आमच्या हिंदु मातंग समाजातील प्रसिद्ध गायक रणजित भाऊ काय जादू आहे तुमच्या आवाजात खरच अचूक शब्द रचना व समाजातील थोर पुरुष व समाजाचा संघर्ष काय आहे या गाण्यातून दाखवून दिले ❤❤
रणजित भाऊ सॉरी मला माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला जे वाटतंय ते तुम्हाला सांगु इच्छितो व्वा व्वा क्या बात अप्रतीम गायले झकास चाल music नादखुळा शब्द तर खुपचं भारी तुम्ही जेवढ्या ताकततीन हिंमतीने मांग मी मांग र मांग या शब्दाला जेवढी धार वजन आहे ते वजन मांग मी मांग बाई मांग या एका शब्दात वर्णन नको होत मांग हा शब्द किती दहशत आहे या शब्दामध्ये पण बाई हा एका शब्दात वजन डगमगले मांग मी मांग र मांग या शब्दात जेवढी दहशत आहे ती या शब्दात नाही की मांग मी मांग बाई मांग बाई हा शब्द वापरला नको होता
आरक्षणाची तरतूद कोणी केली, अस्पृश्यता निर्मूलन कायदे कोणी केले, जातीला कायदेशीर संरक्षण कोणी दिले.... कृतघ्न या शब्दाचा अर्थ पक्का समजला... ज्यांनी तुमच्यासाठी येवढं काही केलं तुम्ही त्यांचे झाला नाहीत तर बाकीच्यांचे काय होणार....
मांगान द्यायचं नाही डायरेक्ट मांगान जागे व्हा संपून टाकायचे एकाला सोडायचं नाही जेवढे विरोध करते आणि मागाशी त्यांचा संपवायचं फक्त कुणाच्या गुलामगिरीत राहू नका लाचार बनू नका भीक मागून गावापर्यंत हिमतीने जागा आणि कुणी तुम्हाला आडवा वाटलं की त्याला आडवा करा त्याला दाखवा मांग जात कशी असते ती आपल्याला कुणाच्या साऱ्याची गरज नाही मांगाला काही करणारे माणसे दाबून हम लोग एकच मतदान आहे आपल्याला बी एकच मतदान आहे महागाई दाबून आपल्याला बी मारायचे एकदा चांगलाच गुलामगिरीत जगायचं नाही आपल्याला
मी जन्माने मराठा;पण ज्यांचा मनात प्रचंड आदर आहे असा समाज म्हणजे मातंग समाज होय. अतिशय चिवट,पण साधा सरळ,प्रामाणिक स्वभाव असलेली ही निष्ठावंत माणसे. जय हो❤
Me kharach khup love krto ya ganya VR karan MLA khup he gan avadta love uh sir jyane he gan liahal aani gail love too much me swata ek budhisht aahe sir bt going love about aanna bhau sathe ❤ jay lahuji
मी मराठा आहे पण हे गान मला आवडत. प्रत्तेकाला आपापल्या जातीचा अभिमान असावा फक्त कुणाचा तिरस्कार असू नये 👏👏👏
@@rzvlogs5 जय शिवराय जय श्री राम जय लहुजी भाऊ💪🏻👑🚩
Barobar bola bhava me❤❤
Same bro
बरोबर आहे भावा
@sameerstar-dc3jb 😍💛💚
आमच्या हिंदु मातंग समाजातील प्रसिद्ध गायक रणजित भाऊ काय जादू आहे तुमच्या आवाजात खरच अचूक शब्द रचना व समाजातील थोर पुरुष व समाजाचा संघर्ष काय आहे या गाण्यातून दाखवून दिले ❤❤
एक नंबर रणजीत दादा या गाण्यातून तुम्ही आपल्या समाजाचा इतिहास सांगीतला खूप छान दादा ग्रेट💛🙏👑👍
मांग महार एका आईचे दोन लेकर 👑💙💛
रंजीत भाऊ खंडागळे मांगाच्या जातीला लाभलेली एक गोड कोकीळ सलाम तुमच्या कामाला❤❤❤❤
🙏🙏🙏
गप्प लका तू इजत घालवतय ते
1:41
गाणं माघे गाणं चालू आहे क्या बात हे रणजित गुरुजी जय लहुजी कडक्कक्क्कक्क्क 🙏🙏🙏👍👍👌👌
कट्टर मांग .. अन अन्याय सुरू चं😢
मी मराठा आहे पण मी मांग मी महार मी चांभार मी नाभिक मी जैन...मी हिंदू ✌️✌️
फक्त हिंदू ✌️✌️
रणजित भाऊ सॉरी मला माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला जे वाटतंय ते तुम्हाला सांगु इच्छितो व्वा व्वा क्या बात अप्रतीम गायले झकास चाल music नादखुळा शब्द तर खुपचं भारी
तुम्ही जेवढ्या ताकततीन हिंमतीने मांग मी मांग र मांग
या शब्दाला जेवढी धार वजन आहे ते वजन
मांग मी मांग बाई मांग या एका शब्दात वर्णन नको होत
मांग हा शब्द किती दहशत आहे या शब्दामध्ये
पण बाई हा एका शब्दात वजन डगमगले
मांग मी मांग र मांग या शब्दात जेवढी दहशत आहे
ती या शब्दात नाही की
मांग मी मांग बाई मांग
बाई हा शब्द वापरला नको होता
मी मातंग समाजाचा नसून पण 100 वेळा हे ऐकलं, तरी पण नेहमी नेहमी ऐकावस वाटते❤
मांगांन आता जागावं अन भीमाच्या चरणी लागावं जय भीम जय लहुजी 🙏🏻
Mangan aata jagav aani lahuji vani vagav 😎🙏🏻💛🚩 kattar hindu mang 👑
@@rohanmane302जा टाकी साफ कर मांगा बिखारी
@@rohanmane302 visrla ka itihaas kay hota adhi te😂 jay bhim jay lahuji ❤
@@pushprajbansode6878 गप्प रै आम्हाला नाय पाहीजे तुम्ही लोक तुमच तुम्ही बगा आम्हाला नका मिक्स करू तुमच्यात
@@abhijeetkhude2486 💯
Wa Dil khush kr diya bhai❤ Jay lahuji 💛💛🙏
जग बदल घालूनी घाव .. गेले सांगून मला भीमराव .. साहित्यसम्राट , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे .
