''भलेभले होऊन गेले पण शिवराय दुसरे झालेच नाहीत मराठ्यांचे ते छत्रपती दिवस उजाडला आणि त्यांची आठवण नाही झाली...असे कधी झालेच नाही '' राजेचं राजपण कालपण, आजपण आणि उद्यापन. जय शिवराय.๑۩۞۩๑ अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत , छञपती शिवरायांना मानाचा मुजरा !!!!
धन्यवाद असेच सुपरहिट गाणे, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचेवर प्रत्येक वर्षी जयंतीच्या व शिवराज्याभिषेकाच्या वेळी करा. की प्रत्येक मराठी माणसाला तर ते आवडलेली पाहिजे परंतु ते गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गाजले पाहीजेत. व छत्रपती चांगला इतिहास जगाला समजला पाहिजे भावानो.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्वदनीय जगाचे आराध्य दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन
कोणी आहे ना नुसती भक्ती दाखवते आणि नाही दुसऱ्या दिवशी झेंडे पडतात हे पडतात ते पडतात पण नाही ज्या दिवशी जोर घ्यायचा त्या दिवशी जोर देतात बाकी काही नाही असे कोणत्या देवाला असे मान मनातून ठेव जिथे आठवण आली पाहिजे आणि लाडू आला पाहिजे की अशी आमचे देव वारून गेले रे वारून गेले आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे असं आपण मराठा म्हणून घ्यायचा आणि आज पासून सगळं गदळवायला सोडून द्यायचं आणि चांगलं😭😭😭😭😭😭
गान ऐकल्या नंतर गर्वाने छाती भरून आली अंगावर काटा उभा राहिला माझ्या राजाचं कौतुक किती ही केले तरी या जगात शब्द अपुरेच पडतील 💪🙏 सर्व गायक टीम चे खूप खूप आभार
प्रत्येक स्वाभिमानी सर्व दृष्टीने योग्यता धारक तरुण तरुणींच्या मनगटात आणि आचरणात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जिवंतच आहेत,याची जाणीव सदर गीत पाहिल्या वर व ऐकल्यावर होते.धन्यवाद.
लढ म्हणता म्हणता लढले,, गड किल्ल्यांच्या पायथ्याशी लाखो मावळ्यांचे रक्त सांडले,स्वतःचे प्राण अर्पण केले, पण माघे नाही सरले, कारण त्यांना माहित होते आपल्या पाठी उभे छत्रपती शिवाजी राजे भोसले,जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम🚩
कुत्र्यासारखं जातिवर नाही तर मर्दासारखं मातीवर प्रेम करतो आम्ही. कारण शिकवण आमच्या राजेचे. जातीवाद नाही केली प्रजेचे. शिवबाचे मावळे आम्ही नाही कुणाची भिती.💪💪💪 आमच्या पाठिशी फक्त छत्रपती👑.. फक्त छत्रपती 👑..फक्त छत्रपती👑..... जय जिजाऊ जय शिवराय.
राजे पुन्हा जन्माला या तुम्ही आले की सार जग सुधारेल om nam shivay
Sir khupch bhari gayle 🙏🙏👌👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मराठी भाषा म्हटली की नाद नाही करायचा फक्त मराठी कारण महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महराजांनी दिलेली भूमी
😅
Hasayla ky zal lavdya @@SohamBhondve
जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
Fkt Maharashtra nhave tr akha hindustan❤🚩
जगातील सर्व देशांचे संरक्षण दल, शिवरायांच्या युद्ध नितीचा सतत अभ्यास करत आहेत.
गाना तो समझ नहीं आया लेकिन बहुत गर्व महसूस हुआ सुनकर
जय श्री राम जय भवानी जय शिवाजी
जाति पाति का छोड़कर
सारे हिन्दू रहेंगे एक होकर
टमटसभणसठ
sahi bhai be hindu be unite............
@@Atulpandey415-x4r jai Shree RAM
HAR HAR MAHADEV.........ak rahange to safe or majbut rahenge.............
