दोन पायाच्या बिबट्याने हे काम केले आहे😮. कारण बिबट्याला फक्त खाद्य पायजे तो लहान मोठा असा भेदभाव करत नाही
Saheb jar punyabhumit he asle prakar hot astil tar kay bolav ..baherun yenare j majur ahe tyanchi nit chowkshi kara
Tichya gharchyanchi nit chiwkshi kara saheb ..saglyaan madhun tyach mulila kase nele
वाई ट 😢
Leadys रॅकेट जे पुण्यात औंध मध्ये सापडले तसेच मूल पळवली असणार.
😢
... कोणितरी मानवजातिने या मुलीला उचलून नेले असेल बहुतेक , ...
ये आपसी को मामला है
महिला के सेर पर कोई मायूसी नही दिखरहा है
रात्री बाहेर गेली असल
मागे सगळे जंगल आहे
तरस किंवा लांडगा किंवा कोल्हा याने शिकार केली असेल
सर न्युज देताना न्युज ज्या ठिकाणची आहे त्याच नाव एका कोपऱ्यात लिहिले तर सर्वाना समजेल नक्की कोणत्या गावची आहे