मस्तच झाला व्हिडीओ. तुमचे दोघाही भावांचे आवाज सेम आहेत.वहिनीला लै येड्यात नका काढीत जाऊ. कारण येड्याला काय येड्यात काढायचं .बायका येड्याच असतात. म्हणून तर त्या नवर्यावर एवढं प्रेम करतात .तशा वहीनी चांगल्या आहेत. पण मला हे कळत नाही प्रत्येक वेळी श्रीगोंद्यालाच का जाता तुम्ही?
Ek no नेचरलं acting, very nice ❤😂😅
तुमची जोडी खुपच छान आहे
तुम्ही खरच लग्न करा
Navra bayko bhandan very funny nitu kajal
काही आकल शिलक असेल तर नितीन भाऊ माझाकडं पाठवा ❤😂😅
भारी डायलाग मारला भाऊ ऊगडा पाशी नागवा गेला रातभर हिवान मेला
नितीन तुझ्या खऱ्या बायकोपेक्षा काजल 1no. acting करते
are bhai mi 7-8 episode pahile paylyanda manat aale ki he kharach navra bayko ahet🤣 vatu lagle ki yancha mulgi vdo shoot karat asel
लय भारी
Nad
Black Tea pita ka ho
नितिन भाऊ शरीराचे. वजन कमी करा
Kajal acting. No1
Hi Rahul chakhane
नाईस
Mast
Chaan
नितिन भाऊ 👌😘
Chhan couple
Lay bhaaari rao....tv channel baghanyapeksha tumachech episode baghavet
नगरीचा नांदच खुळा
😃
एकदम खास
✌️👌👌👌
Very very nice
लयभारी एपिसोड आहे.👍👍👌
Tumicagalikmti
लई हासलो राव 😂😁😂😁
Nice👏👏👏
👌👌👌👌👌👌
Tumvchapasudarawa
Super bhandan
Mast kdk
मस्त भाग आहे
Real acting
Nice
तुमची शुटिंग कुठल्या गावी होते
तुम्हाला भेटायला येयाच आहे
Takali lonar shrigonda taluka
natural acting
नितिन $ काजल No. 1 लोकप्रिय जोडी
Nitin nice yarr
जोडी no १
Tumchi comedy chaan aasti
👌👌👌👌👍👍👍👌😂😂😂😂
very verynice oraginil acting
खुपच रियल अक्टिंग आहे भाऊ,
Ekdum mast real acting
❤️❤️❤️❤️❤️❤️
एक नंबर जोडी
Kajel acting 1 no
👌👌👌👌❤️👌❤️👌👌❤️👌❤️👌❤️👌❤️
😀🥇🅰️💛💗❤️💯 फक्त सिल्वर बटन दाखवा ।।।काजल ।अभिनय।💯🅰️
तुम्हा दोघांचा नाद खुळा अभिनय, तुम्हाला retake ची गरज लागत नसेल, nice chemistry
शेतकरी कुटुंबातील सत्य परिस्थिती आहे
Ekadam Mast
IJI-KT
मामीने भाच्याला आहो जावं घातलं पाहीजे अरे तुरे नाही
नितिन राव आमच्या
वहिनीला युरीया चारल्यावार जळुन जाईन 🤣🤣🤣मस्त भाग झाला आजचा
मस्तच झाला व्हिडीओ. तुमचे दोघाही भावांचे आवाज सेम आहेत.वहिनीला लै येड्यात नका काढीत जाऊ. कारण येड्याला काय येड्यात काढायचं .बायका येड्याच असतात. म्हणून तर त्या नवर्यावर एवढं प्रेम करतात .तशा वहीनी चांगल्या आहेत. पण मला हे कळत नाही प्रत्येक वेळी श्रीगोंद्यालाच का जाता तुम्ही?
तुमच्या साठी फक्त 👌👌👌👌 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ 💐💐
मस्त भाग आहे
👍👍👍
సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ అన్నయ్య ఎప్పుడు గోడలు పెడుతూ ఉంటారు మీరు ప్రేమ గా మాట్లాడుతూ ఉండల పని 👌👍👌👍👌😂🤣😂😍😘😁😀😋(తెలంగాణ రాష్ట్ర)
All stories good.
It happens in every villagers life.
आपला जन्मसिद्ध अधिकार तो आपन मिलवनाराच ।।।आंकड़ा ताकने। विज़ चोरी बदल।। विडियो बनवा ना।।🤷⚡⚡
तुमच्या दोगांची नुसती बडबड व भांडण च जास्त अति होतय /काही सामाजिक चांगला संदेश मिळेल असं काही बनवा /रोज किरकिर -बायको ची अति बडबड कंटाळा या लागला राव.
Tech na ani tehi nataki bhandan vatte
🐶 of a good night o iti lii ii
एकच नंबर
जोडी no १
मामीने भाच्याला आहो जावं घातलं पाहीजे अरे तुरे नाही