College Professor ने stock market मधून कसे कमावले 1000 crore |Success Story Prof Shivanand Mankekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2022
  • 📩 टेलीग्राम- telegram.me/chartiansxpaisapani
    📩 या मेंटरशिपबद्दल अधिक माहितीसाठी या लिंकवर मेसेज करा
    bit.ly/3yUfdtZ
    📲 अधिक माहितीसाठी या वॉट्सॲप नंबरवर मेसेज करा- 8999185310
    ---------------------------------
    👉🏼पैसापाणी वॉट्सॲप ग्रुप लिंक- bit.ly/3owPLVB
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    -------------------------------------
    मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या स्टोरीज नक्की पाहाः
    👨‍💼 बीअर कार्टेलचा बेताज बादशाह Manu Manek- bit.ly/3dPDaLH
    👨‍💼 Raamdeo Agrawal यांचा भन्नाट प्रवास- bit.ly/3B8eiHI
    👨‍💼 Chandrakant Sampat यांना शेअर मार्केटचे भीष्मपीतामह का म्हणतात? - bit.ly/3Qd2RDx
    👨‍💼 Parag Parikh शेअर मार्केटमध्ये एवढे मोठे झाले कसे?- bit.ly/3BuFgKe
    👨‍💼 Porinju Veliyath यांची भन्नाट Life Story - bit.ly/3zJ6Wda
    👨‍💼 अशी रोखली होती दमानींनी हर्षद मेहताची सुसाट गाडी - bit.ly/3JgCJ8j
    -------------------------------------
    ▶️ या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
    📺भन्नाट मुलाखती- bit.ly/3bg3wF3
    🎒चला मार्केट शिकुया- bit.ly/3BmeFPp
    📈गोष्ट यशस्वी ट्रेडर्सच्या- bit.ly/3S2HWEL
    💰पर्सनल फिनान्सशी संबंधीत व्हिडीओ- bit.ly/3JbmAAV
    -------------------------------------
    📽️ कशाबद्दल आहे हा व्हिडीओ? (About this video):
    A Professor from Mumbai who started investing in late 80's and went on to become a value investor who no one has ever seen. How did he manage to rake up so much money despite not being a full time trader and why has he not come in front of camera for so long? Let's have a look at the story of a person who many might have not even heard of who later came to be regarded as an ace investor, Prof. Shivanand Mankekar.
    मुंबईतील एक प्राध्यापक ज्याने 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि एक असे गुंतवणूकदार बनले ज्याला कोणी पाहिले नाही. पूर्णवेळ ट्रेडर नसतानाही त्यानी इतके पैसे कसे कमावले आणि इतके दिवस ते कॅमेरासमोर का आला नाही? चला अशा व्यक्तीची कहाणी बघूया ज्याला नंतर एक मातब्बर गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाऊ लागले मात्र तरीही कदाचित अनेकांनी ऐकलेही नसेल असे प्रोफेसर शिवानंद मानकेकर.
    -------------------------------------
    FOLLOW US ON:
    🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
    📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
    🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
    📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
    ▶️ TH-cam - bit.ly/3IxYI8I
    #paisapani #sharemarket #marathi #marathinews

ความคิดเห็น • 213

  • @cutegirl_20136
    @cutegirl_20136 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +13

    सुंदर ,कौतुकास्पद ,प्राध्यापक शिवानंद मानके कर सरांची करीअर सफर ,आम्हाला त्यांचं खूप कौतुक आणि अभिमान आहे, सरांच आणि पैसा पाणी चॅनल च अभिनंदन

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद दिपक सर...

  • @pruthvitelore7655
    @pruthvitelore7655 ปีที่แล้ว +25

    Mankekar sir यांना evada knowledge होत stock मार्केट baddal, तर त्यान्नी त्यांचे हे knowledge विद्यार्थी किंवा समजा मध्ये शेअर करायला पाहिजे होते.
    प्रोफेसर ह्या नात्याने त्यांनी फक्त त्यांनी त्यांची duty केली.
    त्या सोबत पैसा कसा kamvaayacha हे सुद्धा शिकवलं असत तर खरच बर झाल असत.

    • @paragtaware8662
      @paragtaware8662 ปีที่แล้ว +3

      Very few people are open for sharing. Also sharing this type information may bring criticism

    • @rahulkulkarni7460
      @rahulkulkarni7460 11 หลายเดือนก่อน +1

      हि गुंतवणूकीची आवड आतुन यावी लागते.

