मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, ताफा अडवला; Pankaja Munde यांनी गाडीतून उतरत फेस टू फेस संवाद साधला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2024
  • #pankajamunde #manojjarange #beedloksabha #maharashtratimes
    .....................................
    बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आज माजलगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांना लवूळ येथे मराठा आरक्षणावर घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. यावेळी पंकजा मुंडे यांनी थेट गाडी खाली उतरून या आंदोलकांशी संवाद साधला. तुमची काय मागणी आहे ती मला सांगा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. नंतर या आंदोलकांनी ताई आमचा तुमच्यावर रोष नाही, परंतु मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या. आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही आम्हाला लेखी द्या. अशी मागणी यावेळी आंदोलकांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली. तुमच्या प्रश्नावर मी नक्की आवाज उठवेन, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी देखील दिले.
    यावेळी बराच वेळ आंदोलक आणि पंकजा मुंडे यांच्यात संवाद सुरू होता.
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 482

  • @vilaskawale1571
    @vilaskawale1571 หลายเดือนก่อน +61

    ताईसाहेब खूप छान प्रतिउत्तर दिल आपला सार्थ अभिमान आहे

  • @Ratanpatil55
    @Ratanpatil55 หลายเดือนก่อน +12

    ताई खुप चांगल्या आहेत माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे पंकजाताई मुंडे यांनाच निवडून दया 🙏🙏🙏

  • @govindkhedkar
    @govindkhedkar หลายเดือนก่อน +60

    लोक नेत्याच्या मुलगी आहे ताई तुम्हात खरच तुमच्यात गोपीनाथ मुंडे साहेब याचे विचार दिसतात

  • @gopalkaluse906
    @gopalkaluse906 หลายเดือนก่อน +13

    तुमच्या जिल्ह्यासाठी एक सक्षम नेतृत्व आहे....तुम्ही नशीबवान आहे..अख्या महाराष्ट्रात ताईंचा दबदबा आहे...आनी राहला वीषय आरक्षणाचा तर जे ताई करतील..तो दूसरा कोणताच नेता तुमच्या साठी करनार नाही हे मात्र खरंय.....

  • @Sneha_mane
    @Sneha_mane หลายเดือนก่อน +111

    पंकजा ताई मुंडे नक्की विजयी होणार 🎉🚩

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน +8

      तूझा गैरसमज 4 तारखेला दूर होईल

    • @Sneha_mane
      @Sneha_mane หลายเดือนก่อน +1

      @@NareshWagh-tu8sy बघू मुतारी वाल्या 😂

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +3

      @@NareshWagh-tu8sy तुझा दूर होईल 😂

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 หลายเดือนก่อน +1

      ​@@Sushil657तुझा दुर होईल 😂😂

    • @viveknalawade1983
      @viveknalawade1983 หลายเดือนก่อน +4

      भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे

  • @Akki-qx7ye
    @Akki-qx7ye หลายเดือนก่อน +135

    बजरंग बप्पा सोनवणे ने
    दोन दोन साखर कारखाने चालवले
    दोन दोन लग्न करून दोन दोन संसार नाही चालवले.... 😂😂

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 หลายเดือนก่อน +4

      Dhanjay chi karuna ya pudhe kahi ch nahi 😂

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +6

      ती कोणाच्या पण बसची बात नसते, त्यासाठी पण लागतं

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +7

      फिक्स खासदार बीड बप्पा

    • @ramakantgore2543
      @ramakantgore2543 หลายเดือนก่อน +10

      फक्त बजरंग बप्पा

    • @sandipranmale254
      @sandipranmale254 หลายเดือนก่อน +1

      दम लागतो मांडी मध्ये

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 หลายเดือนก่อน +95

    मराठा बांधवांना विनंती आहे हक्काने बोला
    ती आपलीच ताई आहे
    अपवाद कोणी वापरू नये
    सरकार चा विरोध करायचा आहे

