कुणाल सर मला आपल्या सबस्क्राईबरांना एक प्रश्न विचरायचा आहे की रांगोळी फक्त मुलीचं काढतात का? मुलं नाही काढू शकत का? मुलं पण काढू शकतात की रांगोळी मुलींनी रांगोळी काढली की त्यांचे कौतुक आणि मुलांनी काढली तर म्हणायचं की काय बाई वानी रांगोळी काढतय येडं असला नाद बरा नाही लका असे किती तरी टोमणे मला आमच्या शेजारील आली गेलेली माणसे म्हणुन गेली आहेत मला माझ्या घरच्यांचा फुल सपोट आहे कारण मला सुद्धा कुणाल सर यांच्या सारखी रांगोळी काढायला खुप खुप आवडते. तर मुलींनी रांगोळी काढणे चांगले . आणि मुलांनी काढणे वाईट अस का ? मुलांची कामे मुली करु शकतात. मग मुलींची कामे मुले करु शकत नाही का ? मुलगा मुलगी असा भेद का का सांगाणा प्रत्येक मुलां मुली मध्ये काहीतरी टँलेट असते हो कि नाही. तर माझे म्हणणे किती जनांना पटत आहे त्यांनी माझ्या कमेंटला लाईक करा आणि रिपलाय मध्ये तुमचे म्हणणे सांगा प्लीज प्लीज रिपलाय करा भावंनो आणि बहिणींनो धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Bahot hi accha method h
Thank you ❤️
सर तुम्ही खुप छान रांगोळी काढ़तात.
Mast 👌👌👌 khup Chan 👍👍
Nice Rangoli 👏👏
फारच सुंदर 👌👌👍👍
Nice
कुणाल सर मला आपल्या सबस्क्राईबरांना एक प्रश्न विचरायचा आहे की रांगोळी फक्त मुलीचं काढतात का? मुलं नाही काढू शकत का? मुलं पण काढू शकतात की रांगोळी मुलींनी रांगोळी काढली की त्यांचे कौतुक आणि मुलांनी काढली तर म्हणायचं की काय बाई वानी रांगोळी काढतय येडं असला नाद बरा नाही लका असे किती तरी टोमणे मला आमच्या शेजारील आली गेलेली माणसे म्हणुन गेली आहेत मला माझ्या घरच्यांचा फुल सपोट आहे कारण मला सुद्धा कुणाल सर यांच्या सारखी रांगोळी काढायला खुप खुप आवडते. तर मुलींनी रांगोळी काढणे चांगले . आणि मुलांनी काढणे वाईट अस का ? मुलांची कामे मुली करु शकतात. मग मुलींची कामे मुले करु शकत नाही का ? मुलगा मुलगी असा भेद का का सांगाणा प्रत्येक मुलां मुली मध्ये काहीतरी टँलेट असते हो कि नाही. तर माझे म्हणणे किती जनांना पटत आहे त्यांनी माझ्या कमेंटला लाईक करा आणि रिपलाय मध्ये तुमचे म्हणणे सांगा प्लीज प्लीज रिपलाय करा भावंनो आणि बहिणींनो धन्यवाद 🙏🙏🙏🙏
जी लोकं बोलतात ना एक तर त्यांना येत नसते ......अशी भिकारडी लोकं आहेत आपल्या कडे...
@@ashish5897. हो बरोबर आहे तुमचं
आपण आपले काम करत रहायचे जेव्हा आपल्याला यश मिळते तेव्हा लोक आपोआप टीका करायचे थांबतात.
@@kunalkeerart हो सर चालतय तुम्ही म्हणाल तसचं करतो thank you Kunal sir 🙏🙏
हो सर....
Asha
👍👌
Nice.....conveying better messages....
Will u ever give us some tips 😒or just continue to make these amazing pieces?