  • @ranjittarhal
    @ranjittarhal ปีที่แล้ว +14

    भारीच 👌 पैसापाणी ही मराठी माणसाला मार्केट चे ज्ञान देण्याचे काम करत आहे। आपले खूप खूप आभार असेच काम अविरत चालू द्या। आपल्या व्हिएडो मधुन खुप काही शिकायला भेटत आहे। असेच विडिओ बनवत राहा। जे ने करून बेरोजगार तरुणांना जीवन जगण्यासाठी एक काम भेटलं। Keep it up Paisa pani 👍👍👍💐💐💐

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      रणजीत सर.... आपले मनापासून धन्यवाद

  • @surajlabade9246
    @surajlabade9246 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @shaileshpatil9787
    @shaileshpatil9787 ปีที่แล้ว +5

    अशी माहिती ऐकायला खूप छान वाटते.
    असेच व्हिडिओ बनवत रहा👍

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @chandrakantgaikwad2048
    @chandrakantgaikwad2048 5 วันที่ผ่านมา

    HM

  • @ashishkatkole
    @ashishkatkole ปีที่แล้ว +9

    मस्त माहिती...मानकेकर् सर तुमचा अभिमान आहे 🙏🏼
    HM ची स्टोरी माहिती आहेच..पण पैसापाणी टीम कडून ऐकायला आवडेल. 👍

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      आशिष सर नक्की चांगला प्रयत्न करु...

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti ปีที่แล้ว +14

    नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती सुद्धा इतके श्रीमंत असूनही साधेपणाने वागतात...
    माणसाने असच असलं पाहिजे, शांतीत क्रांती करायची😂

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      नक्कीच सर

  • @piranaprogamer6704
    @piranaprogamer6704 ปีที่แล้ว +4

    प्रेरणादायी...

  • @marathikrushidoot
    @marathikrushidoot ปีที่แล้ว

    पहिल्यांदाच मराठी माणसाची शेअर मार्केट मधील sucess story ऐकायला मिळाली.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      एस सर... अजूनही बऱ्याच अशा स्टोरी ऐकायला मिळतील.

    • @marathikrushidoot
      @marathikrushidoot ปีที่แล้ว

      @@PaisaPani नक्कीच सर. त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो नेहमीच.

  • @sharmisthakadav5459
    @sharmisthakadav5459 11 หลายเดือนก่อน

    hm

  • @digambarjadyar5054
    @digambarjadyar5054 ปีที่แล้ว +2

    Motivational video's astat paisa pani channel chya, sadhya Marathi manus pay odhnyat dangh aahe aani tumhi ashya vedio available karta khup chhan,,😊
    MH

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      सर मनापासून धन्यवाद...

  • @Jay-8252
    @Jay-8252 ปีที่แล้ว +8

    सर तुमचे आता पर्यंत चे topic बगून असं वाटत चाललंय की आपली मराठी माणसं पण share market मध्ये कमी नाहिये पण एक खर सांगायचं झालं तर उद्या येणाऱ्या दिवसात मराठी माणूस जर share market मध्ये खूप मोठी उंची गाटेल तर त्याच खरं श्रेय तुम्हाला म्हणजेच पैसा पाणी team ला जाईल...कारण आता पर्यंत share market ची माहिती देणारे हिंदी चॅनेल TH-cam वर भरपूर होते मराठी पण आहेत पण पैसा पाणी सारखी माहिती आणि आमच्यात intrest वाडवणारे तुम्हीच आहात...पैसा पाणी team चे खूप खूप आभार जे ते आपल्या मराठी लोकांन साठी करत आहात 🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      सर एवढी डिटेल्स कमेंट व आमचं त्यात कौतूक ही खरंच आमचा आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे. आपल्या सर्वांना मिळूनच मराठी माणसाला या क्षेत्रात पुढे घेऊन जायचे आहे. सर्वांनी सहकार्यांने काम करायचं आहे. आपले लाख लाख धन्यवाद सर

  • @surajmujawar6865
    @surajmujawar6865 ปีที่แล้ว +4

    Marathi dhruv rathi editing paisa pani hot aahe... khup aavdla video 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      सुरज मनापासून धन्यवाद....