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 หลายเดือนก่อน

      येडे हो या उस तोडयांना आपले मनुन माजविले

  • @instagramreels848
    @instagramreels848 หลายเดือนก่อน +31

    खरच‌ लोकनेत्या आहेत ताई कोणताच नेत्याची हिमत नव्हती गाडी खाली उतरून मराठा समाजाच्या सोशाळा समोर जाची ती ताई ने केली लोकनेत्या❤

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 หลายเดือนก่อน

      अरे बाबा एका महिले वर हल्ला करने मराठा ची संस्कृति नाही 😊

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 หลายเดือนก่อน

      ​@@mpgroup1086he khare ahe pn

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 หลายเดือนก่อน +6

    ताईसाहेब संयमी, समाजदार नेतृत्व महाराष्ट्राचे

  • @freestatusandmovie5656
    @freestatusandmovie5656 หลายเดือนก่อน +15

    पंकजा ताई कडे काहीच नाही मित्रानो.....काय आसेल ते सगळ वरती आहे....ताई कडे सत्ता नाही काही नाही....ज्या वेळेस खाजदार होतील त्या वेळेस काही तरी भूमिका मांडतील च ना.....आस नाही मित्रानो....फक्त 1 वेळेस ताईंना साथ द्या.....

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange หลายเดือนก่อน

      तुमच्या bjp चिन्हावर त्या उभ्या आहेत त्याच bjp चे मालक मराठा समाजाला विरोध करताय मग तुम्हाला ही आम्ही मतदान करणार नाही फक्त बप्पा येणार निवडून. हीच म्हणाली होती की आंदोलन करून आरक्षण भेटत नाही मग कसे भेटले हिला फुकटच म्हणून ह्यांना आंदोलन ची किंमत नाही शेती पिकवू देईना गेले सरकार पिकले तरी भाव देईना गेले ह्यांच्या वर काडी मात्र भरोसा नाही कोणत्याही समाजाचा

  • @Sushil657
    @Sushil657 หลายเดือนก่อน +96

    येणारं तर पंकजा गोपीनाथ मुंडेंच ते पण ठासून 🎉

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน +4

      या वेळेस बीड ची जनता पंकजा पालवे ला सासरी पाठवणार

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +1

      @@NareshWagh-tu8sy हाडं

    • @Vishalsolanke1996
      @Vishalsolanke1996 หลายเดือนก่อน

      येते 😂😂 ​@@Sushil657

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 หลายเดือนก่อน +1

      @@Sushil657 tu had😂😂

    • @RohitMaratha96
      @RohitMaratha96 หลายเดือนก่อน

      भांडी घासणे कार्यक्रम 😂😂😂

  • @BalajPatil7028
    @BalajPatil7028 หลายเดือนก่อน +113

    Bjp हटाव शेतकरी बचाव

  • @Raysons2232
    @Raysons2232 หลายเดือนก่อน +105

    भाकणुक करते ही विश्वास ठेवू नकाBJP हटाव लोकशाही बचाव

    • @Ekmarathalakhmaratha123
      @Ekmarathalakhmaratha123 หลายเดือนก่อน

      Tuzya आई ची गांड तुझ्या ,मी होतो ईथे ताई आपली माणूस
      ताई जरांज पाटील समर्थक आहे
      काळजी करू नका
      मत ताई ना द्या
      व्यर्थ नका घालू

    • @user-fb2xr2zn8q
      @user-fb2xr2zn8q หลายเดือนก่อน

      जळक्या गांडी च्या , आम्हाला पण मत देता येत 😂😂

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 หลายเดือนก่อน +14

    वा ताई सलाम तुमच्या स्त्रीशक्तीला 🎉🎉🎉🎉

  • @ajittat7388
    @ajittat7388 หลายเดือนก่อน +30

    इज्जत घालून घेऊ नका ,,,,तिच्या हातात काही नाही ,,,,
    हा कार्यकर्ता ,,,,, पंकजा मुंडे भक्त आहे ,,,,, स्टंट बाजी करायला लागला आहे

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 หลายเดือนก่อน +38

    जसी मुंडे ची लेक आहे तसी मुंडे ची बहीन सुध्दा आहे हे पण लक्षात आहे

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 หลายเดือนก่อน +4

    Only Pankaja Tai Munde ❤

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p หลายเดือนก่อน +3

    Great Munde daughter...

