सर Installation खूप चांगले आहे Tuning पण चांगले आहे माझ्या मते Filling valve ची जागा डाव्या बाजूला असती तर बरे झाले असते, असो, आपण expert आहात CNG KIT कोणतेही असू देत अनुभवी फिटमेंट सेंटर वरच CNG kit installation करणे महत्त्वाचे आहे. योग्य CNG KIT ची निवड करणे सुद्धा महत्वाचे असते. Car Suspension TPU Buffer बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे गाडी बसत नाही. Dizer मध्ये टायर मधील हवा साधारण ३३ ऐवजी ३५ ठेवावी. Serviceing 9000 किमी व १८००० किमी ला plug चांगल्या manufacturing चे बदलावे, throttle body तपासून पाहणे आवश्यक आहे. अधूनमधून फक्त पेट्रोल वर ३० ते ५० किमी चालवावी. रोज सूर करताना व घरी गाडी पार्क करण्यापूर्वी १.५ ते २ किमी पेट्रोल वर चालवून बंद करावी. O2 sensor चा check error येत असेल तर tuning करून निघू शकतो मी स्वतः रोज २० किमी घाटातून प्रवास करतो. एकुण ११० ते १२० किमी प्रवास होतो. काही त्रास होत नाही. Economic प्रवास होण्यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे ना? यांनी योग्य निर्णय घेतला आहे. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 🎉 टीप: सर आपण CNG KIT ची माहिती द्यावी, व price बद्दल पण सांगितले असते तर अजून लोकांना याबाबत स्पष्टाता आली असती.. धन्यवाद सर
सर
Installation खूप चांगले आहे
Tuning पण चांगले आहे
माझ्या मते Filling valve ची जागा डाव्या बाजूला असती तर बरे झाले असते, असो, आपण expert आहात
CNG KIT कोणतेही असू देत अनुभवी फिटमेंट सेंटर वरच CNG kit installation करणे महत्त्वाचे आहे. योग्य CNG KIT ची निवड करणे सुद्धा महत्वाचे असते. Car Suspension TPU Buffer बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे गाडी बसत नाही. Dizer मध्ये टायर मधील हवा साधारण ३३ ऐवजी ३५ ठेवावी. Serviceing 9000 किमी व १८००० किमी ला plug चांगल्या manufacturing चे बदलावे, throttle body तपासून पाहणे आवश्यक आहे. अधूनमधून फक्त पेट्रोल वर ३० ते ५० किमी चालवावी. रोज सूर करताना व घरी गाडी पार्क करण्यापूर्वी १.५ ते २ किमी पेट्रोल वर चालवून बंद करावी. O2 sensor चा check error येत असेल तर tuning करून निघू शकतो
मी स्वतः रोज २० किमी घाटातून प्रवास करतो. एकुण ११० ते १२० किमी प्रवास होतो. काही त्रास होत नाही. Economic प्रवास होण्यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे ना?
यांनी योग्य निर्णय घेतला आहे. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 🎉
टीप: सर आपण CNG KIT ची माहिती द्यावी, व price बद्दल पण सांगितले असते तर अजून लोकांना याबाबत स्पष्टाता आली असती..
धन्यवाद सर
@@anilrane6000 Thank you🙏
Honda accord (2010) madhe hoil ka?
@@samgaming3480 yess 100%
Hyundai grand i10 sports 2019 CNG kit jamel ka🙏 price kiti hoil🙏
@@rahulkautkar2366 ho 100% successful hote i10 grand madhe. Adhik mahiti sathi call kara 9689463230
Verna 2014 automatic la cng jamel ka
@@lakhank9496 ho 100%
Cng install karayachi fees kiti aahe
@@piyushdhande5504 for detail information pls contact on 9689463230
हा वीडियो नागपुर चा आहे का पुणे चा
@@akhtarshah9420 pune
सर मला 2023 न्यू Celerio car मध्ये cng installation करायचं आहे... गाडी MH 41 Malegaon RTO पासिंग आहे...
Lovato ब्रँड ची किट अविलेबल आहे का...
@@dineshchaudhari9478 हो करता येईल
@@dineshchaudhari9478 हो आहे
Hyundai exter CNG kit price sanga
@@AmbadasTakale sir car details whatsApp kara quotation send karto 9689463230
Mast
Thank you🙏
Bs 6 गाडीला किती खर्च येईल
Call 9689463230
फिलिंग वाॅल बॅटरी च्या बाजुला नाहि पाहिजे
गाडी खराब
@@शेतकरीराज़ा-ट3भ हो का? तुझी का....