Sujay Vikhe Patil यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली | शालिनी विखे पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #SujayVikhe #ShaliniVikhePatil #JayashreeThorat
    सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्यावर टीका केली.
    सुजय विखे यांच्या आई शालिनी विखे पाटील यांनी वक्तव्याचा निषेध केला.
    संगमनेरमधून सुजय विखे पाटील यांनी निवडणूक लढावी असं मत तरुणांनी व्यक्त केल्याचं शालिनी विखे पाटील यांनी सांगितलं.
    सुजय विखे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली असं शालिनी विखे पाटील म्हणाल्या.
    सुजयच्या पराभवाची सल, आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही असं शालिनी विखे पाटील म्हणाल्या.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 116

  • @adityagholap-p9h
    @adityagholap-p9h 3 หลายเดือนก่อน +29

    स्थानिक संगमनेरच्या राजकारण्यांनी ही दंगल घडून आणली आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 หลายเดือนก่อน +1

      विखे पाटील स्वतः महसूलमंत्री आहेत. केंद्रात व राज्यात सत्ता त्यांचीच आहे.

  • @WisdomChemistry
    @WisdomChemistry 3 หลายเดือนก่อน +8

    टायगर अभी जिंदा है. 👊

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare3190 3 หลายเดือนก่อน +17

    बस करा ताई आपले शहाणपण

  • @kamalkumar-gk1lx
    @kamalkumar-gk1lx 3 หลายเดือนก่อน +17

    सुजय विखे राजकारणात आल्यापासून नगर जिलह्यातील राजकारणाची गटार झाली आहे...

  • @santoshdarade2422
    @santoshdarade2422 3 หลายเดือนก่อน +15

    म्हणुनच खासदारकीला पडले

  • @digvijaykhule
    @digvijaykhule 3 หลายเดือนก่อน +9

    दंगल स्थानिक राजकर्णीयांनी घडवली हे चुकीचे कारण निष्पाप संगमनेरच्या जनतेला याचा त्रास सहन करावा लागला. यात या गुंडांवर पण कडक कार्यवाही झालीच पाहिजे

  • @ygaindia4365
    @ygaindia4365 3 หลายเดือนก่อน

    Tai khup Chan bolalya brobar

  • @mahendrabahubali-p5z
    @mahendrabahubali-p5z 3 หลายเดือนก่อน +10

    काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही. जाळपोळ, दगडफेक केल्यामुळे आपल्याच जनतेला त्रास झाला दोषींवर कार्यवाही झालीच पाहिजे

  • @pradiprokade5784
    @pradiprokade5784 3 หลายเดือนก่อน +11

    काही पण बोलते ही बाई हा प्रकार घडला तेंव्हा सुजय विखे स्टेजवर हसत होता आणि त्यानंतर देशमुख लां पुढच्या वेळेस आणखी टाईम देवू अस बोलत होता आणि काही निर्लज्ज लोक पण हसत होते स्वयंघोषित शिवभक्त पण दात काढत होते

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 3 หลายเดือนก่อน +10

    थोरात उत्तर द्या

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 3 หลายเดือนก่อน +11

    विखे नको आणि थोरात देखील नको , पर्यायी ऊमेदवारास मत द्यावे.

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 3 หลายเดือนก่อน +2

    या घटनेमुळे संपूर्ण तालुका भयभीत झालेला आहे......
    जर वक्तव्य करून अशा घटना घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था हातात' घेतला आहे थोरात च्या लोकांनी....
    थोरात यांनीच सुपारी दिली असेल...........

