Mumbai Tak Chavadi : अजित पवारांचं चँलेंज कसं पेलणार? मुंबई तक चावडीवर अमोल कोल्हेंची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #AmolKolhe #SharadPawar #AjitPawar
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिरूरचे सध्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई तक चावडीवर मुलाखतवजा गप्पा
    #RPT0155 #RPT0284

ความคิดเห็น • 275

  • @indebaban
    @indebaban 6 หลายเดือนก่อน +15

    ग्रेट...! आदरणीय डॉ. कोल्हे साहेब. 💐🙏

  • @navnathchikhale7670
    @navnathchikhale7670 6 หลายเดือนก่อน +6

    किती शांततेत उत्तर देताहेत proud of you Dr Amol dada

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 6 หลายเดือนก่อน +25

    अमोलजी प्रश्नांना खूप छान उत्तरे दिलीत.

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 6 หลายเดือนก่อน +11

    असे खासदार प्रत्येक जिल्ह्यात पाहिजेत

  • @baburao2798
    @baburao2798 6 หลายเดือนก่อน +10

    एकच वादा अमोल दादा

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 6 หลายเดือนก่อน +37

    डाॅ.अमोलजी कोल्हे साहेबांची मुलाखत ही राजकारणाला व देशाला एक वेगळी दिशा देणारी होती हे नक्की. देश, राज्य,आणि राजकारण यासाठी आता अशाच विचारशील युवकांची गरज आहे. डॉक्टर साहेब आप आगे, हम आपके साथ है|

  • @ramawalke35
    @ramawalke35 6 หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्र च नव्हे तर देशात आशा खासदारांची गरज आहे

  • @Ganeshpatil-tt2nc
    @Ganeshpatil-tt2nc 6 หลายเดือนก่อน +3

    एकही निगेटिव्ह कमेंट नाही.. दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे 🤞❤

  • @vedikakolhe7837
    @vedikakolhe7837 6 หลายเดือนก่อน +14

    Only Dr Amol

  • @milindbarve3334
    @milindbarve3334 6 หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्राचा सभ्यासू सुशिक्षीत संस्कारसंपन्न, खासदार dr अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार 100%

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 6 หลายเดือนก่อน +7

    राजबिंडा,उमदा,सुसंकृत,अभ्यासू नेता,शिवरायांच्या स्वप्नातला देश घडवू पाहणारे अमोल कोल्हे साहेब

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 6 หลายเดือนก่อน +5

    Desh ka neta kaisa ho Sharad Pawar Saheb jaisa ho

  • @Muntusayyed3877
    @Muntusayyed3877 6 หลายเดือนก่อน +5

    हे तर मंत्री मटेरिअल आहे
    फार अभ्यास आहे
    Eda आहे अजित पवार म्हणतोय सेलिब्रिटी

  • @akshaydudhale9343
    @akshaydudhale9343 5 หลายเดือนก่อน +1

    Mumbai tak ने एकदा एखाद्या गोठ्यावर जाऊन बैलगाडा मालकाची मुलाखत TV ला दाखवा

  • @ramgore4333
    @ramgore4333 5 หลายเดือนก่อน +1

    अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद,,जय महाराष्ट्र

  • @akshayraskar7790
    @akshayraskar7790 6 หลายเดือนก่อน +1

    आमचा खासदार आमचा अभिमान..#डॉ.अमोल कोल्हे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा स्वाभिमान गजरात्यांच्या पायी न टाकणारा एकमेव नेता....एकच वादा अमोल दादा.... जय महाराष्ट्र

  • @anilbadhe8347
    @anilbadhe8347 5 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे राजे

  • @popatkhamkar4872
    @popatkhamkar4872 6 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट आहात डाॅ.अमोल कोल्हे साहेब

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 6 หลายเดือนก่อน +5

    फक्त आणि फक्त डॉ. अमोल कोल्हे.

