Sir maja vadlacha domicile certificate harvala ahe tar parat kadta yeil ka.....? Pn maja kade tyachi xerox Pn nahi tar tya sathi Kay process karava lagel sir
सर वयाचा पुरावा madhe ajun dusre dacument nahi ka ग्राह dharale jaat ..kran maje vadil non edcational aahet tyache kadayche aahe domacile..😢😢😢😢please rply
सर मला माझ्या पत्नी चे रहिवाशी प्रमाणपत्र काढावयाचे आहे. पण सासरवाडी दुसऱ्या राज्यातली आहे. रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय कागद पत्रे द्यावे लागतील
सर अधिवास माझे अधिवास माहेरचे घरचे नावाने आहे तर आता लग्न होऊन 20 वर्षे झाली आहे तर लाडकी बहीण योजने साठी दुसरे म्हणजे पती कडील नावाने अधिवास काढावे लागेल की माहेरचे नावाने आहे तेच चालेल, प्plz rply सर
Sir mi rashion card don thikani upload kele hote majhe reject kele aahe janm pramanpatra adhivas shala sodlyacha dakhla 15 varsha purana rashion card chkicha upload kela aahe ek documents doni thikani nahi uplaod karu shakat?
रहिवास मध्ये फक्त या गावचे नागरिक असा उल्लेख येतो तर डोमिसाईल सर्टिफिकेट मध्ये गाव जिल्हा तालुका व या राज्याचे रहिवासी आहेत असा उल्लेख येतो व जन्मदिनांकाचाही उल्लेख डोमिसाईल सर्टिफिकेट मध्ये येत असतो
@@ashwatth369 धन्यवाद सर...... मी महा इ सेवा मध्ये रहिवासी दाखला बनवायला दिलं होत. परंतु त्यांनी स्थानिक वास्तव्याचा दाखला दिला ..म्हणून थोड गोंधळ झालं होत....... MPSC च्या रहिवासी दाखला च्या जागी हा दाखला upload करू शकतो ना?.... काही अडचण तर येणार नाही ना?.
@@ashwatth369 धन्यवाद सर..... तुमच्यामुळे मला आज समजल की दोन्ही प्रमाणपत्र वेग वेगळे असतात अस. ....नहीं तर मी demecile certeficate समजून तोच upload केलं असत.
नमस्कार सर. माझ्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नाही. नगरसेवक देत नाही तर काय करावे. माझ्या मिस्टरांच २०१४ मध्ये डोमिसाईल काढलं होतं ते मी सबमिट करू शकते का??
सर आमच्या कडे वय राष्ट्रीयत्व व अधीवाशी दाखला 2011ला काढलेले आहे ते म्हाडा साठी चालेल का नविन काढताना लाईट बिल किती वर्षीची लागतील 2000चे रेशनकार्ड आहे ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते का.लाईट बिल देणे जरुरीचे आहे काय
डोमासाईल सर्टिफिकेट काढल्यानंतर लगेचच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढून घ्या म्हणजे 14 वर्षापर्यंत नॅशनॅलिटी सर्टिफिकेट व्हॅलिड असते आणि विशेष म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट मध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट चा उल्लेख असतो
Sir mazahi same problem ahe tr hyac number Che certificate Milel ka mpsc profile madhe ha number aani date takli document verification madhe problem yeil ka plz reply sir
ज्या सर्टिफिकेट चा नंबर टाकला आहे त्याची झेरॉक्स व चालू वर्षाचे नवीन सर्टीफिकेट mpsc व्हेरिफिकेशन करतेवेळी सादर करावे लागेल त्याच नंबरचे नवीन सर्टिफिकेट निघणार नाही. जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या डेटा सेतू मध्ये उपलब्ध असतो तीन महिन्यांच्या आतील सर्टीफिकेट असेल तर त्याची कॉपी मिळू शकते
Good job
Very important information..Thank you sir
Good imforamation sir
Domeciles certificate mhnje Rahivasi asnyach dakla ch na
Khup chan mahiti dilat दादा
Thanks for this vdo sir
Sir maaze rashan card madhe naav dusre ahe Ani sarv document var dusre ahe Ani rashan card maherach ahe tr chlte ka
Mag past 10 years cha electricity bill or gas bill he kuthe lagta ahe kasa offline form madhe lihlela asta
Good information
Thanks
डोमेशिअल सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला नाही व जन्म नोंद पण नाही काय करावे सर 🙏🙏
तुम्ही ज्या गावचे रहीवासी आहात, त्या शाळेतून तुम्हाला शाळेचा दाखला मिळून जाईल, 100 रू चा stamp पेपर लागतो
Bina ration card ke ban sakta hai kya
Please reply sir
आधार व voting कार्ड
@@ashwatth369 धन्यवाद सर 🙏
Bahinila document kadhanyasathi evadha tras ky deta bhau?
