माझा जन्म मातंग कुटुंबात जरी झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याच अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे...लवकरच मी समानतेवर आधारित बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेणार आहे.... जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
जर जात व्यवस्था केलीच नसती तर आजच्या घडीला कोणालाही धर्म परिवर्तन करण्याची गरज पडली नसती 😔🙏 🙏 जय शिवराय, जय लहूजी, जय भीम, जय महाराष्ट्र भारत माता की जय 🙏
@Ramesh shinde ha tar mag tu atheist mhanun Muslim deshat jagu shaknar Nahi tula sharia kanunach follow karava lagel . Hindu dharma hi khup molachi gost aahe samjayal ushir lagal Tula . Hindu dharma Universal aahe .
@@ajk7868 मुळात पाकिस्तान मध्ये इतर धर्माचे लोक उरलेत का? यावर थोडं संशोधन करून आपल मौल्यवान मत द्या 🤣 आणि पाकिस्तान मध्ये मारून मुटकून इस्लाम स्वीकार करायला भाग पाडल जात, देशाची फाळणी झाली तेव्हा तिकड १५% हिंदू आणि इतर धर्माचे लोक होते आणि आता २% पेक्षा देखिल कमी उरले आहेत त्यामुळे त्या पाकिस्तान बद्दल बोलण्यात काही अर्थ नाही 🙏 इथ विषय फक्त जात व्यवस्थेमुळे आपल्यात वाद विवाद होतात आणि त्याचे परिणाम म्हणून धर्मपरिवर्तन होत, जो पर्यंत आपल्या मानसिकते मधून "जात" जात नाही तोपर्यंत हिंदूंचं धर्मांतर कमी होणार नाही 🙏😔" जय हिंद,जय महाराष्ट्र "
आपल्या घरात चार भाऊ आहेत, त्यातल्या एका भावाला तुम्ही रोज हीन वागणूक द्याल, रोज लाता माराल, त्याला मूछ ठेवली म्हणून पण माराल आणि घोड्यावर बसला म्हणून पण माराल...तर तो त्या घरात राहील का?? साधी गोष्ट आहे
@RAW is WAR kay hindu hindu karta tumhi bjp rss ani shivsena ch aikun aadhi tumchya jati jati madhla dwesh sampwa ani mag bol Mang pn hindu ahet tyna vichar brahman mangachya ghari pani tari peto ka
😂😂😂, there is nothing called buddhist... visit any countries like Indonesia Vietnam and Malaysia, you will now that its orginal name is Shivay-baudh (enlightenment that belongs to lord shiva or lord of baudh- Shiva) gautam was enlighted by the grace of lord shiva, since shiva is the ultimate consciousness and realization
Prakash Ambedkar is answer for all questions in mind Dr.Babasaheb Ambedkar is answer for all questions in your heart and Lord Buddha Is answer for all human beings ❣️
मी सुद्दा एक हिंदू आहे परंतु भविष्यात मी सुद्दा बौद्ध धर्म स्वीकार करणार आहे कारण बौद्ध धर्म कधीच स्वर्गाची लालसा दाकवत नाही.. आणि नरकाची भीती कधी गालत नाही..ते स्वतः कधीच भगवान म्हणून घेत नाहीत ते स्वतःला मार्ग दाता आहे म्हणून सांगत ..तर इतर धर्मबाबत सगळं उलट आहे..
@@Dailymatch247 अंगुत्तर निकाय कलाम सुत्त मध्ये काय लिहिलेले आहे तू वाचले तरी आहे का असं काय लिहिलंय ते तरी सांग बाबा😂 अफगाणिस्तान पर्यंत बुद्ध होते त्यांना हिंदूंनी नष्ट केले की मुसलमानांनी ? मुसलमान तुमचे कोणी लागतात का? कोणत्या हिंदूंनी तुमच्या धर्मग्रंथात मिलावट केली त्यांची नावे सांगा😎
@@vishwadeepathor393 समता🤣🤣 याचा अर्थ तु अजून tripitak वचलीच नाही, बुद्धत्व केवळ आनी केवळ ब्राम्हण व क्षत्रिय च प्राप्त करू शकतो शुद्र नाही, Tripitak तरी वाचा रे😑
@@Carl_Johnson89 मुर्खासोबत चर्चा म्हणजे केवळ स्वतचा वेग गमावणे आहे, ज्याला स्वतःला मराठी पण व्यवस्थित लिहता येत नाही तो आता दुसऱ्याला ज्ञान शिकवतो. तुझ नावच sinchan आहे बुद्धी पण sinchan वानी वाटते. मी काय लिहल आधी नीट वाच बाळा.
