Raj Thackeray नी जेव्हा मुंबईत घेतली होती Michael Jackson ची कॉन्सर्ट | Balasaheb Thackeray | MJ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics काही घटना आणि कार्यक्रम असे असतात की त्याचं ओझं उतरता उतरत नाही.
    राज्यात शिवसेना-भाजपचे युती सरकार हे १९९५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी शिव उद्योग सेना स्थापन केली होती. शिव उद्योग सेनेतर्फे १९९६ साली मुंबईत पॉप स्टार मायकल जँक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमासाठी घेतलेला सुमारे तीन कोटी ३४ लाख रूपयांचा मनोरंजन कर विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला परत करण्यास नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यावरून झालेला वाद आणि करमणूक कराचे ओझे तब्बल २५ वर्षानंतर उतरले आहे.
    मात्र त्यावेळी या कॉन्सर्टची नेमकी काय उत्सुकता होती ,कसा हा कॉन्सर्ट झाला होता ते आपण आज पाहणार आहोत. १९९६ साली शिवउद्योग सेनेच्या निधीउभारणीसाठी राज ठाकरे यांनी मुंबईत पॉप सिंगर मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित केला होता. मायकेल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याकाळात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा पुढाकार होता. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या शिवउद्योग सेनेकडे होती. मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामागे खुद्द राज ठाकरेंचा मोठा हात होता. मायकेल जॅक्सन जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. लेझिम,बँड पथक अश्या मराठमोळ्या वातावरणात मायकल जँक्सनचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. विमानतळाबाहेर मायकल जँक्सनच्या फँन्सनी तुफान गर्दी केली होती. या उत्सफूर्त स्वागतामुळे त्यावेळी मायकल जँक्सनही भारावून गेला होता. तेव्हा त्याच्या स्वागतासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित राहिले होते. विमानतळावरच्या स्वागतानंतर मायकेल जॅक्सननं बाळासाहेब ठाकरेंची राहत्या घरी भेटही घेतली होती. मुंबईतील ओबँरॉय या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मायकल जँक्सनच्या राहण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्यासाठी खास गाडीचीही व्यवस्था केली गेली होती. १ नोव्हेंबर १९९६ ला मुंबईतीलअंधेरी क्रीडा संकुलात मायकल जॅक्सनची कॉन्सर्ट झाली. त्याआधी मुंबईतील वातावरण पूर्णपणे मायकल जँक्सनमय झालं होतं. अंधेरी क्रि़डा संकुलाबाहेर मायकलच्या फॅन्सनी तुफान गर्दी केली होती. मायकल जँक्सनच्या पॉप गाण्यांवर थिरकणारी मुंबईकर तरूण मुलं मुली मायकल जँक्सनचे फोटो असलेले टीशर्ट घालून कॉन्सर्टची वाट पाहत होते. काहींनी तर तिकीट मिळवण्यासाठी रात्रभर लाईनीत उभे होते. अखेर १ नोव्हेंबरला मायकल जँक्सनचा कॉन्सर्ट अंधेरी क्रीडा संकुलात पार पडला. या कॉन्सर्टमध्ये मायकल जँक्सन आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुफान गायलाही आणि तितक्याच एनर्जीने त्याने डान्स करत अख्ख्या स्टेजचा ताबा घेतला होता. मायकल जँक्सनची कॉन्सर्ट तर झाली आणि तो अमेरिकेतही निघून गेला ही मात्र तेव्हा सत्तेत असलेल्या युती सरकारने या र्यक्रमावरील करमणूक शुल्क माफ केले होते. यावरून बरेच वादंग झाले. काही लोक न्यायालयात गेले. तब्बल १५ वर्षांनी, म्हणजे २०११ साली मुंबई उच्च न्यायालयाने करमणूक करत सवलत देण्याचा निर्णय रद्दबातल करून, ग्राहक पंचायत व विझक्राफ्ट यांना बाजू मांडण्याची संधी देऊन फेरसुनावणीचे निर्देश दिले होते. त्यामुळेच ही प्रक्रिया करून विझक्राफ्टला करमणूक शुल्क व अधिभार आकारणीतून सूट देण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आणि या कॉन्सर्टच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.. पुलाखालून आता बरंच पाणी वाहून गेलंय. ज्या शिव उद्योग सेनेसाठी मायकल जँक्सन थिरकला ती शिव उद्योग सेनाही आता नाहीये, ज्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला त्या राज ठाकरेंनी कालांतराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपली वेगळी चूल मांडली. वांद्र्यातील बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीमध्ये, ज्या खाजगी रूममध्ये बाळासाहेब महत्वाच्या बैठका घ्यायचे त्या भिंतीवर बाळासाहेब आणि मायकल जँक्सन यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून काढलेला फोटो मात्र अजूनही तसाच आहे. आणि याच काय त्या आठवणी आता मागे राहिलेल्या आहेत.
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 133