Sir maja vadlacha domicile certificate harvala ahe tar parat kadta yeil ka.....? Pn maja kade tyachi xerox Pn nahi tar tya sathi Kay process karava lagel sir
परत नव्याने काढावे लागेल
@@ashwatth369 sir tya sathi kay process karava lagel
आधार कार्ड रेशन कार्ड फोटो टीसी किंवा निर्गम उतारा हे सर्व कागदपत्रे महाऑनलाईन केंद्रावरती सादर केल्यानंतर नवीन डोमिसाईल सर्टिफिकेट काढता येते
या सर्टिफिकेट वर barkode कुठे असतो 2024 ला सर्टिफिकेट काढून सुधा म्हाडा अर्ज स्वीकारत नाही
Thanks
डोमेशियल सर्टिफिकेट काढण्यासाठी जर शाळाच शिकली नसेल तर दुसरा पर्याय काही आहे का
Lagn jhalelya mulini kas kadav jyanch lagnanater nawaryach nawani adhar card aslyas
बरोबर आहे परंतु सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट हे वडिलांच्या म्हणजेच माहेरच्या नावाकडचे असतात म्हणून कास्ट ही माहेरच्या नावाकडल्याप्रमाणेच काढता येते
सर माझा वरीजनल हरवला आहे, झेरॉक्स प्रत आहे तर चालू पोलीस भरती साठी चालेल का.नविन पण काढला आहे.15/12/2022 चा Please Sir Reply.
नवीन काढलेला 15 डिसेंबर च्या आतला पाहिजे
15 तारखेचाही चालतो
Adhivas pramanpatr aani rahivasi pramanpatr vegvegle astat ka
अधिवास प्रमाण पत्रामध्ये महाराष्ट्राचा रहिवाशी आहे असा उल्लेख असतो तर रहिवास मध्ये गावचा उल्लेख असतो
Sir shalechya tishi var an aadhar var birtdate vegali aahe mg kay karaych
टी सी वरील डेट ग्राह्य धरले जाते
सर वयाचा पुरावा madhe ajun dusre dacument nahi ka ग्राह dharale jaat ..kran maje vadil non edcational aahet tyache kadayche aahe domacile..😢😢😢😢please rply
Sir domacile certificate la age attach ahe tar tyacha kay problem yeth nahina samor
नाही
Domacile kadhnyasathi application kartane residence proof yete tith rahiwasi takavach lagto ka compulsory nahi takla tar nahi jamat ka
मतदान कार्ड तेव्हा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही पुरावा जोडला तरी चालतो
Shala sodlyacha dakhala Karnatakatla chalto ka
नाही
सर मला माझ्या पत्नी चे रहिवाशी प्रमाणपत्र काढावयाचे आहे. पण सासरवाडी दुसऱ्या राज्यातली आहे. रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय कागद पत्रे द्यावे लागतील
आधार कार्ड ,रेशन कार्ड ,मॅरेज सर्टिफिकेट
Sir majh domacile pahilech kadhalel aahe aata nationality kadhaych aahe parat domacile kadhava lagato ka please reply sir
हो परत काढावं लागेल
Executive magistrate ne dilele domicile, nationality, residential certificate job sathi chalte ka
हो चालते
Sir 2015 la domacile and nationality certificate kadhale hote. Tr zp form bharnyasathi valid astil ka? Plz raply
हो 14 वर्ष चालते
@@ashwatth369 सर मला forest guard साठी documents check ला जायच आहे माझं 2021 che domicile आहे सर चालेल की 2024 च काढावं लागेल
सर प्लिज सांगा
हो चालेल
सर अधिवास माझे अधिवास माहेरचे घरचे नावाने आहे तर आता लग्न होऊन 20 वर्षे झाली आहे तर लाडकी बहीण योजने साठी दुसरे म्हणजे पती कडील नावाने अधिवास काढावे लागेल की माहेरचे नावाने आहे तेच चालेल, प्plz rply सर