२२ प्रतिज्ञांचे पालन करणार.. दुसऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही... आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला त्याचे पालन करतो.. इतरांना वाईट वाटण्याचे कारण नाही.. जय शिवराय जय भीम जय भारत
kadhi ayushyat Gita Dyaneshwari vachli aahe tumhi ? mi manto ki hindu lok jativad karatat ani mi tyacha khandan karto pan hyacha artha Hindu Dharmagrantha Madhe Jativad aahe As NAHI , Gita madhe shri krishna mhntat ki Karmane ani Gunane (Janmane Nahi) Varn change karta yeto
उच्च निच, स्पृश्य अस्पृश्य, वर्ण व्यवस्था, भेदाभेद, ब्रम्हाण लोकांचे वर्चस्व , विशिष्ट समाजाची मक्तेदारी यामुळे लोक हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहे.
कारण हिंदु लोक आम्हाला सांगतात की आता सगळं बदलले पण, माझ्या गावात आजही महारा साठी वेगळा चहाचा कप आणि इतरांना वेगळा कप वापरतात. म्हणजेच ते आम्हाला घरात तर घेतात पण शूद्र म्हणूनच, आणि म्हणून लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत.❤
बोध्द धम्म की क्य है पहचान मानव मानव एक समान याचा आर्थ म्हणजे स्त्री +पुरुष =समान आधिकार म्हणजेच 50+50=100 समान आधिकार होय.. जय भिम .जय संविधान. जय विश्व.
ज्यांना खरोखर बुद्ध मनापासून कळला त्यांना जगण्याचा,माणुसकीचा खरा अर्थ कळला. पण हे जे भारतातले शेकडो लोक आहेत ज्यांना आपला धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारावासा वाटतो ते मला तरी अस वाटत की भारतात मिळणाऱ्या आर्थिक व सामाजिक लभापोटी हे असे करत असावेत.
आणि ज्यांना कुणाला वाटत असेल की बौद्ध धर्म स्वीकारणारे मागे आर्थिक किंवा सामाजिक लाभाचा कुठला हेतु असावा, त्यांनी बौद्ध धर्मीयाना मिळणार्या आर्थिक आणि सामाजिक लाभाची यादी तयार करावी आणि ती प्रस्तुत करावी
बौद्ध धर्म स्वीकारण्याचा महत्वाचा मुख्य उद्देश हा आहे की अंधश्रद्धेतून रुढी प्रथेतून बाहेर पडून मनुष्याच्या विकासासाठी एक नवा मार्ग स्वीकारणे, दुःखाचे निवारण कसे करता येईल आणि आनंदात आणि जीवन कसे जगता येईल याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे बुद्ध मार्ग बुद्ध तत्वज्ञान, मनातील युद्ध संपवून जग जिंकण्याची प्रेरणा म्हणजे बुद्धिझम होय
मानवाने कोणता धर्म स्वीकारायचा आणि कोणत्या देवी देवतांना मानायचे किंवा नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचा तर त्यात फक्त मी कोणत्या देवाला मानणार नाही असेच नमूद केले आहे कुठल्याही देवी देवतांचा अपमान केलेला नाही. आज पर्यंत भारताच्या इतिहासात जेथे जेथे उत्खनन झाले तेथे तेथे फक्त बुद्ध मूर्तीच सापडल्या यावरून बुद्ध धम्म हा पुरातन आहे हेच निष्पन्न होते आणि सिद्ध होते.
@@dhananjaydeshmukh515 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा बौध्द धम्माचा अभ्यासक या जगात कोणी असू शकत नाही .... एवढ प्रचंड मोठं धम्मप्रवर्तन आत्ता पर्यंत कोणीच केलं नाही ते फक्त बाबासाहेबानी केलं....जगताला कोणताच बुद्धिजीवी माणूस हा बाबासाहेबांच्या ज्ञानावर आणि अभ्यासावर शंका उपस्थित करू शकत नाही ... त्यामुळे खरा बुद्ध धम्म चांगला शिकवला असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे....जय भीम ..जय प्रबुद्ध भारत
Shameless, loved hindu conservation to buddhism but enjoyed when a buddhist monk slapped a christian preacher for preaching. I saw your comment on another video.
बौद्ध धर्म एक शांतिप्रिय, सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणारा धर्म आहे.. त्यामुळे दरवर्षी शेकडो लोक बौद्ध धर्म स्वीकारतात.... तर बौद्ध धर्माच्याच मूळ सनातन हिंदू धर्मात संपूर्ण जगात दरवर्षी लाखो लोक प्रवेश करतात... दोन्हीही धर्माला माझे वंदन आहे...