  • @cd6324
    @cd6324 3 ปีที่แล้ว +62

    तो आला त्याने पाहिलं आणि त्यांनी जिंकल तो खरच राजा होता मायकल जॅक्सन खरच राजा होता

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว

      But, Balasaheb shivay mumbayit yevu nhi dila King of Pop la deal declare hoi prynt

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@spc9531tyala kai garaj hoti mumbait yaychi. Thakre ni invitation deun bolavle hot. Actually 1993 pasun prayatn chalu hote. Dangerous tour chya veli to yeu shakla nahi tyala yaych hot pan ajari padla hota. So 1996

  • @mjxstarff
    @mjxstarff 2 ปีที่แล้ว +21

    MJ LOVERS ❤️❤️🔥
    MJ legends never die🎵

  • @mjj.legend777
    @mjj.legend777 3 ปีที่แล้ว +10

    Miss you Michael

  • @shaileshshevalkar8159
    @shaileshshevalkar8159 3 ปีที่แล้ว +19

    मी जेंव्हा मराठी न्यूज पाहतो तेंव्हा आपले मराठी रिपोर्टर कांहीं दिग्गज व्यक्तींना तू तडाक करून बोलतात है खूप दुर्भाग्य पूर्ण आहे है आपली संस्कृती आहे का खोटं वाटल्यास तुम्ही बघा अजून काही न्यूज क्लिप.

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx 5 หลายเดือนก่อน

      Atahi ha reporter tech kartoy.

  • @jh9044
    @jh9044 3 ปีที่แล้ว +28

    Fakt SHivsena!

    • @jiteshbhoir6611
      @jiteshbhoir6611 3 ปีที่แล้ว +7

      परंतु मायकल हा फक्त राज साहेबंमुळेच मुंबई आला.

    • @sumitwarde2220
      @sumitwarde2220 3 ปีที่แล้ว +2

      fake shivsena

    • @sumitwarde2220
      @sumitwarde2220 3 ปีที่แล้ว +2

      chuteya shivsena

    • @Divyy18
      @Divyy18 3 ปีที่แล้ว

      Eww sena

  • @JohnnyFernandes-zg5hf
    @JohnnyFernandes-zg5hf ปีที่แล้ว +1

    Honourable Shri Raj Thackeray has immense love and care for his people so do people do.He is future CM of Maharashtra state.But what Michael Jackson what is his contribution for the society

    • @amkai2928
      @amkai2928 17 วันที่ผ่านมา +1

      He gave 3 CR for just Perfomance to Raj Thackeray🤡.
      And what Raj Thackeray did, He did nothing with that money.

  • @krushnanaik5528
    @krushnanaik5528 3 ปีที่แล้ว +4

    Ek ch tiger only saheb

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 3 ปีที่แล้ว +20

    असं का म्हणता राव...सगळ काही राज साहेबांनी केलं ....उद्धव साहेबांनी पण खूप वाखण्याजोगी गोष्ट केलीय.... पेंग्विन आणलेत ना....तुम्ही त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा....

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว +4

      Ata tuze raja saheb BJP chi dalali karatat

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว +2

      Raj sahebani pan BJP la maharastravar sunami sodali

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว +2

      BJP b time m. N. S

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว +2

      Tuzya Raj sahebani supari getali ani kay kel 2019 mahit ahe ka tula patil champa cha tu kon lagtos ka chandrakant patil champa 😄😄😄

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว +1

      Champa cha tu bhacha ki putanya

  • @gautamisfamilykitchen8530
    @gautamisfamilykitchen8530 3 ปีที่แล้ว +6

    Not interested in *shivsena* 😌

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 3 ปีที่แล้ว +1

    Itka Paisa garibanchya mulinsathi mulanchya shikshnasathi lganasathi kharc kela asta tr

