तलासरी-उधवा || आरोग्य केंद्रात रुग्णाच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मद्यपी शिपाईचा व्हायरल व्हिडिओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 39

  • @surajmali4065
    @surajmali4065 ปีที่แล้ว +23

    पालघर तालुक्यातील सरकारी दवाखान्यातील परीस्थिती खूप वाईट आहे म्हणून सर्व गरजू लोक गुजरात / सेल्वास मध्ये जातात त्या ठिकाणी आरोग्य सेवा ही खूप छान आहे.

  • @saru14creation
    @saru14creation ปีที่แล้ว +9

    पालघर मध्ये हेच चालू आहे शासनाने तातडीने निर्णय घेतला पाहिजे गरिबांच्या जीवासी खेळ करत राहतात ?

  • @mr__sai884
    @mr__sai884 ปีที่แล้ว +8

    पालघर जिल्ह्यांत आदिवासी आमदार खासदार असुन पण आदिवासीचे होतात हाल ही अत्यंत गंभीर आहे पालघर जिल्ह्यांत दवाखाने उभारण्यात आले परंतु तिथं वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसतात तर कधी मशीनरी नसतात तर कधी डॉक्टरांची अरेरावी सहन करावि लागते असे अनेक प्रश्न आहेत यासाठी प्रयत्न विधानसभेत व्हायला हवेत परंतु अशा कोणताच खासदार किंवा आमदार आवाज उठवताना दिसत नाही

  • @moviescut1509
    @moviescut1509 ปีที่แล้ว +5

    तलासरी तालुक्यातील उधवा गावात जे सरकारी दवाखान्यात डॉक्टर व कर्मचारी आहेत ते गोरगरीब (आदवासी जनतेबरोबर नीट वागत नाहीत) त्यांना Attitude खुप आहे

  • @varliBOSS.V.V
    @varliBOSS.V.V ปีที่แล้ว +5

    याला कडून याच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @vishwnathghegad3402
    @vishwnathghegad3402 ปีที่แล้ว +7

    हे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चालते

  • @Rk67814
    @Rk67814 ปีที่แล้ว +8

    सगळ्या ठिकाणी हेच चालू आहे. यामध्ये काही नवीन नाही.कारण आमच्याकडे सुद्धा हीच परिस्थिती आहे.

  • @santoshgava1116
    @santoshgava1116 ปีที่แล้ว +4

    Palghar talukyat sarv sarkari kame ashich chalatat

  • @WarliB5911
    @WarliB5911 ปีที่แล้ว +3

    Sir mi shear Karu ka?

  • @varliBOSS.V.V
    @varliBOSS.V.V ปีที่แล้ว +3

    बघु किती दिवसांनी कारवाई करतात आणि किती महिने लागतात

  • @jayvantbarga869
    @jayvantbarga869 ปีที่แล้ว +2

    मी बघितला आहे याला

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 ปีที่แล้ว +2

    कारवाई झाली पाहिजे.

  • @pradeephadal5148
    @pradeephadal5148 ปีที่แล้ว

    साहेब पेसा कायद्या नुसार भरती करा स्थानिक उमेदवार

  • @varliBOSS.V.V
    @varliBOSS.V.V ปีที่แล้ว +2

    Ajuun pagar vadhava hayncha ethe majur rakhadtoy 12tas Kam karun

  • @sdfunnyvdo84
    @sdfunnyvdo84 ปีที่แล้ว +1

    Yala jababdar amdar ani etar adhikari ahet.

  • @ajaychaudhari8995
    @ajaychaudhari8995 ปีที่แล้ว +2

    सगळे दवाखान्यात असेस असते सर त्याचेवर कारवाई करा

  • @DarshanaSavara-rv4sm
    @DarshanaSavara-rv4sm ปีที่แล้ว +3

    Karvai zalich pahije

  • @skstaradivasi9039
    @skstaradivasi9039 ปีที่แล้ว

    असे डॉक्टर वर कारवाई झाली पाहिजे

  • @ajayvaduajayvadu3105
    @ajayvaduajayvadu3105 ปีที่แล้ว +2

    Yana कारवाई केली पायजे

  • @jayvantbarga869
    @jayvantbarga869 ปีที่แล้ว +4

    हे व्यक्ती हमेशा पिऊन असतो

  • @ramumere5315
    @ramumere5315 ปีที่แล้ว +2

    👌👌👍🙏🙏

  • @bharatjadhav9677
    @bharatjadhav9677 ปีที่แล้ว +1

    सर्व पालघर मध्ये असच चालते

  • @vishwnathghegad3402
    @vishwnathghegad3402 ปีที่แล้ว +2

    करायलाच पायजे

  • @arvindvadu192
    @arvindvadu192 ปีที่แล้ว +2

    Talasa rh la sudha ekda bagha

  • @sadanandbhujada7830
    @sadanandbhujada7830 ปีที่แล้ว

    Kasa sarkari hospital madhe pan khup dadagiri ahe

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 ปีที่แล้ว

    एकाच ठिकाणी नोकरी करांना, दोन दोन ठिकाणी नोकरी करतातं.

  • @thakarethakare6264
    @thakarethakare6264 ปีที่แล้ว +1

    Ase shipai kadhun taka.

  • @pranitp9403
    @pranitp9403 ปีที่แล้ว +2

    Gariban chya jivashi khel ha...

  • @mrkailashpawar4653
    @mrkailashpawar4653 ปีที่แล้ว

    Kailash Pawar

  • @जयमहाराष्ट्र-ख8ङ
    @जयमहाराष्ट्र-ख8ङ ปีที่แล้ว +6

    हाकलून लावा