तुम्ही शेळीपालन बंद करत आहात का? थोड थांबा, हा व्हिडिओ पहा.... Don't Quit Goat Farming...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
  • मी शेळीपालन करू शकतो का
    • मी शेळी पालन करू शकतो ...
    शेळीपालन अजिबात करू नका
    • या चुका टाळा अन्यथा, श...
    Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
    #bitalgoat

ความคิดเห็น • 55

  • @jivajeedetke5783
    @jivajeedetke5783 3 หลายเดือนก่อน +4

    ध‌न्यवाद आपण खरी माहिती सांगितली मी नळी पालन करतो

  • @sushilagotfamchaure1991
    @sushilagotfamchaure1991 3 หลายเดือนก่อน +3

    बरोबर सांगितल दादा. माझ्या कडे 10ते 15शेळ्या नेहमी ठेवतो आणि 100ते 150कोंबड्या आहेत.. मला पण खूप अनुभव आलेत ह्या व्यवसाय मध्ये.💯💯💯💯🙏🙏🙏🙏

  • @ajinathmane2335
    @ajinathmane2335 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाऊ मी दूध व्यवसाय बंद करून शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 หลายเดือนก่อน +1

      सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच सुरू करा , नक्की यश मिळेल. काही अडचण वाटल्यास आपले व्हिडिओ पाहत रहा.

  • @ashrafshaikh4608
    @ashrafshaikh4608 2 หลายเดือนก่อน +1

    खूब सुंदर माहितीदिल

  • @chandrakantchinginde1569
    @chandrakantchinginde1569 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏👏👏

  • @SubhashJadhav-ef9pu
    @SubhashJadhav-ef9pu 3 หลายเดือนก่อน +1

    खूप.छान

  • @MadhukarMore-cq9mn
    @MadhukarMore-cq9mn 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर

  • @chandshaha2421
    @chandshaha2421 3 หลายเดือนก่อน +1

    मनापासून धन्यवाद

  • @subashjadav2630
    @subashjadav2630 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान अनुभव आहे

  • @ashokkhilare7355
    @ashokkhilare7355 3 หลายเดือนก่อน +1

    व्हेरी नाईस सर 🙏🏻

  • @subashjadav2630
    @subashjadav2630 3 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @sandipdhanawade2383
    @sandipdhanawade2383 3 หลายเดือนก่อน +1

    nice sir

  • @ashrafshaikh4608
    @ashrafshaikh4608 3 หลายเดือนก่อน +2

    Khoob Sundar mahiti dile

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @chandshaha2421
    @chandshaha2421 3 หลายเดือนก่อน +1

    खूब छान माहिती दिल्ली सर

  • @shaikhyounousshaikhyousf6845
    @shaikhyounousshaikhyousf6845 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 หลายเดือนก่อน +2

    Very nice information bhau ❤

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

  • @sandipdhokale4275
    @sandipdhokale4275 3 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ आहे

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @amitrathod287
    @amitrathod287 3 หลายเดือนก่อน +1

    Nice video Bhau
    daily ek ek video banva 🎉😊

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน +1

      इच्छा खूप आहे रोज एखादा व्हिडिओ बनवण्याचा.... पण आपले पण शेळीपालन सुरू आहे ६०-६५ जनावरे आहेत, त्या कामातून वेळ मिळेल तसा बनवत आहे.

  • @gajananpustake7878
    @gajananpustake7878 3 หลายเดือนก่อน +4

    फिरस्ती शेळी बंदिस्त करूच नये फार कमी लोकं सक्सेस होतात

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर सर

    • @gajananpustake7878
      @gajananpustake7878 3 หลายเดือนก่อน +1

      अनुभव 94 हजारला पडलाय 😳

    • @officialpratik.8098
      @officialpratik.8098 3 หลายเดือนก่อน

      5 वर्षा पासुन गावरान बंधीसत्त आहे पण काहीच अड़चन नहीं आहे...

    • @gajananpustake7878
      @gajananpustake7878 3 หลายเดือนก่อน

      @@officialpratik.8098 त्या साठी 5 वर्षे लागली कि

  • @rashmiburan7359
    @rashmiburan7359 2 หลายเดือนก่อน +1

    दादा काही कारणांमुळे आम्ही शेळीपालन बंद केलं आहे . मी घरीच असते.आता परत सुरुवात करायची आहे कोणत्या शेतीपासून सुरूवात करावी.

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  2 หลายเดือนก่อน

      ताई सुरुवात ही नेहमी आपल्या स्थानिक जाती पासूनच करावी, त्यानंतर हळू हळू वर्ष दोन वर्ष अभ्यास करून आपल्या भागात चांगली चालणारी इतर ब्रिड मध्ये जाऊ शकता.

  • @user-gy7vz7ju6b
    @user-gy7vz7ju6b 3 หลายเดือนก่อน +1

    Namaskar sir.