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay9591 3 หลายเดือนก่อน +11

    नगर दक्षिण ने जसा हिसका दाखवला, त्यापेक्षाही मोठा हिसका संगमनेरकर दाखवणारच

  • @MrACMande
    @MrACMande 3 หลายเดือนก่อน +1

    Ekdam barobr Tai

  • @Ppppyyyyyy12345
    @Ppppyyyyyy12345 3 หลายเดือนก่อน +2

    सुजय विखेला शिर्डीत उभं करुन ,,राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर ला उभं राहयला हवं होतं.. सुजय ला पाडण्यासाठी जाणुन बजुन तिथं उभं केलं आहे

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg 3 หลายเดือนก่อน +8

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे

  • @akshayvarpe3467
    @akshayvarpe3467 3 หลายเดือนก่อน +4

    असं वक्तव्य तुमच्या कुटुंबावर केल असता तर तुमची काय भूमिका असते

  • @anitagudaghe
    @anitagudaghe 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @pravinandhale2725
    @pravinandhale2725 3 หลายเดือนก่อน +2

    राहता तालुक्याचा विकास झाला नाही ते संगमनेर चा काय विकास करणार😂

  • @digheharshal3446
    @digheharshal3446 3 หลายเดือนก่อน

    आपल्या मतदार संघाचे काम करा की दुसऱ्या मतदार संघात घुसखोरी का करता ये... हो मग तुम्हीच विकास करता. थोरात घरीच बसले होते.....

  • @khirodesai4540
    @khirodesai4540 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर ताई

  • @shivajiphatangare5487
    @shivajiphatangare5487 3 หลายเดือนก่อน +3

    कोणी एक मारली तर आपण दोन मारा अशी चिथावणी खोर वाक्य कोणाचे आहे. हे अगोदर तपासा ताई

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सत्तेचा माज चढलेले घराणे

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 3 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर नक्कीच वाळू सरकली😂

  • @tandalejitendra1548
    @tandalejitendra1548 3 หลายเดือนก่อน

    हि बाकीची जनता काम सोडून यांच्या मागे का फिरतात या बाईला काम असत तर यांना बोलायला वेळ भेटला नसता

  • @SapanaGadekar-es2te
    @SapanaGadekar-es2te 3 หลายเดือนก่อน

    राहाता. शहरात विकास कुठे आणी कोणत्या वार्ड मधे झालेलाच नाही

  • @akshayjondhale-t3j
    @akshayjondhale-t3j 3 หลายเดือนก่อน

  • @Sam-je7vp
    @Sam-je7vp 3 หลายเดือนก่อน +5

    कल च्या सभेत उपस्थित असून सुजय विखे बोलता मी ते ऐकल नाही हे काय बरोबर नाही. असा पळकुटे पना नव्हता करायचा परीस्थिती नीट हाताळायची होती लोकांची अजून मण जिंकता आली असती पण असा पळून जाऊन तुम्ही जनतेच्या मनातून उतरलात सुजय भाऊ...😐😐😐

  • @harichoudhary-b1f
    @harichoudhary-b1f 3 หลายเดือนก่อน +2

    दोषीवर कार्यवाही करा .

  • @sandipgaikwad2936
    @sandipgaikwad2936 3 หลายเดือนก่อน +2

    Ours great सुजय दादा

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही स्वतः आमचे तीन पिढ्या तुम्ही एवढा विकास केला घरी बसून निवडून येऊ शकता

  • @तरुणमार्गदर्शन
    @तरुणमार्गदर्शन 3 หลายเดือนก่อน +3

    खासदारकी गेली काही विकासाच्या गप्पा मारताना राहता शिर्डी काय विकास केला फक्तं दादागिरीला सलाम लाज वाटायला हवी समोरची आई बहिण बघा.

  • @samadshah3394
    @samadshah3394 3 หลายเดือนก่อน +10

    विखे पाटील यांनी चांगले काम केलेले आहेत

    • @abhijeetg5336
      @abhijeetg5336 3 หลายเดือนก่อน +1

      Comedy 😂
      Vikas tr dur parynt disat nahi.

