भारतीय शेतकरी जगात सर्वात जास्त कष्ट करतो पण...ईथली शासनव्यवस्थाच शेतकरीविरोधी आहे .कारण शेतकरी प्नगत झाला तर ...राज्यकरत्यांनी राजकारण कोणाच्या समस्यांवर करायचं ?. ही सर्वात मोठी समस्या आहे.
त्यांना दोषी ठरवू नये, बारामती येथे विविध सामाजिक संस्था कार्यरत आहे हे लक्षात घेतले पाहिजे 🌳 उर्वरित महाराष्ट्रात तांत्रिक माहिती शेतकरी नाकारता, शेती व्यापारी दृष्टीने पाऊले उचलली गेली पाहिजे 🌳
आपल्या देशातील कृषी विद्यपीठ हे पांढरा हत्ती झाले आहेत तंत्रज्ञानात आजही आपण खूप मागे आहोत
भारतीय शेतकरी जगात सर्वात जास्त कष्ट करतो पण...ईथली शासनव्यवस्थाच शेतकरीविरोधी आहे .कारण शेतकरी प्नगत झाला तर ...राज्यकरत्यांनी राजकारण कोणाच्या समस्यांवर करायचं ?. ही सर्वात मोठी समस्या आहे.
Sahamat😊😊😊😊
अगदी बरोबर आहे
Rajkarani apla fayada pahatat tyana desh hitashi kahi ghen dene nahi ahe
Tu❤ khup chyan bolta pan tuz nav kay
बाहेरच्या देशात शेती उद्योग म्हणून केला जातो त्यामुळं ते आधुनिक शेती करतात
कृषीआधार फाऊंडेशन
सौजन्याने धन्यवाद
कोरेगाव , सातारा
Good information
छान माहिती दिली
कृषीआधार फाऊंडेशन
मार्फत अभिनंदन.🌹
माहिती पठविणे आहे
कृषीआधार फाऊंडेशन संस्था
आभारी आहोत
Very nice video thanks.
Yes. Nice information
आपले शेतकरी खुप कष्ट करतात पण मार्केट प्रणाली उपलब्ध नसल्याने सगळ वाया जातं 😢
मी पन प्रयत्न करत आहे की अशी शेती कसी करावी
royal agro...🙏
अपली शेती आदिकारी काय जोपलेत का काय...?
खुप छान
Nice
Beautiful✨✨❤
❤❤
Good
Khup chan
५० किलोमीटरहून पानी आणता येत नाही महाराष्ट्र
👌👌खुप् छान 👌
Thank you 💕.....
Supar
Bharatatil a Rajkarani kadhi jage honar
अडाणी सामान्य माणसांच कधीच भल नाही करणार.
केली तरी स्वतःची शेती अशी करतील.
जागे झाले आहेत आणि पेन्शन घेत आहेत लाख रुपये
❤❤❤❤❤
कृषीआधार फाऊंडेशन ची माहिती चॅनेल ला पाठविणे आहे.
संपर्क क्र?
krushidootyt@gmail.com
👌
✌️✌️✌️🙏🙏
But india cant do this .. .
Video for our
बारमती ,। जानते राजे पवार, वाट लावली महाराष्ट्र ची 😢😢
दुसऱ्याने काय दिवे लावलेत.
त्यांना दोषी ठरवू नये, बारामती येथे विविध सामाजिक संस्था कार्यरत आहे हे लक्षात घेतले पाहिजे 🌳 उर्वरित महाराष्ट्रात तांत्रिक माहिती शेतकरी नाकारता, शेती व्यापारी दृष्टीने पाऊले उचलली गेली पाहिजे 🌳
😂🎉
🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱🇮🇱
Nice