  • @BULLISHCROSSOVER
    @BULLISHCROSSOVER ปีที่แล้ว +3

    👍 EXCELLENT PRESENTATION THROUGH SIMPLE LANGUAGE.PLEASE MAKE VIDEO ON STOCK PICKING STRATEGY FOR LONG-TERM POSITIONAL TRADING. HOLDING PERIOD ONE YEAR. EXPECTED GAIN 30%. 🌹 🙏 💐

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @chetanmotiwaras
    @chetanmotiwaras ปีที่แล้ว

    Khoop chan information. Presentation of video is awesome.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद चेतन सर

  • @AshishVijayParit
    @AshishVijayParit ปีที่แล้ว +33

    आपल्या जवळील ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. पण सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना देखील ज्ञान दिले नाही.

    • @avinashmandvekar9613
      @avinashmandvekar9613 ปีที่แล้ว

      You are right

    • @maheshkhandagale2149
      @maheshkhandagale2149 ปีที่แล้ว +5

      प्रॉफिट च ज्ञान कोणीही देत नाही नोकरीसाठी लागणारे ज्ञान सगळे देतात फुकट

    • @FunRider008
      @FunRider008 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 ปีที่แล้ว +1

      ​@@maheshkhandagale2149हिंदीचे ट्रेडर् देतात यु ट्यूब वर् पन् मराठी लोकाना ते जमत नाही केकड़ा विचार सर्नी

    • @ArvindDongare
      @ArvindDongare ปีที่แล้ว

      Tyani TH-cam wr video takle aste tr tyana tuhmi kiti kamawle asa prash vicharla asta

  • @classandclass4976
    @classandclass4976 ปีที่แล้ว +4

    छान

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @VirusInfected
    @VirusInfected ปีที่แล้ว +39

    Me गजानन मांकिकारांना 2012 पासून ओळखतोय... पण दुर्दैव कि ह्यांची माहिती खूप कमी लोकांना आहे.... आणि net वर तर खूपच कमी आहे.... आणि ते down to earth आहेत खूप

    • @crickethighlightz41
      @crickethighlightz41 ปีที่แล้ว

      Sir kuthe rahatat

    • @VirusInfected
      @VirusInfected ปีที่แล้ว +1

      @@crickethighlightz41
      माटुंगा

    • @king_prashant
      @king_prashant ปีที่แล้ว +1

      Tyani etarana shikvla ka nahi ,option buying kela ka

    • @jaywantmandalik359
      @jaywantmandalik359 ปีที่แล้ว +1

      सर मला तुमचा नंबर पाहिजे मला मानिकर सरांबद्दल माहिती हवी आहे एक जनरल माहिती

    • @VirusInfected
      @VirusInfected ปีที่แล้ว +2

      @@king_prashant त्यांची trading style.... पोर्टफोलिओ ह्याबद्दल ते काहीच disclose करत नाहीत आणि आजही net वर कोणी search केले तरी काहीच माहिती उपलब्ध नाहीये..... त्यांना महाराष्ट्रीयन राकेश झुनझगुणवला म्हणतो आम्ही.... कॉलेज मध्ये असताना मला ओळख झाली होती....so ते कधीच बाहेर पडणार नाही.....

  • @Subhashwabale9637
    @Subhashwabale9637 ปีที่แล้ว +3

    लय भारी

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @ravinaadgale3988
    @ravinaadgale3988 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilit sir

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @atulmadane3946
    @atulmadane3946 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहे

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @manishkasbekar1208
    @manishkasbekar1208 ปีที่แล้ว +1

    फार छान

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 ปีที่แล้ว +2

    छान व्हिडिओ

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 ปีที่แล้ว +2

    Jai Maharashtra knowledge gain kara share market madhe and share kara

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      नक्कीच सर... जय महाराष्ट्र

  • @vishnulande1185
    @vishnulande1185 ปีที่แล้ว +1

    Nice

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @nashivanta.
    @nashivanta. ปีที่แล้ว +2

    Hm.....sir

  • @GEEGOA
    @GEEGOA ปีที่แล้ว +1

    मांकेकर सर कदाचित मराठी वॉरन बफेट असावे

  • @papertradingboy2490
    @papertradingboy2490 ปีที่แล้ว +2

    Wow Paisa Hee Paisa 🤑

  • @rajvardhanpawar1690
    @rajvardhanpawar1690 ปีที่แล้ว

    H M

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +2

    HM.