@@akashghogre3302
अतुल पांडेय अयोध्या यूपी
@@Atulpandey415-x4r bhai me nagpur MH
आज हि प्राण द्यायला तयार आहे शिवरायांन साठी. जय एकलव्य
''भलेभले होऊन गेले पण शिवराय
दुसरे झालेच नाहीत मराठ्यांचे ते छत्रपती
दिवस उजाडला आणि
त्यांची आठवण नाही झाली...असे कधी झालेच नाही ''
राजेचं राजपण कालपण,
आजपण आणि उद्यापन.
जय शिवराय.๑۩۞۩๑ अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,
छञपती शिवरायांना मानाचा मुजरा !!!!
😢T
Hone shakyyy pn nhi surya chandra ekch ahe tse aapl daivat ekch hot ahe rahil Maharaj
धन्यवाद
असेच सुपरहिट गाणे, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचेवर प्रत्येक वर्षी जयंतीच्या व शिवराज्याभिषेकाच्या वेळी करा.
की प्रत्येक मराठी माणसाला तर ते आवडलेली पाहिजे परंतु ते गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गाजले पाहीजेत. व छत्रपती चांगला इतिहास जगाला समजला पाहिजे भावानो.
माणूस कितीही खचला असेल तर, छत्रपती शिवाजी महराजांचे गाणी आणि पोवाडे ऐकलं तर 100% आत्मविश्वास येतो.
जय भवानी जय शिवराय
Dsu
😅@@SusanSahu.
Nav ghetale tri positive energy bhetate divsachi suruvatch Devach ( Maharaj) nav gheun hote
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्वदनीय जगाचे आराध्य दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन
खुपच सुंदर गीत भाऊ खुपच छान अजून असेच छान गीत आपण गावे हिच ईच्छा
जय जिजाऊ जय शिवराय
Shubham Shinde Patil मराठा
Sh
दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
Shubham Shinde Patil
Shubham Shinde Patil q6f8f
शिवरायां सारखे महाराज नभूतोः न भविश्तीः
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ज्या माऊलीने शिवबा सारखे महान पुत्राला जन्म दिला त्या आपल्या जिजाऊंना मानाचा मुजरा 🙏धन्य ती माऊली
Ho bhawa ❤
A aaaaaage one @@durlabhstaylo1487
llllllllllllll
"जय शिवराय"...!!
अप्रतिम गायन,गीत व अंगावर शहारे आननारे अप्रतिम असे संगीत .great performances by all team ..
lyrics, music, singing सगळंच खूप छान जमून आलंय! अशीच गाणी ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!💐
बघतोय काम मुजरा कर मोड़ें पण वाकणार नाही ही मर्द मराठ्याची जाता आहे
अप्रतिम आवाज आहे तुमचा
असेच यश तुम्हाला लाभो व आपल्याकडून अजुन गाण्या मार्फत शिवरायांची सेवा व्हावी अशी शिवचरणी प्रार्थना
,,माझी पण प्रार्थना आहे.
काय #अप्रतिम गाणं तयार केले आहे.......🚩🚩🚩🚩जय #शिवाजी जय #संभाजी
गगनभेदी नजर ज्याची ,
पहाडासम विशाल काया ,
धगधगता सुर्य हि झुकतो आणि वंदितो..........🚩 प्रभु शिवराया 🚩🙏 जय भवानी जय शिवाजी
राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
काय माहिती नाही पण
छत्रपतींच नाव घेतल की अंगावर काटा उभा राहतो
खरच
जय शिवराय
Very. Nice. Song
Jay shiray
Barobar Aahe Bhau
सागराच पाणी कधीआटणार नाही
माऊली ची माया कधी तुटणार नाही
हा जन्म का हजार जन्म झाले तरी
नाद शिवरायांचा कधी सुटणार
नाही
Arun Waghmare sattra
aniket
जय शिवराय
बरोबर
jay shivaray jay maharashtra
Jay shivray.....creative song ......proud to being Maratha
छत्रपती शासन......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर गाणे आहे.......
दैवत छञपती.....
शिवसाम्राज्य प्रतिष्ठान. टापरेवाडी.