कारण कि बहुजन समाजाला आता कळून चुकलं आहे कि आपला खरा धर्म हा "बौद्ध" धर्म आहे. आपण कोणाचे वंशज आहोत व आपली मूळ "बौद्ध" संस्कृती आहे ती. ते प्रकारे धर्मांतर करून आपली घरवापसी करीत आहेत. चला हिंदच्य पवित्र भूमीतला सारा भारत बौद्धमय करुया. जय सिद्धार्थ। नमो बुद्धाय। जय अशोका। जय भिमराय। 🙏🏻🌺🙏🏻🌺🌺🙏🏻🌺🙏🏻🌺
@@yash137buddhist Are baba adhi tithe hi Hindu Dharma hota.... Indonesia ch mahit asel...Bali madhe ajun Ganapati temple ahe Ani Hindu lok suddha ajun ..... Ani jara google searching kar tithle Buddh lok Kami houn Muslim hotayet 😅 Ani forcefully Hindu lok kadhi convert karat nahit...... Tu Buddha Buddha karto ahes pan kindness ha Buddhism cha principal Hinduism kadun ala.....🙌
हिंदु धर्मा मध्ये आचार, विचार आणि आहार यां वर खूप बंधनं आहेत आजच्या जगात उतच्छृनखल आणि स्वलोलूपता सर्वांनाच आकर्षित करते आहे., हिंदू धर्मातील राष्ट्रहिताचा विचार इतर धर्मियांना हास्यास्पद वाटतो...
Siddhartha yadav Indian advocate and studying for UPSC... Hindu SC AND ST OBC Muslim others religions conversion to Buddhism only... Jai bhim jai Bharat namo Buddha....
@@ritikck6599 Read Tripitak before get converted, as there only bramhan and kshtriya can become Bodhisatv not shudra. Reference - Tripitak jatak katha - Dure nidian. There is injustice, inequality.
माझा जन्म मातंग कुटुंबात जरी झाला असला तरी माझं माणुस म्हणून जगण्याच अस्तित्व बाबासाहेबांच्या संघर्षामुळेच आहे...लवकरच मी समानतेवर आधारित बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेणार आहे.... जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
Mi suddha
निर्णय खूप छान आहे,पण जातीला विसरू नका समाजाला घेऊन जा,
जय लहूजी जय भीम जय संविधान.
Tu purn maharashtrala mahit zalas bauddh zalas te ata tv la baatmi dyaychich baaki rahiliy tevdhi pn de 🤣🤣🤣
Good decision 👍
Good..Jay bhim
बीबीसीने निष्पक्षपणे आपले विचार मांडले आहेत. धन्यवाद. #BBC
जर जात व्यवस्था केलीच नसती तर आजच्या घडीला कोणालाही धर्म परिवर्तन करण्याची गरज पडली नसती 😔🙏
🙏 जय शिवराय, जय लहूजी, जय भीम, जय महाराष्ट्र भारत माता की जय 🙏
@Ramesh shinde ha tar mag tu atheist mhanun Muslim deshat jagu shaknar Nahi tula sharia kanunach follow karava lagel .
Hindu dharma hi khup molachi gost aahe samjayal ushir lagal Tula .
Hindu dharma Universal aahe .
@Ramesh shinde जात नाही मनात मी कोणती ही
पण धर्म 4 मानतो हिंदू बुद्ध जैन आणि सिख
हिंदू असल्याचा अभिमान आहे .
Pakistan madhle dalit lokani kadhi dharmantar kela naahi
@@ajk7868 मुळात पाकिस्तान मध्ये इतर धर्माचे लोक उरलेत का? यावर थोडं संशोधन करून आपल मौल्यवान मत द्या 🤣 आणि पाकिस्तान मध्ये मारून मुटकून इस्लाम स्वीकार करायला भाग पाडल जात, देशाची फाळणी झाली तेव्हा तिकड १५% हिंदू आणि इतर धर्माचे लोक होते आणि आता २% पेक्षा देखिल कमी उरले आहेत त्यामुळे त्या पाकिस्तान बद्दल बोलण्यात काही अर्थ नाही 🙏 इथ विषय फक्त जात व्यवस्थेमुळे आपल्यात वाद विवाद होतात आणि त्याचे परिणाम म्हणून धर्मपरिवर्तन होत, जो पर्यंत आपल्या मानसिकते मधून "जात" जात नाही तोपर्यंत हिंदूंचं धर्मांतर कमी होणार नाही 🙏😔" जय हिंद,जय महाराष्ट्र "
@@malharaoholkar9620 ghanta molach ahe...sagd Buddhism madhun chori Keli. Prabodhankar thackre na wacha thoda..
आपल्या घरात चार भाऊ आहेत, त्यातल्या एका भावाला तुम्ही रोज हीन वागणूक द्याल, रोज लाता माराल, त्याला मूछ ठेवली म्हणून पण माराल आणि घोड्यावर बसला म्हणून पण माराल...तर तो त्या घरात राहील का?? साधी गोष्ट आहे
हिंदु नावाचा धर्म कुठंय आहेत ते वेगवेगळे पंथ काहींच्या वागन्याच दोष सगळ्या
It's not religion, it's a humanity ❤
@@TheTrueFace-rj1rlहिंदू धर्म पण fake आहे 😂
Ghanta
@@1raindrops ghe mg tondat ghanta 😂
@sanatani.790Ghatkanchuki khel kahi jaake😂😂😂 Ghatkanchuki ki paidaaish 😂😂
@@1raindropsghanta bajaa aur Ghatkanchuki khel kahi jaake Ghatkanchuki ki paidaaish 😂😂😂
हिच माहिती लोकांना प्रयत्न पोहचवण्यासाठी
दुसऱ्या news chanal ला १०० वर्ष लागली असते.
