ज्यांनी हा आदिवासी दिन miss केला असेल त्यांनी पुढच्या वर्षी नक्की या खूप धमाल आणि त्याच बरोबर आपली संस्कृती पारंपरिक न्रुत्य सादर केलेले बघायला मिळत असतात 🎉🎉त्यांची पूर्ण क्लिप बनवनाऱ्या Real star नितीन आणि वहिनी आपणांस मनापासून धन्यवाद 👍🙏हा व्हीडिओ बघून नक्की प्रत्येक आदिवासी बांधव आपल्याला भरपूर प्रेम देतीलच त्याच बरोबर पुढच्या वर्षी या पेक्षा आधीकच आदिवासी दिना च्या दिवशी आपले बांधव सहभागी होऊन पुन्हा एकदा मोठ्या उत्सहात हा दिवस साजरा करूया 🎉🎉
मज्या सर्व आदिवासी भाऊ आणि बहिनीना विश्व आदिवासी दिवसच्या हार्दिक शुभेच्छा.... जय आदिवासी निलेश भाऊ खुप छान दिवस मनवतात मी पण पुढच्या वर्षी येण्याची try करेंन 🙏एक दा सर्वाना जय आदिवासी जय जोहार जय सेवा 🙏🏹🇮🇩
9 ऑगस्ट जागतिक विश्व आदिवासी दिवस यामध्ये आदिवासी संस्कृती कार्यक्रम दाखविला - खूप खूप धन्यवाद परंतु आपण जे आदिवासी बरोबरच धन्य निरंकार हे बोललात हे योग्य नाही.... आपणास धन निरंकारी बद्दल श्रद्धा भक्ती असेल तर त्याचा मी आदर करते परंतु तो तुमचा वैयक्तिक भाग आहे आदिवासी समाजाची त्याच्या संस्कृतीशी धन निरंकारी संबंध जोडू नये...... आदिवासी संस्कृती एक महान संस्कृती आहे आपले देव वेगळे आहेत त्यांची नावे घ्या जय आदिवासी जय आदिवासी🙏🙏🙏
राहणीमान स्वच्छ, भाषा शुद्ध, गाव स्वच्छ आणि सुंदर हे पाहून फार अभिमान वाटतो 🎉 सगळे छान शिस्तीत, महिलांची काळजी घेतली जात होती. आदिवासी दिवस पण पाहता सगळे नागरीक शिस्तीची आहेत. फार छान भावांनो 👍
धन्य निरंकारी, म्हणयापेक्षा इतरही खुप सारे आदिवासी विर हुतात्मे आहेत की ज्यांनी आदिवासी एकतेसाठी संघटणेसाठी आपली प्राणाची आहुती दिली, सारे आयुष्य वेचले कमीत कमी त्यांचे तरी नाव घेतले असते तर खुपच छान होत, जोहार झिंदाबाद हम भारत के मुल निवासी
त्यांनी किती वेळा जय आदिवासी जय आदिवासी बोलला आहे ते दिसत नाही का एखाद्याच्या चुका बरोबर काढता येतात स्वतः एखादी व्हिडिओ बनवून टाक मग समजेल किती चुका होतात एखाद्याच्या बद्दल चांगलं बोलता येत नाही तर वाईट तरी बोलावं नाही जय आदिवासी धन्य निरंकार जी 🙏
नील दादा आणि वाहिनी साहेब तुम्ही खूप प्रेमळ आहात..❤😊 आणि आपल्या आदिवासी बांधवांनचं प्रेम असच राहील तुमच्यावर ❤️🩹🫶खूप छान आणि हा दादा माझ्या ग्रुप सोबत तुम्ही फोटो काढून दिले..तसच तुमच्या youtube Blog madhi pn अपलोड केलं आहे त्या बद्दल मनापासून धन्यवाद दादा आणि वाहिनी ❤❤
भाऊ सगळ्यात इम्पॉर्टन्ट गोष्ट म्हणजे ती मुलगी म्हणजे तुजी बायको सगळयांमध्ये मिक्स होत आहे आणि नेहमी तिचा चेहरा हसरा असतो तिच्या चेहरा्यकडे पाहून दिसते कि ती तुज्या आणि तुज्या घरच्या सोबत किती खुश आहे nice vlog
Jay adivasi ❤ Aj tula celebrity sarka man bhetla tula aplya adivasi bandu bahini Prem dila❤ mhanun as kam kr ki tula bhagun tula baghun adivasi samajaach nav hoil jay Johar