जय भवानी जय शिवाजी
akshay
akshay sirsat baba
Akash pawar
Prashant Tapare nice
जय भवानी जय शिवाजी
महाराज आपणास त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
खरचं खुपच सुंदर आवाज आहे दादा तुमचा❤️🔥🙏
गान ऐकल्यावर एकदम जोश येतो ❤️💯
जय भीम ❤️ जय शिवराय❤️
Right
⁰प्प0
जय भीम, जय शिवराय, जय शिवराय.
जय जिजाऊ जय शिवराय.
खूप कष्ट घेतले शहाजी राजे आणि जिजाऊ माता यांच्या कार्याला मुजरा व छत्रपतींना मानाचा मुजरा जी.
रविंद्र भाऊ एकदम कडक आवाज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
shj
shivaji Maharaj
There was in my possession or j
only Maratha
Sagar Patil छञपताॅओ
साऱ्या जगात एकच दैवत छत्रपती शिवराय आमचे ज्यांचा आदर्श अनेक महापुरुषांनी घेतला आहे
Good nice
दैवत छत्रपती ,शिवाजी चे दुशमन आम्हाला नाही कुनाची भिती
।। जय शिवराय ⛳ जय जिजाऊ ।।
महाराष्ट्राच्या मातीत ग्रंथना शिव छत्रपती आहे
छत्रपती शिवराय चां विचार मनात घेवून सर्व जाती धर्म चा मान ठेवु
लगरजटवुीानक९
लय भारी! दैवत छत्रपती- जय भवानी जय शिवाजी.
कडक गाणं आहे भाऊ
जय भवानी जय शिवाजी
सर्वात भारी 19 फेब्रुवारी
Vinayak Shirsat
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivray bro
एकदम कडक जय शिवराय
कोणी आहे ना नुसती भक्ती दाखवते आणि नाही दुसऱ्या दिवशी झेंडे पडतात हे पडतात ते पडतात पण नाही ज्या दिवशी जोर घ्यायचा त्या दिवशी जोर देतात बाकी काही नाही असे कोणत्या देवाला असे मान मनातून ठेव जिथे आठवण आली पाहिजे आणि लाडू आला पाहिजे की अशी आमचे देव वारून गेले रे वारून गेले आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे असं आपण मराठा म्हणून घ्यायचा आणि आज पासून सगळं गदळवायला सोडून द्यायचं आणि चांगलं😭😭😭😭😭😭
गान ऐकल्या नंतर गर्वाने छाती भरून आली अंगावर काटा उभा राहिला
माझ्या राजाचं कौतुक किती ही केले तरी या जगात शब्द अपुरेच पडतील 💪🙏
सर्व गायक टीम चे खूप खूप आभार
करु तर भगव्यला सलाम
नाही कुनाच्या बापचे गुलाम
जय भवानी जय शिवजी
Barobar jay shivray
वा वा
नितीन राजे पवार आमदाबाद
👌👌👌🚕👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
कोण बनवलं
जय भिम 💙🙏🏼 जय शिवराय 🧡🙏🏼
🚩 गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩
🚩 जय भवानी 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय महाराष्ट्र 🚩
हृदयाला भिडल भाऊ गाणं ... जय शिवराय
Jai Bhavani Jay Shivray
Ek Maratha Lac Maratha
अप्रतिम गीत आहे. असेच पाठवा हिच इच्छा. जबरदस्त.
जय शिवराय
जय शंभूराजे
प्रत्येक स्वाभिमानी सर्व दृष्टीने योग्यता धारक तरुण तरुणींच्या मनगटात आणि आचरणात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जिवंतच आहेत,याची जाणीव सदर गीत पाहिल्या वर व ऐकल्यावर होते.धन्यवाद.