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार

  • @pramodbhoyar2792
    @pramodbhoyar2792 3 หลายเดือนก่อน +1

    काठेवाडी पासून सुरुवात करावं म्हणतो सर बंदिस्त कसं राहील... गावरान मध्ये 2 वर्ष काम केले फिरस्ती मध्ये.

    • @pramodbhoyar2792
      @pramodbhoyar2792 3 หลายเดือนก่อน

      तुम्हाला फोन लागत नाही आहे

  • @gangadhargawande884
    @gangadhargawande884 3 หลายเดือนก่อน

    खुप छान सर..
    मी 21गावरान शेळ्या पासून सुरूवात केली सर पुर्ण प्रशिक्षण घेऊन नियोजन करून... तरीही थोड्या चुका झाल्यात एका चुकीने मला 3 आठवडे कठीण गेले पन PPR च्या संकटातुन बाहेर पडलो थोड नुकसान झाले. पन या अनुभव खुप स्टाॅंग झालो माझ्या डाॅ मित्राने मला खुप मोठी साथ दिली त्यानी बरीचशी ट्रीटमेंट, इंजेक्शन मी स्वतः देत आहे. चुक फक्त एक मी 19 शेळ्या शेळी पालकांच्या घरून घेतल्या 2 फक्त बाजारातुन आपल्या त्यातील एकीला 8 दिवसा नंतर लागन झाली.

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน +2

      हे अनुभव खूप महत्वाचे असतात... आता तुम्ही मागे वळून पाहणार नाही हे नक्की !!

    • @gangadhargawande884
      @gangadhargawande884 3 หลายเดือนก่อน

      नक्कीच सर तुमचे मार्गदर्शन असु द्या

  • @vijayaKamble-pl9xk
    @vijayaKamble-pl9xk 3 หลายเดือนก่อน +1

    Sir, prashikshsn kute milel.praktical karun ghetat tya thikanac nav sanga

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      सध्या माझ्या पाहण्यात असे ठिकाण नाही आहे, मला जर माहिती झाली तर आपल्या चॅनेल वरून नक्की कळवेन.

  • @sharanppabanajgole1029
    @sharanppabanajgole1029 3 หลายเดือนก่อน

    Tumi kiti varsha pasun kartay sheli palan

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน +2

      3-4 वर्षे झाली

  • @pradipdiliprathod9818
    @pradipdiliprathod9818 3 หลายเดือนก่อน

    Dada magyakade chalis plas selya tarihi purat nahi

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      काय पुरत नाही

  • @parshu3065
    @parshu3065 3 หลายเดือนก่อน

    sir chara khadya bee biyane kuth bhettil

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      तुमच्या जवळ पास थोडा शोध घ्या नक्की मिळतील, तुमच्या इथे चांगल्या पद्धतीने येऊ शकणारे ठराविक चारेच लावा.

  • @abhijeetsalunkhe7580
    @abhijeetsalunkhe7580 3 หลายเดือนก่อน

    आपल्याजवळ शेळीपालन प्रशिक्षण कुठे भेटते सर सांगा

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालय मध्ये चौकशी करा, सध्या आणखी कुठे विश्वासार्ह पणे प्रशिक्षण दिले जाते ते माहीत नाही.

  • @user-tq5by1zj8u
    @user-tq5by1zj8u 3 หลายเดือนก่อน

    Sir tumcha farm kuthe aahe

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      कुपवाड MIDC, सांगली

  • @armygoatform6855
    @armygoatform6855 3 หลายเดือนก่อน

    दादा मी शेळीपालन बंद करत आहे वयस्कर जनावरा घेतली गेली आहे त्या कारणामुळे मी शेळीपालन बंद करत आहे

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  3 หลายเดือนก่อน

      दादा सर्वच जनावरे खराब असतील तर विका सर्व, काही दिवस थांबा. दरम्यानच्या काळात प्रशिक्षण घ्या, अनुभवी शेलिपलकणा भेटा व थोड्या दिवसांनी नव्याने सुरुवात करा. आपले व्हिडिओ सुद्धा पाहत रहा, मी इथे सुद्धा मार्गदर्शन करत आहे.

    • @armygoatform6855
      @armygoatform6855 3 หลายเดือนก่อน

      @@shashvatfarms हो दादा

    • @samindra_gotfarming
      @samindra_gotfarming 3 หลายเดือนก่อน +1

      माझा बाबतीत हेच झाल आहे.

    • @manikjadhav5388
      @manikjadhav5388 2 หลายเดือนก่อน

      छान माहिती दिलीत....वास्तव समोर आले....कोणीही फसू नये अशी भूमिका आहे तुमची. कुपवाड मध्ये कुठ आहे नेमके. मी येऊ शकतो काय visit साठी