Sir majha domacile kadhaiche aahe pan vadilancha dakhla nahiye kai karave mi karan vadil shikle nahit
वडिलांचे फक्त आधारकार्ड अझेल तरी चालते
धन्यवाद ❤️
Sir maj domicile harvlay tr mla domicile and nationality doni kadhav lagel ka
तुमच्याकडे nationality असेल तर डोमीसाईल नव्याने काढायची गरज नाही
Sir rahiwashi dakhla nasel tar domicile certificate kadta yete ka
हो काढता येईल
Darvashi kadhave lagte ka
हो नॅशनॅलिटी काढल्यास 14 वर्षांपर्यंत चालते
dattak ghetalelya mulache domasil kase kadhave
आधार, शैक्षणिक पुरावा व स्वयं घोषणापत्र
वय आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मंजे domicile certificate होय का sir
Age and Domicile Certificate व Age Nationality and Domicile certificate असे दोन वेगवेगळे certificate आहेत
Reply द्या सर plz me confuse aahe
सर रहिवासी पुरावा साठी मागील 10 वर्षोचे प्रत्येक महिन्यांचे लाईट लागते का
नाही, मतदान कार्ड, टी सी, निर्गम उतारा यापैकी कोणतेही चालेल
Sir namaskar janmacha dakhla kadhayala konte document lagtat
आई व वडिलांचे आधार कार्ड
मीं महाराष्ट्र मधील आहे.परंतु माझ्या मुलीचा जन्म मध्यप्रदेश मध्ये झाला आहे. तर मी domicile certificate kase kadayache
तुमचे मूळ रहिवासी पुरावे जर महाराष्ट्रातील असतील तर महाराष्ट्रातीलच सर्टिफिकेट काढावे लागेल
Sir mi rashion card don thikani upload kele hote majhe reject kele aahe janm pramanpatra adhivas shala sodlyacha dakhla 15 varsha purana rashion card chkicha upload kela aahe ek documents doni thikani nahi uplaod karu shakat?
तुम्हाला नेमके कोणते सर्टिफिकेट काढायचे आहे
@@ashwatth369 sir tey janm pramanpatra vala magat aahet
Open cast domicile certificate kadhu sakto ka
हो
Domecile certificate aslyawar residence certificatechi awshyakta aahe ka
नाही
नाही
Mobile var vle login kase karayche
महाऑनलाईन या वेबसाईटवर नागरिक लॉगिन करता येईल परंतु व्ही एल ई लॉगिन करायचे असेल तर शासनाकडून युजर आणि पासवड मिळाला पाहिजे
महा ऑनलाईन या वेबसाईट वरती नागरिक लॉगिन कोणालाही करता येते पण व्ही एल ई साठी शासनाकडून यूजर आयडी पासवर्ड दिला जातो
@@ashwatth369 mahaonline ya website vr nagrik login hot nahi
Google मध्ये Desk top मोड मध्ये मोबाईल वर login होते
Domicile certificate aani rahivashi prapan Patra same aahe ka sir
रहिवास मध्ये फक्त या गावचे नागरिक असा उल्लेख येतो तर डोमिसाईल सर्टिफिकेट मध्ये गाव जिल्हा तालुका व या राज्याचे रहिवासी आहेत असा उल्लेख येतो व जन्मदिनांकाचाही उल्लेख डोमिसाईल सर्टिफिकेट मध्ये येत असतो
रहिवासी दाखल्यावर..... स्थानिक वास्तव्याचा दाखला अस लिहल असत का?.
स्थानिक वास्तव्याचा दाखला हा रहिवाशी प्रमाण पत्र म्हणून वापरता येतो. स्थानिक वास्तव्याचा दाखला हा RTO कार्यालयात खास करून उपयोगास येतो
@@ashwatth369 धन्यवाद सर...... मी महा इ सेवा मध्ये रहिवासी दाखला बनवायला दिलं होत. परंतु त्यांनी स्थानिक वास्तव्याचा दाखला दिला ..म्हणून थोड गोंधळ झालं होत.......
MPSC च्या रहिवासी दाखला च्या जागी हा दाखला upload करू शकतो ना?.... काही अडचण तर येणार नाही ना?.