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 หลายเดือนก่อน +33

    Fakth Bappa ,

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 หลายเดือนก่อน +12

    मुंडे घराणेशाही संपवा

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +5

      मुंडे संपवते, संपत नसते

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน +2

      ​@@Sushil657 चार तारखेला बघा हीसका कसा असतो ते पंकजा पालवे गपगुमान आपल्या सासरी नांदायला जाणार नीकाल बघून

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +4

      किती आले किती गेलेतरी मुंडे संपत नाही संपावते

    • @nileshd4203
      @nileshd4203 หลายเดือนก่อน

      पवार chdaun घ्या😂

    • @nileshd4203
      @nileshd4203 หลายเดือนก่อน

      40वर्ष जाणे फिरवलं त्याचा पक्ष्याला मत देणार 😅😅

  • @Akki-qx7ye
    @Akki-qx7ye หลายเดือนก่อน +9

    काय शब्द बोलणार नाही

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 หลายเดือนก่อน +83

    यांना जाऊद्या घरी राव ओन्ली बाप्पा

  • @Akki-qx7ye
    @Akki-qx7ye หลายเดือนก่อน +25

    पडली

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 หลายเดือนก่อน +24

    कशाचं आंदोलन करतात काय पाहिजे तेच कळणा ह्या मराठा समाजाला आंदोलन भरकटत निघालय प्रत्येकजण आपल्या सोईनुसार मागणी करतो

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy หลายเดือนก่อน

      गप रे तू अंधभक्त तूला काय झाटा कळत आंदोलनाच तूझ्यासारख्याला थोडे फार पैसे फेकले की झाला लाचार तू शिकवायची गरज नाही मराठा समाजाला

