ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

# देवाबर माझ भांडान ही बायकु माझ्या पदरात घालून काय आनंद मिळाला असल देवाला🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • तुमच दाजी#

ความคิดเห็น • 13

  • @sonalikhedekar7242
    @sonalikhedekar7242 หลายเดือนก่อน

    दाजी पुजा करताना सगळ्यात आधी दिवा लावायचा असतो

  • @manishabaviskar172
    @manishabaviskar172 หลายเดือนก่อน +1

    देवाचे तेल वेगळे ठेवावे

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 หลายเดือนก่อน +6

    रोज गॅसच्या ओट्यावर गॅसच्या शेगडी ची पूजा करावी आंघोळ करून आणि मग गॅसवर स्वयंपाकाला सुरुवात करावी पुनम ताई खूप भरभराट होईल देव पावल तुला

    • @kalpanakanadeyesiliketosee3061
      @kalpanakanadeyesiliketosee3061 หลายเดือนก่อน +2

      दाजी डाव्या हाताने फुलं वाहूनही उजव्या हाताने फुल वाहा पूजा फुल उजव्या हाताने करा एवढं रोज डोक्यात ठेवा जरा

    • @kalpanakanadeyesiliketosee3061
      @kalpanakanadeyesiliketosee3061 หลายเดือนก่อน +1

      6:16 असा रोजचा परिपाठ ठेवला तर भरभराट होईल आरोग्य चांगले राहील जरा डोक्याचा वापर करा

    • @kalpanakanadeyesiliketosee3061
      @kalpanakanadeyesiliketosee3061 หลายเดือนก่อน +1

      एवढे पानं फुलं गोड सुंदर कलर निसर्गाने देणगी दिली आहे तिचा वापर करून रोज फ्लावर पॉट तयार करा व्हिडिओ मध्ये छान छान दाखवा

  • @swarajdurge4547
    @swarajdurge4547 หลายเดือนก่อน

    Punam tulas khup chan Kashi ali g tai sang na

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +4

    दाजीला लांज वाटती पीशवी वीकायला असे ते महणत होते

  • @manishabaviskar172
    @manishabaviskar172 หลายเดือนก่อน

    बसुन पुजा करावी

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 หลายเดือนก่อน

    Om namah shivaya

  • @DhanshriPalde
    @DhanshriPalde หลายเดือนก่อน +1

    कुलदैवत चे देव नाही का तुम्हाला चांदीचे