  • @Virajs2025
    @Virajs2025 6 หลายเดือนก่อน +1

    अमोल कोल्हे पुन्हा एकदा खासदार💯🔥 भाजपा हटाव देश बचाव🇮🇳

  • @cricketDailyBooster
    @cricketDailyBooster 6 หลายเดือนก่อน +3

    Amol kolhe - shirur sathi long vision asnara neta

  • @Spsmusicmasala
    @Spsmusicmasala 6 หลายเดือนก่อน +8

    पुन्हा खासदार निश्चित

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 6 หลายเดือนก่อน +1

    सुसंस्कृत सुशिक्षित व सर्वसामान्य घरातील उमेदवार अमोल कोल्हे खासदार✌️✌️✌️✌️🔥🔥🔥

  • @MahaloGavade-ct4lu
    @MahaloGavade-ct4lu 6 หลายเดือนก่อน +2

    कोल्हे साहेब बरोबर आहे.मोदीने शेतकऱ्याचे नुकसान केले.

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 6 หลายเดือนก่อน +4

    बिबटया च प्रॉब्लेम अवघड आहे

  • @youtubecreator3777
    @youtubecreator3777 6 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤

  • @SmilingBaseballStadium-rn8kk
    @SmilingBaseballStadium-rn8kk 6 หลายเดือนก่อน +3

    Nice chan

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 หลายเดือนก่อน

    असा खासदार आमच्या मतदार संघात आहे याचा सार्थ अभिमान आहे मला

  • @pallavibidwai64
    @pallavibidwai64 6 หลายเดือนก่อน +2

    Amol kolhe❤

  • @mayurjadhav8542
    @mayurjadhav8542 5 หลายเดือนก่อน +1

    Must watch

  • @javedattar5627
    @javedattar5627 6 หลายเดือนก่อน +3

    Dr Amol kolhe

  • @ranjitdeshmukh2010
    @ranjitdeshmukh2010 6 หลายเดือนก่อน +2

    ❤👍🏾

  • @funkatta4267
    @funkatta4267 5 หลายเดือนก่อน

    ekach wada Amol Dada

  • @dineshmangal6359
    @dineshmangal6359 6 หลายเดือนก่อน +1

    Every Sentence is Double Speak - though seems valid

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr 5 หลายเดือนก่อน

    साहेब आपण पुन्हा एकदा खासदार होणार

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan8689 5 หลายเดือนก่อน +1

    पुरोगामी महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेता.. जिंकलाच पाहिजे❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 หลายเดือนก่อน

    मी शिरूर मतदर संघा ला आव्हान करतो की dr अमोल कोल्हे हे प्रचंड हुशार व्यक्तीमत्व आहे म्हणून त्यांना संधी द्या

  • @pramodbagal9006
    @pramodbagal9006 6 หลายเดือนก่อน +1

    Only Sansadratna khasdar dr Amol kolhe

  • @HueTube365
    @HueTube365 5 หลายเดือนก่อน

    Amol Kolhe wa. 🎉🎉 Pan kadhi kadhi tumhi tumchya Shivaji Maharaj, Sambhaji maharaj yanchya bhumiketun baher yeun samanya mansa sarkhe bolawe asehi watate. Tya madhe khup badal zala ahe. Ajun thodi garaj ahe.

  • @rajeshripaigude6124
    @rajeshripaigude6124 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏👌👌👍

  • @amolshelke3411
    @amolshelke3411 6 หลายเดือนก่อน

    हुशार नेता सलाम

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 5 หลายเดือนก่อน

    Execelent

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 6 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार लोकांची कीव येते.

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 6 หลายเดือนก่อน +1

    कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काय केले आणि उपाय काय सुचवले?

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 6 หลายเดือนก่อน

      कांद्याच्या प्रश्नावर त्यांनी संसदेत विषय मांडला होता..आपण भाषण ऐकू शकता available आहेत

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 6 หลายเดือนก่อน

      कांद्याची निर्यात बंदी पियूष गोयल ने केली यावर कधी बोलातात का तुम्ही ? तुमच्या लाळ चाटू पणा मुळे कृषी खाते आणि कृषी हा विषय केंद्र सूचित येतो हे माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही😂😂त्यामुळे या संदर्भातील निर्णय फक्त आणि केंद्राचा घेऊ शकते हा विचार तुमच्या गंज चढलेल्या मेंदूत येणारच नाही 😂😂😂 उगाच बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामांनी शिक्षीत असल्याचा आव आणू नये😂😂 नसलेल्या अकलेचे तारे तोडू नयेत😂😂😂 लायकी तुमची लाळ चाटू गुलामाची😂😂😂

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 6 หลายเดือนก่อน +1

    Aajit dada chi pawer BJP ne 0 % keli aahe & tyanchi jadu amchya Baramatimaddhe ch chalnar nahi tar all Maharashtrat kashi chalel???

