ताई खरंच मी फक्त आणि फक्त तुमच्या आवाजाने मंत्र मुग्ध झालो आहे.. मी फार डिप्रेशन मध्ये होतो पण तुमचे कराओके मराठी गाणे ऐकुन मी आता प्रसन्नतेने राहतो.. तुमचा मनातून, अंतकरणातुन आभारी आहो. चंगू मंगु मधले आयो रामा रामा लफड्यात फसलो ना हे गाणं तयार करा...
सूर अशी तू , छेडू नको वेड गीतांचे, लावू नको गाती सुरील , गाणी नशीली सुरांचा फुललाय , फुलोरा ----- गा ना राणी , तू गा ना 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 तारीफ करू क्या , मैं तेरी जैसा तूने ये गीत गाया ,❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ तनुजा , जी खुप खुप आभारी आहे. 🙏 Dhanyawad 🙏 👍👍👏👏👏👏👌👌👌👌
नमस्कार तनुजा मॅडम,सर्वात आधी सांगावसं वाटतं की मी तुमच्या आवाजाचा खुप फॅन झालो आहे. मी मराठी गाणी लहान पणा पासून ऐकतो आणी गातो ही.पहिल्यांदा जेव्हा मी कराओके माईक घेतला,तेव्हा माझ्या आयुष्यातलं पहिलं माईकवर गाणं , हे तुमच्या सोबत होतं.तुम्ही बनवलेला ट्रॅक चोरीचा मामला हेच गाणं माझं पहिलं वहिलं .तुमचा ट्रॅक माझ्या आयुष्याला दिलेली एक अविस्मरणीय भेट आहे.अगदी मनापासून Thank you...तुमच्या सोबत duet गायला खुपच भारी वाटतं .Enjoy & Happy ..........
रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद.... एक विनंती आहे... चित्रपट - माझा पती करोडपती यातलं, रात अशी ही प्रित रसीली हे गाणं कराओके मध्ये बनवावे .हे गाणं तुमच्या सोबत गायला खुप आवडेल ...
ताई मैत्रीण खरचं कोणीतरी आपल्याबरोबर गात आहे ह्याचा अनुभव तुझ्या मधुर आवाजाने होतो 🎉❤
Khup छान आवाज आहे ताई तुमचा मी तुमच्या सर्व ट्रॅक वर गाणी मटले आहे आणि सर्व एकली पण आहे
अप्रतिम संगीत आणि गीत.... तो काळचं खूप mast होता.. आजसुद्धा hi गाणी ऐकताना किती मन प्रेमाने भरून येते... Lovely...🎉💐 सर्व हरहुन्नरी कलाकार...
खुप छान मि रोज गातो आवड निर्माण तुंमच्यामुळे झाली हे मात्र आवर्जून सांगावस वाटतं...❤
Thanks a lot !! 🙏… Keep singing 🎵
मस्त ट्रॅक रेकॉर्ड झालाय... पहील्या पेक्षा जास्त चांगले...👌👌👌👌👌👌👌👍👍👍👌🎤...... चिंब पावसानं... गाण्याच्या कराओके आमच्या साठी बनवले तर बघा......🙏
Will try .. 👍🙏
Thank you for the comment.. 🙏🙏🙏
ताई खरंच मी फक्त आणि फक्त तुमच्या आवाजाने मंत्र मुग्ध झालो आहे.. मी फार डिप्रेशन मध्ये होतो पण तुमचे कराओके मराठी गाणे ऐकुन मी आता प्रसन्नतेने राहतो.. तुमचा मनातून, अंतकरणातुन आभारी आहो. चंगू मंगु मधले आयो रामा रामा लफड्यात फसलो ना हे गाणं तयार करा...
छान करा ओके मुळे तुमच्या बरोबर गाणे म्हणायला खूप आनंद झाला
धन्यवाद मॅडम
Ek number ❤
Waaaah👌👌👌
🙏🙏🙏
Super duper Tanu ..ji.😊🌹❤️🎤🙏✌️ खरचं 🔥 आणि धूर संगच. 😀👍
Haha 😀..
धन्यवाद महेश जी .. 🙏🙏🙏😊🎼🎼
@@swarang_colors_of_music तनु..जी.😊🌹❤️🙏
मी तर रोज तुमची करा ओके गाणी गातो
एक दम सुंदर संगीत 🎤🎸
तनु जी तुमचा खूप सुन्दर आवात आहे मी तुमच्या या गाण्यावरती स्वतः गाणे म्हटले तुम्ही बनविलेला Trak खूप सुन्दर आहे. 👍👍🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
सूर अशी तू , छेडू नको
वेड गीतांचे, लावू नको
गाती सुरील , गाणी नशीली
सुरांचा फुललाय , फुलोरा -----
गा ना राणी , तू गा ना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तारीफ करू क्या , मैं तेरी जैसा तूने ये गीत गाया
,❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
तनुजा , जी खुप खुप आभारी आहे.