  • @raghavkamble5779
    @raghavkamble5779 หลายเดือนก่อน +2

    Hi बाई लई भारी खोटं बोलतेय

    • @Udaykhedkar
      @Udaykhedkar หลายเดือนก่อน

      Barobr. Mag
      Pada

  • @maharashtra7418
    @maharashtra7418 หลายเดือนก่อน +23

    !!जनता कदरली आता बदल हवाय!!🚩

  • @rajendratupe7742
    @rajendratupe7742 หลายเดือนก่อน +10

    कसा शब्द देईल ही ..ही तर मराठा विरोधी आहे 😂😂

  • @bhagwatmapari8753
    @bhagwatmapari8753 หลายเดือนก่อน +5

    यांच्या हातात काही नाही खोटं आश्वासन देतील

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 4 วันที่ผ่านมา

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र

  • @ssg7685
    @ssg7685 หลายเดือนก่อน +18

    प्रत्येक ५ वर्षानी मी हेच ऐकतो 😂😂

  • @vinda22
    @vinda22 หลายเดือนก่อน +5

    विचार केला, तर शरद पवार यांच्या उमेदवाराला मत का द्यावे?
    शरद पवार यांनी मराठा आरक्षण या विषयावर काय भूमिका मांडली? आजतागायत यांनी मराठ्यांना काय न्याय दिला?
    इतके वर्ष शरद पवार राजकारणात आहेत... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड - किल्ल्यांकडे दुर्लक्ष का केले?
    शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत.. राष्ट्रीय स्तरावर यांनी काय वाखाण्याजोगे काम केले?
    आजपर्यंत या पवार साहेबांनी मराठवाड्याला सुधारणेसाठी किती वाव दिला? किती निधी येऊ दिला? किती जलसंधारण प्रकल्प आणून दिले?
    मराठवाड्याचा शिवार हिरवा झाला का?
    यांनी मराठवाड्याला नेहमी तुच्छ वागणूक दिली? साधे पीककर्ज शेतकऱ्याला लाखात मिळत नाही...पण पश्चिम महाराष्ट्र सधन केला...आमचा बीडचा..मराठवाड्याचा शेतकरी तिकडे जाऊन ऊस तोडतो..
    मग या शरद पवार यांच्या उमेदवाराला निवडून देऊन आपण परत मराठवाडा, बीड जिल्ह्यावर अन्याय का करून घ्यावा...
    जात बाजूला ठेवून मतदारांनी विचार करावा...
    मतदान कोणालाही करा...पण धूर्त मोहरक्याच्या उमेदवाराला देऊ नका!! 🙏
    नाहीतर परत मराठवाडा शोषित आणि पीडित राहील...
    कोणत्याही उमेदवाराला मतदान करू..शरद पवार यांच्या उमेदवारास कदापि नाही...
    माझे मतदान देशाच्या भवितव्याला... ज्याचे भवितव्यच नाही त्याला का द्यावे?

    • @user-up1si9pz8n
      @user-up1si9pz8n หลายเดือนก่อน

      👌💯🤝☝जय श्रीराम🚩 जय शिवराय🚩

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u หลายเดือนก่อน +17

    आपल म्हणन छान माडल , प्रश्न सोडुन घेतलेच पाहिजे,

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 หลายเดือนก่อน +16

    भाजप हटाव देश बचाव....?

  • @balubhosale3231
    @balubhosale3231 หลายเดือนก่อน +5

    हिला पाडा

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +2

      ग्रामपंचायत नाहि पाडायला 😂

  • @ashokshinde3928
    @ashokshinde3928 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा⛳

  • @pramodatpadkar3138
    @pramodatpadkar3138 หลายเดือนก่อน +5

    सगे सोयरे अगोदर समजून घ्या व्याख्या 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @profnikalajeajit1524
    @profnikalajeajit1524 หลายเดือนก่อน +3

    लेखी लिहून घ्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर १० दिवसांत आरक्षण नाही भेटलं तर राजीनामा देईल...

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +1

      हाडं

  • @nirajpawar7324
    @nirajpawar7324 หลายเดือนก่อน +18

    Fakt Bajrang bappa ❤

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha หลายเดือนก่อน

    मराठ्यांनो असं करू नका ह्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या 🚩🚩🚩🚩

  • @dhananjaychavanononlyncp3065
    @dhananjaychavanononlyncp3065 หลายเดือนก่อน +1

    मताची भीक मागण्यासाठी गोड गोड बोलणारच हीच वेळ आहे धडा शिकवण्याची सबका हिसाब होगा

  • @mahi2426
    @mahi2426 หลายเดือนก่อน +2

    कोण कोणाला काय मागतयं, यांनाच पक्षात कोणी विचारत नाही

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 หลายเดือนก่อน +22

    पंकजा ताई मुंडे यांनी कधी मराठा विरोधी भूमिका घेतली नाही हे मराठा समजा ने समजून घेतले पाहिजे.हिंदू धर्मात सर्वात जवळचे मित्र आणि भाऊ हे मराठा आणि वंजारी आहेत.हे दोघे नेहमी सोबत असतात.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 หลายเดือนก่อน +3

      Obc मेळाव्यात कोणी गर्दी केली भाऊ मग या नेत्यांच्या नादी लागून

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 หลายเดือนก่อน

      @@nilesh.j935 तिथे कुणबी मराठा पण होते आणि आता बप्पा हे पण ओबीसी आहे कारण त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटले आहे.