  • @ushadevijadhav3924
    @ushadevijadhav3924 5 หลายเดือนก่อน

    Khara Bharat bhakta aanishivbhakta.

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar567 5 หลายเดือนก่อน

    तुतारी नक्की विजय होणार शरद पवार जिंदाबाद

  • @विकासकाशिद-स3भ
    @विकासकाशिद-स3भ 5 หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हे खासदार

  • @dawoodcharfare5831
    @dawoodcharfare5831 6 หลายเดือนก่อน +1

    Ata janta bjp sarkar shi trast ahe ata kharokhar deshat congress sarkar chi garaz ahe zune diwas paze

  • @drutkarshathakare2130
    @drutkarshathakare2130 5 หลายเดือนก่อน

    सुसंसक्रूत नेता…. बिनवीरेध निवडून यावा 😊

  • @manikchaudhari
    @manikchaudhari 6 หลายเดือนก่อน +1

    Amol sr Gret

  • @सत्यपराजितनहीहोता
    @सत्यपराजितनहीहोता 6 หลายเดือนก่อน

    मतदार संघात काय दिवे लावले तर बघा

  • @satishtanpure-r2b
    @satishtanpure-r2b 6 หลายเดือนก่อน

    साहेब तेवढा रेल्वेचा फास्ट मध्ये करा कधी होईल आणि तारीख निश्चित करा

  • @ajinkyabhosale8353
    @ajinkyabhosale8353 6 หลายเดือนก่อน +1

    फिक्स खासदार ❤❤❤❤❤

  • @pankajk9400
    @pankajk9400 5 หลายเดือนก่อน

    From Junnar - Amol kolhe ch yenarr.. in fact amhi annar … Eka 15 yrs IT experience asalela cha mat

  • @krupa4438
    @krupa4438 6 หลายเดือนก่อน

    Sahil Joshi ne barobar chori pakadli @ 39.42..... well done Sahil

  • @suryakantshejwal2587
    @suryakantshejwal2587 6 หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हे साहेब याना अजित पवार साहेबानी अंगावर घेऊ नये कारण तुमची महत्त्वाकांक्षा लोकांना समजलेली आहे.तुम्ही जास्त वेळ राजकारण करु शकणार नाहीत.हे ऊघडसत्य आहे.
    अमोल कोल्हे साहेब यांची तळमळ चिकाटी आणि जिद्द आणि फर्डा वक्ता म्हणून आम्हाला आवडतात.

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 6 หลายเดือนก่อน

    Dr. ..is the best. ...tarun & maratha. .
    Vikas. ..fakt. ..online. ..digital muly
    Zala. ..50 varshatil. .maharastratil
    Sarvy sarva marathi nyta. ...?
    16 % aaraktion koni ghalval! !

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 6 หลายเดือนก่อน

    कसलाही गर्व नाही. प्रत्येक विषयावर यथार्थ व सखोल अभ्यास असणाऱ्या या खासदार व्यक्ती चा भ्रष्ट नेत्यांना विसर पडतोय का.असा अभ्यास मा. आढाळराव याना आहे, असे दिसत नाही. फक्त दहावे,पुजा, मयती, उदघाटन करत,गल्लीत फिरणाऱ्या नेता पार्लमेंटमध्ये कधी प्रश्न मांडणार.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 6 หลายเดือนก่อน +1

    Indian

  • @ashwinrohanekar1275
    @ashwinrohanekar1275 6 หลายเดือนก่อน +1

    Only kolhe ..❤

  • @rajeshjagtap9490
    @rajeshjagtap9490 6 หลายเดือนก่อน

    आयुष्य भर धाकल्या धन्या बरोबर रहा , यश मिळेल, कारण अनेकांनी थोरल्या धन्याच्या नावानं खूप काही कमावलं आहे, तुम्ही तरी धाकल्या धन्या च्या नावाला बट्टा लावू नका