  • @omgaming2839
    @omgaming2839 ปีที่แล้ว +2

    HM🙏🙏

  • @pratikgurav5369
    @pratikgurav5369 ปีที่แล้ว +2

    Nic

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @jantlmanff484
    @jantlmanff484 ปีที่แล้ว +2

    HM ❤️👍🏻

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 ปีที่แล้ว

    मी पण आता नवीन नवीन शिकत आहे पण पेपर ट्रेडिंग करतो लाईव्ह मार्केटमध्ये इंट्राडे ला थोडा थोडा शिकत आहे टाईम भेटेल तसा

  • @sunilhumbe6331
    @sunilhumbe6331 ปีที่แล้ว +3

    hmm

  • @Unknownxyz162
    @Unknownxyz162 ปีที่แล้ว +2

    H M story please

  • @PriceRider
    @PriceRider ปีที่แล้ว +3

    माझा Interviwe आपण लवकरच घ्याल ही मला खात्री आहे

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      नक्कीच सर....

  • @Milind323
    @Milind323 ปีที่แล้ว +2

    🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +2

    शेअर मार्केट मध्ये यशस्वी झालेल्या दुर्लक्ष माणसांची माहिती सांगत जा , जेणेकरुन मराठी माणसांचा शेअर बाजारातील सहभाग वाढेल.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      नक्कीच सर. शक्य ते सर्व प्रयत्न करु.

  • @goldonly4685
    @goldonly4685 ปีที่แล้ว +2

    statergy of hm

  • @shubhamchavan3844
    @shubhamchavan3844 ปีที่แล้ว +2

    HM❤

  • @amitchauhan9902
    @amitchauhan9902 ปีที่แล้ว +2

    💯💯💯💯💯💯

  • @nikhilshrikhandkar3571
    @nikhilshrikhandkar3571 10 หลายเดือนก่อน +1

    सर आता सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांचे SMKC हे चॅनल आहे

    • @atharvyamsalwaryt2745
      @atharvyamsalwaryt2745 8 หลายเดือนก่อน

      Smkc channel चालवाणारे शिवानंद मानकेसर आहे हे नक्की आहे का कारण ते आपला चेहरा कधीच दाखवात नाही मी त्यांचे विडिओ नेहमी पाहतो त्यांच्या आवाजावरून त्यांचे वय 40 असेल वाटते ते एवढे श्रीमंत आहे हे समजून खूप आनंद झाला

    • @atharvyamsalwaryt2745
      @atharvyamsalwaryt2745 8 หลายเดือนก่อน

      Smkc channel चालवाणारे शिवानंद मानकेसर आहे हे नक्की आहे का कारण ते आपला चेहरा कधीच दाखवात नाही मी त्यांचे विडिओ नेहमी पाहतो त्यांच्या आवाजावरून त्यांचे वय 40 असेल वाटते ते एवढे श्रीमंत आहे हे समजून खूप आनंद झाला

    • @atharvyamsalwaryt2745
      @atharvyamsalwaryt2745 8 หลายเดือนก่อน

      Smkc channel चालवाणारे शिवानंद मानकेसर आहे हे नक्की आहे का कारण ते आपला चेहरा कधीच दाखवात नाही मी त्यांचे विडिओ नेहमी पाहतो त्यांच्या आवाजावरून त्यांचे वय 40 असेल वाटते ते एवढे श्रीमंत आहे हे समजून खूप आनंद झाला

  • @nanduawasare5773
    @nanduawasare5773 ปีที่แล้ว

    sadhyachya kalat dnyan dilyane nukasan hote.

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 ปีที่แล้ว

    मी पण option trade करतो , मला ही अस झगमगाटा पासून लांब रहायला आवडत , पैसे मिळवण्या पेक्षा पैसा टिकवणे हे खूप म्हणत्वच आहे

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      नक्कीच सर

  • @rahulrokade4970
    @rahulrokade4970 ปีที่แล้ว +2

    Tms power

  • @chakradharsankpal6144
    @chakradharsankpal6144 ปีที่แล้ว

    Ya marathi manasa var film nighali pahije

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      नक्की सर

  • @ajinkyagirigosavi2978
    @ajinkyagirigosavi2978 ปีที่แล้ว +1

    आता शेअर मार्केट बंद होणार आहे अस म्हणत्यात बाबा

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      असं काही नाही सर

    • @ramkhandoji6862
      @ramkhandoji6862 ปีที่แล้ว

      काही ही

  • @benefitsbitcoincryptocurre410
    @benefitsbitcoincryptocurre410 ปีที่แล้ว

    Manu manek...harshat sir

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      सर मनु मानेक यांच्यावर व्हिडीओ बनवला आहे. तुम्हा या लिंकवर पाहू शकता- th-cam.com/video/6WFM055GcvE/w-d-xo.html

  • @anant4637
    @anant4637 ปีที่แล้ว

    tumcha jo webinar honar ahe tyache recorded sessions milnar ahet ka?

