सुप्रीम कोर्टात जामिन अर्ज मागे केजरूच्या कटाचे उसवले धागे | Shrikant Umrikar | Analyser | Kejriwal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
    सत्य आम्हा मनी ।
    न हो गाबाळाचे धनी ।।
    देतो तीक्ष्ण उत्तरे ।
    पुढे व्हावयासी बरे ।।
    तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 47

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 3 วันที่ผ่านมา +15

    असा बदमाश मुख्यमंत्री होतो. ही भारतीय लोकशाहीची लक्तरे आहेत.

  • @3112585
    @3112585 3 วันที่ผ่านมา +12

    श्रीकांतजी तो घुंगरु शेठ आहे आणि महाबिलंदर माणुस आहे.आपल्या देशातील यूनिक उदाहरण आहे.

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 3 วันที่ผ่านมา +15

    काँग्रेसची इको सिस्टीम जरा जरा मोडीत निघायला लागली त्यामुळे सुप्रीम कोर्टात सेटिंग लागत नाही. त्या लहान कोर्टात सेटिंग लागले पण हायकोर्टाने कोलदांडा घातला

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 3 วันที่ผ่านมา +5

    आण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांचा निषेध करायला हवा. ढोंगीपणे शांत बसलेत. कै.ठाकरे त्यांचा जो उल्लेख करत, तो योग्य वाटतो.

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 3 วันที่ผ่านมา +14

    आतिशीला वाटले होते खालच्या कोर्टात सेटिंग लागले आहे म्हणजे केजरू बाहेर येणार आणि लिंबू पाणी देणार पण सेटिंग फसले आणि मग हातभार फा xx आणि उपोषण मागे घेतले.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 3 วันที่ผ่านมา +12

    केजरूने आत्तापर्यंत दोन वेळा त्याचे जामीनाचे अर्ज सुप्रीम कोर्टातून मागे घेतलेले आहेत. आत्ताची दुसरी वेळ आहे.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 3 วันที่ผ่านมา +14

    न्यायव्यवस्थेच्या कायदेशीर नियमांसह राजकीय खेळपट्टीवर लपवाछपवीचा खेळ अरविंद केजरीवाल खेळत आहे.

    • @user-tt6hf2nz8q
      @user-tt6hf2nz8q 3 วันที่ผ่านมา

      Kejrula ulta tangun mirchi bhara gandit😅

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 วันที่ผ่านมา +10

    अण्णा म्हणत असतील , हेच काय फळ मम तपाला

  • @jyotikirmathe2241
    @jyotikirmathe2241 3 วันที่ผ่านมา +2

    विचार करण्यासारखी गोष्ट ही कि 70 वर्ष देशाला किती लूट असनार

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 วันที่ผ่านมา +1

    श्रीकांत राव, विविध घटनांवर तुमचे विवेचन दिवसेंदिवस अधिक तर्कसुसंगत होत आहे. अभिनंदन 🎉

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 3 วันที่ผ่านมา +9

    केजरीवाल पासून सगळ्या
    विरोधी पक्षांचा एककलमी
    कार्यक्रम आहे. खोटे बोलून
    लोकांची दिशाभूल करणे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 3 วันที่ผ่านมา +5

    Very nice analysis. You have absolutely exposed kejariwal.

  • @govindjade6048
    @govindjade6048 3 วันที่ผ่านมา +5

    केजरीवालच्या न्यायालयाचा खर्च कोण करत दिल्ली सरकार की स्वतः केजरीवाल?

  • @chandrashekharhatwalne513
    @chandrashekharhatwalne513 3 วันที่ผ่านมา +3

    असं ऐकलं आहे की मार्लेनाला हाॅस्पिटलाईझ का व्हावं लागलं तर फूड पाॅयझनिंग झालं म्हणून!उपोषणाला बसले आणि वाटेल ते खात बसले मग झाली तब्येत खराब!

  • @vaishali2277
    @vaishali2277 3 วันที่ผ่านมา +3

    चला निदान आता तरी वस्तुस्थिती लक्षात यायला सुरुवात झाली

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 วันที่ผ่านมา +7

    केजरीवाल फक्त दिल्ली आणि पंजाब बाकी काही नाही

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 วันที่ผ่านมา +5

    दिल्ली मध्ये सध्या पाणी पुरवठा फार च हाल झाले आहे

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 3 วันที่ผ่านมา +5

      फ्री आहे ना पाणी 😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 วันที่ผ่านมา +4

      मोफत चे लाड हेच होणार

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 3 วันที่ผ่านมา +3

    व्हिडिओ ला शिर्शक फार ऊत्तम दिले आहे.
    विश्लेषण फार महत्त्वाचे आहे

  • @TARUNDILIPSINHSAMPAT
    @TARUNDILIPSINHSAMPAT 3 วันที่ผ่านมา +7

    Sheela Dixit la jail nahi jali. Pan Kejriwal gela😂

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 2 วันที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण !

  • @sulakshanaranade6270
    @sulakshanaranade6270 3 วันที่ผ่านมา +4

    धुर्त 🦊

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 2 วันที่ผ่านมา

    Excellent 👌

  • @user-tt6hf2nz8q
    @user-tt6hf2nz8q 3 วันที่ผ่านมา +4

    Kejru😅

  • @anilagnihotri7819
    @anilagnihotri7819 3 วันที่ผ่านมา +1

    👍👍

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 3 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 2 วันที่ผ่านมา

    नमस्कार.

  • @ujwalakelkar7631
    @ujwalakelkar7631 3 วันที่ผ่านมา +2

    Ashutosh Shirish: LK Advani had immediately resigned when a rumour was spread that his name appeared in a diary about Hawala Kand. However Kejriwal is a hypocrite. He will stick to the post of CM of half State of Delhi. Unfortunately there’s no provision in the Constitution of India re resignation from the post of MLA & CM if any MLA & CM is only an accused and imprisoned but not convicted.Remember how Nawab Malik continued as the minority welfare minister of MH. Kejriwal is fortunate that Narendra Modi is the P. M. of India & not late IndiraJi. If Respected IndiraJi were the PM she would’ve definitely terminated the AAP Govt in Delhi. In my opinion, the status of Delhi as a City State must be withdrawn & Delhi must be a Union Territory.

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar 2 วันที่ผ่านมา

    आपल्या मनाप्रमाणे निकाल मिळण्यासाठी काय करावे लागते हो?

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 3 วันที่ผ่านมา +1

    Bhamte ahet sarv

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 3 วันที่ผ่านมา +1

    Anna chya khandyavar banduk thevun satte chya lalse poti Farjiwal ata kharya swarupat janate pudhe aala.
    Bhogu dey aplya kukarma chi fale.