  • @KanifnathWale
    @KanifnathWale 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला असं वाटत नाही का ते दक्षिणेचा बदला घेण्यास घेत आहेतआई असाल तरी पण खरं बोला विषय हा अयोग्य बोलण्याचा आहे त्याच्यावरती बोला

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤आपण कितीही अडवणूक केली तरी संगमनेर मतदार संघात दादांचा विजय नक्कीच होईल
    🌸❤❤🍀🌸दवाखाने आणि शिक्षण व्यवस्था हवी असेल तर सुजय दादांना निवडून देण्याची जबाबदारी आपली
    🌸❤❤🍀🌸सुजय दादा यांनी थोरात गटाला ओपेन चालेंज दिला , आता फक्त सुजय दादा विखे पाटील ❤❤❤

  • @LovelyAurora-ql2tg
    @LovelyAurora-ql2tg 3 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या मुलीला बोलल्यावर काय होईल

  • @KailasGawade-r7m
    @KailasGawade-r7m 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही मुलाखतीमध्ये खासदार म्हणून त्यांचा उल्लेख करत आहे ते खासदारकीला पडले आहेत त्यांचा पराभव शंभर टक्के होणार

  • @rameshkhandare8115
    @rameshkhandare8115 3 หลายเดือนก่อน +1

    विकीची अक्की खानदान 11 माशी

  • @raghavgadhe
    @raghavgadhe 3 หลายเดือนก่อน +2

    काल झालेल्या घटनेत यात विखे पाटलांचे नाव उघीच खराब करण्याचा प्रयत्न होतोय.

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 3 หลายเดือนก่อน +1

    ताई आपल्या पोराला थोडा चांगला कान मंत्र द्या नाद करा पण संगमनेरचा नाहीं
    इकडे नडाल तर राहता सुद्धा पडाल
    नाहीतर यावेळेस तेलही गेलं तूपही गेलं हाती धुपाटण आल असंच होणार
    प्रभावती ताई यावेळेस नवनिर्वाचित आमदार होणार आहे विखे यांचा पराभव अटळ आहे

  • @namuu34
    @namuu34 3 หลายเดือนก่อน

    Dada kharokarach yuvakansathi tatpar astat
    Dada aamhi tumchya sobat ahot
    #aamchesaheb

  • @adityakanade9768
    @adityakanade9768 3 หลายเดือนก่อน +10

    टायगर अभि जिंदा हे…..🐅🐅ओन्ली सुजय दादा

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 3 หลายเดือนก่อน +1

    यांचे एकच ब्रीदवाक्य आहे सत्तेसाठी काही पण
    गेले ते दिवस जनतेने दिलेला पराजय कौल सुद्धा यांना मान्य होत नाही
    सर्व आमच्याच घरात पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष खासदार आमदार मंत्री पालकमंत्री बाकी लोक फक्त यांना सतरंजी उचलण्यासाठी लागतात
    जाहीर निषेध ✖️😡

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 3 หลายเดือนก่อน +1

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे जनता सुजय दादा यांचा पाठीशी आहे

  • @sumeetwagh6942
    @sumeetwagh6942 3 หลายเดือนก่อน +1

    म्हणुन लोकांनी पाडल मस्तवाल वीखे पाटील

  • @PrabhakarShelke-q2o
    @PrabhakarShelke-q2o 3 หลายเดือนก่อน

    ताई आपण एक महिला आहात

  • @AbasoShevale-sm1kt
    @AbasoShevale-sm1kt 3 หลายเดือนก่อน

    आई ही त्रिलोक देवाची आई असते खरं पण मुलाचं बाप लपवणारी आई नसते

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 3 หลายเดือนก่อน +2

    ताई मुलाला सांगण्यावरून वाचाळ वीर बोलत होता,सुजय नी त्यांना पुद्धच्या सभेत आणखी बोलायचं अताच सर्व बोलू नका आस कालच्या सभेत बोलल...
    आता जनतेचा उद्रेक झाल्याने आता तुम्ही मुलाला समझ देण्याऐवजी त्याची सारवासारव करत आहे...
    सुजय विखे ५ वर्ष खासदार होते त्यानी काय केलं याचा हिशोब द्यावा....शिर्डीत विखे,संगमनेर विखे ..अख्खं घरातील उमेदवार दुसरा उमेदवार नाही मिळाला होता का BJP मध्ये...