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      हो सर....तुम्हाला सर्व डिटेल्स शेअर करत आहोत. मेसेज पुर्ण चेक करा.

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      पैसापाणी व चार्टियन्स डिसेंबर-जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील शेअर मार्केटवरील सर्वात मोठे महा वेबीनार घेऊन येत आहे. या वेबीनारच्या माध्यमातून तुम्हाला शेअर मार्केटचे सर्व बेसिक, पोझिशनल सेटअप, इंट्राडे सेटअप, BTST/STBT कसे शोधायचे? गॅप कसा ट्रेड करायचा, ऑप्शन्स ट्रेडिंग, २ स्क्रीनर ज्याने तुम्ही intraday/ investment साठी स्टॉक शोधू शकता?, रेडीमेड रिस्क मॅनेजमेंट tool या सर्व टॉपीकवर ६ ते ८ सेशन घेऊन सर्व गोष्टी शिकल्या जाणार आहेत. प्रत्येक सेशन कमीत कमी ३ तासांचे असेल. एकूण ३०-३५ तासांचे जबरदस्त लर्निंग तुम्हाला याद्वारे होणार आहे. विशेष म्हणजे हे सगळे सेशन अस्खलीत मराठी भाषेत होणार आहे. डिसेंबर महिन्यात तुम्हाला जे शिकवलं जाणार आहे, त्याचं लाईव्ह मार्केटमध्ये मार्गदर्शन जानेवारी महिन्यात होणार आहे.
      महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन कराल त्यानंतर तुम्हाला लगेच फ्री कॉल्स पण दिले जाणार आहेत. त्यात तुमची फी सहज
      रिकव्हर होऊ शकते.
      हे वर्कशॉप अंदाजे ३० ते ३५ तासांचे पहिल्या महिन्यात होणार आहे. केवळ मराठी माणसांसाठी हे वर्कशॉप असल्यामुळे याची फी केवळ ६९९९ रुपये ठेवली आहे. सध्या या वेबीनारचे रजिस्ट्रेशन वेगाने सुरु आहे. यामुळे तुम्ही देखील या वेबीनारसाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. कारण सीट लिमीटेड आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या वॉट्सॲप नंबरवर विचारु शकता. त्याच्या डिटेल्स खाली दिल्या आहेत. धन्यवाद...!!!
      ---------------------------------
      वर्कशॉपबद्दल थोडक्यात:
      वर्कशॉप कोण घेतंय: पैसापाणी-चार्टियन्स
      वर्कशॉपचा कालावधी: १ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३
      वर्कशॉपची फी: ६९९९ रुपये
      वर्कशॉपसाठी कोण रजिस्ट्रेशन करु शकते: मराठी भाषा समजणारा कोणताही नागरिक
      वर्कशॉपचे रेकॉर्डिंग मिळणार का: होय (लाईफटाईम ॲक्सेस)
      वर्कशॉप पुर्वी व वर्कशॉपदरम्यान फ्री कॉल मिळणार का: होय
      ---------------------------------
      📩 टेलीग्राम- telegram.me/chartiansxpaisapani
      📩 या मेंटरशिपबद्दल अधिक माहितीसाठी या लिंकवर मेसेज करा
      bit.ly/3yUfdtZ
      📲 अधिक माहितीसाठी या वॉट्सॲप नंबरवर मेसेज करा- 8999185310

  • @dattatraykshirsagar8051
    @dattatraykshirsagar8051 ปีที่แล้ว

    Marathi manus subscribed

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @virenkhetmalis2012
    @virenkhetmalis2012 ปีที่แล้ว +1

