शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय रहाणार नाही. - विश्नरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. आपल्या कांगणे सरांचा अभ्यास खुप आहे आणि अभ्यास जर असा असेल तर माणूस हा कोणत्याही ठिकाणी निर्भीडपणे ठामपणे बोलू शकतो. धन्यवाद सर तुमच्या या मार्गदर्शना बद्दल. आपला विद्यार्थी.
येणाऱ्या 2024 च्या पंचवार्षिकच्या निवडणुकीला तुम्ही उम्मेदवार म्हणून् उभे रहा सर्... या देशाला तुमच्या सारख्या सुशिक्षित आणि कोणालाही न घाबरता स्पष्ट बोलणाऱ्या सरांची खूप गरज आहे मी शब्द देतो तुम्ही नक्कीच निवडून याल सर. खूप छान भाषण दिल सर तुम्ही ...🙏
सर खूप मोलाचे सहकार्य केले तुम्ही अम्हल. सर भंडारा जिल्हा पोलिस 2023 पेपर घ्या खूप हार्ड आला होता. You tube la घ्या मुंबई साठी उपयोगी असेल प्लिज जय हिंद
कार्यक्रम साजरा झाला पण ती सरस्वती ची मूर्ती काय करते तिथं तिच्या जवळ कोणत्या DIGRYA होत्या त्या जागी सावित्री बाई फुले चा जर फोटो असता तर लय बर झालं असत ☺️♥️ बाकी तुमची इच्छा
सर थोडं वक्तव्य मांडायचं होत, आता सर बातमी पाहिली की जुने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असं म्हटलंय कि आरोग्य भरती प्रक्रिया सुरू करावी व गट क गट ड पदे भरण्यात यावी, पण आज त्यांची सत्ता नाहीय,आणि ते मंत्री हि नाहीत, होते तेव्हाच केलं असत काय झालं,असतं.., अन आता अशा बावळट माणसाला काय म्हणायचं , का फक्त 24 ला इलेक्शन आहे निवडून यायचं म्हणून असं करायचं , विध्यार्थ्यांचा जरा पण विचार केला नाही ,अशा लोकांबद्दल काय बोलाल सर..
खुप छान मार्गदर्शन
No. 1 kangne sir🙏👍👌
सर एकदम भारी/ कांगणे सर ग्रेट
Far sundr sar 🌷🙏
JAYBHIM SIR 👌👌☝️☝️🙏🙏
गौतमी पाटील तोंड देणार सर तुम्ही 😅💯
❤❤ कांगणे साहेब खरंच करून दाखवलं तुमचा मित्र डी एस एम कॉलेज च्या बाजूला नितीन मुंडे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Barobar
Viry nice
Nice kangane sir
Sir tumhi maharashtra che CM banle pahije 😢😢😢
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
Kddk
Sir Delhi madhe chalu aslelya wrestlers protest baddal tumche kay mat ahe
Chal
कारेगाव चे आसाल रिप्लाय
Parbhani jile ki Aan ban Shan kangane sir
अंथरूण बदलायला लग्न कुठे होत आहेत 🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🙏🙏😃😃😃😃
🧡🧡🧡
इंग्लिश येत नाही का
Solapur ch nav ch nahi ghetl 🫡
Sir me stage var aalo hoto mala bhtle nhi tumi🥺
महाराष्ट्राची शान कागने सर
शाब्बास सर
येणार असलं तर तुम्हि batch सुरु करणार आहे का? ?
देव माणूस
Rajkaranat ya
आमच्या चव्हाण सरांच सूत्रसंचालन खुप छान आहे.
Sir आपका नाम याद नहीं आ रहा था तो मैंने
You tube पर बब्या सर video sarch किया to आपके वीडियो आ गए
Very nice 👍
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय रहाणार नाही. - विश्नरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.