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 3 ปีที่แล้ว +7

    ख्रिचन सोबत हिंदू

    • @suniltayde4340
      @suniltayde4340 3 ปีที่แล้ว +1

      मग काय झाल

    • @sambhoir8106
      @sambhoir8106 3 ปีที่แล้ว +6

      भक्त अशिल म्हणून जातीच्या पलीकडे काहीच दिसणार नाही

    • @abhijeetnale8015
      @abhijeetnale8015 3 ปีที่แล้ว +2

      @@sambhoir8106 fadnvis bhakt

    • @naiel18
      @naiel18 2 ปีที่แล้ว

      Mj was not christian

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx 5 หลายเดือนก่อน

      Mag kai US che president alyavar pan hech mhannar ahes ka 😂 kai murkh manus ahe 😂 photoch kadhla ahe phakt. Porgi nahi dili 😂 ani dili asti tari kai farak padla asta re bavlata😂

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 ปีที่แล้ว +1

    SIRF. SANDAAS. KARNE. MATOSRI. AAYA. THA

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว +1

      Tu baad ahe

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 3 ปีที่แล้ว +40

    राज ठाकरे शिवसेनेत असताना वेगळीच हवा होती. राज ठाकरेंची कसली क्रेझ होती तेव्हा त्याला तोड नाही.

  • @tablacovers4267
    @tablacovers4267 3 ปีที่แล้ว +43

    सगळे एका माळेचे मनी आहेत,
    पुढच्या वेळी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र असतील

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 3 ปีที่แล้ว +47

    येवढी सगळी माथापच्ची केल्यावर रोजगार किती जंनाना मिळाला??🤔

    • @TSvideos001
      @TSvideos001 3 ปีที่แล้ว +2

      😂 😂 😂

    • @tsc2708
      @tsc2708 2 ปีที่แล้ว +1

      Tyanchach fayda karun ghetla, rojgar kuthe

    • @naiel18
      @naiel18 2 ปีที่แล้ว +1

      Mj generated 4 lakh jobs all over india

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว

      @@naiel18 Oh, really?

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@naiel18in news only😂😂 he literally donated 80% of his concert earnings in india. Nobody knows what happened after

  • @mdraselbhuiyan7144
    @mdraselbhuiyan7144 2 ปีที่แล้ว +4

    Why can't you guys show the real incomplete snippet of the concert with audio in India? We're Only now have some channels that were saved of his concerts. Some of audio quality is very bad and some of display colour changes comes to black and white.

  • @nitingaikwad9158
    @nitingaikwad9158 3 ปีที่แล้ว +24

    मराठीहृदय सम्राट सन्मानीय श्री राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .....💐🎂👑❤️

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 3 ปีที่แล้ว +15

    नाद करा पण महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचा कूट
    जय महाराष्ट्र🛡🚩💪

  • @Jay_adivasi7
    @Jay_adivasi7 3 ปีที่แล้ว +11

    Miss you michel Jackson 😭😭😭😭😭😭😍😍😍

  • @krunalborade1119
    @krunalborade1119 3 ปีที่แล้ว +16

    The King of Pop Michael Jackson Great Artist

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 3 ปีที่แล้ว +1

    खा...खा... खाय...च....पोट...कसं... फुटत...नाही... आश्चर्य....सगळे... श्रीमंत... राजकारणी...काही...काम...न...करता...आणि... आपण.... वर्षा... शेवटी...थोडे..पण... पैसे....जमा...होत...नाही

  • @vishugaikwad9251
    @vishugaikwad9251 3 ปีที่แล้ว +14

    1 Nov 1996 ❣️ love u Michael Jackson...

  • @siddh3921
    @siddh3921 3 ปีที่แล้ว +17

    The Real One of Mumbai ❤️🙏💫

  • @rabailkhan7845
    @rabailkhan7845 3 ปีที่แล้ว +10

    Michael is a KING FOREVER 💜💙❤

  • @nashamuktiinspiration2600
    @nashamuktiinspiration2600 3 ปีที่แล้ว +16

    कसली शिवसेना ,फक्त पैसा येवू द्या

  • @mjsahil6826
    @mjsahil6826 3 ปีที่แล้ว +14

    the king of w🌍rld & world records#1most famous awarded l💘ved person the god of singing,pop,music,talent,🎵🎶 ,live performance perfection,Dance,style,smile,acting,humanity everything the all in one iconic legend👑Michael Jackson👑

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว

      Not God of Singing though only dance, God of singing is Kishore Kumar or UNFAK

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx 5 หลายเดือนก่อน

      ​@@spc9531in indian music only. Every country has their own legends

  • @its...rk...s9650
    @its...rk...s9650 3 ปีที่แล้ว +6

    पुलाखालून पाणी नाही बरेच काही गेलंय!