हिंदू धर्मातील काही लोक, मीच अतिशहाणा, मीच उच्च अस घोषित करतात आणि बाकीच्यांना तुच्छ लेखतात म्हणून ही परिस्थिती झाली आहे.
@RAW is WAR hindu tari kuth dharm paltat
Aaj kal mi lay bramhanla matan khatana pahily😒
@RAW is WAR kay hindu hindu karta tumhi bjp rss ani shivsena ch aikun aadhi tumchya jati jati madhla dwesh sampwa ani mag bol
Mang pn hindu ahet tyna vichar brahman mangachya ghari pani tari peto ka
@@legendgaming569😅
हिंदू ना घंटा फरक पडत नाहि तु कुठे गेला तरी 😅😂
@@maharashtra4582 असल्या विचार सारणी मुळेच लोक हिंदू धर्म सोडतात..
नमो बूद्धाय जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
Only truth is Buddhism ☸️
U r right. Every buddhist follows oath of not having alcohol n drugs
I m buddhist and i m proud of it🥰
How to convert in Buddhism officially?
Can i convert in Buddhism without Distrubing my OBC Reservation?
Thank god you are not burakumin❤
@@jagdishb6994u want job first 😂😂😂
@@jagdishb6994हो करू शकतो बौद्ध धम्म स्वीकार, reservation हे जातीनुसार आहे धर्मानुसार नाही
😂😂😂, there is nothing called buddhist... visit any countries like Indonesia Vietnam and Malaysia, you will now that its orginal name is Shivay-baudh (enlightenment that belongs to lord shiva or lord of baudh- Shiva) gautam was enlighted by the grace of lord shiva, since shiva is the ultimate consciousness and realization
बौद्ध धम्मा मधे ,समता ,स्वतंत्रता, बंधूता , आणी न्याय आहे, बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे,
हिंदू धर्म सोडून मी पण बुद्ध धम्मं स्वीकारणार आहे.
Prakash Ambedkar is answer for all questions in mind Dr.Babasaheb Ambedkar is answer for all questions in your heart and Lord Buddha Is answer for all human beings ❣️
डोंगरे....उगाच शब्दांचा डोंगर करु नका...!!😃
Nice comment ❤
Why shivaji make Maratha Empire hindvi swaraj
Hindhvi swaraj rule the world har har mahadev jai bhavani jai shivaji
prakash ambedkar la mhana tu musalman bn...ani tya aurangzebachya kabrivar jaun mhana
मी सुद्दा एक हिंदू आहे परंतु भविष्यात मी सुद्दा बौद्ध धर्म स्वीकार करणार आहे कारण बौद्ध धर्म कधीच स्वर्गाची लालसा दाकवत नाही.. आणि नरकाची भीती कधी गालत नाही..ते स्वतः कधीच भगवान म्हणून घेत नाहीत ते स्वतःला मार्ग दाता आहे म्हणून सांगत ..तर इतर धर्मबाबत सगळं उलट आहे..
चुतीये, बौद्ध धर्मात पण स्वर्ग आणि नरक आहेतच
Dada akda kalam sutt vach
त्रिपिटक वाचा बुद्ध धम्मातील पाखंड कळेल😂😂😂
@@Carl_Johnson89 Anguttara Nikaya cha kalam sutt Vach... Saglya pakhand madun baher kasa padaych te kadel...
Jast logic lavaychi garaj nahi ahe... Tumhi bhartat tu budhha dharm sampvla... Ani tumhich bhashanter kela tuchya hisho bane lihun .. tar tumhi lihinar ani padhan taknar nahi asa kadhi honar ahe ka...
@@Dailymatch247 अंगुत्तर निकाय कलाम सुत्त मध्ये काय लिहिलेले आहे तू वाचले तरी आहे का असं काय लिहिलंय ते तरी सांग बाबा😂 अफगाणिस्तान पर्यंत बुद्ध होते त्यांना हिंदूंनी नष्ट केले की मुसलमानांनी ? मुसलमान तुमचे कोणी लागतात का? कोणत्या हिंदूंनी तुमच्या धर्मग्रंथात मिलावट केली त्यांची नावे सांगा😎
खुप छान माहिती दिली, धन्यवाद 👏🏻👏🏻
लवकरच आम्ही सुद्धा येऊ.....नमो बुध्दाय ❤
स्वागत आहे
समतेच्या धम्मामधे
🤣🤣🤣
@@vishwadeepathor393 समता🤣🤣 याचा अर्थ तु अजून tripitak वचलीच नाही, बुद्धत्व केवळ आनी केवळ ब्राम्हण व क्षत्रिय च प्राप्त करू शकतो शुद्र नाही, Tripitak तरी वाचा रे😑
@@Carl_Johnson89 मुर्खासोबत चर्चा म्हणजे केवळ स्वतचा वेग गमावणे आहे, ज्याला स्वतःला मराठी पण व्यवस्थित लिहता येत नाही तो आता दुसऱ्याला ज्ञान शिकवतो.
