कु ताई बिरा दडस हिचे उत्तुंग यश💐💐
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024
- टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावची सुकन्या कुमारी ताई बिरा दडस हिने महाराष्ट्र राज्य आयोग सेवा परीक्षा 2023 या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. तिची महानगरपालिका उप आयुक्त वर्ग १पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले
रंजना कोळेकर 🎉🎉
Congratulations🎉
🌹🌹🌹
Congratulations on your incredible success. I am incredibly proud of you.
Congratulations 💐👌🙏
Congratulations 💐
Congratulations 🎉