मला वाटलंच आजचा व्हिडिओ सेलिब्रेशनचा असेल थोडाफार❤❤ खूप छान ग्रोथ होत आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खोटेपणा काही पण नसतो ओवर एक्टिंग पण नसते❤❤ जे खर आहे ते तुम्ही दाखवता ब्लॉग छान असतात गणपतीच्या आगमनापर्यंत तुम्ही नक्कीच 5 लाख क्रॉस कराल❤❤❤❤stay blessed with lots of happiness and good health 😊 😊🫶🏻
अभिनंदन सुवर्णा ताई 🎉🎉🎉...अशीच नेहमी सेलिब्रेशन पार्टी चालू राहूदे ...तुमचे व्हिडिओ खूप छान असतात...नवीन शिकण्यासारखे भरपूर असते ..आम्हाला तुमच्या व्हिडिओ मधून एक positive एनर्जी मिळते ..दिवसभर कामासाठी उत्साह येतो ..आणि अजून आनंदाची बाब म्हणजे आम्हाला छान छान चवदार,चमचमीत चटण्या खायला मिळतात ,छान मस्त मसाले मिळतात ...असेच खूप सारे प्रोडक्ट आम्हाला देत रहा ...thanku 🙏
सुवर्णा ताई तुम्हाला खूप खूप मनापासून अभिनंदन व तसेच राहुल ला सुद्धा..... 🤝🎂💐🍫 तुमच्या फॅमिलीत सर्वजण खूप छान आहे पूजाने पिझ्झा आणला सगळ्यांना खाऊ घातला छोट्या भावाला सुद्धा भरवला... खूप छान👍😊❤ तुळशी वृंदावन खूप छान आहे ताई... Cake🍰 👌👌😍✨✨❤❤❤ ताई तुम्हाला yallo साडी खूप छान दिसत आहे
गुड मॉर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे तुम्ही काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा ❤🎉
सर्वगुणसंपन्न अशा गोड सुवर्णा ताईचें हार्दीक अभिनंदन. ताई तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. तुमची सकारात्मक विचार सरणी असल्यामुळे तुमच्याकडून कोणालाही positive vibes मिळणार. अशाच रहा ताई. Keep it up ❤❤❤
सुवर्णाताई खूप खूप अभिनंदन 300 के झाल्याबद्दल खूप छान पिझ्झा पार्टी तुम्ही रिप्लाय दिला मला सतत थकवा जाणवतो तुम्ही इतकं काम करून पण थकत नाहीत त्यावर काय उपाय आहे मला सांगा❤❤
Khup chaan mavshi tumchya jagevar dusare kuni aste tar ..baher jaun ..parlor visit deun .. restaurant madhe party keli asati 300k chi ..pan tumhi ya divashi chaan tulahivrundavan aanal ..ghari ch cake kela ...aani chotas ..celebration kel ..he ..tumchya kadun shiknya sarkh aahe ..ya chotya chotya ..gosti tumhi aaj kelya ..tyacha aanad ..anmol aahe ..jo fancy parties madhe kadhich milnar nahi .. Congratulations to all family members ..each of you equally contributed to achieve this milestone 🎉❤😊
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई तुमचे subscribers वाढत चाललेत.. खूप छान प्रगती होत आहे❤❤आसेच पुढे जा.... उंच गगन भरारी घ्या वी हि स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 ताई तुमचे विडीओ बघत असताना संपूच नये असे वाटते,. तुमचे ते बोलणे,, स्वयंपाक करणे मला खूप म्हणजे खूप आवडते... ❤❤all family गोड आहात❤❤❤❤❤
सुवर्णा ताई खूप खूप अभिनंदन तुम्हाला संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट मिळतो आज काल हेच दुर्मिळ झाले आहे सासर माहेर खूप छान आदर्श कुटुंब कौतुक करावे तेव्हढे कमीच होईल तुमच्या सर्व कुटुंबाचे अभिनंदन
मला वाटलंच आजचा व्हिडिओ सेलिब्रेशनचा असेल थोडाफार❤❤ खूप छान ग्रोथ होत आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खोटेपणा काही पण नसतो ओवर एक्टिंग पण नसते❤❤ जे खर आहे ते तुम्ही दाखवता ब्लॉग छान असतात गणपतीच्या आगमनापर्यंत तुम्ही नक्कीच 5 लाख क्रॉस कराल❤❤❤❤stay blessed with lots of happiness and good health 😊 😊🫶🏻