Khup chaan song ranjit bhau jay lahuji💛
रक्तात मांगाच्या कला लाभल वरदान ❤
❤ प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे खूप सुंदर सॉंग आहे❤
अप्रतिम रचना आणि बोल.... सर्वात सुंदर मातंग समजाबद्दल गायीलेल पहिले गीत❤ जय लहूजी जय श्री राम
थोडक्या शब्दात मातंग समाजाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर हे गाणं नक्की ऐकावं इतकं सुंदर वाटतं आहे..👏👏
💯
@@ganeshLondhe-qk6hp❤❤❤
😂
💯❤️
अरे महार माग हे शिव्या आहे शिव्या... कळते का काही
मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो स्वतंत्रता, समानता और भाईचारा सिखाए :डॉ. बाबा
समानता 😂😂 sc reservation more than other cast 😂😂 lavada समानता
Lavada समानता sc reservation more than other cast 😂
@@trevogamingfc7850😊😅😂😂 abe reservation Mahe compilation aahe kadhi reservation cha purpase mahit aahe tula
समानता❌समान नागरी कायदा✅😂
आरक्षणाची तरतूद कोणी केली, अस्पृश्यता निर्मूलन कायदे कोणी केले, जातीला कायदेशीर संरक्षण कोणी दिले....
कृतघ्न या शब्दाचा अर्थ पक्का समजला...
ज्यांनी तुमच्यासाठी येवढं काही केलं तुम्ही त्यांचे झाला नाहीत तर बाकीच्यांचे काय होणार....
Khatrnak jay lahuji...💛👑
प्रत्येकाला आयुष्यात आपल्या जातीचा अभिमान असायला हावा खुप सुंदर गीत आहे
कडक रणजित भाऊ जय लहुजी
😮😮😊
जय लहुजी 🙏🏻 जय अण्णा
नेटके दादा गीताचे बोल ऐकायला मस्त वाटले.! अजुन अश्या समाज सुधरावा या विषयावर लिखान करा.🙏🏻
रणजीत दादा तुमच्या आवाजाने हे गाण अधिकच मधुर झाल.
कंपोजिंग, संगीत,रिधम पण खुप भारी आहे.!
अजुन अश्या समाजहिताच्या गाण्याची अपेक्षा ठेवतो.!
-मी:चित्रकार,लेखक,कवि:
अमोल खरात.
जळगांव खांन्देश
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay lahuji jay aana kdk bahi
Super song sir ❤ Jai Anna Jai lahuji
Kdakkkkk....
