तुम्ही काय बी म्हणा ! हे म्हणजे लई भारी हो... एकदम बेस्टच बघा👍 आता एकदा समजलं. पीठ मळून झाल्यावर जास्त वेळ ठेवायचे नाही हे महत्त्वाचे. कामच झालं बघा. रेसिपीबद्दल तुम्हाला धन्यवाद 🙏
वनस्पती तूप कधीच वापरु नये कारण त्यात प्राण्यांची ची चरबी असते हे तुम्हाला माहिती नाही का , माझ्या शब्द श्रंखले मध्ये प्रश्नार्थक चिन्ह नाही . कृपया माफ करा
What does it take to add subtitles for non Indian, global viewers? Why not make it easy and show care for other audiences ? Those are interested in Indian cooking? 💁🏻♀️💁🏻♀️💁🏻♀️💁🏻♀️🇨🇦🇨🇦
तुम्ही काय बी म्हणा ! हे म्हणजे लई भारी हो... एकदम बेस्टच बघा👍
आता एकदा समजलं. पीठ मळून झाल्यावर जास्त वेळ ठेवायचे नाही हे महत्त्वाचे. कामच झालं बघा. रेसिपीबद्दल तुम्हाला धन्यवाद 🙏
मी तुम्ही दाखवलेल्या केळ्याच्या पुऱ्या आजच करून बघितल्या खूपच खुसखुशीत झाल्या घरच्यांना सुद्धा खूप आवडल्या
खूप छान रेसिपी! सांगण्याची पद्धत सुद्धा व्यवस्थित की काही शंका रहात नाही!
Hi....Anjali tai mi aajach kelichi puri keli khupach chan zali hoti ...mazhya mulana pn khup avadali. Tysm tai🙏
खुप छान झाल्या मी आजच केल्या केळ्यांचा सदुपयोग झाला धन्यवाद ताई
Wow so delicious puri...I will definitely try..
ताई तुमचा आवाज आमच्या एक नातेवाईक आहेत त्यांच्या सारखाच आहे. आती तुम्ही बनवलेल्या पुर्या खुप छान आहेत
मस्तच खुप छान
Bhasha Khuppach Sundar Aahe......
खूप सुंदर माहिती आहे पदार्थ सुंदर.
मी रेसिपी बघितली आणि आजच लगेच केल्या. खूपच छान झाल्या. चहाबरोबर खायलासुद्धा शिल्लक राहिल्या नाहीत. 👌
मनापासून धन्यवाद
Mi banvle aaj khup chan information dilit
Khupach chhan
Khupch sundar
So sweet recipe thank you ❤
आज मी पुऱ्या करून पाहिल्या खरंच खूप छान झाल्या तेलही फार कमी लागले
Aj nakki Karen khup Chan ahe recipe
Khup Chan
Wow khupch Chan zali puri yummy 👍
Ki
खूप छान रेसिपी
छान आहे सांगण्याची पद्धत... ओला नारळ घेतला तर चालेल का
Same question
वा मस्तच
मी आज पुर्या केल्या. छान झाल्या. टम्म फुगल्या.
Khup sundar Puri
Mazyakde keli shillak hoti mhanun mi pn banvnar ata😁♥️
Very nice recipe
खूप छान पुरी झाली
खूप छान रेसिपी आहे.
मस्तच
Nice
खूपच छान पदार्थ बघायला मिळाला .व मी तो आजच बनवला. खूप छान झाला .सगळ्यांना आवडला.Thank u
छान रेसिपी
Khup sunder ek no.puri
छानच रेसिपी
मस्तं
Nais
खूप छान मस्तच आहे रेसिपी
Khup chhan madam
Khupch mast
Khupch chan aahe recipe👌👌👍
I tried this recipe, it's very tasty but I avoided coconut and added a little cinnamon powder to the batter, it enhanced the puri flavour.
Wow.sunder
Mast
🤩😍Wow Superb ❤👏👌👍
Bans kase karave? Pl guide karave
Khup chhan receipe
Excellent
Lahan mulansati avd 8 divc thevun khau dil tr ky problem nai n..ani peeth tyar krun freez mde theu skto ka mnje jeva lgel Teva kru...
Pith kale padel freeze madhe naka theu
Chan I must try...
I like it
Mast mi karun baghen
Very nice 👌
Mast. !
एका केळयाला केळ म्हणतात एकापेक्षा जास्त असतील तर केळी म्हणतात. रेसीपी चांगली आहे आणी सोपी आहे.
Lll in
खुप छान 👌👌👌
पाककृती सांगताना उच्चार चुकले तर टीका करू नये. बोलीभाषा गावागावात बदलते. शहरातील प्रमाणभाषा इथे अपेक्षित नाही.
Its manglore banana buns famous karnatak breakfast ।।
But little difference..
Very nice 👌👍
Decicated coconut nahi ghatle tar chalel ka¿
खूप छान
राजेळी केळ्या पासून बनवलेल्या काळवर्या कशा बनवतात ते दाखविले तर बरे होइल.
khupcha chan recipe
Very good explanation Anjali
Thanks 😊
मीठ टाकायला पाहिजे का?
Khup Chan❤❤
बन कसं बनवायचं?
Masta
खुप छान झाल्या केळीच्या पुर्या
Nice recipe
👍
Looks delicious, mam
Tried and tasted yummy
Mast😋😋
👌🙏🏻 पदार्थ छान आहे पण
Chhan recie
मी केल्या या पुऱ्या.फार छान झाल्या.तरी माझ्याकडे सुख्या खोबऱ्याचा किस नव्हता.
या पिठापासून चपात्या सुद्धा बनवू शकतो का
Delicious n yummy
अंजली हे माझ्या आई च नाव । ती हया ह्या जगात दूसरी कडे जन्माला आली असेन.पण तिच्या प्रेम ने ह्या अंजली माई ने पदार्थ सांगितलं.धन्यवाद
nice
He pith fridge madhe store karun , have tevha puri karta yeil ka?
Ho
पोळ्या सुद्धा बनवू शकतो🙏🙏🌷
So sweet mam.
🥰🥰😍
Pizza🍕🍕 mast
Tai peeth maltana hatala tel lavaicha na?
खुप छान पुरी पण मी गुळ न घालता साखर घातली छान झाल्या पण फुगलेल्या
,😋😋😋
Aajach banvate 😍😍
Wow yummy
गूळ पावडर ऐवजी गूळ चालेल का?
Ho wapru shkta na
वनस्पती तूप कधीच वापरु नये कारण त्यात प्राण्यांची ची चरबी असते हे तुम्हाला माहिती नाही का ,
माझ्या शब्द श्रंखले मध्ये प्रश्नार्थक चिन्ह
नाही . कृपया माफ करा
बन का
This called Mangalore bun famous in Karnataka
माझ्याकडे केळ्याच पीठ आहे
केळ्या ऐवजी हे पीठ वापरू शकते का
Ho nkkich tumhi banana flour waprun karu shkta puri
Aami g.s.b aahot, aamcha ha cuisine aaye?, we call it buns
What does it take to add subtitles for non Indian, global viewers? Why not make it easy and show care for other audiences ? Those are interested in Indian cooking? 💁🏻♀️💁🏻♀️💁🏻♀️💁🏻♀️🇨🇦🇨🇦
Chyamcha mhanu nka
Apratim recipi maza channel la bhet dya awdlylas like share kara please
Ģaa
Hii tai
H.
दही पुरी दाखवा. तिखट पुरी दाखवा
sakhar vapru Shakto Kay?😁
Ho wapru shkta