मंगलाताई माझ्या आईच्या लाडक्या लेखिका. मंगलाताई, सई परांजपे, त्यांच्या आई शकुंतला परांजपे या हसवू शकणाऱ्या बहूआयामी व्यक्तिमत्वांशी तिने ओळख करून दिली. सुरेख झाली मुलाखत. वंदनाताई मुलाखत घेतात ही खूप छान. त्यांचा प्रतिसाद अगदी रसीकांच्या मनातला असतो. खूप छान. 🙏
मंगलाताईंनी दिलखुलास मुलाखत दिली आहे ! मी त्यांची चाहती आहे. वंदनाताईंनीही नेमके प्रश्न विचारून मंगलाताईंना बोलतं ठेवलं. एका उत्तम कार्यक्रमाचा आनंद दिल्याबद्दल दोघींना धन्यवाद !
पालकांना भाषेविषयी आस्था नाही हे नक्की.कारण हे जे पालक आहेत तेचमुळी इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत.जे मराठी माध्यमात शिकलेले आहेत, त्यांना स्वतःला भाषेविषयी न्यूनगंड आहे.त्यामुळे आपली मुलं चांगली मराठी भाषा न बोलता चुकीचं का असेना पण इंग्रजी बोलतात या आनंदात हे पालक मग्न आहेत. मला वाटतं की आताच्या पिढीपेक्षाही मागची पिढी या भाषेच्या अनास्थेला जास्त जबाबदार आहे.कारण त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवलं.
Hats off to both of them!
Thank you
सहजसुंदर लेखिका ❤
सुंदर मुलाखत,दूरदर्शन ला धन्यवाद...
खूप खूप आभार!
Sunder mulakhat
धन्यवाद
फार सुंदर झाली मुलाखत.. परत परत ऐकावी अशी आहे. लेखनाची छोटी कार्यशाळा च वाटली. धन्यवाद!
Thank you so much
❤️khup chan vatla aikun
Thank you
Khup chan mulakhat mangalatai..
Nice interview...Thanks to Doordarshan Sahyadri
Thanks a lot
वंदना खूप छान प्रश्न विचारलेस आणि मंगलाताईंनी खूप विचारकरून दिलेली समर्पक उत्तर मनाला भावली.
खूप खूप आभार!
मंगलाताई माझ्या आईच्या लाडक्या लेखिका. मंगलाताई, सई परांजपे, त्यांच्या आई शकुंतला परांजपे या हसवू शकणाऱ्या बहूआयामी व्यक्तिमत्वांशी तिने ओळख करून दिली.
सुरेख झाली मुलाखत.
वंदनाताई मुलाखत घेतात ही खूप छान. त्यांचा प्रतिसाद अगदी रसीकांच्या मनातला असतो. खूप छान. 🙏
धन्यवाद...
काही अंशी खरे आहे...
आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचे....
खूप सुंदर मनमोकळी मुलाखत.
धन्यवाद!
आमची आवडती लेखिका.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मंगलाताईंनी दिलखुलास मुलाखत दिली आहे ! मी त्यांची चाहती आहे. वंदनाताईंनीही नेमके प्रश्न विचारून मंगलाताईंना बोलतं ठेवलं. एका उत्तम कार्यक्रमाचा आनंद दिल्याबद्दल दोघींना धन्यवाद !
धन्यवाद!!
🙏🙏🙏👍👌🌷❤️🌷🌷
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुंदर मुलाखत.
धन्यवाद
मुग्धा गोडबोले यांच लिखाण ही उत्तम असतं.