Kddk dada❤❤ Jay lahuji❤
Wa wa Ranjit .kadak Jay Lahuji
फुल कडक ना गुरुजी 👌👌👌🙏😀
कट्टर हिंदू मांग💪🏻🚩
जय अण्णा जय लहुजी 💛💛
मांग जवळ शांत आहे तोवर शांत है एकदा जर बिघडला मांग तर पुन्हा कोणीच आडवे येत नाही
जय आण्णा जय लहुजी 😍💛🌍👑💯
Kadddddddkkkkkkkkk
कडक जय लहुजी जय अण्णा भाऊ जय भीम जय शिवराय
Kadi ❤❤❤❤❤❤
Jay lahuji 💛 Jay bhim 💙 jay shivray 🧡
Kadak dada
Ek number song 👍👍👍👍👍👏👏👏👏👏
छान लिहिलं जय भारी
प्रेत्यकाला आपल्या जातीचा अभिमान असायला हावा खुप सुंदर गीत आहे..जय लहुजी जय मातंग...💛👑
Mala nahi😢😂
महार मांग एक
Jay aana Jay lahujiiiiii 😊❤
एक नंबर रनजीत दादा
रणजित ठोकून छाती सांग मी मांग....वा खूप छान भाऊ ..जय भीम 👌👌
जय लहुजी जय भीम 💛 💙
अप्रतिम
Jay shivrai Jay lahuji♥️ ek no song
वा छान👌👌
मी मराठा आहे पण सगळ्यात जातींचा मलाआदर आहे
😊❤
या वर्षी तुम्ही हिट आहे 👍🙏🙏❤️🔥🔥🔥🔥🔥
Chan ahe song jay shree ram
kadddak na bhava ❤
Jay lahuji bhau 1no
एकच नंबर
Waah fantastic
Ari Bhai kay gaan ahe ri mast vatl Bhai 💯💯💯👍💛💛💛
जय लहुजी जय अण्णा भाऊ 😎💥💫🧡👑🙏⚔️
Kadak na bhau 💯💯💯
काय भारी रणजित भाऊ
Mast bhau 🔥🔥🔥🔥
कडडडडडडडडडक👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
कडक भाऊ
Sound vr khup jabardast vajt he song kadak Jay lahuji
Kadkkk ranjit bhau 💛🔥🌍 jay lahuji
एकच नंबर गाण आहे
Khatarnak
Ek number ❤
Jay lahuji jay aana
Jay anna Jay lahuji Jay bhim
Jay lahuji jay aanna bhau ❤ jay bhim
मांगान द्यायचं नाही डायरेक्ट मांगान जागे व्हा संपून टाकायचे एकाला सोडायचं नाही जेवढे विरोध करते आणि मागाशी त्यांचा संपवायचं फक्त कुणाच्या गुलामगिरीत राहू नका लाचार बनू नका भीक मागून गावापर्यंत हिमतीने जागा आणि कुणी तुम्हाला आडवा वाटलं की त्याला आडवा करा त्याला दाखवा मांग जात कशी असते ती आपल्याला कुणाच्या साऱ्याची गरज नाही मांगाला काही करणारे माणसे दाबून हम लोग एकच मतदान आहे आपल्याला बी एकच मतदान आहे महागाई दाबून आपल्याला बी मारायचे एकदा चांगलाच गुलामगिरीत जगायचं नाही आपल्याला
Sakshat Sarsvati cha ashirvad ahe Ranjit bhau la.khup naav vhav hich devakade prarthna.Jay ch likhan wa wa
अण्णाभाऊ चे गाने ले भारी निघतायत आता❤
Kattar hindu mang khup chan bhau tumhala manacha jay lahuji 🚩🙏🏻💛🙇🏻🔥
Ambedkarwadi Mang 💙
छान आवाज आहे... मस्त शब्द रचना आहे गाण्याची....❤❤
मी जन्माने मराठा;पण ज्यांचा मनात प्रचंड आदर आहे असा समाज म्हणजे मातंग समाज होय.
अतिशय चिवट,पण साधा सरळ,प्रामाणिक स्वभाव असलेली ही निष्ठावंत माणसे.
जय हो❤
Punyat sound la vajla he song khup
jay lahuji jay shivray jay bhim 🚩
वारंजीत दादा क्या बात है एकच नंबर गाणं झाला आणि आवाज एकदम कडक जय लहुजी दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच खूप छान गान बनवलं rk kadkkk Jay lahuji ❤❤
कडक जय लहुजी जय अन्ना❤❤
Kdkk jay lahuji dada🔥🧡
Jabardast
Lay Bhari na
Khupch mst dada
Ly kdk dada amcha mangwada yat prateyek gharart vajty he gann
Wow so beautiful voice , ekdam kadak sir thanks 🙏 jay bhim jay lahuji ,,
Bhau kaddkkkk song ❤🔥
जय नेटके आणि रणजित खंडागळे.... (भल्याभल्याच वासलंय वांग) काय बोल आहेत गाण्याचे... व्वा...
एक नंबर दाद 👍🔥🙏
Lay jorat bhau❤🌄
🙏🙏वा छान भाऊ lhuji 🙏🙏
जय लहुजी भाव 💙💛🧡
❤❤ ek number me maratha hy pr song ❤mst hy bhau
जय लहुजी जय अण्णा 💛💛💛💛💛💛🧡🧡🧡
Me kharach khup love krto ya ganya VR karan MLA khup he gan avadta love uh sir jyane he gan liahal aani gail love too much me swata ek budhisht aahe sir bt going love about aanna bhau sathe ❤ jay lahuji
हे गाणं खूप गोड आहे आवाज पण खुप छान गोड आहे हे गाणं ऐकून मला गोड झोप येते❤❤
जय लहूजी 🙏
आता पर्यंत च्या सर्वात सुंदर गाणं ❤❤❤❤😊😊
भाऊ एकच नंबर ❤❤