तुझ नावच sinchan आहे बुद्धी पण sinchan वानी वाटते.
मी काय लिहल आधी नीट वाच बाळा.
@@vishwadeepathor393 उत्तरे नसलित की मानुस असाच फड़फड़तो, 🤣🤣 बुद्ध धम्म हा समतावादि आहे हे सिद्ध करुन दाखवा😑
Thank you so much BBC Jay Bheem
२२ प्रतिज्ञांचे पालन करणार..
दुसऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही...
आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला त्याचे पालन करतो.. इतरांना वाईट वाटण्याचे कारण नाही..
जय शिवराय जय भीम जय भारत
Tuzya dabaval vicharto kon..pan fakt tumcha bagh kahi te .amchya dharmala kahi bolaila yaycha nahi ..
Adhi kon hota apan bhau....
Barober ahe bhau tumcha 🙏
Jay Bhim👑🇪🇺🇪🇺☝️☝️☝️☝️
@@manishy5889 amcha dabav jeva paden na teva tu boalay ani vicharyachya sthitit nashil... tumcha dharma baddal amhala ghanta kahi padleli nahi..
नमोबुध्दाय, मी ही बौद्धधम्म सिवकारणार आहे 🙏🙏🙏
स्वागत आहे सर... जय भीम नमो बुद्धाय
MI pan
10 ch mutton khatat dhad Buddhism pan manat nahit tumhi
@@AT-wp8ri tula kay klt ny tr Kayla tond khupsto be ... Gulam Hays gulam raha kayam
@@sweetsweet6880 Chukicha boltoy ka me?
Barobar ch aahe na
कल चांद भी लेगा दीक्षा ,
ये सूरज भी लेगा दीक्षा,
चांदणी भी देणे लगी है ईसी बात पर जोर,
की भाय चलो बुद्ध की ओर........
😂😂😂
दीक्षाभूमी, चैत्यभूमी वर होणाऱ्या पुस्तक विक्री बद्दल ही व्हिडीओ बनवा..
कलाकार गौतम मोरे जय भिम. अशीच फार प्रगती होत जाओ .नमो बुद्धाय..
मी पण लवकरच हिंदुत्व सोडणार
Ase tr hindu rhun tumcha khi upyog nhi😊
Lavkarat lavkar sod,, tasa pn tujhyasarkhe dalbadlu Hindu mhanvun ghyayche laykiche pn nahit
स्वागत आहे तुमचं बंधू
@@apoorvmahadik6109, Asha hateful treatment mulech tyala teachable dharma sodaychi chhat zali asel.
एक दिवस भारत हा बौद्धमय भारत करायचा आहे 👑💪🏻🇮🇳
कुछ दलाल news चैनल ये नही दिखाते Very nice thanku BBC news 👌👌👌🙏
@sameetpattnaik2956ek hi hai brahmanwadi Hindu ...uda... Birbal ek Brahman ha-rami tha 💯
धन्यवाद,BBC News
शास्त्र पाहिजे ना
युद्ध पाहिजे,या जगाला तारणारा भगवान बुध्द पाहिजे..
नमो बुध्दाय 🙏🙏
❤❤❤
आणि बुद्ध पंथातील पाखंड? ते लपवायचं काय😂
जर दहशतवाद्यांना बुध्द शिकवा बघु 😂😂😂
जर असं असत तर सम्राट अशोक चा वंश लगेच समाप्त नसता झाला.
युध्द करणारे सर्व वेडे होते का रे मंदा
कशाला कोणावर टिका करताय....?
धर्म ज्याचा त्याचा खासगी विषय आहे... जय शिवराय, जय भीम 🙏🚩
नमो बुध्याय
Hindu, buddist, sikh and jains are indigenous religion and we should live together with love and harmony.
Hindu khatre mein hein.....
No Hindus
Temple looter om om God language
Hindu dharam manje Bhramhan dharam aaNi Bramham EuroAsia madhun Aale hahe.
Hindu as religion doesn't exist ,it's Brahmin dharma from came from outside in India . So today's hindu dharma is foreign dharma on Indian soil.
