सिडको रूमच्या रजिस्ट्रेशन आणि एमडी अमाऊंट भरण्यासाठी मुदतवाढ देत आहे परंतु रूमची किंमत कमी होणार सांगत नाही याचा अर्थ असा आहे इन्वेस्टर लोक बुकिंग जास्त प्रमाणात करतील आणि त्याचा सिडकोला फायदा होईल बाकी गरीब लोकांचे किंवा मराठी लोकांचे यांना काही पडलेलं नाही
बरोबर. यात सुध्दा सिडको ला नफा कमवायचा होता. ही त्यांची व्यावसायिक भूमिका आहे. सर्वसामान्यांसाठी म्हणुन दिखावा करून धनदांडग्यांना मदत करायची आहे. गरीबांना कोण वाली नाही. पुढाऱ्यांना तर यात काही मदत करावी असे वाटणार नाही. जिथे फायदा तिथे मदत असे राजकारणी असतात. कोणी पुढारी गरीब आहे का, असतो तर त्याला सर्व सामान्यांच्या व्यथा कळल्या असत्या.
जो पर्यंत किमंत कमी करत नाहीत तो पर्यंत तेवढा प्रतिसाद मिळणार नाही. केलाच तरी नाममात्र कमी करुन तारीख वाढवतील. फक्त आणि फक्त जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील असा उद्देश दिसत आहे. सिडको पेक्षा प्रायव्हेट बरे असे वाटू लागले आहे.
Cidco ne high income group sathi ek vegla project banvala pahije aani vegli lottary kadli pahije Aatachi lottery only EWS and LIG sathi aahe but LIG chya je flat aahet tyacha benifit mostly HIG walech ghenar becuz tikde income chi condition nahi thevli aahe Aani tyamule ch Cidco la vataty ki aamchi gahre vikli janar, ghenare mostly baherche aani investor asanr. Tyamule kharrach hi sthanik aani samanya Marathi manaschi phasvunk aahe
अरे काय लावले आहे. हे तारीख पे तारीख चालू आहे... सिडको काय सामान्य लोकांसाठी आहे... की श्रीमंतांसाठी आहे... पाहिजे तेव्हा मुदत वाड. वाटेल ती किंमत ठेवणे.... काय प्लॅन तरी काय आहे. सर्वसामान्य म्हणजे काय तुमच्या सारखे तेबला खालून घेणारे आहेत का...
सर आपण खूप छान माहिती देत आहात त्यामुळे आम्हा ला सिडको च्या कामकाजची माहिती मिळते त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सर मला कळंबोली सेक्टर 15 याठिकाणी घर लागले असून अजून अलौटमेंट लेटर मिळाले नाही कृपया विनंती आहे कि आपण त्याबद्दल व्हिडीओ बनवावा जेणे करून विजेत्यांना त्याबाबतआपल्या मध्यमातून माहिती मिळेल धन्यबाद 🙏 RK प्रॉपर्टी ला पढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎍
मी पसंती क्रम निवडायला गेलो की तेथे मला message येत आहे की, यापूर्वी तुमच्या नावावर घर आहे त्यामुळे तुमचे नोंदणी रद्द होत आहे , वास्तविक पाहता माझ्या नावा वरती कोणतेही घर नाही, गेल्यावेळी तळोजा मध्ये मला घर लागले होते मात्र मी ते घर surrender केले होते
मुदत वाढ ही आता वाढतच...जाणार आहे आता 31 जानेवारी त्यानंतर 28 फेब्रुवारी नंतर मार्च ...तुमचे पैसे कमीत कमी 6 महिने सिडको वापरणार .....सिडको.. लॉटरी काही लवकर काडणार नाही.....एक आला घरांच्या किंमती कमी असणार बोलून पैसे कमवून सोडून पण गेला....बसा आता बोंबलत...