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 3 หลายเดือนก่อน

    Ekhe.. bapachya.aani.ajonachya
    Jivavar.uadi.marato.aajoba
    Sache.hote.he.sryapoti
    Shaneshwar❤❤❤❤❤❤❤

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर बोलताय आदरणीय ताई...........

  • @tandalejitendra1548
    @tandalejitendra1548 3 หลายเดือนก่อน

    विखे बाबाने काढलेला ऊसाच्या कारखान्यात ऊसाला एवढा कमी भाव का

  • @ajeducational7954
    @ajeducational7954 3 หลายเดือนก่อน

    ताई आता काही बोलू नका तुमचे कसे जिकडे सत्ता तिकडे विखे परिवार

  • @saiumbarkar
    @saiumbarkar 3 หลายเดือนก่อน +1

    दादांचा संगमनेरच्या विकासाचा विषय चालू असताना थोरातांनी दहशतीचा भूतकाळ सांगून मोकळा झाला

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 3 หลายเดือนก่อน

    नगर मनमाड रोड चा भरपूर विकास केला एवढ्या दिवसात त्यामुळे सामान्य जनतेने जागा दाखवली😂😂😂

  • @Massajogcitizenmh23
    @Massajogcitizenmh23 3 หลายเดือนก่อน

    आमदार की ही वडिलोपार्जित मालमत्ता नाही. या दोघांना घरी पाठविण्यात यावे. आणखी किती वर्ष आमदारकी हवी एकेका घराण्यात ? सुजयने खुप विकास केला पुरे झाले, आता डॉक्टर म्हणून दवाखान्यात बसावे.

  • @MachindrKordkar
    @MachindrKordkar 3 หลายเดือนก่อน +1

    विखे कुटुंब हे विकासाचे मुद्यावर बोलते
    व बोलते तसेच करते हेच सत्य आहे
    संगमनेरला दादांची नितांत गरज आहे

  • @Paisa_pani
    @Paisa_pani 3 หลายเดือนก่อน

    Lokanchi nitimatta kadhat aahat 😂😂 nakarte mp mhanun padale 😂😂

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 3 หลายเดือนก่อน +1

    काय बोलता ताई

  • @shankarpawar5114
    @shankarpawar5114 2 หลายเดือนก่อน

    Tighar❤

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 3 หลายเดือนก่อน

    काय बोलता ताई
    स्त्री अपमान आहे हा

  • @vinayakbondar5594
    @vinayakbondar5594 3 หลายเดือนก่อน +1

    प्रभवी व्यक्तीमत्व आहे.

  • @akshaykadam9863
    @akshaykadam9863 3 หลายเดือนก่อน

    Hach prakar jar thirat yanchya sabhet zala ast tr

  • @navanathbhosale109
    @navanathbhosale109 3 หลายเดือนก่อน

    हाताचा पंजा

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 3 หลายเดือนก่อน +1

    🌸🍀🌸🌸🌸सुजय विखे यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे, ज्यामुळे लोकांना त्यांच्यावर गर्व आहे 💯
    🌸🍀🌸सुजय दादा ह्यांनी नक्कीच जनतेच्या हितासाठी या मतदार संघातून लढावे 💯
    🌸🍀🌸विखे पाटील यांच्यात ती क्षमता आहे जी थोरातांना पराभूत करू शकते

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 3 หลายเดือนก่อน

    सुजय दादा चे काम चांगले आहे थोरात साहेबांनी लईच गुंड पाळलेत

  • @GajananGawale-d6t
    @GajananGawale-d6t 3 หลายเดือนก่อน

    Shalinitai tumhi mulanvar hech sanskar kelet ka tumhi kay bhasha vapartahet

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂 manun tar janteni padal vikasachya muddya war 😂😂😂😂

  • @mohasinshaikh5748
    @mohasinshaikh5748 3 หลายเดือนก่อน

    Lokanchi mulinvar tondsukh ghyeach an sujay vikhe tithach basle hote,,mhnje laja vatle pahije..

