लखाबाई गीत लिंबाच्या पाल्यान झाकली गं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2023
  • लखाबाई गीत लिंबाच्या पाल्यान झाकली गं
    गीत गायक पोतराज
    लक्ष्मण आण्णा ननवरे
    संगीत 🎹 उमेश गेजगे
    रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
    राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
    आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
    आवडलं तर नक्कीच
    like comments share subscribe
    करा हि विनंती 🙏🏼
    धन्यवाद 🙏🏼आपला
    लक्ष्मण (आण्णा) ननवरे
    #annananaware #पोतराजाचीगाणी
    मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
    Follow करू शकता🙏🏼
    My new You tube channel / @lakhanannananaware
    Fecbook / anna.nanawareinstag
    instaram
    / anna_nanaware
    आण्णा ननवरे
    अण्णा ननवरे
    लखाबाईची गाणी
    पोतराजाची गाणी
    lakhabai chi gani
    anna nanaware
    laxmi aaichi kanikalubai chi gani Kalubai song
    khandobachi gani

ความคิดเห็น • 46

  • @kanhujagdhane4634
    @kanhujagdhane4634 ปีที่แล้ว +1

    हळदी कुंकान माखली गं.....व्वा खूपच छान...सुंदर शब्द रचना

  • @pandurangdevkule5813
    @pandurangdevkule5813 ปีที่แล้ว +1

    1 नं आन्नासाहेब

  • @anilkusalkar5529
    @anilkusalkar5529 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान अण्णा तुमची सर्व गाणी 👌👌🌹

  • @RajkumarGaikvad7169
    @RajkumarGaikvad7169 ปีที่แล้ว +2

    1.नंबर विषय झाला आहे आण्णा..

  • @ganeshpagale83
    @ganeshpagale83 ปีที่แล้ว +2

    एक नंबर गाणं झालं आहे...... कलेच्या पटलावरील तेजस्वी तारा....,(हिरा) म्हणजेच आण्णा

  • @bhagyashreebagade675
    @bhagyashreebagade675 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर अण्णासाहेब 🙏💐👌🙇‍♂️🙇‍♂️

  • @kaluvalu1114
    @kaluvalu1114 ปีที่แล้ว +1

    नाद नाही करायचा अण्णांच्या गाण्यांचा एकच नंबर 👌🙏💐

  • @sanjaypise4510
    @sanjaypise4510 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान गित काढलं अण्णा एकच नंबर

  • @shankargaikwad5909
    @shankargaikwad5909 ปีที่แล้ว +2

    खुप,छान,झालय, अण्णा,गान♥️♥️🌹🌹

  • @shubhamchirangeofficel5413
    @shubhamchirangeofficel5413 ปีที่แล้ว +3

    खुप मन भरुण गेल ऐकल्यावर

  • @gavravdavale7851
    @gavravdavale7851 ปีที่แล้ว +2

    खूप छान खूप मस्त आवडला आम्हाला तुमचं गाणं तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा अण्णा तुमचं गाणं एकच नंबर आहे

  • @user-fz2bn6fr7z
    @user-fz2bn6fr7z ปีที่แล้ว +3

    आण्णा साहेबाच लिखान मजी लखाबाईच दान

  • @bharatmaharnavar7086
    @bharatmaharnavar7086 ปีที่แล้ว +1

    ऐक नंबर गाणे झाले आहे जबरदस्त

  • @komalbuchade9911
    @komalbuchade9911 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे गाण पप्पा.👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rekhakatake8671
    @rekhakatake8671 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤ खुप खुप गोड गाण आहे तुमचं आण्णा

  • @sheetalwalunj6116
    @sheetalwalunj6116 ปีที่แล้ว +1

    Mast 1no aai lkhabaich chagbhl potrajana mujra dada khupch sudr

  • @pirajibillewad1220
    @pirajibillewad1220 ปีที่แล้ว +2

    आणा एकच नंबर

  • @pappushete3900
    @pappushete3900 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान गायले आहे,👌👌👌👌👌🔥🔥

  • @kalyannanaware9696
    @kalyannanaware9696 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम लेखणी🙏🏻💐💐...!

  • @pandurang.shinde
    @pandurang.shinde ปีที่แล้ว +2

    धेवारी दिवा गुरुसेवा नाही चुकली ग हळदी कुंकवानी माखली ग लिंबाच्या पाल्यांनी झाकली ग एकच नंबर अण्णा गाणं झालं आहे