साहेब 26000 घरे आहेत त्यामध्ये एका लाखाच्या वरती अर्ज आलेले किती महिने असे दिवस वाढवत वाढवत पुढे जाणार आहे ए चा अर्थ गरिबांची घरी नाही ती श्रीमंतांचीच घरी असे वाटतात
26000 ghar aani application 54000 tar muddat waad kashay saathi, realy jaiyana ghara chi garaj ahaye tayncha chance kami ka karta. Ek application war teen teen ghar daynaar aahaye ka ? 😅
Why not cidco adopting ABSA system wherein EMI amount can be blocked by the home buyer bankers and only the amount get transferred in CIDCO bank account only on getting allotment to the respective home buyers. In this scenario CIDCO need not have to transferred the amount to unalloted/uninfluncial person who cannot get alloted as we can see CIDCO getting time ans again extending application & preferential selection of housing.
@@Yogeshwar_Dalvi then how come cidco earn intrest from emd accumulated amount . primary moto of cidco is not accumulate as much EMD they can from public and then keep on extending the lottery decalre date like 6 months ........so just imagine how much intrest cidco can earn if we assume minumum intrest of 5%
Namaskar Sir, Mi Cidco EWS category madhe yeto ani PMAY sobt mi Kharghar sector 14 madhe apply karat ahe pn kahi kala nantr jar majha Varshik utpane 6 LPA chya var gela tar kay hou shakte ?
Sir me lig categry madhun form bharlela ahe pn ata mala ews madhun apply karaycha ahe. tya var kahi solution ahe ka kiva kashya prakare karta yeil ya badal mahiti please shara kara.
काय बोलता sir 40 45 वाला सुध्दा घेऊ नाही शकत घर समजा बामन डो ग रीला घर मिळालं तर 35 लाख प्रयत जाईल कमीत कमी 25 लाख तरी लोन करणार मग परवडनार कस.. म्हणून ही घरे फकत श्रीमंत लोकासाठीच आहेत...
Sir, this is related to LIG category. Can a person apply for this select my cidco home, if she or spouse is already a winner in Cidco or mhada lottery 2-3 years before?
Cidco should allot the flats to those who already paid EMD,. Just delaying in date of lottery is injustice to them who paid EMD and eagerly waiting for allotment of flats
Cidco la garaj nahi ahe Ani cidco la ghare vikachi Nastil ase vatate Rk saheb Mahada sarke ghare padun Rahatil Ani station la auto laun Pan adhar card ghare detil Ani baki kahi nahi Payment adkun Baki kahi nahi Rk saheb
सिडको रूमच्या रजिस्ट्रेशन आणि एमडी अमाऊंट भरण्यासाठी मुदतवाढ देत आहे परंतु रूमची किंमत कमी होणार सांगत नाही याचा अर्थ असा आहे इन्वेस्टर लोक बुकिंग जास्त प्रमाणात करतील आणि त्याचा सिडकोला फायदा होईल बाकी गरीब लोकांचे किंवा मराठी लोकांचे यांना काही पडलेलं नाही
बेलापूर आमदार ह्यांनी कधी सिडको चा किमती विषयी आवाज वाढवत नाहीत..स्थानिक लोकांनी आणि आमदार यांनी आवाज वाढवला तर किंमत कमी होऊ शकते
परप्रांतियांना घरे देण्यासाठी ही सगळी खेळी चालली आहे सिडकोची
सिडको रूमच्या रजिस्ट्रेशन आणि एमडी अमाऊंट भरण्यासाठी मुदतवाढ देत आहे परंतु रूमची किंमत कमी होणार सांगत नाही याचा अर्थ असा आहे इन्वेस्टर लोक बुकिंग जास्त प्रमाणात करतील आणि त्याचा सिडकोला फायदा होईल बाकी गरीब लोकांचे किंवा मराठी लोकांचे यांना काही पडलेलं नाही
जास्त किंमत असल्यामुळे लोक पैसे भरत न्हाईत हे सिडको का कसे काय समजत नाहीत.....अगोदर किंमत सांगितलं अस्त तर. रजिस्ट्रेशन पण केले नसते
बरोबर. यात सुध्दा सिडको ला नफा कमवायचा होता. ही त्यांची व्यावसायिक भूमिका आहे. सर्वसामान्यांसाठी म्हणुन दिखावा करून धनदांडग्यांना मदत करायची आहे. गरीबांना कोण वाली नाही. पुढाऱ्यांना तर यात काही मदत करावी असे वाटणार नाही. जिथे फायदा तिथे मदत असे राजकारणी असतात. कोणी पुढारी गरीब आहे का, असतो तर त्याला सर्व सामान्यांच्या व्यथा कळल्या असत्या.