आपल्या कांगणे सरांचा अभ्यास खुप आहे आणि अभ्यास जर असा असेल तर माणूस हा कोणत्याही ठिकाणी निर्भीडपणे ठामपणे बोलू शकतो.
धन्यवाद सर तुमच्या या मार्गदर्शना बद्दल.
आपला विद्यार्थी.
येणाऱ्या 2024 च्या पंचवार्षिकच्या निवडणुकीला तुम्ही उम्मेदवार म्हणून् उभे रहा सर्... या देशाला तुमच्या सारख्या सुशिक्षित आणि कोणालाही न घाबरता स्पष्ट बोलणाऱ्या सरांची खूप गरज आहे मी शब्द देतो तुम्ही नक्कीच निवडून याल सर. खूप छान भाषण दिल सर तुम्ही ...🙏
Duplicate nako bolu Bhai
Tumhi chan bolata sir
सर तुम्ही एक उत्कृष्ट नेतृत्व आहात
Good
Sir me taluka Mangrulpir jhilha Washim madhe rahto
सरस्वती ही ब्राम्हण कन्या आहे तिला तिथून बाहेर फेका आणि तिथे सावित्रा बाईचा फोटो लावा.
बरोबर
आपण आपला वेळातला वेळ काढून विदर्भाच्या वाशिम नगरिमध्ये आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर.....
Thanks sir
@@Prem-011 pyp
सर छान आहे
ek number speech sirrrr
अमरावती मधे 14 तालुके आहे सर
नांदेड
Come
Sir tod nahi tumchya bhashnala... rhudyachya talapasun subhecha... Tumchya karyala...
एक व्हिडिओ वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माहिती बद्दल बनवा सर 🙏
Sir bhag 2 kadhi dakta
कांगने सरांचा राडा च,,,,👌👌👌👌💐💐💐💐🙏🙏🙏🙏 Hats of you respected सरजी...
वेलकम सर जी
Live yet ja na sir amchyasathi
Sir Mumbai Cutoff var bola aata tari plzz double form var bola plzzz atmhatya karnyachi vel aali ahe😭
खूप भारी बोललात सर ❤️🥳
सर तुमच्या सारख्या गुरूची आज नितांत गरज आहे. धन्यवाद सर 🙏🙏🙏
Nice speech sir 💙👑🙌🏻
Khup bhari vatal tumhi ale amchya washim la..💙👑🙌🏻
अगदी हृदयाच्या तळापासून धन्यवाद सर..🙏
Sirji zakkas 👏👏
वाशिमला आल्याबद्दल धन्यवाद सर
. 🙏 खूप छान सर . आपले तुम्ही प्रेरणा स्थान आहात . अगदी मनापासून बोललात सर आपण .....🙏
Sir वनरक्षक भरती कधी पर्यंत येईल
Very nice sir
जंगली रमी पे आओ ना महाराज 😂
एवढे सगळे काही बोलताय 😁 मग....डब्बल फार्म वर का बोलत नाही.🤐🤐सिंगल फार्म वाल्यासाठी पाठींबा का देत नाही.
Sir bhavi mukhy mantri hove mazi echa ahee
नमस्ते सर माला पुलीस भरतीचे बुक द्या
Ek no sir Bycot Bjp contract band jhal pahije Government cha Jahir Nished Andolan jhalach pahije Jai Hind Jai Maharashtra
जे अधिकारी गरिबाकडून पैसे मागतात त्यांनी कांगणे सरांचा विडिओ बगावे.
विठ्ठल दादा नादच खुळा
सर तुमचं स्पीच ऐकून अंगाला कटा येतो... 🙏🙏🙏
Mashallah sahi bat kareeer😅😅😊
सर खूप मोलाचे सहकार्य केले तुम्ही अम्हल.