  • @madhabighosh24
    @madhabighosh24 2 ปีที่แล้ว +6

    I love you mj,

  • @harshit1510
    @harshit1510 2 ปีที่แล้ว +7

    Michael Jackson ❤️

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 3 ปีที่แล้ว +21

    तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते????? 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @gauravparab02
      @gauravparab02 3 ปีที่แล้ว +14

      ते कुठे होते सोडा आता ते मुख्यमंत्री पदी आहेत .. तेव्हा जे होते ते आता कुठे आहेत याचाच पत्ता नाही...असो

    • @opre6451
      @opre6451 3 ปีที่แล้ว +15

      @@gauravparab02 tari pan gardi krushna Kunj varch aste😂😂
      Satta nasli taari sattela halvu shaktat saheb💪💪

    • @unknownlegend5158
      @unknownlegend5158 3 ปีที่แล้ว +1

      Lollipop chokhat hote

    • @tsc2708
      @tsc2708 2 ปีที่แล้ว

      Uddhav vayachya 45 nantar rajkarnat ala balasahebani uddhavla rajkarnat yeu dile nahi, mhanun uddhavla rajkarnat le kahi kalat nahi

  • @malhari8730
    @malhari8730 3 ปีที่แล้ว +2

    Are pn amhi thevva janamlo hoto
    Amhala ha concert bghaycha ahe

  • @k.knowledge1101
    @k.knowledge1101 3 ปีที่แล้ว +6

    I love Michael sir

  • @prafulkadam1653
    @prafulkadam1653 3 ปีที่แล้ว +3

    इथे एक गोष्ट पुन्हा घडली बाळासाहेबाना भेटायला मायकल जॅक्सन त्यांच्या घरी आले ते नाही गेले भेटायला

    • @naiel18
      @naiel18 2 ปีที่แล้ว

      Michael never meet bal thakrey

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว

      That's incredible

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว

      @@naiel18 How do you know?

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว

      @@naiel18 P S, Write name of 'Thackeray' correctly!

    • @naiel18
      @naiel18 ปีที่แล้ว +2

      @@spc9531 Wtf this guy mean balasaheb he never went to meet Michael... He was the one who invited Michael to his house.. Michael didn't even know who he was

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 2 ปีที่แล้ว +5

    King of pop always 👑💖💖💞❤️

  • @shadowxbobby5174
    @shadowxbobby5174 3 ปีที่แล้ว +25

    Raj Thakre Brand Of Maharashtra❤

  • @anandpaikrao8764
    @anandpaikrao8764 3 ปีที่แล้ว +12

    King of pop

  • @WeMake007
    @WeMake007 3 ปีที่แล้ว +8

    तुम्ही रोबोट सारखे का बोलता?

    • @rangari01
      @rangari01 3 ปีที่แล้ว

      वाचून बोलतोय

  • @RMQ-v3k
    @RMQ-v3k 3 ปีที่แล้ว +42

    The great Mr.Rajsaheb Thakeray only.

  • @girishbhangale2703
    @girishbhangale2703 ปีที่แล้ว +1

    Mai ka laal jaikishan😂😂

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 ปีที่แล้ว

    Balasaahebani jye kele tase aattaparayant Mumbai Maharastrasaati konihi kelele nahi tyaani berojgaaracha padik asalela prashan tyaani sarakaarala dharewar dharun sthanik berojagaarancha prashan dhasaas lawala ani tenvah baryaach Maharastrian sthanik mulana exam dwara merit madhey aalelyana sarakaari nokarya milalya ajunparayant ase kontyahi mantrani netyani kele nahi ajunhi Mumbai Maharastratat berojgaaranchi sankhya divasendivas wadate aahe tyat Mumbai baherun aalelyanchi sankhyahi khup motty aahe ya berojagaaranchya samsya kadhi sampanar jay Maharastra

  • @Pp-xz7fg
    @Pp-xz7fg 3 ปีที่แล้ว +24

    Fakt Shivsena 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @malhari8730
    @malhari8730 3 ปีที่แล้ว +5

