रामकृष्णहरी महाराज .. तुमचं कीर्तन, गायन तुमच्या त्या जुन्या गोड वारकरी चाली सर्व अप्रतिम... खरंतर आज वारकरी सांप्रदायाला तुमच्या सारख्या कीर्तनकारांची खूप गरज आहे.आजच्या मुलांना काय माहीती परभणीकर गुरुजी ,धुंडा महाराज,बंडा तात्या,बोधे बाबा कोण आहेत ते.पण तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात की तुम्हाला यांच्या सारख्या थोर महात्म्यांची संगती मिळाली.आमच्या गावातही परभणीकर गुरुजींचा पुण्यतिथीचा सप्ताह होतो .त्यामध्ये एका वर्षी तुमची सेवा होती .त्या कीर्तनात मी माझ्या डोळ्यांनी पाहीलं एखाद्या भजन ब्रम्ह महात्म्याच्या चेहर्यावर जेवढं तेज असतं तेवढच तेज तुमच्या चेहर्यावर होत. तुमच्या कीर्तनातील विनोदही तितकेच कौशल्य पूर्ण व अर्थ पूर्ण असतात. भविष्यात फक्त एकदा तुमच्या दर्शनाची इच्छा आहे आणि माझा विठ्ठल तेही पूर्ण करील. तुमच्यापर्यंत जर ही कमेंट पोहचली तर नक्की प्रतिसाद द्या. वारकरी संप्रदायावर अतिशय निष्ठा ,श्रद्धा,विश्वास व तुमच्यासारख्या कीर्तनकारांबद्ल मनामधे खूप आदर असलेली वारकरी संप्रदायाची पाईक. एक भावी डॉक्टर मुलगी....
राम कृष्णा हरि महाराज
Ram.krishan.hari.mauli.
राम कृष्ण हरी महाराज तुमची भेट झाली हे आमचे भाग्य माऊ लीची कृपा
करिता गुरुमुखे शास्रशुद्ध श्रवण।
तेणे जाहले ते म्हणजे ज्ञान।।
त्याचा अनुभव तेची विज्ञान।
ऐक लक्षण तयाची।।
माझे गुरुवर्य .....शिवांष निवृत्ती खेकडे
7
रामकृष्णहरी महाराज ..
तुमचं कीर्तन, गायन तुमच्या त्या जुन्या गोड वारकरी चाली सर्व अप्रतिम...
खरंतर आज वारकरी सांप्रदायाला तुमच्या सारख्या कीर्तनकारांची खूप गरज आहे.आजच्या मुलांना काय माहीती परभणीकर गुरुजी ,धुंडा महाराज,बंडा तात्या,बोधे बाबा कोण आहेत ते.पण तुम्ही खरच खुप भाग्यवान आहात की तुम्हाला यांच्या सारख्या थोर महात्म्यांची संगती मिळाली.आमच्या गावातही परभणीकर गुरुजींचा पुण्यतिथीचा सप्ताह होतो .त्यामध्ये एका वर्षी तुमची सेवा होती .त्या कीर्तनात मी माझ्या डोळ्यांनी पाहीलं एखाद्या भजन ब्रम्ह महात्म्याच्या चेहर्यावर जेवढं तेज असतं तेवढच तेज तुमच्या चेहर्यावर होत. तुमच्या कीर्तनातील विनोदही तितकेच कौशल्य पूर्ण व अर्थ पूर्ण असतात.
भविष्यात फक्त एकदा तुमच्या दर्शनाची इच्छा आहे आणि माझा विठ्ठल तेही पूर्ण करील. तुमच्यापर्यंत जर ही कमेंट पोहचली तर नक्की प्रतिसाद द्या.
वारकरी संप्रदायावर अतिशय निष्ठा ,श्रद्धा,विश्वास व तुमच्यासारख्या कीर्तनकारांबद्ल मनामधे खूप आदर असलेली वारकरी संप्रदायाची पाईक.
एक भावी डॉक्टर मुलगी....
राम कृष्ण हरी महाराज
सुंदर किर्तन महाराज केल जी
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
Kup cahn
रामकृष्ण हरि महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होऊन गेलोय
🚩🙏kirtan Chan 👌👌👃👃👃
🚩🙏Mauli 🙏🚩
अप्रतिम चिंतन...
रामकृष्ण हरि महाराज कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी महाराज