गजर:- आमचे गुरूदास 🙏🏻| बुवा श्री प्रमोद ना धुरी | ढोलकी- प्रणव धुरी | तबला-ओंकार धुरी आणि सहकारी.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- Use Earphones for Better Sound Experience.
श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळ
शब्दरचना / संगीत / गायक
बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी.
Mobile:- 9930978378
ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी.
/ pranav_dhuri_555
तबला:- कु. ओंकार प्र. धुरी
/ omkardhuri16
झुंजरी~कोरस:- कु. सागर राणे.
/ rlsaggi
कोरस:- कु. मकरंद तुळसकर.
/ makku__14
झांज:- श्री रोशन चव्हाण.
/ roshanpchavan
Thumbnail :- कु. प्रथमेश डंबे
/ pandgo__
शब्द:-
जय जय रामकृष्ण हरी
अमुचे गुरुदास अमुचे गुरुदास
होते प्रेमळ सोज्वळ आणिक गुणवान
त्यांनी गाजवीले त्यांनी गाजवीले
त्यांनी भजनाची मैदान ||धृ||
जन्म झाला सिंधुदूर्ग जिल्ह्यात देवांच्या देवगडात
जन्म भूमी आरे कर्म भूमी मुंबई रमले हरी भजनात
हरी ॐ ध्वनीचा उच्चार करुनी होई भजनाला सुरुवात ||१||
ओढ धरुनी हरिनामाची भजनी पोट भरुनी हसविले
कोकणकला भूषण भजन सम्राट महाराष्ट्राने गौरविले
अर्धांगीनी पौर्णिमेच्या चंद्राला लाभली साऱ्या कुटुंबाची साथ ||२||
काशिराम ज्ञानदेव लक्ष्मण भगवान असे दास केले अनेक
गाती अभंग गौळण भारुड अध्यात्माचे ज्ञान अघाद
पहाडी आवाज घुमू लागला विजयजींच्या पखवाजाची थाप ||३||
कदम पाटील पांचाळ बुवांचा भजनी मेळा रंगला
चंद्राच्या त्या चांदण्यात भजन रसिक तल्लीन झाला
गुरुदास अजरामर झाले स्मारक रुपाने आरे फाट्यावर ||४||
_________________________________________
अस्सल मालवणी भाषेतील कोकणी Tales & Memes साठी तसेच भयकथांसाठी
Instagram वर Follow करा आपल्या खुळगो पेज ला.
/ khulgo_
_________________________________________
Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier
This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier.
We are dealing in below Services....
1. Weight Loss
2. Weight Gain
3. Weight Management
4. Heart Health
5. Joints & Bones Health
6. Child Nutrition
7. Energy & Fitness
8. Sports Nutrition
If you or anyone from your near looking for any services , You can reach me.
fitcoachomkar@gmail.com
Happy To Help You ☺️
#गुरूदास #कोकणकलाभूषण #बुवाश्रीचंद्रकांतकदम
Gurudas | Kokankala Bhushan | Chandrakant Kadam Buwa | Chandrakant Kadam Bhajan| Pramod Dhuri | Pramod Dhuri Buwa | Pramod Dhuri Bhajan | Pranav Dhuri | Pranav Dhuri Pakhwaj | Omkar Dhuri Tabla
नमस्कार 🙏🏻
कमेंट मध्ये “जय गुरूदास” लिहून गजराबद्दल तुमचे अभिप्राय जरूर कळवा.
जय गुरुदास.. माऊली, सुंदर सादरीकरण..👌💐❤️💥👏
लयभारी बुवा
जय गुरुदास.. त्रिवार नमस्कार...एकंदरीत गुरुदास मुर्ति डोळ्यासमोर ठेवून आपण ज्या ताकदीनं व प्रेमाने गायन केलात त्याबद्दल आपणांस व भजन मंडळ,तबलावादक व पखवाज वादक यांना सलाम.
खरंच!!डोळ्यासमोर गुरुदास उभे केलात. नमस्कार नमस्कार नमस्कार ..नमस्कार..नमस्कार..❤❤❤❤❤❤
जय गुरुदास
गुरु समान कुणी नाही सोयरा, गुरु विन नाही थारा
गुरु दासांचरणी प्रणाम
जय गुरुदास 🙏🙏 सुंदर गजर
लय भारि माऊलि जय गुरूदास
Guruvary Kadam buwanchi aathavan zali 💐💐🙏🙏
रंजक रचना सूंदर सादरीकरण गुरुमाऊली👏👏👏👏
जय गुरूदास, अप्रतिम
🙏🙏 " जय सदगुरू " 🙏🙏
Jay gurdas Ramkrishna hari
जय गुरुदास
खूपच छान माऊली
ऑल टाइम फेवरेट
Jay gurdas rankrishna hari 🙏
अतिशय सुंदर बुवा मस्त छाण आयोजन असेच नवनवीन सादरीकरण करत आहात बुवा मस्त छाण
जय गुरुदास खुप छान माऊली
Lay bharich.buwa.sunder.gajar
Apratim
वा बुवा खूप छान मस्तच
जय गुरूदास🙏
खूप छान माऊली
खूप खूप छान माऊली ❤😘
Dhuri brothers you are great
अप्रतिम माऊली..
🙏जय गुरुदास🙏
मस्त बुवा... खुपच छान गजर....