"एक मराठा लाख मराठा "जय छत्रपति शिवाजी महाराज की जय
खूप छान भाऊ
स्वराज्यासाठी केल्या सर्व एकत्र जाती वा
हृदयात फक्त शिवराय.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🥰
🐎👌🏘
@@sureshlohate586 n
pkljojik
Ll
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏🙏🙏🚩🙏
Nice song
छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय शंभूराजे
..लय भारी...भारी...लय.भारी...👌👍
जय जिजाऊ.. जय शिवराय👌👍जय महाराष्ट्र।।
?mm?mmm?mmmmmmmmm n.mm., ..,7tx9nblblbbmmmmh78
1.नंबर. गाने. आहे.छञपती.शिवराय. की.जय.जय.भवानी. जय.जिजाऊ.जय.शंभुराजे
Raje kadak.. Pn raje shiva che bakt hote so... Om nam shivaay
🚩
लढ म्हणता म्हणता लढले,, गड किल्ल्यांच्या पायथ्याशी लाखो मावळ्यांचे रक्त सांडले,स्वतःचे प्राण अर्पण केले, पण माघे नाही सरले, कारण त्यांना माहित होते आपल्या पाठी उभे छत्रपती शिवाजी राजे भोसले,जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम🚩
मी मावळा कवी दिनेश देशमुख
गायकी व पार्श्वसंगीत सर्वच अप्रतिम 🚩👌 आपल्या सर्वच टीमचे हार्दिक अभिनंदन ! 💐🙏
१ नंबर गायलं आहे भावा मनाला झुलवुन टाकलं भावा
खरंच हे गाणं ऐकून खूप अभिमान वाटतो. अंगला काटे येतात
जय भवानी जय शिवराय
एक नबर भावा खुप छान खुप छान आनखी नवीन गाने बनवा
आमचा तर रकतातच शिवबा आहे नाद करायचा नाय
Nice
साँग ठोकुन छाती
देव माझा
राजा शिवछत्रपती
देवांचा राजा माझं राज शिवाजी महाराज ❤️😍❤️😍🚩🚩🚩
सर्वात उत्कृष्ठ आणि उत्तम गाणं आहे...👌👌👌
जय जय भवानी जय जय शिवाजी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र
एक नंबर गाणं .... आवाज, म्युझिक, शब्द रचना एक नंबर
१ नंबर स्वाग 🚩जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩
t
Avinash Thakare प् ठभ
Avinash Thakare but
माझ्या जीवनातील सगळ्यात आवडतं गाणं ऐ गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही जय शिवराय जय शंभूराजे
Khup khup Chan dada daivat JAY HIND JAY Shivray
जय जिजाऊ, जय शिवराय
त्रिवार मानाचा मुजरा
Pavan Rathod
@@vijaygagare4342
Jay Shivray
एकच राजे शिएछत्रपति माझे...🚩🚩🚩
omkar sakure hai shivray🚩🚩🚩🚩
ङङठछ
छान
दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती 🙏खुपच सुंदर ओळ आहे.जय शिवराय जय शंभुराजे 🙏
Hi
@@vimaljadhav4605 औढृलढभलरब दधिची
थतडयथललखरक्षग
L
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩
सर्व शिवप्रेमी,शिवभक्तांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
असा राजा होणे नाही
जय भवानी जय शिवाजी
Hote na sambaji maharaj
Doni pan dev aget
घर
Llllllllllllllllllllppllll
@@yashkhandekar5737 उ
जगातील आज पर्यतच सर्वात भारी गाण आहे... दैवत छत्रपती .... त्रिवार मानाचा मुजरा....
hi
धन्यवाद
Sharad Kasabe Sir ajun song kada shivraynch ani tumch song jgat gajo ashi prathna shivraya charni.
jay shvray
vedant Muley abhishek Muley shivam
Khup Chan vishalbhai
Jaybhavani ,jayshivray
Kai sundar stuthi kelit tumhi sarvanni tumchya awaajat Maharajaanchi
🙏🙏⛳⛳⛳⛳ khoopach chaan 1 number
Krishna shitole
🙏🙏👋👋👋🌷🌷
Appreciable song of my lord Shivray..
खरच कडक गान आहे 1 नंबर।
जय भवानी जय शिवाजी ।
जय शिवराय।
जय जिजाओ।
जय शंभूराजे।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
FUN MAKERS
FUN MAKERS दैवत छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शंभु राजे
Supar
Jai sivaji maharaj ki
daivat Chhatrapati Hai song Khoob mast hai❤️❤️
जय जिजाऊ जय शिवराय ........लय भारी ...