अंगदी बरोबर
सरकारमध्ये असं कोणताच नेता नाही आहे वाटतं जो सिरकोच्या विरोधात आवाज उठवेल आणि गोरगरिबांना मदत करेल.....😢😢
राजकीय लोकं एवढी मेहनत, लबाडी, खोटारडेपणा करून जिकलेत ते सवतचे घर भरायला सामान्य जनतेला मदत करण्यासाठी नाही
Bjp ya deshachi aani state chi vat lavali aahe.....
म्हणून बोलतो राज्यांमधे.... केंद्राची सरकार नको...आपली लोकल सरकार पाहिजे..
सिडकोचे नविन नामकरण करा सिडको प्रायवेट लिमिटेड
टाटा बाय बाय.सरकारी जागा असुन किंमत अपेशीत पाहिजे तसी नाही.तरी टाटा बाय बाय.
सिडको शहरांचे शिल्पकार.....
सिडको शहरांचे दलाल.......
CIDCO for Rich people असे नाव ठेवा
जो पर्यंत किमंत कमी करत नाहीत तो पर्यंत तेवढा प्रतिसाद मिळणार नाही. केलाच तरी नाममात्र कमी करुन तारीख वाढवतील.
फक्त आणि फक्त जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील असा उद्देश दिसत आहे.
सिडको पेक्षा प्रायव्हेट बरे असे वाटू लागले आहे.
Cidco ne high income group sathi ek vegla project banvala pahije aani vegli lottary kadli pahije
Aatachi lottery only EWS and LIG sathi aahe but LIG chya je flat aahet tyacha benifit mostly HIG walech ghenar becuz tikde income chi condition nahi thevli aahe
Aani tyamule ch Cidco la vataty ki aamchi gahre vikli janar, ghenare mostly baherche aani investor asanr.
Tyamule kharrach hi sthanik aani samanya Marathi manaschi phasvunk aahe
अरे काय लावले आहे. हे तारीख पे तारीख चालू आहे... सिडको काय सामान्य लोकांसाठी आहे... की श्रीमंतांसाठी आहे... पाहिजे तेव्हा मुदत वाड. वाटेल ती किंमत ठेवणे.... काय प्लॅन तरी काय आहे. सर्वसामान्य म्हणजे काय तुमच्या सारखे तेबला खालून घेणारे आहेत का...
26,000 घरे आहेत, अर्ज 54,000 आले आहेत, मग मुदतवाड़ का देत आहे सिडको. एकाला एकच घर देनार आहे ना सिडको?
Karan 54000 madhunn.
......70% lok deposit bharanacha nahi...mhanun flat rikame rahnar aahet
सर आपण खूप छान माहिती देत आहात त्यामुळे आम्हा ला सिडको च्या कामकाजची माहिती मिळते त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सर मला कळंबोली सेक्टर 15 याठिकाणी घर लागले असून अजून अलौटमेंट लेटर मिळाले नाही कृपया विनंती आहे कि आपण त्याबद्दल व्हिडीओ बनवावा जेणे करून विजेत्यांना त्याबाबतआपल्या मध्यमातून माहिती मिळेल धन्यबाद 🙏 RK प्रॉपर्टी ला पढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎍
मी पसंती क्रम निवडायला गेलो की तेथे मला message येत आहे की, यापूर्वी तुमच्या नावावर घर आहे त्यामुळे तुमचे नोंदणी रद्द होत आहे , वास्तविक पाहता माझ्या नावा वरती कोणतेही घर नाही, गेल्यावेळी तळोजा मध्ये मला घर लागले होते मात्र मी ते घर surrender केले होते
मुदत वाढ ही आता वाढतच...जाणार आहे आता 31 जानेवारी त्यानंतर 28 फेब्रुवारी नंतर मार्च ...तुमचे पैसे कमीत कमी 6 महिने सिडको वापरणार .....सिडको.. लॉटरी काही लवकर काडणार नाही.....एक आला घरांच्या किंमती कमी असणार बोलून पैसे कमवून सोडून पण गेला....बसा आता बोंबलत...