बुवा मस्त तबला वादन आणि ढोलकी वादन अप्रतिम जबरदस्त
जय गुरुदास लय भारी बुवा
👌👌😌
खुप छान गजर आणि अप्रतिम रचना👌👌👌
वा बुवा खुप सुंदर सकाळचे5.45 झाले तुमचे भजन ऐकतोय
jay gurudas very nice
रचना लय भारी बुवा 👌
Jay Gurudas
खुप छान खुप सुंदर बुवानु तुमच्या कंठात सदैव श्री देवी सरस्वती चा वास राहो आणि या सुरांची गोडि दिवसेंदिवस वाढत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो भजनप्रेमी दिलीप जगन्नाथ बने
जय गुरुदास
फार छान रचना ,सूंदर गायन
माझी गुरूमाऊली प्रमाणे लाभलेले सुप्रसिद्ध भजनसम्राट श्रीमान प्रमोदजी धुरी बुवा खरोखरच आज वै. चंद्रकांत कदम बुवा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभली
वाह उस्ताद वाह अतिशय सुंदर धुरी बुवा तुम्हाला मनःपुर्वक अभिनंदन नमस्कार मंडळी तुळस सावंतवाडा वेंगुर्ला जय पांडुरंग हरी विठ्ठल
जय गुरूदास🥰🥰😍🚩🙏angavr kata aala aikun khupch chhan🚩🙏
अतिसुंदर जय गुरुदास🚩🚩🙏
दादा मस्त
बुवा सुंदर छान 😍
जय गुरुदास 🙏🏻🌹अप्रतिम रचना त्या व्यक्तीमहत्वाला साजेशी !!!!!!!
धुरी ब्रदर्स वादक आणि कोरस पण खूप छान आहे 🙏💞💞💞💞💞💞💞
जय गुरुदास........
अप्रतिम बुवा
जय गुरुदास खुप सुंदर❤️❤️❤️
जय गुरूदास
अप्रतिम गजर माऊली
प्रणव ओंकार छान संगीत साथ
खूप सूंदर💐👌
जबरदस्त माऊली
जय गुरदास
जय हरि माऊली
अप्रतीम सर्वकाही
रामकृष्ण हरी🙏जय गुरूदास , व्वा व्वा लय भारी👌
जय गुरुदास सुंदर वाक्य रचना अप्रतिम बुवा लय भारी
👏खुप छान, संगीत सात, रोशन बुवा चकवा मस्त.
अप्रतिम बुवा
जय गुरुदास💐 अप्रतिम लय भारी 👌👌👌
🙏जय गुरूदास🙏 अतिशय सुंदर काव्य 🥰
❤️❤️
*सन्माननीय श्री प्रमोद धुरी बुवा यांनी "आमचे गुरुदास" हा विषय घेऊन सुप्रसिद्ध भजन सम्राट व गुरुदासांच्या सुप्रसिद्ध शिष्यांच्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल श्री प्रमोद धुरी बुवा यांना धन्यवाद.आपल्या गुरुवर्यांबद्दल आदर व आदर्श आजच्या भावी नवोदित कलाकारांना निर्माण व्हावा अशा पद्धतीने रचना व गायन केले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻*
वाह जाम भारी बुवा मन अगदी भरून आले जय गुरूदास
Jai gurudas
Excellent extra ordinary
Khupach Chan
👍👌👌👌👌👍
खुप सुंदर अप्रतिम
"जय गुरूदास' खूप छान वादन आणि अप्रतिम गजर🙏🌠
मस्त बुवा लय भारी गजर मनापासुन आभारी
Khup Sundar
व्वा वा अति सुंदर अतिशय सुंदर माऊली खूपच शान मनापासून तुम्हाला अतंकरणातून नमस्कार 🙏🙏🙏👍👍
जय गुरुदास खुप छान गुरुजी गजर खरच कोकण कला भुषण गुरुदास चंद्रकांत कदम बुवांची आठवन आली
खूप छान बूवा मंडळी पण छान वाजपी पण.छान वाजवतात खूप छान
जय गुरुदास 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गजराबद्दल बोलावे तेवढे कमीच पडेल
गजर भारीच होता मन प्रसन्न झाले ऐकून
तबला साथ आणि ढोलकी साथ पण मस्तच तसेच कोरस साथ पण अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
From khulgo member आणि एक भजन रसिक 🙏🏻🙏🏻
या गजरात आज मला कदम बूवा दिसले खूप छान
जय गुरुदेव
Mast🙏🙏🙏🤘👌👌👌👍👍👍
॥जय गुरुदास॥खरोखरच हा गजर ऐकून धुरी बुवा अंगावरशहारे आले खूप छान झाला आहे👌👌👍👍
Kup masta bhajan aavaj eikun kup masta vatle coras cha aavaj masta aaha ...
From khulgo family member
👌👌🙏🙏💐💐
छत्रपती शिवाजी महाराजचं भारुड पण विडिओ करा माऊली ते पण खूप छान आहे
प्रेरणास्थान जय गुरूदास 🙏 खूप खूप छान बुवा गायन वादन अप्रतिम सुंदर कोरस मस्त ❤️🙏
जय गुरुदास
Jay gurudas 🙏❤
जय गुरुदास 🙏
जय गुरुदास
जय गुरुदास
जय गुरुदास ❤️🙏🙏🙏