शेकडो नाही हजारो लोक अपनाते है बौध्द धर्म अब लाखोंमे करोडोंमे बौध्द धर्म का स्विकार करेंगे और भारत फिरसे बौध्द मय होगा
धर्म सोडा , मानवता धरा.❤
kadhi ayushyat Gita Dyaneshwari vachli aahe tumhi ? mi manto ki hindu lok jativad karatat ani mi tyacha khandan karto pan hyacha artha Hindu Dharmagrantha Madhe Jativad aahe As NAHI , Gita madhe shri krishna mhntat ki Karmane ani Gunane (Janmane Nahi) Varn change karta yeto
@@Soham216 kalpanik katha sangrah apaar ahe ya deshat.
उच्च निच, स्पृश्य अस्पृश्य, वर्ण व्यवस्था, भेदाभेद, ब्रम्हाण लोकांचे वर्चस्व , विशिष्ट समाजाची मक्तेदारी यामुळे लोक हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहे.
Embracing budhism is good decision
कारण हिंदु लोक आम्हाला सांगतात की आता सगळं बदलले पण, माझ्या गावात आजही महारा साठी वेगळा चहाचा कप आणि इतरांना वेगळा कप वापरतात. म्हणजेच ते आम्हाला घरात तर घेतात पण शूद्र म्हणूनच, आणि म्हणून लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत.❤
Great coverage BBC
सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल बीबीसी मराठी धन्यवाद
बोध्द धम्म की क्य है पहचान मानव मानव एक समान याचा आर्थ म्हणजे स्त्री +पुरुष =समान आधिकार म्हणजेच 50+50=100 समान आधिकार होय..
जय भिम .जय संविधान. जय विश्व.
बौद्ध धर्म हा भारताचा राष्ट्रीय धर्म आहे.
संविधानानुसार भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आता संविधानाला फाट्यावर मारतोस काय?
Boudhh rastra ghosit kra
@@rahulrk4477😂😂
अफाणिस्तान मधुन नामशेष झाले.
चीन मधील कमी झाले .
samvidhana nusar tr baudha dharmala hindu dharmachich branch sangitli aahe
@@ganesha7612tuza ramayan Ani Gita fatya var marto amhi
Very nice
no media platform covered that such things...
शेकडो नाही लाखों लोकांनी धम्म दीक्षा घेऊन बुद्धिस्ट धम्म स्वीकारला ☸️❤️🔥
Jai Bheem.. Namo Buddhay
नमो बुद्धाय 🙏
Jai Bhim Namo Buddhaay 🙏💙
शेकडो नव्हे तर हजारो लोकांनी दीक्षा घेतली.
ज्यांना खरोखर बुद्ध मनापासून कळला त्यांना जगण्याचा,माणुसकीचा खरा अर्थ कळला. पण हे जे भारतातले शेकडो लोक आहेत ज्यांना आपला धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारावासा वाटतो ते मला तरी अस वाटत की भारतात मिळणाऱ्या आर्थिक व सामाजिक लभापोटी हे असे करत असावेत.
Mala pan asach vatate ....bhau
बौद्ध धर्म ही प्राचीन आणि मूळची संस्कृती आहे
वाटणार्याला तर काही पण वाटू शकते पण बुद्धी संगत विचार केला असता तुमच्या लक्षात येईल की, जे लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत त्यात काही नवीन विशेष नाहीये..
आणि ज्यांना कुणाला वाटत असेल की बौद्ध धर्म स्वीकारणारे मागे आर्थिक किंवा सामाजिक लाभाचा कुठला हेतु असावा, त्यांनी बौद्ध धर्मीयाना मिळणार्या आर्थिक आणि सामाजिक लाभाची यादी तयार करावी आणि ती प्रस्तुत करावी
बौद्ध धर्म स्वीकारण्याचा महत्वाचा मुख्य उद्देश हा आहे की अंधश्रद्धेतून रुढी प्रथेतून बाहेर पडून मनुष्याच्या विकासासाठी एक नवा मार्ग स्वीकारणे, दुःखाचे निवारण कसे करता येईल आणि आनंदात आणि जीवन कसे जगता येईल याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे बुद्ध मार्ग बुद्ध तत्वज्ञान, मनातील युद्ध संपवून जग जिंकण्याची प्रेरणा म्हणजे बुद्धिझम होय
BBC is real No 1 News Channel in India. BBC real brand channel.
Thank u bbc for reality show. 100% TRP🎉
भारतातील सर्व आंबेडकर यांनी बौध्द धम्म स्वीकारावे ❤❤❤❤
नमोबुधाय जयभिम साहेब
Namo Buddhay, jai samrat Ashok.
Convirsion in to Baudha Dhamma is very nice thing
बुद्धमय भारत 💙💙💙
We are going to be BOUDHIST
Neo Buddhists
@@शिवबाआमचामल्हारी yewani (greeks) 🤣🤣
@@शिवबाआमचामल्हारीyes are you scare of Neo 😂.