यालाच म्हणतात मराठी लोक
गर्व आहे की मी मराठा असल्याचा एक मराठा लाख मराठा
Maloji Palde
Maloji Palde वररयतभमरथ
Is number par
1num..
⛳मराठा⛳
⛳⛳जय शिवराय⛳⛳
अप्रतिम खूप सुंदर आवाज आहे
छान गीत गायले आहे..भावा.....शुभेच्छा ..महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद.
nice
nice
+Shard Ingale खुछछानआहे
धन्यवाद
ayub shaikh
आम्हाला गर्व आहे आणि माज पण आहे मराठा असल्याचा, दैवत छत्रपती 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Very very nice song 👍👌. Jay. Shivaji. Jay. Bhavani🙏🙏🙏🙏
जय भवानी!जय जिजाऊ!!जय शिवराय 🚩🌹🙏🏻
खूप छान रचना आणि गायन , गाणं ऐकून स्फुरण चढते. धन्य वाटते की महाराष्ट्रात जन्म झाला.
कडक.
जय भवानी
जय शिवाजी. 👌👌
जय शिवाजी लिहून महाराजांचा आपमाण करु नये फक्त जय शिवराय असे लिहायचं
आमच दैवत छत्रपती🚩
आमच दैवत छत्रपती
pcl the the
daivat chatrapati MP3 song
Shrikrashana nidvanche
NICE SONG
Jai shivaji jai bhavani ❤🚩 Year 19 Feb 2024
कुत्र्यासारखं जातिवर नाही तर मर्दासारखं मातीवर प्रेम करतो आम्ही.
कारण शिकवण आमच्या राजेचे. जातीवाद नाही केली प्रजेचे.
शिवबाचे मावळे आम्ही नाही कुणाची भिती.💪💪💪
आमच्या पाठिशी फक्त छत्रपती👑.. फक्त छत्रपती 👑..फक्त छत्रपती👑.....
जय जिजाऊ जय शिवराय.
Mast
@@gajananjoshi2874 the, परतिके
Bhai nadach kela tu coment takun
भावा काय आवाज आहे यार तुझा...
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभुराजे 🚩
Khupch chan aawaj ahe 👌🙏
@@amrutakale3882 Hona yaar
एक मराठा लाख मराठा
जय भवानी जय शिवाजी
गर्व आहे आम्हाला अम्ही मराठी मावळे
komal Pawar How
Hii
Hiii
Ekach Naav fakt Shivaji Maharaj. Jai Shivray
@@krishnashirke88 Aa
शिवरायांचं गाणं ऐकल्यावर जोश येतो
खूप मस्त... शब्द कमी पडतील एवढा भारी गीत आहे.... मानाचं मुजरा माझ्या राजाचा चरणी... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.... 🙏🚩🚩👍👍
खूप छान गाणे गात आहे मला तुमचे गाणे खूप आवडते
Jay bhim Jay shivraje🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर भावा
जय भीम
जय शिवराय
Nice song me marthi mulgi kay gan ahe kharch khup chhan he gan ekal na tar shivaji maharajanchi aadvan yete khar
खुप सुंदर भाऊ जय शिवराय
राजांच गित महनल्यावर
आंगाला काटा तर
तर येनारच जय शिवराय
अतिशय सुंदर . अंगावर शहारे आणणारे.. गीत.. धन्यवाद...
Aaj 19 Feb 2022 la kon he song aikat aahe like kara🚩 Jay Bajavni Jay Shivaji🚩
आमचे दैवत छत्रपती
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
I am शिवभक्त really proud of जय शंभू जय शिवराय जय जिजाऊ.
L
Pp
Hrgfhggfu
@maratha gaming 🎉
@@kishornighot8783 to qe v
साऱ्या जगाला भारी 19 फेब्रुवारी
swayam nikam
@@amanpanday853 dbnd
दैवत छत्रपती
harish patil
ᒍᗩY ՏᕼIᐯᖇᗩY