जोडूनिया धन उत्तम व्यवहारे | हार्मोनियम नोटेशनसहित | संपूर्ण अभंग | व्हिडिओ अवश्य पहा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025
  • जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥
    उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥
    परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥२॥
    भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥
    शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥४॥
    तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥

ความคิดเห็น • 20

  • @amol958
    @amol958 6 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी
    माऊली
    खूप गोड आवाज🙏

  • @पसायदान22
    @पसायदान22 7 หลายเดือนก่อน +1

    🚩राम कृष्ण हरी 🚩 नेहमीप्रमाणेच गोड गायन व वादन❤

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 7 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 7 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर अभंग गायन केला नोटेशन तर फारच सुंदर
    विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ सर

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 4 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम माहिती इयत्ता आभारी आहे असेच उत्तम गवळणीची माहिती द्या गवळणीची नोटेशन द्या राम कृष्ण हरी

  • @nageshntambenageshnarayant7237
    @nageshntambenageshnarayant7237 3 หลายเดือนก่อน

    अगदी सुरेश वाडकर...

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी सर खूपच छान

  • @minasanap8747
    @minasanap8747 7 หลายเดือนก่อน

    खूपच अप्रतिम गायलात सर

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 7 หลายเดือนก่อน

    सर सुंदर गायन

  • @सागरमानेकाष्टी1566
    @सागरमानेकाष्टी1566 7 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @sureshgawade474
    @sureshgawade474 3 หลายเดือนก่อน

    उमगाया बाप रे....या गाण्याचे नोटेशन द्या गुरुजी....!
    रामकृष्ण हरी!!

  • @बालाजीकाकडे-ल4ल
    @बालाजीकाकडे-ल4ल 6 หลายเดือนก่อน

    रामा रघुनंदना याचे नोटेशन द्या माऊली

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 7 หลายเดือนก่อน

    सर आभांच्या आवाजात गायलेला अभंग त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन देण्याचे तुमी प्रॉमिस केल आहे प्लीज या अभंगाचे नोटेशन द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @minasanap8747
    @minasanap8747 7 หลายเดือนก่อน

    सर तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे या भावगीताचे नोटेशन द्याल काय प्लिज

  • @bhakoba
    @bhakoba 7 หลายเดือนก่อน

    सर, कृपया आनंदाचे डोही आनंदतरंग या अभंगाचे गायन+नोटेशन द्या.

  • @yadavbhalsing2083
    @yadavbhalsing2083 5 หลายเดือนก่อน

    N

  • @prameshwarjadhav2290
    @prameshwarjadhav2290 7 หลายเดือนก่อน

    सर देवा तुझा माझा कारे वैराकर आभांगाचे नोटेशन द्या sir please

  • @somnathbahiram8701
    @somnathbahiram8701 7 หลายเดือนก่อน +1

    सर मला त्रिशूलवरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन म्हणायचं होत पण मी तुम्ही टाकलेल्या अभंगाचे टायटल भघुन चुकून लिहिलं

  • @yadavbhalsing2083
    @yadavbhalsing2083 5 หลายเดือนก่อน

    Bvmvbx