    Ma

  • @pratikshatambe1913
    @pratikshatambe1913 ปีที่แล้ว +1

    H m

  • @ShahajiPatil-pv3ff
    @ShahajiPatil-pv3ff ปีที่แล้ว

    Mumkund khanore

  • @gauravchavanda7349
    @gauravchavanda7349 ปีที่แล้ว +1

    Harshad Mehta

  • @dhawalsingh7988
    @dhawalsingh7988 ปีที่แล้ว

    H puby

  • @vinayakshirke5723
    @vinayakshirke5723 ปีที่แล้ว +4

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sandeepmane6505
    @sandeepmane6505 15 วันที่ผ่านมา

    HM

  • @ganpattalpe72
    @ganpattalpe72 6 หลายเดือนก่อน

    Hm

  • @vishakabhaygude9023
    @vishakabhaygude9023 ปีที่แล้ว

    Nice

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर

  • @mohanvichare5033
    @mohanvichare5033 ปีที่แล้ว +2

    hm

  • @mahendrasalunke1110
    @mahendrasalunke1110 ปีที่แล้ว

    H M

    • @PaisaPani
      @PaisaPani  ปีที่แล้ว

      लवकरच यावर व्हिडीओ प्रसिद्ध होईल सर

  • @baburaorajebhosale1802
    @baburaorajebhosale1802 ปีที่แล้ว

    H m

  • @rajkhandekar816
    @rajkhandekar816 ปีที่แล้ว +1

    Harshad Mehta

  • @sachinshirole1383
    @sachinshirole1383 ปีที่แล้ว

    Hm

  • @vilaskamble940
    @vilaskamble940 11 หลายเดือนก่อน

    Hm

  • @dbsdattatrayshinde6904
    @dbsdattatrayshinde6904 ปีที่แล้ว

    Hm

  • @mayurmali7690
    @mayurmali7690 ปีที่แล้ว

    Hm

  • @rupeshpawar4659
    @rupeshpawar4659 ปีที่แล้ว

    Hm

  • @mayurkulkarni1137
    @mayurkulkarni1137 ปีที่แล้ว

    HM

  • @samata-vd7ql
    @samata-vd7ql ปีที่แล้ว

    HM

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 ปีที่แล้ว

    HM

  • @samilloke5720
    @samilloke5720 ปีที่แล้ว

    HM

  • @rajendrapatil865
    @rajendrapatil865 ปีที่แล้ว

    HM

  • @sanketjadhav8944
    @sanketjadhav8944 ปีที่แล้ว

    HM

  • @devendralokhande8926
    @devendralokhande8926 ปีที่แล้ว

    HM

  • @jitendrapatkar8752
    @jitendrapatkar8752 ปีที่แล้ว

    HM

  • @gopalsawant4066
    @gopalsawant4066 ปีที่แล้ว

    HM

  • @vaishalijadhav1451
    @vaishalijadhav1451 ปีที่แล้ว

    HM

  • @devakinandandandi3785
    @devakinandandandi3785 ปีที่แล้ว +3

    Hm

  • @pavanparsodkar203
    @pavanparsodkar203 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @sharavarimblackpinkblink4323
    @sharavarimblackpinkblink4323 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @rameshwarlokhande875
    @rameshwarlokhande875 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @akashgavit9481
    @akashgavit9481 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @ajkl858
    @ajkl858 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @jaiprakashghosalkar8666
    @jaiprakashghosalkar8666 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @rajkumarmohite3525
    @rajkumarmohite3525 ปีที่แล้ว +1

    HM

  • @bansikamble7267
    @bansikamble7267 ปีที่แล้ว +1

    HM

  • @abhijitlokhande8090
    @abhijitlokhande8090 ปีที่แล้ว +1

    HM

  • @rajendrapatil4031
    @rajendrapatil4031 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @masterrushi5594
    @masterrushi5594 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @sagarshinde6900
    @sagarshinde6900 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @user-iu5hv7xd5s
    @user-iu5hv7xd5s ปีที่แล้ว +1

    Hm

  • @bapuraoadkine898
    @bapuraoadkine898 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @surajkhudeofficial6633
    @surajkhudeofficial6633 ปีที่แล้ว +1

    hm

  • @ketandalal888
    @ketandalal888 ปีที่แล้ว +3

    HM

  • @bhushanghadge2115
    @bhushanghadge2115 ปีที่แล้ว +1

    Hm

  • @bhagwanekkar8565
    @bhagwanekkar8565 ปีที่แล้ว +1

    Hm