बाई, केवढी सुंदर बंदिश आणि तराणा आहे. अनेक अनेक दिवसांनी एवढे सुंदर गाणे ऐकायला मिळाले. खूप छान वाटतयं. पं रघुनंदनजींचे गायन आणि अजितसरांची तबला साथ व लीलाधरसरांची हार्मोनियम साथसंगत अप्रतिम! गायत्रीचे निवेदन पण सुंदर! 🙏💐💐💐💐🙏
फारच सुंदर शब्द!! गुरुवर्य पं. रघुनाथ पणशीकरांचे अत्यंत भावपूर्ण गायन, वादकांनी तितक्याच तन्मयतेने केलेली साथ आणि गायत्रीचे मृदुलतेने केलेले निवेदन...सगळ्यांमुळे बंदिश मनाचा ठाव घेते!! अश्याच उत्तमोत्तम बंदिशी ऐकायला मिळो🙏🙏🙏
बाई खरच खूप छान Composition...तुम्हाला आणि रघुनंदन sir यांना वंदन 🎼🙇♀️🥰🙏खरचं सर्वांनी हि बंदिश गायला हवी..ॐकार शब्द सर्व कलाकारांच्या हृदयात आहे.. त्या शब्दावर आधारित बंदिश.. खूपचं आवडेल सर्वांना.."wa- ॐकार निरंजन".thanku All to present this... very nice 🙏🥰🎼🙇♀️
Pandit Raghunandan-ji has a mesmerizing voice to match his years of dedicated riyaaz! His presentation is also so beautiful! Bandish is also superb!
Super
बोल अतिशय स्पस्ट आहेत सुमधुर आवाजपण आहे
खूप छान् दमदार आवाज आहे
अतिशय सुरेख !
खूपच सुंदर रचना ! शब्द, स्वर फार सुंदर. मध्य षड्जाला समर्पणभावाने शरण जावे असे वाटते. पं रघुनंदन पणशीकरांच्या गळ्यातून आणखी सुंदर वाटते रचना ,बाई.
So sweet rendition sir ji.saadar pranaam
Recorded once, but joy of a lifetime for us!
खूप सुंदर रचना आणि किशोरी ताईंना समर्पण केलेली माधुरीताईंची रचना रघुनंदनजींकडून ऐकताना खूप छान वाटले !
गायनाबरोबर त्यांना असलेली साथसंगतही समर्पक आहे ...
बाई, केवढी सुंदर बंदिश आणि तराणा आहे. अनेक अनेक दिवसांनी एवढे सुंदर गाणे ऐकायला मिळाले. खूप छान वाटतयं.
पं रघुनंदनजींचे गायन आणि अजितसरांची तबला साथ व लीलाधरसरांची हार्मोनियम साथसंगत अप्रतिम!
गायत्रीचे निवेदन पण सुंदर!
🙏💐💐💐💐🙏
वाह! क्या बात है! पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
Panditji u have swayed my heart.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
फारच सुंदर शब्द!! गुरुवर्य पं. रघुनाथ पणशीकरांचे अत्यंत भावपूर्ण गायन, वादकांनी तितक्याच तन्मयतेने केलेली साथ आणि गायत्रीचे मृदुलतेने केलेले निवेदन...सगळ्यांमुळे बंदिश मनाचा ठाव घेते!!
अश्याच उत्तमोत्तम बंदिशी ऐकायला मिळो🙏🙏🙏
What a gayaki !!! Presentation of surpassing excellence. I never heard so beautiful gayaki. May God bless you.
Aprateem compositions. Tarana विशेष आवडला.
Surekh....👍👍👍👍👌👌👌👌👌
माधुरीताईंची अप्रतिम रचना, गायत्रीचं निवेदन आणि रघुनंदनजींचं अतिशय भावपूर्ण सादरीकरण!इतका सुंदर त्रिवेणी संगम! खरंच खूप छान अनुभव आला ऐकताना 🌷
👏👏👏👏
WA ati sunder rachna ani sadarikaran pan khup ch bhav purna
फार सुंदर बंदिश व रचना ..अप्रतिम गायन 👌👌🙏🙏
बाई खरच खूप छान Composition...तुम्हाला आणि रघुनंदन sir यांना वंदन 🎼🙇♀️🥰🙏खरचं सर्वांनी हि बंदिश गायला हवी..ॐकार शब्द सर्व कलाकारांच्या हृदयात आहे.. त्या शब्दावर आधारित बंदिश.. खूपचं आवडेल सर्वांना.."wa- ॐकार निरंजन".thanku All to present this... very nice 🙏🥰🎼🙇♀️
अप्रतिम शब्द आणि गुरू दिसत राहतो असे शिष्याचे गायन...
Wa,,,, atishay sunder
Divine singing Pandit ji
Wonderful composition 👌👌Madhuritai & melodiously sung by Pt Raghunandan ji🙏🙏
सुंदर 👏 👏 💐 💐
Apratim 👌👌🙏
Apratim...
Wonderful
Dr. माधुरी ताई नी बंदिश composition केलेलं बुक च नाव सांगाल ka प्लीज मला तें विकत घ्यायचं aahe
🙏🙏🙏💜Thanks 🎶🎶🎶🎈🎈🎈🍷🍷🍷
👌👌🙏🙏🙏🌹