45 दिवसाच्या घेवडयाची छाटणी || घेवडा पिवळा होऊ नये उपाय || Ghevda Pruning ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- मराठी शेती. नमस्कार शेतकरी बंधूंनो #मराठी शेती, या यूट्यूब
चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे. मराठी शेती या यूट्यूब चैनल वर पिकांची लागवडीपासून काढणीपर्यंत माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला जर माहिती आवडली तर चैनल नक्की सबस्क्राईब करा. शेती विषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ला दाबायला विसरू नका. तुम्हाला कुठल्याही पिकाची माहिती हवी असल्यास मला कमेंट मध्ये जरूर कळवा. मी त्या पिकाची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी व्हिडिओद्वारे मराठी शेती यूट्यूब चैनल वर उपलब्ध करून देईन. #मराठी शेती
🙏🙏धन्यवाद.
#मराठीशेती
#आमचीशेती
#घेवडाछाटणी
#वालछाटणी
#घेवड्याचीछाटणी
#45दिवसाच्याघेवड्याचीछाटणी
#वालछाटणीफायदे
#घेवडाछाटणीफायदे
#घेवडापिवळाहोउनयेउपाय
#वालपिवळाउपाय
#marathisheti
#Aamchisheti
#Ghevdachaatni
#valchaatni
#45divsacyaghevdyachichaatni
#ghevdapivalaupay
#valpivlaupay
#ghevdaliqued
#Villagerslife
Anil kadam
धन्यवाद हो साहेब.
Good
Valwad Var virus Cha attack Aaahe upay sanga
Suryakant tribhuwane boltoy walvad badal mahiti pahije
घेवडा च्या शेंडा खुडवा लागतो की नाही ते सांगा मोरेलोडा व्हरायटी आहे
Pane pivli hot astil ani vel valat asel tar kay upay karava lagel..
Ghevdya konti khet vaprave.. 👆
Jay साईड ने chatato tay साईड ने दाखवायचं तर
आमचा बिगर ड्रीपचा आहे कसं लीकवीड द्यायचं
झुडुप घेवडा लावायचा आहे ,संपूर्ण माहिती द्या.
Sir ghewada pivala padala ahe Kay karave
#शेतीमहाराष्ट्राची
लागण कशी केली आहे.किती by Kiti.bee lavle आहे.
अर्चना कंपनीचा वाल घेवडा 20दिवसाचा आहे पिवळसर होत आहे उपाय काय
लाल कोळी वरती कोणते औषध फवारावे
नाग अळी उपाय सांगा
घेवडा लगलड करून २२दीवस झले चांगला फुटवा झाला नाही काय करावे लागले
लागवड केव्हा करावी
Liquid कोणतं सोडता
माझा घेवडा खुपच पिवळा पाडले आहे
Dreep madhun aushde kashe sodta tyacha 1 video banava
@@मराठीशेती link pathva na me baghitle kay disla nahi
@@मराठीशेती सुरवातीला कोणती खते दिली
घेवडा व्हरायटी कोणती आहे,
घेवडा पिवळा पडतो आहे उपाय सांगा
आ लागण केली आहे झाड उगवत नाही बी सडु
Me trr Pura Video fkt Shetkari Bandu ch aikt hoto.... 😂😂
Sir tumacha mobile no dya
Aamhi hi ghevda lagvad Kartoy
Please contact number dya
नंबर दया
सर फोन नंबर पाठवा
माझा घेवडा खुपच पिवळा पाडले आहे