  • @ArjunRaut-qx2eh
    @ArjunRaut-qx2eh 3 หลายเดือนก่อน +1

    Tumcha Matdar sangav VIKAS Kara

  • @digheharshal3446
    @digheharshal3446 3 หลายเดือนก่อน

    काय विकास काम ये सांगा की

  • @abhijeetg5336
    @abhijeetg5336 3 หลายเดือนก่อน

    Kay pragati ahe Loni Rahata chi?
    Kharedi la sangamner la yetat

  • @GajananGawale-d6t
    @GajananGawale-d6t 3 หลายเดือนก่อน

    Khalachya pataliche rajkaran kon karat ahe ha prashna swatalach vichara punhha padari parabhavch

  • @DeepakKolhe-b2k
    @DeepakKolhe-b2k 3 หลายเดือนก่อน

    Bas kar

  • @PritiRaut-th7ez
    @PritiRaut-th7ez 3 หลายเดือนก่อน

    Lokana nokrila lavata aani he pdle ka mg kadun pn takta

  • @sunilkadlag161
    @sunilkadlag161 3 หลายเดือนก่อน

    It's now parivartan bjp

  • @akshaykadam9863
    @akshaykadam9863 3 หลายเดือนก่อน

    Tumhi nivadnuka ladhvu naka direct court madhe jaun khasdar amadr vha

  • @babasahebkadam9359
    @babasahebkadam9359 3 หลายเดือนก่อน +1

    Chor kon aahe

  • @avinashtupe3353
    @avinashtupe3353 3 หลายเดือนก่อน

    Nakli

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 3 หลายเดือนก่อน

    Vikas jara jast kela mhanun apatla

  • @ashokperne3521
    @ashokperne3521 3 หลายเดือนก่อน

    Shalinitai.tumhi.pan.amdarkila.ubhya.rahana.mhanje.3.amdar.tumchya.gharat.rahtil

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 3 หลายเดือนก่อน

    Sujya election medhe tondavar apatlya pasun veda jhala ahe

  • @ADITYABHAUKALE
    @ADITYABHAUKALE 3 หลายเดือนก่อน

    Yat kon tari muddam rajkaran kartoy

  • @khalilshaikh4098
    @khalilshaikh4098 3 หลายเดือนก่อน

    Khot bola retune bola bas jhale tai

  • @abhijeetg5336
    @abhijeetg5336 3 หลายเดือนก่อน

    Kay vikas kela?

  • @sanjaykad5845
    @sanjaykad5845 3 หลายเดือนก่อน

    Tumhi kse ahe tari pn padle

  • @ashokperne3521
    @ashokperne3521 3 หลายเดือนก่อน

    Sujay vikhe.jevha.jaysritaila.hinvun.bolat.hota.tevha.kuthe.gelya.hotya

  • @sanjaykad5845
    @sanjaykad5845 3 หลายเดือนก่อน

    Mg padala ka

  • @dipaklahamge
    @dipaklahamge 3 หลายเดือนก่อน +2

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे जनता सुजय दादा यांचा पाठीशी आहे

  • @Pawan-x8n
    @Pawan-x8n 3 หลายเดือนก่อน +3

    काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही. जाळपोळ, दगडफेक केल्यामुळे आपल्याच जनतेला त्रास झाला दोषींवर कार्यवाही झालीच पाहिजे

  • @tahirdeshmukh
    @tahirdeshmukh 3 หลายเดือนก่อน +1

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे जनता सुजय दादा यांचा पाठीशी आहे

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t 3 หลายเดือนก่อน +1

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे जनता सुजय दादा यांचा पाठीशी आहे

  • @amolkote-r9e
    @amolkote-r9e 3 หลายเดือนก่อน +1

    अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे जनता सुजय दादा यांचा पाठीशी आहे