आमचं कोकण म्हणजे सोन हाय आमच्याकडे लग्नाचे सर्व कार्यक्रम जोरात असतात आमच्याकडचे हालत म्हणजे वेगळीच पर्वणी असते आमच्याकडचा शिमगा गणपती दिवाली सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातात ही आमची आगरी कोली मराठ्यांची खासियत आहे म्हणूनच म्हटलं जातं कोकण पिकलं पाहिजे आमच्याकडचे बँड बँजो भजन सर्वात उत्कृष्ट असतं कोकणची माणसं साधी भोळी कोकण ची माणसे जीव लावणारी पण काय गद्दारी केली काय त्याचं खरं नाही
खरंच कोकणातली लग्न संस्कृती फार सुंदर आहे याचा बोध पश्चिम महाराष्ट्राने घ्यावा
Bohot acche pyare lag rahi hai yah sab log 🎉🎉🎉🎉🎉❤❤😂😂
Beautiful vlog and next vlog
आमचं कोकण म्हणजे सोन हाय आमच्याकडे लग्नाचे सर्व कार्यक्रम जोरात असतात आमच्याकडचे हालत म्हणजे वेगळीच पर्वणी असते आमच्याकडचा शिमगा गणपती दिवाली सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातात ही आमची आगरी कोली मराठ्यांची खासियत आहे म्हणूनच म्हटलं जातं कोकण पिकलं पाहिजे आमच्याकडचे बँड बँजो भजन सर्वात उत्कृष्ट असतं कोकणची माणसं साधी भोळी कोकण ची माणसे जीव लावणारी पण काय गद्दारी केली काय त्याचं खरं नाही
छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साहेब हे कोकणातील लग्न नाही हे आमच्या कोळी वाड्यातील लग्न आहे कृपया नोंद घ्यावी.
❤❤
Ye kya nikal raha hai bhai mere kya horaha hai bhai