तुम्हाला हे लाल तिखट हव असेल तर दिवाळीनंतर मी देऊ शकेन मुंबई त रहात असाल तर लालबाग ला कांदालसुण घाटी मसाल्याची खुप दुकाने आहेत आणि परफेक्ट रेसिपी हवी असेल तर युटुब वर सर्च करा
प्रथम हे छोटे मासे म्हणजे आंबळ्या ,खरखरीत दगडावर घासून घेऊन त्यांचे खवले कढायचे, मग स्वच्छ धुऊन त्यांच्या पोटातली घाण पोट फोडून काढायची मग पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन कढलेल्या उकळत्या मसाल्यात सोडायचे ,चविष्ट कालवण होते ,बाबांचा मसाला बदलला तर आणखी चविष्ट होईल
तुम्हाला किती request केली की please तुमची लाल तिखट ची चटणी रेसिपी दाखवा बाकी रेसिपी छान होती 👌👍
Comment var kadhich reply yet nahi
ही वर्षातून 1 दाच होते त्यामूळे शक्य होत नसेल
तुम्हाला हे लाल तिखट हव असेल तर दिवाळीनंतर मी देऊ शकेन मुंबई त रहात असाल तर लालबाग ला कांदालसुण घाटी मसाल्याची खुप दुकाने आहेत आणि परफेक्ट रेसिपी हवी असेल तर युटुब वर सर्च करा
महाराष्ट्रीयन रेसिपी च मधला विडीओ बघा खुप छान मसाला बनवतात
Tyana kshala vicharta te kdhi gavche nav pn sangat nahiiii jaude.....
अहो तात्यासाहेब माश्यांच्या चिंगळ्यांचे कालवण रस्सा खुपच छान झाला आहे सर
खुप च छान पोस्ट!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Majhi aaji pn asch chan banvaychi😍😘😘😘
कुठल्याही माश्यांच्या कालवणात थोडी चिंच किंवा आमसूल घालायचे. चव छान येते.
छान आहे तुमचा व्हिडिओ तात्या भारी आहे की राव आमचा कळंब तालुका आहे जय महाराष्ट्र
खुप च खास खुप च झक्कास रेसीपी.खुपच !❤!
स्वादिष्ट खुपच छान !! धन्यवाद ! धन्यवाद !❤!
❤🌈🌹❤🌈🌹❤🌹❤🌈🌈🌹🌈🌹!!
तात्या आणि काकी माशाचं कालवण फारच छान एकच नंबर
Very good coocking delicious mouthwatering presentation 😋
Khup Chan rassaa zala 😋😋
फार च छान जेवण बनवतात आजी
1च नंबर जोडी बघा ☝️👍🌹
Masala Bhat recipe taka. 🙂🙂
Aajoba mazha tondala pani sutl tarii pahun
Bagunch tondala pani aale mla khup aavdtat mase
तिखट मसाला(काळ,) रेसिपी दाखवा
saf nahi karat ka dekhi kadun saf karache
tataya kona gavache aapn pls
काकी मसाला लोण्यासारखा का करत नाही, नुसता चरबाट मसाला takti
Tatya 1no.
Tatya na sanga kadhi vadapav , misal he pn banvat ja shakahari ahe amhi saheb...jast view yetil jast ads n jast Yt earning
Tatya Ni maushi namaskar mi tumche pratyak video baghto Ani kalvan banvinyacha prayatna karto pn kalvanala kat yet nahi
Oil garam karun tyamadhe masala परतायचं आणि ते कालवण मध्ये मिक्स करा
Mast
दीरढ दाखवा ओ माउशी
छान 👌
काट बघून खावा
👌👌👌👌😍
Evvu mase😒😣
Tatya hana tumhi. Haygay nako 😂😂
कॅमेरा कोण पकडत ⚡
अरे कॅमेरा धरणाऱ्याला तरी द्या आधी
तात्या कधी कमेंट ला रिप्लाय देत नाही गावाचं नाव पण कधी सांगितलं नाही उपयोग काय असले व्हिडिओ बनवून सबस्क्राईबर ची थोडी तरी काळजी घेयचि
चिंगळ्या तुम्ही म्हणता पण आमच्याकडं ह्या माशांना "आंबळ्या" म्हणतात बाबा
पाटा चांगला टाकवून घेतला तर मसाला बारीक वाटून घेता येतो.
तात्या 7 जून ला स्पेशल रोहू मासा बनवा
तात्या तुमचा जिल्हा कोणता.
Super
मां तो मां आप की मेहनत है और आज के बच्चों ने आप से सबक लेना चाहिए इतना काम कर के भी आप ताई को मदद करतें हो भाऊ हमारा सलाम है आप को
Like1, Nice sharing my friend
चटणी ची रेसिपी दाखवा
𝕄𝕊𝕋 𝕥𝕒𝕥𝕪𝕒
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋
Must reseepee taatyaa
तात्या आजोळी चिंगळयाच सुक॔ भाकरीबरोबर खालल होत कशाला आठवण करून दिलीत मिळत नाही हो खायला लय मस्त लागते
Khup chan
बाबा तुम्हाला भेटायचं आहे. मी नाशिक वरून बोलतोय.
अहो तात्यासाहेब अहो.मॅडम खुपच छान चिंगळ्यांचे कालवण झाले आहे खरोखरच रेसीपी.खुपच अप्रतिम!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च छान खूपच अप्रतिम खुपच सुंदर पोस्ट!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊😊😊
Mast, tatya receipe aawadli ,baghun bhook laagli
दाखवु नका हो जेवाय बोलवा हो
पण चिंगळयाच पोट साफ करुन खातात जावा
Ase ajja ajji mla milale asate tr rassa khayala milala asata
Non veg kiti he Chan asle kiva faydeshir asle tri ......tumhi pranycha jiv khata ha vichr krunch kas tri hote
Food chain concept vacha ekda
👌👌👌👌
तात्याचा गाव कुठला जिल्हा वायस
माउशी दीरढ दाखवा ओ
Mast
Chhote Mase (चिगंळ्या )kase swach karaych he dakhavyla have hote
प्रथम हे छोटे मासे म्हणजे आंबळ्या ,खरखरीत दगडावर घासून घेऊन त्यांचे खवले कढायचे, मग स्वच्छ धुऊन त्यांच्या पोटातली घाण पोट फोडून काढायची मग पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन कढलेल्या उकळत्या मसाल्यात सोडायचे ,चविष्ट कालवण होते ,बाबांचा मसाला बदलला तर आणखी चविष्ट होईल
Pata takaycha thoda mg barik hoil masala.
☺️
Khup chan Tatya.....mla pan gavchi athvan khup yete
आमच्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये वळगण मासा बोलतात
Farach chan, my favorite dish
तात्या 90 टी घ्या.