@@sidhantkamble5191 neo to rice bag
Most your surna₹& john komble
@@शिवबाआमचामल्हारी Jay Bhim ☝️🇪🇺👑
नमो.बुद्धाय जय.भिम जय.संविधान
Really... Best information ℹ️
I am Buddhist. I am proud of you.
Jay Bhim Namo Buddhay.
Jaibhim namo buddha 🙏
Jaibhim jai savidhan
लक्षना जी आप खुद एक मौर्य वंश से हो बस आपकी सिर्फ घर वापसी हुई है स्वागत है आपका 🙏 वन्दामि बुद्धम नमामी बुद्धम 🪷🪷🪷🪷🪷
Thank you babasahab you given best religion to us and pulled out from castism 💙🇮🇳🙏🏻
आमच्या धर्मात कधी आम्ही जातीवाद .उच नीच मानत नाहीत..aalways Buddha ❤
जयस्तू हिंदू धर्म 🚩
फार उशीर झाला आता काही होणे नाही
@@सुपरमॅन-ध3भ 700-800 वर्ष आक्रमण झाली या धर्मावर
तरी हा धर्म शाश्वत राहिला
याचा अर्थ काहीतरी सत्व आहे या धर्मात
@@mrss8150 ते शासन करायला आणि भारतातील संपत्ती लुटाला आले होते धर्म प्रचार करायला नाही
@@सुपरमॅन-ध3भ मग का आमच्या सरनौबत नेताजी पालकरांना त्या हरामखोर औरंग्याने कुली खान बनवले?
@@सुपरमॅन-ध3भDelhi saltanat ki dardbhari dastan you tub chaneel 🙏
घर वापसी को अब बढावा देना चाहिए 🌹🙏🌹
Jai manuwad
@@शिवबाआमचामल्हारी
जय भीम जय मिम्
@@शिवबाआमचामल्हारी
Manuwad mude hindu chi sankya ajun kami honar.
@@Savs8 zali gele tari farak nahi
@@sandeeppatil6384 jay mahabharat wala bheem
"बहुजन समाज जागा हो, "बौद्ध" धर्माचा धागा हो" 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺
खूप छान
Namo Buddhay Jay Bhim.
नमो बुद्धाय
Jay Bhim 💙
Thanks BBC for reporting.
Buddhism is the greatest religion in India and the world
नमो बुध्दाय जयभिम समता बंधुता शिकवण देणारा धम्म
Every person should declare his religion as Buddhist .
Sorry if at all I want to convert I will convert into jain not Budhdhist and spread hatred :P
@@TheTrueFace-rj1rlreservation aur religion ka koi lena dena nahi hai
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
मानवाने कोणता धर्म स्वीकारायचा आणि कोणत्या देवी देवतांना मानायचे किंवा नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचा तर त्यात फक्त मी कोणत्या देवाला मानणार नाही असेच नमूद केले आहे कुठल्याही देवी देवतांचा अपमान केलेला नाही.
आज पर्यंत भारताच्या इतिहासात जेथे जेथे उत्खनन झाले तेथे तेथे फक्त बुद्ध मूर्तीच सापडल्या यावरून बुद्ध धम्म हा पुरातन आहे हेच निष्पन्न होते आणि सिद्ध होते.
Evdha juna ahe mg 1956 chya pratidnya convert hotana ghen ha avibhajya ghatak nahi. Hya pratidnya ban hou shaktat.
Goutam buddhani kdhi as sangitla nahi.
Hyacha arth asa hoto he converted lok goutam budhhancha dharma nhtr vegla fake cult join krt ahe
@@dhananjaydeshmukh515 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा बौध्द धम्माचा अभ्यासक या जगात कोणी असू शकत नाही .... एवढ प्रचंड मोठं धम्मप्रवर्तन आत्ता पर्यंत कोणीच केलं नाही ते फक्त बाबासाहेबानी केलं....जगताला कोणताच बुद्धिजीवी माणूस हा बाबासाहेबांच्या ज्ञानावर आणि अभ्यासावर शंका उपस्थित करू शकत नाही ... त्यामुळे खरा बुद्ध धम्म चांगला शिकवला असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे....जय भीम ..जय प्रबुद्ध भारत
@@dhananjaydeshmukh515 are chutiya buddhism cha base atheissm ahe ..tya mule 22 pratidnya
@@dhananjaydeshmukh515jasa ghar vapsi chya nava khali tumhi muslmanla brahman banavtat...pan kontya lower caste la nahi banvat
Reapect from srilanka 🇱🇰
Namo buddhay
Shameless, loved hindu conservation to buddhism but enjoyed when a buddhist monk slapped a christian preacher for preaching. I saw your comment on another video.
