( सर्व ग्रामस्थ मंडळींना मागील 30 वर्ष बिनविरोध निवडून ग्रामपंचायत नियोजन करत आहात त्याबद्दल धन्यवाद, जिल्ह्यातील सर्व गावातील लोकांनी पुढाकार घेऊन जर अशा प्रकारे ग्रामपंचायत चालविल्या तर नक्कीच कोकणातील विकासासाठी उपयोग होऊ शकतो) बैल गाडी शर्यत कोकणातील राज्यस्तरीय स्पर्धा हि आदर्श कोकणातील विकासासाठी ठरू शकते, खूप खूप छान सादरीकरण आणि नियोजन पुढील वाटचाल साठी खूप खूप शुभेच्छा
( सर्व ग्रामस्थ मंडळींना मागील 30 वर्ष बिनविरोध निवडून ग्रामपंचायत नियोजन करत आहात त्याबद्दल धन्यवाद, जिल्ह्यातील सर्व गावातील लोकांनी पुढाकार घेऊन जर अशा प्रकारे ग्रामपंचायत चालविल्या तर नक्कीच कोकणातील विकासासाठी उपयोग होऊ शकतो)
बैल गाडी शर्यत कोकणातील राज्यस्तरीय स्पर्धा हि आदर्श कोकणातील विकासासाठी ठरू शकते, खूप खूप छान सादरीकरण आणि नियोजन
पुढील वाटचाल साठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान❤
स्तुत्य उपक्रम, नियोजन उत्तम, शर्यती अप्रतिम, लयभारी👌🏻👌🏻कोळवणखडी ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी यांना धन्यवाद 🎉🎉
ekdam kadak ❤
👌🏻👌🏻 लय भारी
लय भारी
बैलगाडी शर्यती चे पहिले वर्ष असून पण खूप छान नियोजन🎉
𝙇𝙮 𝘽𝙝𝙖𝙧𝙧𝙞❤🎉
26 January dances che videos kadhi yenar aahe
सॉरी मी 26 जानेवारी ला क्रिकेट लाईव्ह करीत होतो त्यामुळे नाही करता आले 🙏