😅ऑगस्टमध्ये १० हजार भरती पण वर्षे सांगितले नाही. २०२४,२०२५,२०२६ की २०३० पर्यंत. वाह केसरकर साहेब.
Good morning
मुलाखती ची वाट पाहत असलेल्या अभियोग्यता धारकांचे वाट लागली
आता विथ मुलाखत ची यादी लागनार नाही
मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या
लबाड घरचे आमंत्रण जेवल्या शिवाय खर नाही तरतरी पण तुमचा धंदा चालावा यासाठी तुम्हाला शुभेच्छा
खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती दिलीत sir खूप खूप आभारी 🙏🙏🙏
3rd Tait lavakarat lavkar offline ghenyat yavi
computer labs are available in government schools but computer teacher not available for teaching in government schools maharashtra #computer_teacher_Maharashtra_recruitment
आता 😢😢फक्त पैशावल्या शिक्षकांची भरती प्रक्रिया बाकी आहे 😢😢😢
aaho 55000 hazar shikshak bharati kude geli.
Waat pahun pahun mhatare zale sgle.bharti vhaychya adhich sgle retired zale an Kay sangta bharti honar.
पहिलच राहिलेल मिटवा आधी .....
Oksir
August dar warshi yete.
Kontya warshi cha August ahe te sanga mhana😂
Kadhi agodar chi purn kara adhi
केंव्हा मुले म्हतारे होतील तेंव्हा का..आजची तारीख ६ ऑगस्ट आहे.मग आजुन कधी
भरती प्रक्रिया जेवढे वर्ष चालू राहीलीय तेवढी वयोमर्यादा वाढवा आधी.चौदा वर्ष विना अनुदानित काम करतोय आमची कोणीही दखल घेत नाही.आणि मोबदला खायला आता तिसरेच येणार.....घरी बसलो तर सेवा केल्याबद्दल सेवा मोबदला चालू करा विनाअनुदानितना जे age bar होतील त्यांना....😢😢😢😢
सरकार जाणून बुजून शिक्षक भरतीला वेळ काढत आहे. फेब्रुवारी 2023 पासून शिक्षक भरतीला सुरूवात झालेली आहे परंतु अद्याप शिक्षक भरती पूर्ण झालेली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
हयाच टिईटी वर घेतली तर बर लवकर होते दुसरी मल की वेळ काडू पणा
करतील तेव्हा खर
Super wonderful
राहुद्या तुमच अम्हla sagle mahit ahe, खर kay ani khot kay.
अल्पसंख्यांक शाळा ना सुद्धा सरकार ने आवर घालायला पाहिजे.. मनमानी चालू आहे तिथे... तिथे पण पवित्रा पोर्टल लागू करायला पाहिजे.. या वर कोनी लक्ष घालत नाही
2017 22 pasun chi bharti ajun pending ahe ani khotya aasha dakhvate
परीक्षा कोण घेणार आहे mpsc ki IBPS
Year sanga kadhichi kai ugach kahitari..
तुमच्या बातमी वर विश्वास ठेवणं थोडे अवघड वाटते
News देऊन मोकळे झाले, आज 8 ऑगेस्ट आला कुठे आहे 10 हजार शिक्षक भरती, न्यूज देणारा आणि पण गोलिगत झाला
Pune mahanagar palija, Pimpri Chinchwad mahanager palika ehe khup jaga rikt ahe, tithe contract base ver techer bharti krun ghetli and je pramanik tet,tait एक्साम चांगले marks asun ghari basle. Hech te प्रामाणिक panache फळ.😢
2017 che kay honar
बोलाची कढी आणी बोलाचाच भात..
अधिवेशन, निवडणुक झाले की संपले यांचे काम..घोषणा..टप्पे, मान्यता
साहेब निवडणुकीत घरी गेल्यानंतर च शिक्षक भरती होईल असे आता वाटू लागले आहे.
निवडणुका समोर ठेवून घेतलेला डोळे झाकून निर्णय आहे. 20 20 वर्ष काम करणारे शिक्षक बिन पगाराचे भिक मागवा आंदोलन करत आहेत... कसा विश्वास यांच्यावर ठेवायचा
निवडणुका जवळ आल्या मनून जाग आली.....
खाजगी संस्था 10 उमेदवारास बोलून
मार्क नुसार घेणार की............जुनी पद्धत वापरणार
म्हणजे शासन सांगणार की या 10 जनाकडून .........घ्या आणि जागा भरा
तुम्ही खुश आम्ही खुश
उमेदवार मात्र ........ची जोड करण्यात बेजार
कधी होणार..Tet Tait honar ka
Konacha konala patta nahi shikshanachi machhi market karun takali ahe
आईघाल तिकडे 10सांगता नी 2भरता
Amchitr ya weekmadhe honar hoti tich cancel zali batmich nai dili kuni😅an ata August ch bolatet😅😅😅😅😅
या फक्त घोषणा... ... Feb 2024 पासून जी भरती चालू केली आहे ती पण पूर्ण झाली नाही अजून 😊
Form kadhi bharaycha
Yasathi sir new tait ahe ki adhichichya exam vr??
Are purn August sampla tri bharti nhi jhali
अहो लाज का वाटत नाही तुम्हाला काही भुकता भिकमागे हो
Sarv khot ahe 2022 pasun waiting ahe
अहो सर दोन हजार सतराचच काही झालं नाही बाविसच पण तसच
आणि मग आचार सहिता, लागेल मग नवीन सरकार स्थापन होयेल आस करत करत गुंडालून ठेवतील ही खरी चाल आहे
55000 kuthe gelya bolalya paramne
काही खरे नाही... निवडणुकीसाठी फक्त
Alap sankhya siksan sansatha niyam rad kara a hichya madhey khop bhartachar hot ahey ak ak jaga sathe 2000000 lakh rupaya ghewon dan dandgey ani jat dandgey loka chi bharti kartat greb alp sankyak vanchit rahtat saman sanidtha kara
आहे ती तरी शिक्षक भरती आधी पूर्ण होऊ द्या😂
अपवित्र पोर्टल आहे
चालू आहे तीच भरती पूर्ण होत नाही आणि म्हणे ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती..
Parat ekdam abhiyogyata dharkana gajar
कशाला मास्तर भरती करता, पोरं पोरी इंग्रजी शाळेत जात आहेत
Amhi 2 tait devun baslo tyachech tr khi Ale nhi
Agodr tet ni tait genyat aye ntr jaga khadave ....
67000 jaga bharlya pahije
आक्टोम्बर ला निवडणूक आहे परत एक गाजर
2017 chi bharti kara aadhi
Only advertisement...
Ho मराठी भाषा न्याय द्या
Lalipop det ahet..
याला पैसे मिळाले वाटते
Labadacha aavtan khallya shivay khara nahi...
Khoti aasha dakhvu naka
Manry honar srimat
कशाला भरती करता याचा पगार कमी करा
Interview chi waat lagli na😅
First
Gajar dakhavat AHet
Are jandu magel 10varshat bhartich khuth keli😂😂😂
Natak
Bharati nahi tar aata voting pan nahi.tumala.labad landage.
Fraud
खरी परिस्थिती काय आहे ते पवित्र वर नाव नोंदवलेल्या उमेदवारांनाच माहीत😔😔
खरं काय ते पवित्र पोर्टल वरली उमेदवारालाच माहीत साहेब तुम्हाला काय माहिती
बरोबर
यांना काय माहीत आपली condition कशी आहे तर