Thankyou 🥰❤️ ताई
हो खरंच लवकरच पाच लाख सबस्क्राइबर होतील ...🎉🎉🎉
👍👍👍
Good afternoon tai ganpati agaman paryant 5k suscribe howo hech Bappa cha charni prathna 😊
पूजाचं लग्न झाल्यावर घर किती मोकळं वाटलं नाहीका. मुलींच्या मुळंच घरात एनर्जी येते.❤❤
ताई नारळाच्या आकाराचा माताच घर मिळतंय त्यात दिवा लावत जा वृध्दांवन काळे व तेलकट होणार नाही तुझे खूप खूप अभिनंदन ❤,🌹🙏🏻
सागर भाऊंचा स्वभाव खरचं छान आहे अभिनंदन🎉🎊🎉🎊
अभिनंदन सुवर्णा ताई 🎉🎉🎉...अशीच नेहमी सेलिब्रेशन पार्टी चालू राहूदे ...तुमचे व्हिडिओ खूप छान असतात...नवीन शिकण्यासारखे भरपूर असते ..आम्हाला तुमच्या व्हिडिओ मधून एक positive एनर्जी मिळते ..दिवसभर कामासाठी उत्साह येतो ..आणि अजून आनंदाची बाब म्हणजे आम्हाला छान छान चवदार,चमचमीत चटण्या खायला मिळतात ,छान मस्त मसाले मिळतात ...असेच खूप सारे प्रोडक्ट आम्हाला देत रहा ...thanku 🙏
खूप खूप अभिनंदन....तुमचा साधेपणा अन् "डाऊन टू अर्थ "स्वभाव आवडतो सर्वांना... अशाच राहा नेहमी
मिस्टर खुपच शांत स्वभावाचे आहेत "देवमाणूस "
हो अगदी देवमाणूस ,नेहमी हसत मुख ...
खरंच
हो अगदी देवा सारखं आहे दादा खरंच
🌹🙏🙏
सुवर्णा ताई खूप खूप अभिनंदन 300 k झाल्याबदल❤🎉🎉आणि तुळशी वृंदावन पण खूप छान आहे .
तुळशी वृंदावन खूप सुंदर आहे..गुलबट रंगाचे वृंदावन फार छान दिसतेय..तुळस लावल्यावर अजून छान दिसते आहे..1800 ला छानच मिळाले..एकदम भारी..
Thankyou 🥰
खूप खूप अभिनंदन ताई. तुमच्या प्रामाणिक पणाचे फळ आहे.
सुवर्णा ताई तुम्हाला खूप खूप मनापासून अभिनंदन व तसेच राहुल ला सुद्धा..... 🤝🎂💐🍫 तुमच्या फॅमिलीत सर्वजण खूप छान आहे पूजाने पिझ्झा आणला सगळ्यांना खाऊ घातला छोट्या भावाला सुद्धा भरवला... खूप छान👍😊❤ तुळशी वृंदावन खूप छान आहे ताई... Cake🍰 👌👌😍✨✨❤❤❤ ताई तुम्हाला yallo साडी खूप छान दिसत आहे
गुड मॉर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे तुम्ही काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा ❤🎉
ताई तुळशी वृंदावन खुपचं छान आहे, त्यामुळे घराची शोभा वाढली,
खूप खूप अभिनंदन ताई आपलं माणूस पुढे जातंय हे बघून खूप छान वाटलं आपण नातेवाईकच आहोत❤
खूप खूप अभिनंदन सुवर्णाताई🎉❤😊
सर्वगुणसंपन्न अशा गोड सुवर्णा ताईचें हार्दीक अभिनंदन. ताई तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. तुमची सकारात्मक विचार सरणी असल्यामुळे तुमच्याकडून कोणालाही positive vibes मिळणार. अशाच रहा ताई. Keep it up ❤❤❤
Mast disat aahe Tulsi vrundavan
chan celebration.. tumhala khup shubhecha...💫
Tai khup chan celebration must tulshi rundavan must chan blog👌👌👌👌👌👌
खुप सुंदर आहे तुळशी वृंदावन 🎉🎉
सुवर्णाताई खूप खूप अभिनंदन 300 के झाल्याबद्दल खूप छान पिझ्झा पार्टी तुम्ही रिप्लाय दिला मला सतत थकवा जाणवतो तुम्ही इतकं काम करून पण थकत नाहीत त्यावर काय उपाय आहे मला सांगा❤❤
छान विडिओ अभिनंदन खूप खूप तुळशीछान❤
सुवर्णा खुप खुप शुभेच्छा.अशीच तुमची भरभराट होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना .असेच खुश रहा .
