दोन्ही कलाकारांची संगीतावर पूर्ण प्रभुत्व आहे. चंद्रकंस आणि मधुकंस स्पष्ट आहेत. दोघेही पुढच्या दशकातील महान कलाकार असतील
💯💯💯🙏🙏
Superb
वाह.. वाह.. ज्ञानेशजी 👌👌
🙌🏻🙏🏻🙌🏻 bhari
ज्ञानेश दादा खुप छान
👌👌👌👌
खुप छान ज्ञानेशजी
दोघांनी वेगळे राग गायचे आणि त्याचा विस्तारही ताना घेऊन वेगवेगळा करायचा तेही एकाच वेळी समोरासमोर ,👌👌👌👍
ज्ञानेश दादा छान
Nice Dnyanesh Dada ❤️