सर भंडारा जिल्हा पोलिस 2023 पेपर घ्या खूप हार्ड आला होता. You tube la घ्या
मुंबई साठी उपयोगी असेल प्लिज
जय हिंद
वाशिम नगरीत हार्दिक स्वागत सर❤.❤
नांद खुळा मास्तर आहे ब्वा ♥️♥️😍
जय भिम जय शिवराय..♥️
Love from विदर्भ ♥️
Khoupch chan sir 🙏🙏
Jai hind sir,
Navin batch police bharti online batch kadhi start honar ahe
कार्यक्रम साजरा झाला पण ती सरस्वती ची मूर्ती काय करते तिथं तिच्या जवळ कोणत्या DIGRYA होत्या त्या जागी सावित्री बाई फुले चा जर फोटो असता तर लय बर झालं असत ☺️♥️ बाकी तुमची इच्छा
विद्येची देवता आहे बाबा
@@gajananrokade2689 आणि सावित्री बाई फुले कोण मग ? का ओळखत पण नाही याना
व्यक्तीला डिग्री असली म्हणजेच मोठा होत नसतो
@@devharedr8202 तू राहूदे बाबा कुठं जॉब मागायला तु कोणत्या गोष्टीमुळे मोठा आहेस हे नाही विचारत तू कोणती डिग्री घेऊन जॉब करायला आला ते विचारतात
@@devharedr8202 तूझ्या रिप्लाय वरून कळत तुझे विचार कसे आहे शुक्रिया मान त्या माऊली चे जिच्या मुळे तुझी आई तुझी बहीण तुझी बायको शिकलेली आहे
Khup Chan Sir 👌🌹
Lion kangne sir
Sir nambar
सर थोडं वक्तव्य मांडायचं होत, आता सर बातमी पाहिली की जुने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असं म्हटलंय कि आरोग्य भरती प्रक्रिया सुरू करावी व गट क गट ड पदे भरण्यात यावी, पण आज त्यांची सत्ता नाहीय,आणि ते मंत्री हि नाहीत, होते तेव्हाच केलं असत काय झालं,असतं.., अन आता अशा बावळट माणसाला काय म्हणायचं , का फक्त 24 ला इलेक्शन आहे निवडून यायचं म्हणून असं करायचं , विध्यार्थ्यांचा जरा पण विचार केला नाही ,अशा लोकांबद्दल काय बोलाल सर..
सर पोलीस भरती सारखा वन विभाग मध्ये वनरक्षक साठी काय प्रयत्न करता येईल का सर्वांसाठी फॉर्म भरता येतील काय सर
Thanks sir
Sir aapala no pahije ,
Aaplya online class mule majhi Thane police madhe nivad zali .
Please no dya sir.
From Majhi sainik Hirakant Shinde
Thank you sir
सरकारी नोकऱ्या, संस्था, उद्योग वाचविले पाहिजेत. MPSC, UPSC मार्फतच भरती केली पाहिजे.
I AM BIG FAN SIR 💯😇🤗
ʜɪ ꜱɪʀ
सर लवकरच आरोग्य सेवक ची जाहिरात येणार आहे का नाही ??
Satt Vidayrthi sathi zatnare sir khrch super sir
Welcome sir 🙏 ❤
खुप छान विश्लेषण केले आहे सर धन्यवाद
Sir purn video taka..plezz❤
Sir very nice khup Chan bolata sir mala khup kahi shiklo mi thank you sir
नमस्कार सर आपल्याकडे सरपंच मंगेश साबळेचा नंबर आहे का पाठवा सर
वाशिम जिल्ह्यात आपले स्वागत.
Part 2 lavkar taka
खूप सुंदर सर ...
Nice sir,11/4/23
Sir bhag 2 pan you tude var taka 🎉
वाशिमला आल्याबद्दल धन्यवाद सर...🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice sir
Second part pan taka 🙏🏼🙏🏼
अडोलणाबद्दल काही बोला
भाषण अर्धच होत दादा पूर्ण टाका....
👍👍👍👍
सलाम सर तुमच्या कार्याला