🙏 Dhanyawad 🙏
👍👍👏👏👏👏👌👌👌👌
Thank you so much for the lovely comment.. 🙏🙏🙏😊🎼🎼
लय भारी 👌👌👌
Very nice Mavshi 👍🏻👌👌
Thank you Prajju 😊🎼
आवाज अप्रतीम ट्रॅक बढिया आहे अप्रतिम Very nice 👍👍👍
Thank you !! 🙏🙏
मला तुमचा आवाज फार आवडतो तुम्ही अतिशय सुंदर गाणं म्हणता
अप्रतिम दीदी👌🌺🌹🌻💐🌸🌺🌹🌻💐🌸🙏
धन्यवाद .. 🙏🙏🙏😊🎼
खूप सुंदर आवाज
ताई👍
🙏 khub Sundar singing tanuja ji 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏😊🎼
एक नंबर तुमचा आवाज आहे तुमचा आवाज ऐकून अगदी मनाला खोलवर आनंद झाला ट्रॅकवर गीत पाठवत जावा
Super singing tai
खूप खूप ब ढि या
मस्तच👌👌👌
धन्यवाद !! 🙏🙏
मस्तच......👌👌👌👌👌🎤👍👍👍.. हृदयी वसंत फुलताना चा ट्रक परत एकदा बनवले तर बरे होईल..... धन्यवाद
हो .. I will try.. 👍
Thank you 🙏
आपली गाणी खुपच छान आहेत,
अभिनंदन 🎉
आपणास विनंती आहे कि चिकिरी बुबुम, अर्थात हा चिकी चिकी बुबुम बुबुम हे गाणं बनवावं
मस्तच
Marathi Duet karaoke with female voice
Khup divsanpasun shodh hota
👍👍👍👍👍
ह्या गीता चे ट्रॅक मेकर कोण आहे?
Excellent track meker .
King of Marathi track Maker .
👍👍👍👍👍🙏❤️
Thank you for the compliment.. 🙏🙏🙏
मीच try करतेय.. 😊🙏
हे तर सरप्राइज आहे .
👏👏👏👏👏👏🌹🌹❤️🌺❤️🌹🌹
😊🙏
ग्रेट ! सलाम
खूप सुंदर आवाज मॅडम खूप मजा येते तुमच्या बरोबर सर्वी गाणी गाताना खूप खूप आनंद होतो
Thank you so much !! 🙏🙏
छान 👍
👌👌👌👌
खुप खूब मजा ली गाताना
exellant खूपच भारी
Lajawab bemishal super singer ho aap....ho sake to aag hema ye karaoke aap ki aawaj main
Thanks a lot .. I will try .. 🙏🙏
@@swarang_colors_of_music lakho bar shukriya. Aap ka.
I enjoyed this now......mala mast Vatle
BAHUT BADHIYA JI
नमस्कार तनुजा मॅडम,सर्वात आधी सांगावसं वाटतं की मी तुमच्या आवाजाचा खुप फॅन झालो आहे. मी मराठी गाणी लहान पणा पासून ऐकतो आणी गातो ही.पहिल्यांदा जेव्हा मी कराओके माईक घेतला,तेव्हा माझ्या आयुष्यातलं पहिलं माईकवर गाणं , हे तुमच्या सोबत होतं.तुम्ही बनवलेला ट्रॅक चोरीचा मामला हेच गाणं माझं पहिलं वहिलं .तुमचा ट्रॅक माझ्या आयुष्याला दिलेली एक अविस्मरणीय भेट आहे.अगदी मनापासून Thank you...तुमच्या सोबत duet गायला खुपच भारी वाटतं .Enjoy & Happy ..........
Comment बद्दल धन्यवाद !! 🙏🙏 .. Track मुळे तुम्हाला मदत होत आहे हे ऐकून आनंद वाटला .. 😊
Keep singing !! 👍🎶🎶
रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद.... एक विनंती आहे... चित्रपट - माझा पती करोडपती यातलं, रात अशी ही प्रित रसीली हे गाणं कराओके मध्ये बनवावे .हे गाणं तुमच्या सोबत गायला खुप आवडेल ...
अप्रतिम
Super
Super Quality track for male singers
Thank you so much
👍👍👍👍👍❤️🙏❤️
Thank you so much 🙏🙏🙏
Osm me gaat aahai
खूप छान
Nice
❤❤
khupch sundarr avaj Ag nach nach radhe track banvana plzz tanu ji👏🏻
Thank you !! 🙏🙏🙏
So sweet voice 👌👌👌💐💐💐
छान अति सुंदर
Dhanyavad !! 🙏🙏🙏
तनुजा जी मस्त ट्रेक
धन्यवाद !! 🙏😊
धन्यवाद सुंदर ट्रॅक निर्मितीबद्दल
Most welcome 🙏
खूप सुंदर आवाज आहे ना सांगताच आज हे कळे मला हे गाणं तुमच्या आवाजात अपलोड करा ट्रॅक
झिम झिम पाणी मा ह्या साँग ची रिधन मिळेल का
❤
Nice song
ताई खूपच छान
Nice voice ☺️ Good 👍
Thanks a lot 🙏🙏🙏
Nice Track....
Thank you 🙏🙏
Tau ji "na sangtach aaj he kale mala" upload kara
छान वाटलं
धन्यवाद 🙏
🥰🥰
Very nice
Nice good
Thank you 🙏🙏
⛳
pl prepare this song i.e.Agg Agg Pori Faslis Marathi Karaoke Dhoom Dhadaka
Na sangtach aaj kale mala hi banava please
Beautiful Voice 😍👌👌🔥🔥 me join kel Song 🎤🎶🎶
Thank you so much 🙏😊
Tanu ji koi hindi track nahi aaya
Jald hi upload karne ki koshish karungi 👍🙏
पाठीमागे हा कराओके आला होता
नवीन कराओके upload करा
O be dardiya song varch. Kasha
Tumchya singnsing avdla