    • @sks1464
      @sks1464 หลายเดือนก่อน +1

      संसद मध्ये कोणी शेण खाल्लं प्रीतम नी ना 😡😡😡

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 หลายเดือนก่อน +1

      @@sks1464 तसा विचार केला तर मग संसद मध्ये किती मराठा खासदार होते सुप्रिया सुळे सोबत शे.. खायला

    • @sks1464
      @sks1464 หลายเดือนก่อน +1

      @@maharashtradesha7382 बाळ सुप्रिया सुळे कधी मराठा आरक्षण विरोधात संसद मध्ये बोलल्या नाहीत फक्त प्रीतम बोलली समजलं 😡

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u หลายเดือนก่อน +7

    मुळ मुद्दा सोडून काही मागू नये मराठा समाजाला आरक्षण नोकरी आणि शिक्षणात हे सांगायचं दुसरे काही नको

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i หลายเดือนก่อน +18

    हटाव देश बचाव

    • @UtreshwarKawale
      @UtreshwarKawale หลายเดือนก่อน

      Shard pawar hatav desh bachav

  • @a.s.4774
    @a.s.4774 หลายเดือนก่อน +3

    भावांनो असंच एकजुटीने रहा लिहून घ्या त्यांच्याकडून नाही विकास केला की पाच वर्षे त्यांच्या दारात जाऊन बसा विकास केल्याशिवाय उठू उठू नका तरच आपली पिढी सुधरल

  • @ankushdhaware279
    @ankushdhaware279 หลายเดือนก่อน +2

    बिलकुल नाही यांच्या नादी लागू नका सरकारचा विरोध म्हणून भाजप विरोधी मतदान करा

  • @dnayaneshavarkadam1867
    @dnayaneshavarkadam1867 หลายเดือนก่อน +25

    बजरंग. बपा येणार.हीलकशाला.काय मागता

  • @sandeepk3386
    @sandeepk3386 หลายเดือนก่อน +41

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे...

    • @Htre4327
      @Htre4327 หลายเดือนก่อน +3

      मराठा समाजाने 10 वर्षे प्रीतम ताईंना आणि पाच वर्ष मुंडे साहेबांना मतदान केले आहे हे लक्षात घ्या.. पंकजाताई ला विरोध नाही... त्या बीजेपीचा उमेदवार म्हणून त्यांच्यासमोर आक्रोश मांडत आहेत...

    • @politicalcandy7403
      @politicalcandy7403 หลายเดือนก่อน

      अरे भटक्या कोठून कोठे काहीही जोडतो का 😂😂

    • @maheshgite137
      @maheshgite137 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर, राज्यातील ८०% संस्था व कारखाने व शेती व संपत्ती मराठा समाजाकडे आहे राव. केवळ गरीब व अति श्रीमंत व श्रीमंत मराठा अशी दरी निर्माण झाली आहे. ति दुर करावी बस सर्व प्रश्न सुटतील. त्यांच्या संस्थेत ८०% समाजच असतो त्यात फक्त ५% गरजु निराधार मराठाला नोकरी द्यावी. घरटी नोकरी द्यावी. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक कारखाना व संस्थेत नोकरी द्यावी.

    • @Vishi154
      @Vishi154 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम मन जिंकलास भावा ❤

    • @paramb8750
      @paramb8750 28 วันที่ผ่านมา

      शाहिद झालेल्याचं एकदा रेकॉर्ड काढा त्यात पण आमचेच सगे सोयरे दिसतील फक्त राजकारण नका बघू.
      समाजकारणात ,भुदान् चळवळ, कुळ कायदे करून जमिनी वाटप करणे ,महाराष्ट्राचा विकास करून देशात राज्याची एक चांगली ओळख निर्माण पण आमच्या सगे सोयरे यांनीच केली.
      यु पी बिहार सारखा गुंडारज नाही चालवला सर्वांना पाहिले खायला दिले नंतर स्वतःकड बघितले.