    Concert upload kra full

  • @vishalsargar3237
    @vishalsargar3237 3 ปีที่แล้ว +2

    Evdhi mehnat kartat plz unlike naka karu

  • @sunitakamble3885
    @sunitakamble3885 3 ปีที่แล้ว +11

    MJ♥️♥️♥️

  • @karangaidhankar839
    @karangaidhankar839 3 ปีที่แล้ว +3

    He asle news ahet ka😂😂

  • @praju_mimicrist
    @praju_mimicrist 3 ปีที่แล้ว +3

    Gardi itki hoti ki michael la cycle gheun suddha baher padta ala.nahi 😏

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx 5 หลายเดือนก่อน +2

      Ho. Khar ahe. Tyacha hotel room madhun sea ani chaupati view hota tyala khup ichha hoti tithe jaychi pn nahi sakya zal. To hotel management la sarkh vicharat hota ki baher padta yeil ka kahitari arrange kara pan mumbait pay thevayla jaga navti. Baher kuthun padnar. Tyala chaupati varche snacks pn try karayche hote panipuri chat etc. Te pan tithe jaun 😂😂 mhanje kahihi 😂 shevti hotel chya chef ni tyala sagl hotel madhech banvun dil. He liked masala dosa a lot. Jevde divas to ith hota tyane fakt indian dishes ani cuisines khalle. Hotel chya chef ne interview madhe sangitl ki tyane jatana sudhha bharpur padarth parcel karun ghetle itke tyala te avadle. 🙈🤦‍♀️ he loved staying here.

  • @Kaashpatil8254
    @Kaashpatil8254 3 ปีที่แล้ว +14

    फ्ह्क्त राज साहेब

    • @deepashivalkar2586
      @deepashivalkar2586 3 ปีที่แล้ว +3

      कलाकारांना धर्म नसतो. कला हाच धर्म असतो.

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 3 ปีที่แล้ว +18

    Shiv Sena only

  • @patolesaheb8381
    @patolesaheb8381 3 ปีที่แล้ว +2

    aawaj tar mute hota

  • @jivanpatolehttpy1326
    @jivanpatolehttpy1326 3 ปีที่แล้ว +9

    Most popular video

  • @ankushwagh8542
    @ankushwagh8542 3 ปีที่แล้ว +9

    King of pop

  • @chanchalabankar4475
    @chanchalabankar4475 3 ปีที่แล้ว +3

    👍👍👌

  • @kakasharma2566
    @kakasharma2566 3 ปีที่แล้ว +6

    JAI MAHARASHTRA

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 3 ปีที่แล้ว +6

    Borrrrrrrrrrrr News...🤣🤣🤣🤣

  • @dhirajingle6060
    @dhirajingle6060 3 ปีที่แล้ว +6

    Lay Marathi Marathi kartoha nalayak raaj thakre Ani videshi kalakarana bolavto maharashtrat Marathi kalakarnchi kami aheka

  • @rkn9033
    @rkn9033 3 ปีที่แล้ว +6

    Only Shivsena

  • @vikasbhogvekar6522
    @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว +5

    Raj thakare BJP chi b tim

    • @RMQ-v3k
      @RMQ-v3k 3 ปีที่แล้ว

      Bjp ss yuti 25 hoti te visralas ka re ? 😁😁

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว

      @@RMQ-v3k ravindra 2019 la BJP chi supari getali hoti mahita ahe ka ata BJP chi chatato ha

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว

      Visarlas ka

    • @RMQ-v3k
      @RMQ-v3k 3 ปีที่แล้ว +1

      Vikas Bhogvekar अरे लाचारा तू चाटत होतास २५ वर्ष विसरलास का रे 😜😜

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 3 ปีที่แล้ว

      @@RMQ-v3k 2019 la lachari koni keli😂😂😂

  • @Aviationlover231
    @Aviationlover231 3 ปีที่แล้ว +2

    Don't forget Justin Bieber 😂😂

    • @spc9531
      @spc9531 ปีที่แล้ว +7

      tyo MJ chya aas pass pan nye, tyla MJ shi compare krna chukicha ahe

  • @adityasalve3333
    @adityasalve3333 ปีที่แล้ว

    Raj ne 4 koti ghetle shivduyog navasathi aani swatachya khishat takle.

    • @secretsociety2163
      @secretsociety2163 11 หลายเดือนก่อน

      Michael Jackson la already he sagala mahit hot pan tyala tevha tyacha newly released hit album History cha India made promotion karayacha hota mhanun tyane ani tyacha music company ne Mumbai made ek live concert sathi Shivsena la 4 Cr dile hote...

    • @amkai2928
      @amkai2928 17 วันที่ผ่านมา

      ​@@secretsociety2163Fact is Raj Thackeray put all Money into his POCKET. MJ didn't knew How Selfish Politicians might be here🗿.
      MJ was innocent guy winning everyone's heart with pure performance.
      MJ came to India not for Promotion🤡, He came to India for his Album. He was visiting several Big Countries, and he was already lot Famous before coming to India.
      He had dream that, He should perform in almost all Countries lol that's the sole reason why he came to India.