ज्यांनी हा आदिवासी दिन miss केला असेल त्यांनी पुढच्या वर्षी नक्की या खूप धमाल आणि त्याच बरोबर आपली संस्कृती पारंपरिक न्रुत्य सादर केलेले बघायला मिळत असतात 🎉🎉त्यांची पूर्ण क्लिप बनवनाऱ्या Real star नितीन आणि वहिनी आपणांस मनापासून धन्यवाद 👍🙏हा व्हीडिओ बघून नक्की प्रत्येक आदिवासी बांधव आपल्याला भरपूर प्रेम देतीलच त्याच बरोबर पुढच्या वर्षी या पेक्षा आधीकच आदिवासी दिना च्या दिवशी आपले बांधव सहभागी होऊन पुन्हा एकदा मोठ्या उत्सहात हा दिवस साजरा करूया 🎉🎉
जय आदिवासी 🙏🌺
कार्यक्रम एक नंबर जय आदिवासी जय जोहार✊✊✊✊
जय आदिवासी❤❤
Jay Aadivasi
Dhan Nirankar Ji 🙏
Dhan nirankar ji jay johar
जय आदिवासी जय जोहार ❤❤❤❤
Tumhi nirankari ahat ka deva.dhan nirankar ji
Khup mast vlog zalay❤️
Jay adiwasi ❤️🚩
मज्या सर्व आदिवासी भाऊ आणि बहिनीना विश्व आदिवासी दिवसच्या हार्दिक शुभेच्छा.... जय आदिवासी निलेश भाऊ खुप छान दिवस मनवतात मी पण पुढच्या वर्षी येण्याची try करेंन 🙏एक दा सर्वाना जय आदिवासी जय जोहार जय सेवा 🙏🏹🇮🇩
जय आदिवासी😊🥰
आदिवासी समाजाने पालघर मधील सर्व दुकानदारी आपल्या हातात घ्यावी
Jay adivasi bhai... Jay birsa
Jay adivasi
9 ऑगस्ट जागतिक विश्व आदिवासी दिवस यामध्ये आदिवासी संस्कृती कार्यक्रम दाखविला - खूप खूप धन्यवाद परंतु आपण जे आदिवासी बरोबरच धन्य निरंकार हे बोललात हे योग्य नाही.... आपणास धन निरंकारी बद्दल श्रद्धा भक्ती असेल तर त्याचा मी आदर करते परंतु तो तुमचा वैयक्तिक भाग आहे आदिवासी समाजाची त्याच्या संस्कृतीशी धन निरंकारी संबंध जोडू नये...... आदिवासी संस्कृती एक महान संस्कृती आहे आपले देव वेगळे आहेत त्यांची नावे घ्या जय आदिवासी जय आदिवासी🙏🙏🙏
जय आदिवासी धन निरंकार
Jay seva jay johar
दादा खुप छान मजा आली बघून जय आदिवासी जय आगरी कोळी ❤
राहणीमान स्वच्छ, भाषा शुद्ध, गाव स्वच्छ आणि सुंदर हे पाहून फार अभिमान वाटतो 🎉 सगळे छान शिस्तीत, महिलांची काळजी घेतली जात होती. आदिवासी दिवस पण पाहता सगळे नागरीक शिस्तीची आहेत. फार छान भावांनो 👍
बुहु भारी र दादा ....समदा आदिवासी दिनाचा दाखयला उला पन नहा ठेयला...जय आदिवासी.
Jay aadiwasi
जय adiwasi😘 जय जोहार
धन निरंकार जी जय आदिवासी
जय आदिवासी , जय बिरसा मुंडा ,जय जोहर ❤❤
जय आदिवासी जय जोहार
Dhan nirankar ji..🙏
जय आदिवासी,
जय आदिवासी 🙏
Dhan nirankar ji 🙏
एक दिवसाचे आदिवासी
एक दिवस जय जोहार,
जय आदिवासी,
दुसऱ्या दिवसापासुन धन निरंकार,😇😇😇😇
धन निरंकार जी 🙏🙏
Jy aadivashi 🥰🚩🚩
जय आदिवासी
जय आदिवासी मित्रानो❤🎉
Tumchi Jodi kharch bhari aahe asich nehami sobat Raha matajinchya charni hich prathana dhan nirankar Ji 🙏
Jay aadivasi 🚩🚩🚩
Jay aadivasi ❤
धन्य निरंकारी, म्हणयापेक्षा इतरही खुप सारे आदिवासी विर हुतात्मे आहेत की ज्यांनी आदिवासी एकतेसाठी संघटणेसाठी आपली प्राणाची आहुती दिली, सारे आयुष्य वेचले कमीत कमी त्यांचे तरी नाव घेतले असते तर खुपच छान होत,
जोहार
झिंदाबाद
हम भारत के मुल निवासी
हो दादा बरोबर आहे....आपलेच लोक आपल्या आदिवासी क्रांतिकार यांचे नाव नाही घेत...ही खूप मोठी शोकांतिका आहे