  • @the_ajinkyaway
    @the_ajinkyaway 6 หลายเดือนก่อน

    Chhan abhinay kela 😂

  • @vkstocks26
    @vkstocks26 6 หลายเดือนก่อน +3

    धर्म रक्षक छत्रपती संभजीमहाराज यांना
    धर्म रक्षक म्हणायला तुला लाज वाटते त्यांच्या मुळे तू निवडून आला

    • @pranaygunjal540
      @pranaygunjal540 6 หลายเดือนก่อน

      कुठला आहे तु

    • @JabardastClips
      @JabardastClips 6 หลายเดือนก่อน

      tula swarajya rakshak mhanayala ka laaj vatatiy

    • @arunmore1382
      @arunmore1382 6 หลายเดือนก่อน

      धर्म रक्षक पेक्षा मोठा मान म्हणजे स्वराज रक्षक आहे

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 6 หลายเดือนก่อน

    Where is Madhvi Desai?

  • @maltithorat2911
    @maltithorat2911 6 หลายเดือนก่อน +3

    शिरूर चे खासदार फक्त शिवाजी दादा आढळराव पाटील

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 6 หลายเดือนก่อน +1

    महाराजांच्या कार्यक्रमातून नाव टाकले नाही म्हणून कार्यक्रमातून सोडून निघून का गेलात?

    • @Vinod_Thorat_official
      @Vinod_Thorat_official 6 หลายเดือนก่อน

      ब्राह्मणांनी किती बदनामी केली संभाजी महाराजांची माहितीये का? अमोल कोल्हे मुळे लोकांना खरा इतिहास कळला

    • @JabardastClips
      @JabardastClips 6 หลายเดือนก่อน

      maan pratyekala asato..... modichi kiti tilmil hote tyache nav ekhadya karyakramat nahi ghetale tar

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 6 หลายเดือนก่อน +2

    लॉक डाऊन मध्ये चाकण चौकातील वाहतूक कोंडी का सोडवली नाही. वाहतूक बंद असताना उड्डाण पूल का नाही बांधला?

    • @Vinod_Thorat_official
      @Vinod_Thorat_official 6 หลายเดือนก่อน +1

      गडकरी ला विचार की.. १० वर्ष रस्ताच काम चालूये अजून नाही झाल

    • @JabardastClips
      @JabardastClips 6 หลายเดือนก่อน

      Gadkari, modi, fadanvis la vichar ki

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 6 หลายเดือนก่อน

    कोल्हे साहेब तुम्ही शंभु भक्त असुच शकत नाही कारण तुम्हाला राजांचा बलिदान मास आठवत नाही पण रमजान बाकी मतांच्या राज कारणासाठी आठवतो रमजान ही खरी भक्ती आहे तुमची वा शिव भक्त शंभु भक्त

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 6 หลายเดือนก่อน +14

    अजित पवार ला स्वतः चा दिवटा निवडून आणता आला नाही ..

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 หลายเดือนก่อน

    किती शांततेत उत्तर देताहेत proud of you Dr amol dada

  • @vinayakjadhav694
    @vinayakjadhav694 6 หลายเดือนก่อน +14

    अमोल कोल्हे साहेब खासदार होणार

  • @girishraskar3848
    @girishraskar3848 6 หลายเดือนก่อน +81

    महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरात्यांच्या पायी न टाकणारा एकमेव नेता... एकच वादा अमोल दादा... जय महाराष्ट्र

