गुरुजी रामकृष्णहरि मि आपले सर्व विडीयो पहात असतो माऊली आपली समजावून सांगन्याची पद्धत अप्रतीम आहे यु ट्युब वर आता अनेक विडीयो यायला लागले परंतू आपली जी पद्धत आहे ती नवीन शीकनाऱ्या साधकांसाठी एक संजीवनी आहे.महाराज आपल्या कडून सांप्रदायाची अशीच घडो व आमच्या सारख्यांना त्याचा लाभ मिळत जावो हीच पांडूरंग परमात्म्याच्या चरनी प्रार्थना 🌹राम कृष्णहरि🌹
रामकृष्ण हरी , महाराज वादन एकदम गोड चांगले ,फक्त तुमचा आवाज जोराने पाहिजे व आवाज खूप स्पस्ट आणि त्या त्या बोलतील अवघड शब्द परत परत सांगितलेला असावा अस माझ मत आहे
Ram kridhna Hari! Very good method
Maharaj.
Whaaa whaaa whaaa ...
क्या बात है पंडीतजी ...मृदंग सम्राट , महर्षी , तालमनी , तालरत्न पंडीत संतोषजी महाराज दिक्षीत मी येतोच तुमच्याकडे शिकायला ..
मला पण शिकवा महाराष्ट्राला कस वेड लावायच
आपन दोघ मीळुन लाऊ ..
, काय सांगू आता संतांचे उपकार तसेच महाराज तुमचे धन्यवाद अभिमान वाटतोय राम कृष्ण हरी धन्यवाद खुप खुप शुभेच्छा
खूपच छान सर 👍
फारच छान आहे
धन्यवाद जय हरी मावली
दंडवत गुरूजी तुम्हाला,,,, तुमची ही सेवा अवर्णनीय आहे
खूप छान
माऊली खूप सुंदर 🙏🙏
महाराज तुमचे आभार समजून सांगितले धन्यवाद राम कृष्ण हरि
Nice 🙂
रामकृष्ण हरि माऊली🙏
। राम कृष्ण हरी ।
🙏🙏🙏
खूपच सुंदर लग्गी !!!
👌👌👍👍
😮
गुरुजी रामकृष्णहरि
मि आपले सर्व विडीयो पहात असतो माऊली आपली समजावून सांगन्याची पद्धत अप्रतीम आहे यु ट्युब वर आता अनेक विडीयो यायला लागले परंतू आपली जी पद्धत आहे ती नवीन शीकनाऱ्या साधकांसाठी एक संजीवनी आहे.महाराज आपल्या कडून सांप्रदायाची अशीच घडो व आमच्या सारख्यांना त्याचा लाभ मिळत जावो हीच पांडूरंग परमात्म्याच्या चरनी प्रार्थना
🌹राम कृष्णहरि🌹
धन्यवाद
भारूड वाजला जाणारा बोल टाका
Khup chan mahiti
रामकृष्ण हरी
गुरूजी तुमची खूप छान समजून सांगण्याची पध्दत आहे, भजन साठी पोषक लग्गी समजून सांगितली धन्यवाद.
सुंदर ! लग्गी
❤
जय हरी🙏🏻
❤😮
Laggi prakar pathava
रामकृष्ण हरी , महाराज वादन एकदम गोड चांगले ,फक्त तुमचा आवाज जोराने पाहिजे व आवाज खूप स्पस्ट आणि त्या त्या बोलतील अवघड शब्द परत परत सांगितलेला असावा अस माझ मत आहे
👌👌👌
वारकरी बोला सांगा विडौऔ बनवा
👍👍👍
मला फुगडी चे बोल पाठवा महाराज
❤️❤️
धडा तीन ताडा शब्द आम्हाला 11 अ
न सांगा हे आम्हाला सांगा🙏🏾🤔
संतोष महाराज.... बोलाच्या खाली ज्या अक्षरावर टाळी येते त्याच्या खाली एक छोटीशी लाईन मारुन देत जा....म्हनजे बोल टाळीवर बसवण्यात मदत होईल... धन्यवाद 🙏
रेल्वेची प्रकार टाका
Sir theka vajvtana uthavan kashi vajvqychi
Online kase shikta yel
Mala shikaych hot
आमचाकड आहेत क्लास ऑनलाईन
रेल्वे वाजवा
सर आसाच ऐक आणखी बोल टाका
सर दीडकी बर विडिओ बनवा
खूप छान