मी आले आत्याबरोबर बाजार करायला बघा किती मोठं आहे मार्केट 😊

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 22

  • @Swatijadhav767
    @Swatijadhav767 หลายเดือนก่อน +57

    तुमच्या कडे पैसे न टिकण्याच कारण पूजा तू सुद्धा आहेस कारण बायको ने नवऱ्याला दापायच असते कुठे पण कोणावर पैसे खर्च करून देयचे नसतात. मदत करायची ना पण मर्यादेत राहून करायची असते आणि समोरच्याला खरच गरज असेल तर करायची असते ..समोरचा उधळतो बायका वर पैसे, मौज मजा करण्यासाठी पैसे उडवतो आणि त्याच्या साठी आपण कर्जबाजारी होऊन पैसे देयचे कष्टाचे हे चुकीचं आहे ..आणि हे तू अडाणी आणि अनाथ असल्याने तुझ्या नवऱ्याला सांगू शकत नाही. त्यामुळे पांडू कोणावरही कशासाठी हि पैसे उधळतो.j

    • @DhanashriDeshpande
      @DhanashriDeshpande หลายเดือนก่อน +16

      अहो तुमच सगळं खरंय पण आपण जीव तोडुन कमेंट टाकतो पण हे लोकं कमेंट्स वाचतच नाहीत तर काय ऊपयोग

    • @SunitaKherde
      @SunitaKherde หลายเดือนก่อน

      Agdi mazya manatle bolaat​@@DhanashriDeshpande

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 หลายเดือนก่อน +10

    का लस दिली नाही, तुला फक्तं जेवायचे आणि हसत फिरायचे तेवढे माहिती आहे, आणि एक राहीले जेवायचे झोपायचे. एक नंबर आळशी बाई. सागरच्या जीवावर. पोरीला लस देतेय.

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 หลายเดือนก่อน +8

    अग पूजा सर्व लसीकरण वेळेत करायचं कोणत्या महिन्यात कोणती आहे ते एका कार्ड वरती लिहिलेलं असतं ते कार्ड जपून ठेवायचं सर्व लसी वेळेत घेतल्यानंतर मुलांना नंतर काही त्रास होत नाही कृष्णा ला पण लस टोचून घे❤❤❤

  • @rajendrashimpi9212
    @rajendrashimpi9212 หลายเดือนก่อน +9

    प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनविण्याच्या नादात मुलाचे करियर वाया घालवितात. लस वेळेवर घेण्याचे पण लक्षात राहत नाही..... अवघडच आहे 👎👺😡👎👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @shortsff3244
    @shortsff3244 หลายเดือนก่อน +1

    Tai pihula kiti mahinyachi las dyaychi rahiley

  • @kavitakhune8376
    @kavitakhune8376 หลายเดือนก่อน +2

    Khup chan video pooja

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix หลายเดือนก่อน

    Khup chan sasu sunecha video bajar pan khup chan kela puja tai aaini

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सासू सूना हात हलवत निघाले, छत्री घेऊन निघाले का नाही.

  • @user-od3rm3op4n
    @user-od3rm3op4n หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ 👌👌

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande หลายเดือนก่อน +4

    केश पेपर नाही ग पुजा केस पेपर असतं ते

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 หลายเดือนก่อน +1

    Very very nice

  • @balabarskar5804
    @balabarskar5804 หลายเดือนก่อน

    मस्त ओळख दिली तुम्ही काल 😊 छान भिजत होता दोघी पण 😅

  • @santoshpawar2334
    @santoshpawar2334 หลายเดือนก่อน

    बाजारात आमची भेळवालि तेवढी ओळखिच आली आम्ही भिगवणकर

  • @srushtipandhare8878
    @srushtipandhare8878 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @yogitasaravad
    @yogitasaravad หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 หลายเดือนก่อน

    👌👌❤

  • @user-pi8zb4cf5l
    @user-pi8zb4cf5l หลายเดือนก่อน

    Aamhi 15 Jun la yotoy Baramati la jithun krushna la electric paati ghetleli tithe 11 pm please tumhi pn ya I'm your big fan please😢❤❤

  • @user-mo8bm5kc7u
    @user-mo8bm5kc7u หลายเดือนก่อน

    hi

  • @vaishalijadhav1100
    @vaishalijadhav1100 หลายเดือนก่อน

    आम्ही तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये बघितले होते आणि आम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये पन दिसतोय

  • @RukminiAgne
    @RukminiAgne หลายเดือนก่อน +1

    😂😂