साहेब 26000 घरे आहेत त्यामध्ये एका लाखाच्या वरती अर्ज आलेले किती महिने असे दिवस वाढवत वाढवत पुढे जाणार आहे ए चा अर्थ गरिबांची घरी नाही ती श्रीमंतांचीच घरी असे वाटतात
Market rate pan same ahe ani area cidco peksha jasta ahe, cidco ne max kimmat 1bhk sathi 25-30 lac thevit
सिडको सामान्य गोर गरीब लोकांचे रजिस्ट्रेशन आणि amd अमाऊंट जमा करून वापरणे हेच काम आहे
Sir LIG valya vyaktila EWS mdhe apply karta yeto ka
26000 ghar aani application 54000 tar muddat waad kashay saathi, realy jaiyana ghara chi garaj ahaye tayncha chance kami ka karta. Ek application war teen teen ghar daynaar aahaye ka ? 😅
सिडको ने हे असंच चालू ठेवल, तर गुढीपाडवा येईल तरी रेजिस्ट्रेशन बंद होणार नाही😂😂
Why not cidco adopting ABSA system wherein EMI amount can be blocked by the home buyer bankers and only the amount get transferred in CIDCO bank account only on getting allotment to the respective home buyers. In this scenario CIDCO need not have to transferred the amount to unalloted/uninfluncial person who cannot get alloted as we can see CIDCO getting time ans again extending application & preferential selection of housing.
Same I have already tweeted about this. But IAS Babus sitting in the office does not know about ASBA.
@@Yogeshwar_Dalvi then how come cidco earn intrest from emd accumulated amount . primary moto of cidco is not accumulate as much EMD they can from public and then keep on extending the lottery decalre date like 6 months ........so just imagine how much intrest cidco can earn if we assume minumum intrest of 5%
फक्त पैसा कमाविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
किंमत बघून खूप जनांचे घर घेण्याचे स्वप्न फक्त स्वप्न राहिले आहे,
Thank you for your support sir
Regards all EWS category
Eagerly awaiting for..... result
Already cidco ne khup vel khalay. Hope Decision chagla asel
At least CIDCO reduced rate
BY 10% ...
Namaskar Sir, Mi Cidco EWS category madhe yeto ani PMAY sobt mi Kharghar sector 14 madhe apply karat ahe pn kahi kala nantr jar majha Varshik utpane 6 LPA chya var gela tar kay hou shakte ?
महत्त्वाचे मार्गदर्शन
Sir me lig categry madhun form bharlela ahe pn ata mala ews madhun apply karaycha ahe. tya var kahi solution ahe ka kiva kashya prakare karta yeil ya badal mahiti please shara kara.
Cidco prefered home Scheme HE CHUKICHE NAAV AHE CIDCO PUNHA LOTTERY KADHNAR AHE NA KI FIRST APPLICATIONS LA FIRST PREFRANCE DENAR ASE SANGITALE HOTE
काय बोलता sir 40 45 वाला सुध्दा घेऊ नाही शकत घर समजा बामन डो ग रीला घर मिळालं तर 35 लाख प्रयत जाईल कमीत कमी 25 लाख तरी लोन करणार मग परवडनार कस.. म्हणून ही घरे फकत श्रीमंत लोकासाठीच आहेत...
काय खेळ चालवलाय cidco ने हा?
सारखे मुदतवाढ!मुदतवाढ !!मुदतवाढ!!!😡 म्हणावं एकदाचा हा खेळ संपवा आता 🤬
कोण घेणारच नाहीत मग असच होणारं... लोकं पैसे च भरत नाहीत
सर
बामनडोंगरी साठी stamp duty registration चे पेमेंट कसे करावे याबद्दल व्हिडिओ बनवले तर आमच्यासाठी भरपूर चांगले होईल
मूर्खपणा आहे जो पर्यत घरांच्या किमती कमी करत नाहीत तोवर प्रतिसाद मिळणार नाही.
ही घर परप्रांतीयांसाठी आहेत.