MPSC ला domacile आवश्यक असते domacil सर्टिफिकेट वर आपण महाराष्ट्रा चे व भारतीय असलेला उल्लेख असतो व त्याला अधिवास प्रमाणपत्र असे मराठीत म्हणतात
@@ashwatth369 धन्यवाद सर..... तुमच्यामुळे मला आज समजल की दोन्ही प्रमाणपत्र वेग वेगळे असतात अस. ....नहीं तर मी demecile certeficate समजून तोच upload केलं असत.
Maz domecile harvlele ahe mi ata kay karu
नवीन काढावं लागेल
Sir Naskar. Government For Government Job Offline Domecil Chalel ka ? Talathi exa.
नाही
Sir Mazi school chi TC harvli aahe tar domicile certificate kadta yete ka
Yes voting card चालते
हो voting कार्ड चालते
रहिवासी प्रमाणपत्र आणि Age nationality and Domicile वेगवेगळे आहे का?
हो
नमस्कार सर. माझ्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नाही. नगरसेवक देत नाही तर काय करावे. माझ्या मिस्टरांच २०१४ मध्ये डोमिसाईल काढलं होतं ते मी सबमिट करू शकते का??
तुम्ही cscmahaonline या वेबसाईटवर अर्ज करून मिळवू शकता
,सर माझं आधार कार्ड मुंबईच आहे,आणि राशनकार्ड गावच आहे वज्रेश्वरी च तर माझं होईल का ..?
तुंम्हाला ज्या गावचे स्थानिक रहिवाशी काढायचे आहे त्या गावचे कमीतकमी दोन पुरावे लागतात
सर plz माझी help करा.. माझ्याकडे आहे वय व अधिवास पण झेरॊक्स आहे aani 2010 चं आहे.. तर सर पुढ भरतीला मला problm येईल का??? बाकी सर्व डाकमेंट्स aahe
भरतीला प्रॉब्लेम येणार नाही भरती झाल्यावर अधिवास प्रमाणपत्र नवीन काढण्यास सांगतात
@@ashwatth369 ok सर thanku so much
रेशन कार्ड ला काही पर्याय नाही का सर , रेशन कार्ड वरती नाव नाही म्हणून विचारलं
मतदान कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जन्म दाखला
Mobile vr 18 age complete nahi tri domicile kase kadhaych
वय 18 पेक्षा कमी असेल तर वडिलांनी अर्ज केला तर मुलाचे डोमेसाइल सर्टिफिकेट मिळते
Vadilanchya Mobile Varun login kelyavar tyanch nav yet automatic aani change hot nahi
Email id बदलून बघा
सर आमच्या कडे वय राष्ट्रीयत्व व अधीवाशी दाखला 2011ला काढलेले आहे ते म्हाडा साठी चालेल का
नविन काढताना लाईट बिल किती वर्षीची लागतील
2000चे रेशनकार्ड आहे ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते का.लाईट बिल देणे जरुरीचे आहे काय
लाईट बिल नाही दिले तरी चालेल एकदा प्रमाण पत्र काढले की 15 वर्ष चालते
@@ashwatth369 Thanks पण सर ते नविन QR कोड वाले दाखला मागतात
बरोबर आहे पण अजून ही फिजिकल व्हेरिफिकेशन होत आहे
Hii sir वडिलांच fkt janmacha dakhla asel tr chalel ka?
हो चालेल, पण स्वतः चे कागदपत्रे आवश्यक
Thanks, and जर,, 10 th mdhe असताना domasile kadhle asel tr, te chalu shkte ka, etar admission vgre sathi? Pliz replay?
डोमासाईल सर्टिफिकेट काढल्यानंतर लगेचच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढून घ्या म्हणजे 14 वर्षापर्यंत नॅशनॅलिटी सर्टिफिकेट व्हॅलिड असते आणि विशेष म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट मध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट चा उल्लेख असतो
@@ashwatth369 ok tx sir,
आदिवासीना गरजेचे आहे का
Domicile certificate and nationality certificate ektrach aste ka.
हो पण त्यात दोन प्रकार आहेत एक Age and Domicile व दुसरे Age Nationality and Domicile
Sir majya wife la job sathi
1) domicile certificate
2) nationality certificate
As dilay tr konate kadave aani dusar mhanje aadhar, pan card ration card sasar che aahe tr husband kadil kadave ka.
