जाते मथुरा बाजारी नको अडवू आता हरी सोड सोड ना वाट माझी थांबना देते दहि दूध लोणी तुझ मोहना ।।धृ।। नटखट तुरे हरी मुरारी गोकुळची मी राधा गोरी बरी नाही मस्करी ऐकरे कान्हा ।। वाईट तुझी खोड नाही तुझी माझी जोड सवय ही आता सारी तू सोड तिन्ही सांजा झाल्या जरा तू ऐकना ।। दूर मथुरेचा घाट सोड माझा तू रे हात बघून लिन झाला चरणी विश्वनाथ घेवोनिया पिचकारी उडवू नको रंग ना ।।

उत्कृष्ट धोलकी वाजक अभिनंदन
Kiti vela aykatoy man bharat nay buva. 🙏👍👌❤🌹❤👌👍🙏
Tumcha dholki vadak &tyala sarvanchi sath khup chhan. Dholaki jo bhau vajavtoy tyala kharach 🙏🙏🙏🙏🙏
Dholki Dr. Dada Parab
रेडी गावाचि कीर्ती महान अभंग बूवा पाटवा
उत्कृष्ट कोरस अभिनंदन 🌷🙏🌷👍
सुंदर गायली गवळण ❤❤❤❤❤❤
एकच नंबर
Hi gavlan akun bhajnacha ved lagl❤
जाते मथुरा बाजारी नको अडवू आता हरी
सोड सोड ना वाट माझी थांबना
देते दहि दूध लोणी तुझ मोहना ।।धृ।।
नटखट तुरे हरी मुरारी
गोकुळची मी राधा गोरी
बरी नाही मस्करी ऐकरे कान्हा ।।
वाईट तुझी खोड नाही तुझी माझी जोड
सवय ही आता सारी तू सोड
तिन्ही सांजा झाल्या जरा तू ऐकना ।।
दूर मथुरेचा घाट सोड माझा तू रे हात
बघून लिन झाला चरणी विश्वनाथ
घेवोनिया पिचकारी उडवू नको रंग ना ।।
Parat parat aykav vatat.🙏buva🙏 khup bhari.
अप्रतिम माऊली
मस्त
ढोलकी पठु अप्रतिंम
खूप खुप खूप सुंदर सुर 😮❤❤
सुंदर गौळण❤❤❤
Buvancha nav kay मस्त gavlan
❤❤mayur 🎉sonbavane❤❤
Apratim🙏🙏🙏👍👍👌👌🌹
सुंदर
अप्रतिम 👌
अप्रतिम 👌🏻
🙏🙏🙏🙏
👌👌
❤
❤❤❤❤
बाजारी ?बाजरी?😢
बुवा कोण? संजय मोरजकर काय?
केळूस्कर बुवा
जाते मथुरा बाजारी नको अडवू आता हरी
सोड सोड ना वाट माझी थांबना
देते दहि दूध लोणी तुझ मोहना ।।धृ।।
नटखट तुरे हरी मुरारी
गोकुळची मी राधा गोरी
बरी नाही मस्करी ऐकरे कान्हा ।।
वाईट तुझी खोड नाही तुझी माझी जोड
सवय ही आता सारी तू सोड
तिन्ही सांजा झाल्या जरा तू ऐकना ।।
दूर मथुरेचा घाट सोड माझा तू रे हात
बघून लिन झाला चरणी विश्वनाथ
घेवोनिया पिचकारी उडवू नको रंग ना ।।