  • @prashantshinde1730
    @prashantshinde1730 หลายเดือนก่อน +13

    10 वर्षे काही केलं नाही आता काय करणार

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +6

    बप्पाच 🙏🏼🙏🏼🔥

  • @rautmahadev988
    @rautmahadev988 หลายเดือนก่อน +23

    Only tai

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 หลายเดือนก่อน +11

    या त्रस्त झालेल्या मराठा समाजाची मागणी जे आमचे सर्व मराठा बांधव जे करत आहे ते अतिशय योगेच आहे

  • @manojmete277
    @manojmete277 หลายเดือนก่อน +1

    यांची घराणेशाही संपवा बीड करांनो

  • @user-lt4ir8mm3y
    @user-lt4ir8mm3y หลายเดือนก่อน

    २०२४ बीड लोकसभा निवडणुकीत चिंकीताई पराभूत घोषित एक मराठा लाख मराठा

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l หลายเดือนก่อน +1

    पंकजाताई तुमसे बैर नहीं फडणवीस बीजेपी की खैर नहीं,,नो बीजेपी 🔥 बजरंग बली की जय ❤

  • @Deva65653
    @Deva65653 หลายเดือนก่อน +38

    भाजप हटाव देश बचाव

  • @akshay1191
    @akshay1191 หลายเดือนก่อน +4

    Bappa ✌️

  • @Htre4327
    @Htre4327 หลายเดือนก่อน +2

    ज्या साध्या आमदार सुद्धा नाहीत त्यांना कशाला न्याय मागता मित्रांनो.. तुमची ताकद निवडणुकीत दाखवून टाका...

    • @user-po5vx5op8x
      @user-po5vx5op8x หลายเดือนก่อน +2

      हीच कमेंट एकदम योग्य आहे
      ज्याचं स्वतः चचं अस्तित्व धोक्यात आहे ती व्यक्ती दूसऱ्याला काय मदत करणार.

  • @balasahebniras9590
    @balasahebniras9590 หลายเดือนก่อน +5

    DM PM हटाव मोहीम सुरू करा बीडकर लोकसभा आणि विधानसभा

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +2

      ते सर्वांना हटव तील, त्यांना हटवणार जन्माला यायचा आहे

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkar หลายเดือนก่อน +1

    पंकजा ताई साहेब

  • @user-oz9pp9xd4z
    @user-oz9pp9xd4z หลายเดือนก่อน +1

    Jay obc koti obc❤❤

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 หลายเดือนก่อน

    असे nirbhid नेतृत्व लाखात एक असते मराठा समाजाला आरक्षण taai milech मिळू शकते .

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एकच मिशन मराठा आरक्षण

  • @rajendratupe7742
    @rajendratupe7742 หลายเดือนก่อน +2

    सगळच बाहेर काढले मराठ्यांनी ..😂😂

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c 14 วันที่ผ่านมา

    भेटणारी वस्तू भेटत असते काय पण नाही आग्र्याला पाहिजे

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 หลายเดือนก่อน +7

    जरागे पाटिल मणलेत,ज्यांनि विरोध केला त्यांना पाडा असे पाडा की त्यांच्या सात पिड्या ऊभ्या नाही राहिल्या पाहिजेत,,,,विस्वास हा एकदा ठेवायचा असतो पुन्हा नाहि,,,एक मराठा लाख मराठा ⚔️⛳

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा 🚩⚔️❣️❣️🚩

  • @nananimbalkar6650
    @nananimbalkar6650 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @surajjagtap7139
    @surajjagtap7139 หลายเดือนก่อน +9

    काही पण उत्तर देत आहे लोकसभेला पाडा

  • @ghulevishal
    @ghulevishal หลายเดือนก่อน +2

    Asach Bajarang Sonavane chi pan gadi advun thambva ani tyna pan same prashna vichara,

  • @atultambare6952
    @atultambare6952 19 วันที่ผ่านมา

    Right

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 หลายเดือนก่อน

    मतदानासाठी भामटेगीरी फक्त.

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb หลายเดือนก่อน +3

    पडणार

  • @ganeshchavan229
    @ganeshchavan229 หลายเดือนก่อน +2

    पडणार आहे

  • @user-jv1pd6sz6c
    @user-jv1pd6sz6c หลายเดือนก่อน +2

    फसवा फसवी झाली.