लग्न झाले तरी नाव माहेरकडच म्हणजेच tc प्रमाणे येणार व natinality सर्टिफिकेट मध्ये डोमीसाईल चा उल्लेख असतो
Ty sir
माझे जुने दोमशिल् सर्त्फिकेत् चे झेरॉक्स आहे पण ओरिजन्ल् हरवले तर ते परत काढता येईल. का प्लिज उत्तर देणे
हो काढता येईल
Sir mazahi same problem ahe tr hyac number Che certificate Milel ka mpsc profile madhe ha number aani date takli document verification madhe problem yeil ka plz reply sir
ज्या सर्टिफिकेट चा नंबर टाकला आहे त्याची झेरॉक्स व चालू वर्षाचे नवीन सर्टीफिकेट mpsc व्हेरिफिकेशन करतेवेळी सादर करावे लागेल त्याच नंबरचे नवीन सर्टिफिकेट निघणार नाही. जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या डेटा सेतू मध्ये उपलब्ध असतो तीन महिन्यांच्या आतील सर्टीफिकेट असेल तर त्याची कॉपी मिळू शकते
@@ashwatth369 ok sir thanks
Domicile sathi rahivashicha purava nasel ani income sathi income purava nasel tar Kay karayche affidavit chalel ka
Kiva nagarsevak che pramanpatr chalel ka income sathi domicile sathi
आधार कार्ड हा रहिवाशी व ओळखीचा पुरावा आहे
रहिवाशी स्वयं घोषणा पत्र सुद्धा ग्राह्य धरले जाते
Kiti divasat yete sir
7 दिवस
Sir ews varti ani domicile varti address chenge asel tr chlte ka. Mazhe ews amhii city madhe rahto mazhy vadilanchy adharr card varcha address mule city address alla.ani mazhe adhar card varti gavakdche address ahe mhnun domicile Village chy address che ahe. Tr ashee chlte ka gov .job sathi.
हो चालतो नोकरीचा फॉर्म भरत असताना सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता असे दोन वेगवेगळे पत्ते द्यायचे म्हणजे अडचण येणार नाही
Shala sodlyacha dakhal kasa kadta yeto
शाळेतुन
@@ashwatth369 shalet geleli nahi tar
@@rajemachhi1010 जन्म दाखला चालतो
@@ashrafmulani214 janm dakhala pn nahi
एकदा काढल्यावर पुन्हा पुन्हा काढण्याची गरज असते का
नाही, पण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढताना मात्र चालू डोमीसाईल लागते
ही प्रमाणपत्र काढण्यासाठी किती खर्च येतो
याची शासकीय फीस आहे फक्त 32 रुपये ऑनलाईन
Sir amchyakade 150 ghetat
Kiti khrch yeto demosita dsthi
पण गेल्या 10 वर्षे चा पुरावा मागितला जातो
त्यासाठी nationality certificate काढावे
रेशनकार्ड हा जुना पुरावा समजण्यात येतो
10 वर्षेचे लाईट बिल देण्याची गरज नाही ना
नाही
If I'm having old domicile setu no is there but no barcode than
रहिवासी प्रमाण पत्र बोलेतो डोमासाईल आधिवास प्रमाण पत्र
निकालने के लिए
आधार कार्ड
राशन कार्ड
टीसी या जन्म प्रमाण पत्र
स्वयम घोषणा पत्र
एक फोटो
वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्राकरीता शासनाचे विहित नमुन्यातील स्वाक्षरीचा अर्ज जोडावा. yacha artha kay ahe
स्वयं घोषणा पत्र जोडावे
jodlele ahe@@ashwatth369
Sar ration card Maharch chalte ka
हो जर माहेर कडच्या नावाने सर्टिफिकेट काढायचे असेल तर
सर जन्म प्रमाण पत्र नसल्यास आदिवास प्रमाण पत्र निगतो का
हो निघतो अधिवाससाठी आधार,रेशन,टी सी,फोटो,व स्वयं घोषणा पत्र हे लागतात
Sir TC pan nahi aahe tar Dhakla nighel ki nahi
Hello
नमस्कार
@@ashwatth369 EWS वर पण एक व्हिडिओ बनवा
हो नक्की बनवतो
सर reply करा plzz