Abhinandan...Dear Suvarna tai 🎉🎉
Very nice vlog 👍🏿 congratulations 🎊🥳 happy family 🥰
खूप खूप अभिनंदन ताई तुम्हां सर्वांचे🎉🎉🎉
celebration khupch chhan 🎉🎉ashish groth hoial hi bappaachya charni prarthna 🙏🏻 video nehmipramane mastch 👌👌
Thankyou 🥰
खूप सुंदर सेलिब्रेट ❤🎉 अभिनंदन 🎉🎉
खुप छान व्हिडिओ😊❤🎉🎉
खूप खूप अभिनंदन सुवर्णाताई 🎉🎉
तई खूप खूप अभिनंदन आणि गणपती बाप्पा तुमच्यां कुटुंबाला आसेच आनंदि ठेवेल आशीच प्रार्थना करते ❤❤❤
Congratulations to ३०० k complet लवकरच १ मिलियेन होवो हीच अपेक्षा आणि सदिच्छा❤🎉🎉🎉
Khup chan ahe Tulsi vrundavan 🥰.... congratulations Tae ❤🎉
Khup chaan mavshi tumchya jagevar dusare kuni aste tar ..baher jaun ..parlor visit deun .. restaurant madhe party keli asati 300k chi ..pan tumhi ya divashi chaan tulahivrundavan aanal ..ghari ch cake kela ...aani chotas ..celebration kel ..he ..tumchya kadun shiknya sarkh aahe ..ya chotya chotya ..gosti tumhi aaj kelya ..tyacha aanad ..anmol aahe ..jo fancy parties madhe kadhich milnar nahi ..
Congratulations to all family members ..each of you equally contributed to achieve this milestone 🎉❤😊
सुवर्णाताई तुमच् खूप खूप अभिनंदन पूर्ण कुटुंबाचे अभिनंदन🎉🎉🎉
Thankyou 🥰
आम्ही पण भुगाच म्हणतो खुप छान लागतो
सुर्वणा आभिनंदन तुझी अशीच प्रगती होओ .
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई तुमचे subscribers वाढत चाललेत.. खूप छान प्रगती होत आहे❤❤आसेच पुढे जा.... उंच गगन भरारी घ्या वी हि स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 ताई तुमचे विडीओ बघत असताना संपूच नये असे वाटते,. तुमचे ते बोलणे,, स्वयंपाक करणे मला खूप म्हणजे खूप आवडते... ❤❤all family गोड आहात❤❤❤❤❤
खुप खुप शुभेच्छा सुवर्णा अशीच यशाची उंच शिखर गाठत जा तुळशवृंदावन भारी आहे ग शोभा येते घराला
Hi सुवर्णा ताई..तुमचे खूप खूप अभिनंदन..तुळशी वृंदावन खूप छान 😊 पिझ्झा पार्टी👌👌❤❤
खूप छान वीडियो अणि Congratulations.