त्यांनी किती वेळा जय आदिवासी जय आदिवासी बोलला आहे ते दिसत नाही का
एखाद्याच्या चुका बरोबर काढता येतात
स्वतः एखादी व्हिडिओ बनवून टाक मग समजेल किती चुका होतात
एखाद्याच्या बद्दल चांगलं बोलता येत नाही तर वाईट तरी बोलावं नाही
जय आदिवासी धन्य निरंकार जी 🙏
Jay aadivasi dada
जय आदिवासी 🏹🌍🌿
जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.... जय आदिवासी, जय जोहार....🏹🏹🏹🏹❤️❤️❤️
Nilesh bro... Jabardast vlog... Khup chan... ❤❤जय आदिवासी
जय आदिवासी 🔥
जय आदिवासी 🔥🔥
जय आदिवासी..... जय जोहार.... 🚩
Jay Aadivasi 🔥🏹
जय आदिवासी🚩🚩🚩🚩
जय आदिवासी ❤🇮🇩🚩🙏
Jai adivasi🎉❤❤
मी बेकरे गावची आहे खूप छान वाटलं बघून जय आदिवासी
जोहार 🌿 जय आदिवासी 🏹
जय आदिवासी 🚩❤
जय आदिवासी 🥰🔥✊✊✊
नील दादा आणि वाहिनी साहेब तुम्ही खूप प्रेमळ आहात..❤😊 आणि आपल्या आदिवासी बांधवांनचं प्रेम असच राहील तुमच्यावर ❤️🩹🫶खूप छान आणि हा दादा माझ्या ग्रुप सोबत तुम्ही फोटो काढून दिले..तसच तुमच्या youtube Blog madhi pn अपलोड केलं आहे त्या बद्दल मनापासून धन्यवाद दादा आणि वाहिनी ❤❤
सुंदर ❤ वहिनी खूप छान मराठी बोलत आहे कार्यक्रम खूप छान झाला 🎉 धन्यवाद
DHAN nirnkar ji mauli
Jay aadivasi✊🏼❤️😍🥰
Jay aadivasi bhava Frome palghar ❤
अप्रतिम 👍👌💐
आदिवासी दिनाच्या खूप शुभेच्छा
Jay adiwashi jay birsa
नील खूप छान.. जय आदिवासी 🚩🚩🚩
Good work Bruhhh❤️🩹🌍
nagpur madhe khup mahol rahete dada❤
🚩 जय आदिवासी
Jay aadivasi Bhava 🏹🚩🏹🚩💪🔥
Jai adevaise jai jairange patel
बरोबर आहे भाऊ तुमचं
जय आदिवासी 🇵🇱
Jai aadivashi ❤❤❤❤
Jay Aadivashi ❤
Jay adivashi ❤
Jay johhhar 🏹
Khup chan bhauuss 🔥❤️🔥🚩🥰
जय आदिवासी ❤❤❤❤❤❤❤❤
भाऊ सगळ्यात इम्पॉर्टन्ट गोष्ट म्हणजे ती मुलगी म्हणजे तुजी बायको सगळयांमध्ये मिक्स होत आहे आणि नेहमी तिचा चेहरा हसरा असतो तिच्या चेहरा्यकडे पाहून दिसते कि ती तुज्या आणि तुज्या घरच्या सोबत किती खुश आहे nice vlog
Jay aadivash❤❤❤❤i
बरोबर आहे
खूप छान 🎉🎉जय आदिवासी
Jai johar bhau ❤❤
Jay aadivasi Jay johar🎉🎉🎉
जय आदिवासी भाई
Jai aadivasi
एक नंबर ❤❤❤
खुप छान आहे जोडी👌👌👌👌
Khup chan bhava❤
Jay adivshi ❤
Jay aadivasi
Jay aadivashi❤❤❤❤
Amhi tr Prem deuch😅 pn tumcha ek meranvarcha Prem kadhich kami karu naka.❤God bless you Always.
🏹जय आदिवासी🏹
Jai aadivavashi ❤❤
❤❤❤❤❤
जय आधीवाशी❤❤
Jay adivasi
❤ Aj tula celebrity sarka man bhetla tula aplya adivasi bandu bahini Prem dila❤ mhanun as kam kr ki tula bhagun tula baghun adivasi samajaach nav hoil jay Johar
Jay adhivashi
Jay aadivasi (pen.karajat)
Tumche videos khup mst asthat tumhi ekdivas naki pudhe janr khup
जय आदिवासी….जय जोहर….MH39✊🏻✊🏻✊🏻
सिमीचा bdy celebration cha व्हिडिओ टाका plz ३ दिवस झाले वाठ बागते
दादा तुम्ही आदिवासी आहात
मॅडम जय आदिवासी.. मध्ये धन निरंकारी कसे काय आले??
फक्त जय आदिवासी , जय जोहार ✊✊✊✊
जय आदिवासी 🚩
लाल भडक आदिवासी कडक 🚩 कर्जत कर