आजीचा जुना वाडा - कोकणातील भयकथा | Kokan Horror Story in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • नमस्कार! 👻
    आजच्या 'मराठी भयकथा' चॅनेलवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक थरारक आणि रहस्यमय कथा - 'आजीचा जुना वाडा - कोकणातील भयकथा | Kokan Horror Story in Marathi | Marathi Horror Story | Horror Experience in Marathi | Bhutachya Goshti | Ghost Story in Marathi | Marathi Bhaykatha'.
    आजची कथा आहे एका जुन्या वाड्यात असलेला एका जुन्या आरशाची आणि त्यातल्या दुष्ट शक्तीची, त्यात अडकलेली खरी आजी आणि तिच्या जागी आलेलं प्रतिबिंब... या सर्व रहस्यमय घटनांचा उलगडा या कथेत होतो.
    🔔 नवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचना आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
    चॅनेल: मराठी भयकथा - / @marathi_bhaykatha
    पार्श्वसंगीत शीर्षक: (Free) Horror Ambiance - Ominous Background Music
    • (Free) Horror Ambiance...
    Creative Commons CC BY 4.0
    creativecommon...
    धन्यवाद! 🙏
    व्हिडिओ एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा! 🌟
    🚨 डिस्क्लेमर: हा चॅनेल फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनेलवरील कथांच्या वास्तविकतेचा कोणताही दावा चॅनेल करत नाही. या कथांमधून अंधश्रद्धा पसरवणे, अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे असा चॅनेलचा कुठलाही हेतू नाही. या कथांमधील स्थळे, घटना आणि पात्रे पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

ความคิดเห็น • 6

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 15 วันที่ผ่านมา +1

    अदभूत कथा

    • @Marathi_Bhaykatha
      @Marathi_Bhaykatha  15 วันที่ผ่านมา

      तुमच्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! अजून असल्या गोष्टी येत राहतील!

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 13 วันที่ผ่านมา +1

    Ķhupchhan🥦🥦❤🥦🥦

    • @Marathi_Bhaykatha
      @Marathi_Bhaykatha  13 วันที่ผ่านมา

      तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप आभार!

  • @jayendrachindarkar7700
    @jayendrachindarkar7700 15 วันที่ผ่านมา +1

    बॅक ग्राउंड मुजिक कमी करा

    • @Marathi_Bhaykatha
      @Marathi_Bhaykatha  14 วันที่ผ่านมา

      तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप आभार! मी निश्चितपणे बॅकग्राउंड म्युझिक कमी करण्याचा विचार करीन.