👍
Mast Sajana tai👌👌👌👌👌
Nice 😍👌
Thanks 🤗
Nice
Thanks
Tai mast aahe song
खूपच सुंदर गीत ताई ❤
यतीन दादा आणि संजणा ताई गायन अप्रतिम 🎉
सर्व कलाकार डान्स एक नंबर झालंय 👏
पूर्ण टीमने खुप मेहनत घेतली आहे💐💐 मित्रांनो गाण शेअर करा धन्यवाद!! जय आदिवासी 🙏
Mast song aahe 👍👌
खूप छान गाणा आहे
सर्व गाणी छान
मस्तआहेत गान❤❤
फार,बेस,किती,गोड,आवाज, 👍 good,सजंना,जय, आदीवासी
अतिशय सुंदर गाणं झालंय संजना ताई ❤❤❤
❤❤👍👍👌👌🙏🙏🙏
Nice song
टोपी वाला फार बेस नाच र ❤❤❤❤
❤❤❤
Lokahu kay r mal t jasti bes jo nihi aavdali 😅😅😅😅😅😅
Hii
Hii
❤ खूप सुंदर गाणं आहे❤
Thanks
Sanjana mam so beautiful your this song,
Palghar females so artists
Song aahe zhakash va 💃🕺💃❤️🧎👌👌🙏🙏
Nice song
फार भारी गाणं आहे संजना सिस्टर🎉
झकास साँग केलं आहे संजना दिदी
Mast song ahe tai❤️🎊🎉🥳🎈
Nice song 🔥🌹
❤❤❤❤
Nice song 👌👌
वा व वा 🥰🥰😎🙋खूप खूप सुंदर सोंग आहे
खूप सुंदर गाणं आहे
खुप छान संजना ताई ❤👌👌
मस्त आहे गित दादा
Nice song ❤
खुप छान सोंग आहे
❤❤ nice song ❤❤
खुप छान गाण आहे
❤❤❤
मस्त गाण आहे
Nice song❤👌👍
Nice song ❤❤❤❤