Khup chan family ahe
Timchi 🎉❤❤❤🎉
खूप छान सेलिब्रेशन ❤
खूप खूप अभिनंदन माऊशी 🎉🎉💐💐
खूप खूप अभिनंदन सुवर्णा
Congratulations 🌼🌼🌼wowwww pizzzaaaaa.... केक.. 1...no.... सुवर्णा
Shree Swami Samarth tai 😊
तुळसी वृदावन खुप छान आहे अभिनंदन 300 k झाल्या बद्दल❤🎉🎉🎉
Wowwwwww , Ksl bhariiii ❤🔥
तुलसी वृंदावन सुंदर आहे300k झाल्याबद्दल अभिनंदन 🎉🎉
Aabhendan 🎉🎉Tuleshe vurdavan chan aahe❤❤🎉
Congratulations SUVARNA Tai
Khop khop shubheschay tai
हळदी कुंकू चडत्या क्रमात लावावे.....🎉🎉congratulations फॉर 300 k
खूप खूप अभिनंदन
खुप छान आहात
खूब खूब अभिनंदनताई🎉🎉
अभिनंदन ताई खुप खुप शुभेच्छा ❤❤🎉🎉
अभिनंदन ताई तुझी अशीच प्रगती होत राहो
अभिनंदन तीन लाख संस्कार झाले छान आहे तुळशी वृंदावन ❤🎉😊
Thankyou 🥰
अभिनंदन..🎉
Abhinandan Tai 🎉🎉
Khup khup abhinandan 🎉🎉
Khup khup abhinandan tai 🎉🎉🎉
खूप अभिनंदन ताई आता लवकरच 500 पूर्ण होणार तुम्ही खूप मेहनत घेता मस्त व्हिडियो
Congratulations once again tai,for 300 k,khup mast distiye yellow Sadi tumhala,mast kele celebration, nice vlog ❤❤❤
Thankyou 🥰
Kaku me tumchay Pooja phelsha pn lahan ahe pn mala tumchi family khup avdhti Ani tumchi natevaik pn tumhi ek ideal family ahe🎉❤
सुवर्णा ताई खूप खूप अभिनंदन तुम्हाला संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट मिळतो आज काल हेच दुर्मिळ झाले आहे सासर माहेर खूप छान आदर्श कुटुंब कौतुक करावे तेव्हढे कमीच होईल तुमच्या सर्व कुटुंबाचे अभिनंदन
Congratulations suvarna & family🎉 Tula yellow saree khup chhan diste
Khup chan celebration
300 k sathi congratulations all family you ❤️
Congratulations dear Suvarna 🎉❤ तुळस पुरूषांनी लावायची असते
वृंदावन खूप छान 👍👍👍
Congratulations
तुमच्या परीवार ला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सर्व परिवाराला सांभाळून करत आहात असे नेहमीच आंनदी रहा खुष रहा 🤝💖💝🎊👌👌👌👍👍🙌🤩😍🎈🎈🎈🎈🎈💯
🎉 .. सु वर्णा ताई तुमचे 3 लाख सप स क्य बर झाल्य बदल तुम्हाला आभीनंदन
खूप खूप अभिनंदन सुवर्णा ताई 300k झाले
Thankyou 🥰
खूप खूप अभिनंदन 🎉🎉
खूप छान केक 🎉🎉😋😋👌👌
Congrats to all of you 💐👏
Congretchulation Tai
छान आहे...
Nice celebrations 🎉🎉
Waw chan congratulation suvarna tai 💐🎂khup ch lawkr zale 300k 15 diwsat mst
Nice celebration celebration tai 💐💐
Congratulations and celebration 🎉🎉🎉
300k झाल्याबद्दल ताई तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐✨
जय श्रीराम,सुवर्णा तुमचे सगळ्यांचे तीन लाख चाहते झाल्याबध्दल अभिनंदन!शुभेच्छा!तुळशी व्रुंदावन छान दिसतेय!मसाले भात केक पिझा पांर्टी छानच!
Thankyou 🥰
Congratulations to you and your family ....tai Khup chaan Vlog ani chaan distye yellow Saree tumhala very nice
खूप खूप अभिनंदन 🎉
Mst family' bond ❤❤
Nice family
Suvarna Tai,,,300k subscribers che khup khup shubhechha tumhala,,,,khup chhan vlog hota aajcha,,,tulshi vrundavan ekdum sundar aahe,,,asech aankhi Yash tumhala milo hi deva kade prarthana 😊,,,,
Abhinandan Suvarna 💐💐
tai new yellow saree chan disat aahe .....👌
Congratulations 🥀🎂
ताई तुळशी वृंदावन खुप छान आहे तुळशी वृंदावन मुळं घराला शोभा आली मला तर खुप आवडलं तुळशी वृंदावन
Congratulations🎉
खूप खूप अभिनंदन ताई
ताई या साडीवर ग्रीन कलर च ब्लाऊज खूप छान दिसन❤❤