  • @dattugarje2337
    @dattugarje2337 หลายเดือนก่อน

    तुम्हाला न्याय हवा तर पंकजा मुंडे चा प्रचार करा

  • @Tamaramshenge
    @Tamaramshenge หลายเดือนก่อน +3

    Pankajaa,Munde,Padsnarr,Aahr

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih หลายเดือนก่อน +1

    भुलथापांना अजिबात बळी पडूच नका निवडणूक झाल्यानंतर विधानसभा ला विचार करु आता अजिबात विचार होणार नाही

  • @ramnathkolhe8152
    @ramnathkolhe8152 หลายเดือนก่อน +1

    मतदान झाल्यानंतर लगेचच हे सर्व लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणार त्यामुळेच यांना पाडले पाहीजेत

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +2

      ते शक्य नाहि, तुम्ही कितीही जातीयवाद करा

  • @sudhakarkhiste1318
    @sudhakarkhiste1318 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh maratha

  • @gajanangavande239
    @gajanangavande239 หลายเดือนก่อน

    अहो दादा यांच्या बोलण्यात येऊ नाका

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 หลายเดือนก่อน +2

    chikki taicha parabhav kara only maratha❤❤❤

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या आईने चिक्की खाल्लेली असेल तिला विचार कशी लागते 😂

  • @satishdesai8830
    @satishdesai8830 หลายเดือนก่อน +8

    काही नाही देणार बाई लयं चालु आहे

    • @Sushil657
      @Sushil657 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या आई बहीणीला पण असच बोलतो का

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 หลายเดือนก่อน +2

    नईऊड आल्यावर काही नाही देणार नाही

  • @sureshroman498
    @sureshroman498 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडे तुम्ही काय करू शकत नाही वेळ कडू करणार

  • @sunilkarale1366
    @sunilkarale1366 หลายเดือนก่อน +1

    ही निवडून अली की तुमची गाठ घेत नाही, ती जाणार मुंबईला आणि तुम्ही बसा ऊस तोडत

  • @Chiku943
    @Chiku943 หลายเดือนก่อน +3

    जाताना नाय देणार म्हणाली का ही 😂😂

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 17 วันที่ผ่านมา

    शरद पवार साहेबच मराठा बांधवांना न्याय देऊ शकतात

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 หลายเดือนก่อน

    राजकारणात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे.. कारण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आरक्षण नाही,ओबीसींची लेकरं देखील आमदार खासदार बनली पाहिजे

  • @manojmete277
    @manojmete277 หลายเดือนก่อน +7

    मराठ्यांच्या एकजुटीला सला म

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 หลายเดือนก่อน

    Ek Maratha Lac Maratha ❤❤❤❤❤

  • @dattugarje2337
    @dattugarje2337 หลายเดือนก่อน

    पंकजा निवडुन आल्यानंतर ते त्या प्रशन माडु शकतील

  • @ganeshkadam4113
    @ganeshkadam4113 หลายเดือนก่อน +3

    Only bajrang bappa

  • @SudhakarGhogare
    @SudhakarGhogare หลายเดือนก่อน

    समाजाने कसल्याही भुलथापांना बळी पडू नये

  • @nileshd4203
    @nileshd4203 หลายเดือนก่อน

    मुख्य मंत्री, उप मुख्यमंत्री सोडून ताईंना विचारतात 😅

  • @rameshdod2972
    @rameshdod2972 หลายเดือนก่อน +1

    10 वर्ष खासदार होत्या देवेंद्र फडणवीस यांनी एक रुपया निधी दिला नाही. आणी आता एकच बार निवडून द्या? पुन्हा उभी राहणार नाही. सगळे खोटे.

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 หลายเดือนก่อน

    ओबीसींना हक्क कधी मिळेल..

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 หลายเดือนก่อน +1

    या चिक्की ताई वर विश्वास ठेवु नका हो

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 หลายเดือนก่อน

    बंधूनो कशाला अपेक्षा करता भावु ह्यांच्याकडून

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 หลายเดือนก่อน

    नाही देणार हि म्हणजे काय