शरद पवार मोठ्यांदा हसले, हर्षवर्धन पाटील अलगद अडकले फसले !! | Hemant Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #hemantjoshi #offtherecord

ความคิดเห็น • 17

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शहाजी पाटलांना "बावडा"प्रकरण भोवले आहे.पवार साहेबांनी "काकडे,जाचक"यांना संपवले आहे, आता यांची वाट लागली.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 วันที่ผ่านมา +3

    जहाज बुडू लागले.की उंदीर आधी पाळतात स्वार्थासाठी गेलेत हे विजयी होऊच शकत नाहीत

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    जोशी साहेब इंदापूरचे अचूक, निर्विवाद विश्लेषण 💐🙏

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेमंतजी, आपले विश्लेषण योग्य आहे, आवडले.धन्यवाद.

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 วันที่ผ่านมา +4

    पाटलांकडून दुकान बंद करण्यात येणार

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 วันที่ผ่านมา +2

    khup abhyasu

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटील साहेब चे डगाबाजा पुस्तक

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आयाराम , गयाराम . भरने मामा बरोबर

  • @dhanpalnimbalkar417
    @dhanpalnimbalkar417 วันที่ผ่านมา +1

    बाकी विश्लेषण सर्व फेल आहे

  • @dhanpalnimbalkar417
    @dhanpalnimbalkar417 วันที่ผ่านมา +1

    आणि ही सरळ फॅक्ट आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक सच्चl, प्रामाणिक मित्र देवाभाऊ ला सोडून हर्षवर्धन यांनी न भूतो न भविष्यती राजकीय नुकसान करून घेतले आहे.

  • @dhanpalnimbalkar417
    @dhanpalnimbalkar417 วันที่ผ่านมา

    Sir सध्या अपर हॅन्ड भाऊंना आहे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही माजे सांगांती 😊😊

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा/वसंत दादा

  • @dhanpalnimbalkar417
    @dhanpalnimbalkar417 วันที่ผ่านมา

    परंतु काहीही होऊ शकते