बौद्ध धर्म एक शांतिप्रिय, सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणारा धर्म आहे.. त्यामुळे दरवर्षी शेकडो लोक बौद्ध धर्म स्वीकारतात.... तर बौद्ध धर्माच्याच मूळ सनातन हिंदू धर्मात संपूर्ण जगात दरवर्षी लाखो लोक प्रवेश करतात... दोन्हीही धर्माला माझे वंदन आहे...
कारण कि बहुजन समाजाला आता कळून चुकलं आहे कि आपला खरा धर्म हा "बौद्ध" धर्म आहे. आपण कोणाचे वंशज आहोत व आपली मूळ "बौद्ध" संस्कृती आहे ती. ते प्रकारे धर्मांतर करून आपली घरवापसी करीत आहेत. चला हिंदच्य पवित्र भूमीतला सारा भारत बौद्धमय करुया. जय सिद्धार्थ। नमो बुद्धाय। जय अशोका। जय भिमराय। 🙏🏻🌺🙏🏻🌺🌺🙏🏻🌺🙏🏻🌺
जय भीम नमो बुद्ध जय शिवराय ❤❤❤
Jay bhim nmo budhay 💙💎
तरी ही लोक दिवाळी आणि दसरा साजरा करणार.....रोज अशी अनेक उदाहरणं पाहतो ..... 😅😅
Tum hinduo calender to Buddhists ka use kr rahe 😂😂 #shaka samvat
@@Charmiiiiiii idhar poora buddhism Hinduo ki pet se nikla hai aur terko bas ek calendar ki padi hai.... Buddh pe toh rehem ker
@@yash137buddhist tu sod re..... vishay khol ahe
@@yash137buddhist Are baba adhi tithe hi Hindu Dharma hota.... Indonesia ch mahit asel...Bali madhe ajun Ganapati temple ahe Ani Hindu lok suddha ajun .....
Ani jara google searching kar tithle Buddh lok Kami houn Muslim hotayet 😅 Ani forcefully Hindu lok kadhi convert karat nahit......
Tu Buddha Buddha karto ahes pan kindness ha Buddhism cha principal Hinduism kadun ala.....🙌
@@yash137buddhist Tujya bolnya tun kiti motha ahe samzala..... protest karnar mhane 😝😝😝😝 tu det bass shivya fkt....Hech shikwala ahe Buddhism madhe.....?? Hona 🤣🤣
Totally support it.. Hope it ends casteism
हिंदु धर्मा मध्ये आचार, विचार आणि आहार यां वर खूप बंधनं आहेत आजच्या जगात उतच्छृनखल आणि स्वलोलूपता सर्वांनाच आकर्षित करते आहे., हिंदू धर्मातील राष्ट्रहिताचा विचार इतर धर्मियांना हास्यास्पद वाटतो...
Siddhartha yadav Indian advocate and studying for UPSC...
Hindu SC AND ST OBC Muslim others religions conversion to Buddhism only...
Jai bhim jai Bharat namo Buddha....
लवकरच tu अधिकारी होणार मग.....
😂
Upsc madhe point stable thevava lagto
मी पण लवकरच बौद्ध धम्म स्विकारणार आहे.
Jo ishwar ko Nahi mante unke liye ek achha vikalp
🙏
Jay shivray Jay Shambhu raje only hindu rashtr 🚩🇮🇳💪
जय भीम जय भारत
🙏☸Namo Buddhay☸🙏
Thanks
Jai Bhim 💙 Namo Buddhaya ☸️
यातील कोणी घंटा पंचशील पाळत नाही की अष्टांग मार्ग अवलंब करत नाहीत...
शेकडो नाही हजारो तरी म्हणा,लाखो लोक स्वीकारतात.
हजारो बौद्ध लोक त्याचा त्याग करून हिंदू धर्मात परत येत आहेत ।
Shekado lok hazaaro ni lok aani kaahi varshaat laakho lok diksha ghetil
Jai Bhim 🙏 Namo Buddhay 💙🫡🥰
हिंदू धर्मात सर्व धर्माचा सार आहे .
Very good BBC for showing Buddhism.
सगळ्यात पहिला एकच धर्म होता आणि तो म्हणजे हिंदू धर्म
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
मस्त 🙏
Buddhism ☸
JAY BHIM WORLD 🌎 MAMO BUDDHAY WORLD 🌎❤❤❤🙏🙏🙏
Im a hindu but surely soon I'll convert myself into Buddhism ❣️ namo budhaay 💕
No you deserve islam be muslim make your life more precious
@@rohitsharma45_fans41 Buddhism is the only religion which is true and realistic ❤️
@@ritikck6599 the word only makes religions brutal
@@ritikck6599 Read Tripitak before get converted, as there only bramhan and kshtriya can become Bodhisatv not shudra. Reference - Tripitak jatak katha - Dure nidian.
There is injustice, inequality.
@@Carl_Johnson89 what a joke tuzai hindu dharm madhe jativad ahe ane dusra bolt 😂😂
Thank you BBC