Paise vaprayala chalu kele aahe cidco ne last date bolaych aani nanter date exten krayachi
Sir, this is related to LIG category. Can a person apply for this select my cidco home, if she or spouse is already a winner in Cidco or mhada lottery 2-3 years before?
No issues
26000 घरे आणि फक्त 10000 लोकांनी बुकिंग केलं आहे. म्हणून मुदतवाढ दिली आहे Cidco ने 😂😂
न्यूज कुठे भेटली 10,000 आलें
सर कोकण मंडळ लॉटरी निकाल तारीख कधी काय
pls update द्या
Sir konkan Mandal cha vedio banva please kay samjt nahi date postponed jhali sangtat te khar aahe ka
खूप जास्त किँमत आहे इतर प्रॉपर्टी च्यां तुलने
Cidco should allot the flats to those who already paid EMD,. Just delaying in date of lottery is injustice to them who paid EMD and eagerly waiting for allotment of flats
💯
Kon kaheta hai bharo... 236 bharke samaj nai aaya ki 75000 in logo ko dena chale... In logo ne 27 lac 2022 me bhare unko abhi flat diye hai
बऱ्यापैकी लोक पैसे भरत नाहीत म्हणून... तारिक पे तारीख चालू आहे 😂😂😂😂
Krupaya Vashi ani Kharghar la form bharu naka. Tarach kimmat kami hou shkte
आधी जास्त किंमत जाहीर करा, आणी किंमत कमी करून क्रेडीड घ्या, हेच होत असत.
Date vadhvun Kimat kmi honar ka
Mudat wad nko karayla pahije hoti lokana kiti divas aas vatt bagyla lavnar ahe 26 la jahir kra
31 नंतर पुन्हा 10 दिवस वाढवणार..
Very costly I'm not interested !
Good Information 👍
Good Night Sir 😴🥱🌃🌉
Cidco la garaj nahi ahe
Ani cidco la ghare vikachi
Nastil ase vatate
Rk saheb
Mahada sarke ghare padun
Rahatil
Ani station la auto laun
Pan adhar card ghare detil
Ani baki kahi nahi
Payment adkun
Baki kahi nahi
Rk saheb
स्थानिक आमदार काय करत अहे
Chor aahe cidco...hyachya MD la uchalun...sarva questions che answer media ne vicharala pahije....tisra stanbh media pan shant basal aahe
Cidco is no more pasandita then why extension
Yala karan ani karan mhanje atyant alp pratisad hech ahe.
सिडकोच्या घरामध्ये उन्नीसबीस होणार आहे
Kimat kmi keli asti tr date pudhe ghyaychi vel ch aali nati
20% किमती कमी करा
🎉🎉
सिडकोची घरी दलाला दिली जाणार आहेत
सरकार लोकांना खोटं बोलायचं होतं
Cidco Website var date 26/01/2025 ahe
Payment karega vo itna nai samjte ki 236 rs k lie 2 month extension Kia ab 75000 thodi Dene chahie
Khup lokaani paise bharle nahi mhanun he mudat vadhavat jaanaar
Plz reply
Sir mi Indian Army made aahe aani mi bharu saktoka
ho
Sir pn form army kotyatun bharla pn nahi hot
@@AniketPatil-b3j location kuthach dilay tumhi.
Kharghar
मी अजून रेजिस्ट्रेशन केले नाही मी आता करू शकतो का?
No
Yes
Fasvi savsta ahe
सिडको रूमच्या रजिस्ट्रेशन आणि एमडी अमाऊंट भरण्यासाठी मुदतवाढ देत आहे परंतु रूमची किंमत कमी होणार सांगत नाही याचा अर्थ असा आहे इन्वेस्टर लोक बुकिंग जास्त प्रमाणात करतील आणि त्याचा सिडकोला फायदा होईल बाकी गरीब लोकांचे किंवा मराठी लोकांचे यांना काही पडलेलं नाही
लोक पैसे च भरत नाहीत म्हणून मुदत वाढ सुरू .....Investr आता invest करत नाहीत घरामधे कारण काही फायदा नाही लोक शेअर मार्केट मधे जास्त invest करत आहेत ..