“बायकोमुळे मी मालिका करू शकतोय” | Reshma Shinde | Sumeet Pusavale | Gharo ghari Matichya Chuli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमीत पुसावळेनी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल काय सांगितल आहे हे जाणून घेण्यासाठी पहा ही खास मुलाखत.
#reshmashinde #sumeetpusavale #rajshrimarathishowbuz #marathientertainment
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
खूप खूप सुंदर जोडीआणि मालिकाही फारच आवडते!मनाला भावते!शुभेच्छा👍👍👌👌
So cuit aata tar malika hitch....🎉🎉
खरं तर मी टेलिव्हिजनच्या कुठल्या जोडीला चांगली आहे किंवा वाईट आहे असं कधीही म्हणत नाही. पण मला ही जोडी खूपच आवडली खूप भारी मस्त जोडी आहे
Chhan chhan
Khup chan👌👌
जोडी खूप छान दिसत आहे
Reshma Shinde khup sunder
दोन नवरा बायको दोघेही आसे नको ❤
तुमची जोडी खूपच छान आहे.
Ek no serial
My favorite actress
Jodi khup ch mast aahe...
प्रत्येक serial मध्ये जोडी असायलाच पाहिजे का.... जोडी शिवाय love story आणि फॅमिली शिवाय कोणती serial बनू शकत नाही का... जोडी ही story मधून बाहेर येऊ द्या... फक्त cover photo प्रत्येक serial साठी वेगळा आहे पण आतला मसाला तोच (lead hero आणि heroine, दोघांची family, inter family politics, बायकांचे कट कारस्थान, affairs, actress चे रडणे, सगळे सणवार, actress हिला घालून पाडून बोलणे).... अजून काही असेल तर please add करा
Is it remake of kahani Ghar Ghar ki?
छान मालिका
दीपिका तू खूप चांगली आहे
Yar tech tech bor serial hero heroine cha prem and interpolitics deepika kartik sarka 😢kdhi tri vegli serials stories kadha ti sadhi mansa pn tashich hope so yed lagla premach hi changli asavi😢😊
Joint family best for today
Colour मराठी वर spruva जोशी आणि ते सुख कळाले किती मराठी एवढे म्हतारे का घेतले कलाकार
❤❤
Khupppppp mast aahat tumhi doghe ❤❤❤❤❤❤
वा छान वाटलं नेहमी प्रमाणे नाही घर फोडी करणारी मालिका
कट कारस्थान असणारी मालिकाच आहे..... trailer वरून कळले....cover photo वेगळा.... आतला मसाला तोच (lead actress actor, family politics, कट कारस्थान, actress ने वर्षभर रडायचे, कदाचित affairs, बाकीच्या बायकांनी actress हिला वाट्टेल ते बोलायचे) अजून काही आहे का...add करा
पूर्ण घर फोडाफोडीचीच मालिका आहे. एक बाई चांगली आणी बाकी सगळ्या वाईट . तीच रडारड, भांडण तंटे
❤❤❤❤❤
अनी पानी बोलतात
Hatt
Boring serial asnar ekdum tech tech story deepika kartik sarki doghancha prem and interpolitics 😢ti sadhi mansa pn tashich yar tech tech 😊hope so yed lagla premach changli aso
Suchitra Aadesh sir bandeker mhanjeeeee bestest ch asanar ❤❤
आदेश बांदेकर यांना acting येत नाही.... १५ वर्षे home minister करून govt job मध्ये आहे.... त्यांना creative field मध्ये govt job मिळाला आहे