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 6 หลายเดือนก่อน +58

    अमोल कोल्हे साहेब पुन्हां खासदार जय महाराष्ट्र

  • @sandipmistari5695
    @sandipmistari5695 6 หลายเดือนก่อน +10

    भावी पंतप्रधान.. अमोल साहेब❤

  • @अपसहेबजाधव
    @अपसहेबजाधव 6 หลายเดือนก่อน +12

    फक्त संसदरत्न आमोल कोल्हेच विजयी होणार

  • @somnathnandargi6922
    @somnathnandargi6922 6 หลายเดือนก่อน +10

    आई जगदंबेचा आशिर्वाद तुम्हच्या पाठीशी सदैव राहील ।। जगदंब, जगदंब ।।

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 หลายเดือนก่อน +32

    पुन्हा खासदार ते पण वजनात कोल्हे साहेब ❤

  • @SudhirDombe
    @SudhirDombe 6 หลายเดือนก่อน +8

    कोल्हे निवडून येतील 100 %

  • @ganeshdalvi7555
    @ganeshdalvi7555 6 หลายเดือนก่อน +55

    असा खासदार आमच्या मतदार संघात आहे याचा सार्थ अभिमान आहे मला ♥️😎

  • @sanjayjadhav8639
    @sanjayjadhav8639 6 หลายเดือนก่อน +30

    अमोल कोल्हेसाहेब अतिशय सुंदर🎉🎉

  • @sudhakarpakhare8352
    @sudhakarpakhare8352 6 หลายเดือนก่อน +9

    अभ्यासू नेता अमोल कोल्हे साहेब

  • @MultiVivek10
    @MultiVivek10 6 หลายเดือนก่อน +9

    Nice and Well Amol Kohle

  • @marathi2307
    @marathi2307 6 หลายเดือนก่อน +9

    उध्दव ठाकरेच्या मागे उभे रहा मराठी लोकांनी

  • @BhikajiDhongadne
    @BhikajiDhongadne 6 หลายเดือนก่อน +10

    अरे तुम्ही मुंबई तक वाले भारतीय जनता पक्षाचे कीती दिवस चाकरी करणार आहेत हे आम्हाला सर्व सामान्य लोकांना समजेल का

  • @arunmore1382
    @arunmore1382 6 หลายเดือนก่อน +9

    खूप सुंदर मुलाखत

  • @smitjadhav6289
    @smitjadhav6289 6 หลายเดือนก่อน +38

    श्री. डाॅ.अमोल यशवंत कोल्हे, हेमहाराष्ट्रातील शिरूरचे खासदार म्हणून निवडून येणारच.

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 6 หลายเดือนก่อน +6

    Amol ji, you have understood the heart and thoughts of Shivaji Maharaj and are trying to translate them into the governance in the current context. I pray to God you may succeed in your efforts. Sincerely, Chandrakant Wakankar.

  • @SudhirDombe
    @SudhirDombe 6 หลายเดือนก่อน +8

    एकदम छान मुद्धे मांडले

  • @tusharkakuste866
    @tusharkakuste866 5 หลายเดือนก่อน +5

    मी शिरूर मतदार संघा ला आव्हान करतो की dr अमोल कोल्हे हे प्रचंड हुशार वक्तीमत्व आहे म्हणून त्यांना संधी द्या❤❤

  • @sagarsonawane8059
    @sagarsonawane8059 6 หลายเดือนก่อน +7

    Only Amol kolhe saheb

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 6 หลายเดือนก่อน +7

    this is real Hero ❤❤❤ Amol Kolhe❤❤

  • @ManoahrSathe
    @ManoahrSathe 6 หลายเดือนก่อน +6

    आपण खासदार होनारच पण
    खासदार झाले नंतर..
    विषय
    पहीले शेतकरी मालाला योग्य भाव
    तरुणांना कामाची संधी
    तसेच पुढील पढीला माहिती साठी गड किल्ले डागदुजी या प्रश्नांना प्राधान्य द्याल अशी अपेक्षा करतो

    • @ManoahrSathe
      @ManoahrSathe 6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 6 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अमोल कोल्हे

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 6 หลายเดือนก่อน +7

    Thank You Dada❤

  • @mangeshauti892
    @mangeshauti892 5 หลายเดือนก่อน +2

    तुमचा महाराष्ट्राचा फॅन कमेंट करतो फक्त पण शिरूर मतदार संघात विषय वेगळा आहे तुम्ही यंदा निवडून येत नसता😂😂😂😂 तिकडे मतदार संघात फिरायला पाहिजे होतं तुम्ही बसले मालिका काढत पिक्चर बघत😂😂😂

  • @lkmt3976
    @lkmt3976 6 หลายเดือนก่อน +5

    He vichar rajkarant pahije khup chan interview dila saheb tumhi 🙏🏻

  • @pratikvartak1448
    @pratikvartak1448 6 หลายเดือนก่อน +5

    One of the best mumbai tak interviews so far

  • @shamgaikwad42
    @shamgaikwad42 6 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उदय ठाकरे यांचा विजय असो