गुरुराया आईसारखी तुझी माया||Gururaya Aaisarkhi Tujhi Maya||Audio song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- गुरुंची महिमा शब्दात वर्णन करणे अशक्यच आहे.. प.पु. रामदास बाबा व गुरुवर्य राजूबाबा यांच्या चरणी शब्दरचित पुष्पांजली अर्पण...
गीत - गुरुराया आईसारखी तुझी माया
गायक - रवी सोनवणे/भुषण बागुल
संगीत - श्री साई सम्राट बँन्ड देवळा/शशिकांत कचवे @ShreeSaiSamratBandDeola
.
.
.
@Ramdas_baba
.
.
.
.
#गुरूमाऊली
#ramdasbaba
#gurudevdatta
#like #share #comment #subscribe #youtubeindia
.
.
.
.
.
Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE
जय गुरुमाऊली
गाणं आयकून खरंच माझे गुरु सुनील भाऊ यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो ♥️😌
😅
😢
ॐ नमो आदेश गुरुवर्य दंत्त महाराज
अलख निरंजन आदेश ❤❤🎉🎉
ॐ चैतन्य गुरुदेव दत्तात्रेय नमः
ॐ चैतन्य नवनाथ नमः
ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
ऐकून धन्य झालो 🚩🙏🚩
आदेश श्री नवनाथायं बडे बाबा 🔱🚩🙏🌹👏👏👏👏👏👏
👌खूपच छान.... आदेश अलख निरंजन 🌼🙏
हरी ओम रामदास बाबा
जय गुरूदेव दत्त नमस्कार ❤
Khup Chan Dandwat pranam
खूप खूप छान साँग आहे. बडे बाबा. आदेश अलखनिरंजन. 🙏🙏🙏💐
ऐकदम सुंदर आहे गान
आदेश बाबा
खुप छान गाणे आहे 🙏🙏🙏👌🌹🌹🌹🌹👍
रवि भाऊ ओम नमो आदेश
ओम नमः शिवाय जय गुरुदेव हरी ओम चैतन्य रामदास बाबाजी जयश्री सद्गुरू ओम नमो जी आदेश❤❤
Jay Guru Raya Khoob Sundar
या गाण्याने मन प्रसन्न झालं आणि दत्त महाराजांच्या चरणावर एकचित्त होऊन कधी तल्लीन झालो कळलचं नाही
🌺🌺 जय श्री गुरुदेव दत्त 🌺🌺
अलख आदेश, सद्गुरू स्पर्श
आदेश बडे बाबा ❤❤📿📿🤗
गुरुवर्य राजू बाबा की जय हो
Om gurudev mauli
❤।। दत्तगुरु।।❤
ओम नमो चैतन्य नवनाथाय नमः आदेश अल्लख निरंजन
ओम नमो चैतन्य गुरु देव दत्त
खुप खुप छान
Karch khupch chhan aahe🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर व गोड भावगीत आहे ❤️👌👍🥰🥰🙏🙏
खूप छान वाटलं गीत ऐकून 👌👌❤️ ओम् नमो आदेश ❤️🙏🏼🙏🏼
जय रामदास बाबा खूप छान जय गुरुवर्य राजू बाबाजी जय गुरुदेव आदेश ❤❤❤
ॐ नमो आदेश खूपच सुंदर गीत केले आहे 👌🙏
Jay Gurudev....Jay ho Malik jay ho Shankar baba Malik jay ho 🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव दत्त
Jay Ramdas baba❤
जय गुरदेव 🙏💥🔱गुरुवर्य बालकनाथ महाराज कि जय 💥🔱🙏
ओम नमो आदेश
गुरुदेव राजु बाबा
ओम नमो आदेश नारायण आदेश गुरुदेव
मस्त
❤ गुरूमाऊली ❤
ओम नमो चैतन्य मच्छिंद्रनाथ नमः
एकं नंबर 😮
🔥🔥🔥🙏आदेश🙏🔥🔥🔥
🙏 आदेश 🙏
ॐ नमो आदेश... गुरूराया...🙏
खूप छान गाणं आहे 10 वेळेस ऐकलं तरीही ऐकावसं वाटतं
डाउनलोड करा कि राव
हे भजन ऐकताना अंगावर काटा येतो आणि रडाय ला येतय., किती तरी वेळा एकावं वाटत
@@BabuGunjal-oe6td😊😮😊😊😮😊😮😊😊😮😮
❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻
❤जय नाथजी जय रामदास बाबा जय गुरुवर्य राजुबाबा आदेश ❤
गुरू माझी माऊली ❤❤
❤गुरुमाऊली ❤
6:32 0
❤
हे गाणं ऐकून कोणाचं ध्यान पहिल्यांदा येत ते आहेत बाळूमामा ❤❤
🕉 ओम श्री गुरुदेव दत्त 🙏
Ek Nambar 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😇
Khupch apratim bhakti git aahe aekatch rahav as watte 🙏👌👌🌹🌹
जय गुरूदेव दत्त महाराज
एकदम सुंदर रचना आहे जय जय गुरुदेव जय गुरु माऊली❤
Khup chhan gaane awaj aani background music khup cchan 👌👌👌
श्री ॐ नमो नवनाथ महाराज
जय सद्गुरू बाळुमामा
भूषण भाऊ आणि रवी भाऊ गाणं छान आहे .....बाबा दिसतात डोळ्या पुढं गाणं ऐकताना ...❤❤❤❤
श्री गुरु देव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ महाराज ❤
अप्रतिम 👌🏻🙏🏻💐
❤😀 🍇ताळण्याची वेळ आली 🍇😀
❤ खुप खुप छान ❤
जय गुरुदेव 🙏
🙏💝गुरूमाऊली💝🙏
खुप छान गीत गायलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नमो आदेश
नमो आदेश गुरुराया❤🎉
जय रामदास बाबा जय बडे बाबा जय दादागुरु राजू बाबा 🔱🙏🏻🌹❤️🥳🚩
Shri gurudev datta❤🙏
❤❤खुप छान भैया भाऊ ❤❤❤
❤जय गुरुदेव बाबाजी ❤❤
❤ खूप छान आहे ❤❤
खुप छान आलख निरंजन दादा
Aadeh 💯💯🌞🌚🌝
खुप छान ❤❤❤
खूप छान गाणं आहे
Khup Chhan❤
गुरू माऊली
खूप छान सुदर
🙏khup chhan 🙏
ख़ुप छान आहे ❤🎉😊
नमो आदेश्
आदेश ❤❤
❤❤❤jay ho
Namo adesh guru ..🙏
जय गुरदेव
❤
❤❤
🙏ओम नमो आदेश 🙏
🙏 कानिफनाथ नमः 🙏
🙏 मचछिंद्रनाथ नमः 🙏
ओम नमो आदेश 🙏🙏
गुरुवर्य राजु बाबाजी ❤️❤️
अप्रतिम गाणं आहे हे गाणं ऐकलं का मला माज्या गुरूंची आठवण येते❤❤
|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || 🙇
खुप सुंदर रचना
खुप सुंदर गायले 🙏
🙏नमो आदेश 🙏
Shree swami samarth
👌👌🚩🚩
Om namo aadesh