महाराष्ट्रातील सर्वात थरारक मानला जाणारा ट्रेक😱 | Harihar Fort | Most Thrilling Trekking 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • महाराष्ट्रातील सर्वात थरारक मानला जाणारा ट्रेक😱 | Harihar Fort | Most Thrilling Trekking 2024
    हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो
    ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील ८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड ३६७६ फूट आहे.गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
    Harihar fort / Harshagad is a fort located 40 km from Nashik City, 48 km from Igatpuri, 40 km from Ghoti in Nashik district, of Maharashtra, India. It is an important fort in Nashik district, and was constructed to look upon the trade route through Gonda Ghat. It receives many visitors because of its peculiar rock-cut steps
    Harihar fort was built during the Seuna (Yadava) dynasty period. It was surrendered to Khan Zamam in 1636 along with Trymbak and other Pune forts. The fort was captured by Captain Briggs[2] in 1818 along with 17 other forts.
    Music from #inaudio : https;//inaudio.org/
    #harihargad #hariharfort #maharshtra #explore #adventure #adventour #thriller #nature #trekking #youtube #follow #viralvideo #dangerous #forts #trending #hiking #explorepage #makeitviral

ความคิดเห็น • 7