Mesh Ras Rashibhvishya, Sadesati Kadhipasun? |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 43

  • @nileshkallery125
    @nileshkallery125 7 หลายเดือนก่อน +47

    मेष राशी च्या लोकांना आयुष्या मध्ये कधी सुख शांती आणी कर्जमुक्त आयुष्य मिळेल?

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 7 หลายเดือนก่อน +10

      आता पर्यंत काढले कसेतरी दिवस... पण आता मला नाही वाटत या साडेसातीत मी टिकु शकेल...... आता अस वाटत अंत जवळ आला...!!!!

    • @abhisheklimaye8456
      @abhisheklimaye8456 7 หลายเดือนก่อน

      शनी महाराजांच्या सर्व त्रासांवर एकच उत्तम उपाय आहे.. कालभैरव अष्टक स्तोत्र रोज देवघरात बसुन म्हणायच.. आपल कर्म आणि विचार स्वच्छ असावेत.. मांस खाण आणि मदिरा सेवन करणे कायमचे बंद करावे..

    • @satishhonmute9853
      @satishhonmute9853 7 หลายเดือนก่อน +1

      मला तर आता तिसरी वेळ आहे साडेसाती चा पंच्याहत्तर टक्के आयुष्य या साडेसातीत च गेले राहिले किती दिवस जगायचे.

    • @Omp2510
      @Omp2510 7 หลายเดือนก่อน

      @@umeshdhawale-bl5kf100 takke mala pan asach vatate. Ani han me parvach 20k ghalavle 😂

    • @sanketdhadke5579
      @sanketdhadke5579 6 หลายเดือนก่อน

      Kadhi nahi.....

  • @milinddevrukhkar9122
    @milinddevrukhkar9122 2 หลายเดือนก่อน

    कालच मला शनि महाराज येऊन भेटले त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यावर अशी माहिती मिळाली हे सर्व ज्योतिषी माझ्या नावाचा बाजार मांडून बसले आहे माझी म्हणजे शनिदेवाची लोकांमध्ये भीती घालून स्वतःचा व्यवसाय वाढवत आहेत प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळ मिळत असतात त्यात शनी देवाची काही चूक पण ज्योतिषाने त्याचा बाजार मांडलाय लोकांना घाबरून पैसे उकळण्यासाठी शनि साडेसाती हा शब्द ज्योतिषी वापरतात

  • @patiltea3678
    @patiltea3678 7 หลายเดือนก่อน +2

    जय शनी देव

  • @madhurialhat8612
    @madhurialhat8612 7 หลายเดือนก่อน +1

    Nice explanation

  • @anilrajgire252
    @anilrajgire252 7 หลายเดือนก่อน +4

    अनिल अशोक राजगीरे जन्म 18.2.1975 मला खुप त्रासदायक जगलो 2016 पासून आतापर्यंत मार्ग सांगा कधी संपणार हे जीवन जय श्री राम नमस्कार

  • @UjwalaBankar-w5e
    @UjwalaBankar-w5e 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @sandeepfaltankar328
    @sandeepfaltankar328 7 หลายเดือนก่อน +2

    Mesh rashi sadesativar upay sanga

    • @AmolTest
      @AmolTest หลายเดือนก่อน

      साडेसाती हे ज्योतिषशास्त्रानुसार एक महत्त्वाचे कालखंड आहे, ज्यात शनिमहाकालाची विशेष प्रभावीता असते. या काळात व्यक्तीच्या जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. यामध्ये काय करावे आणि काय करू नये, याबद्दल काही मार्गदर्शन:
      #काय करावे:
      1. धैर्य ठेवा-: या काळात मानसिक स्थिरता राखणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
      2. ध्यान आणि साधना- : नियमित ध्यान, योग, किंवा साधना केल्याने मानसिक शांती साधता येते.
      3. पुण्य कार्य -: दान, समाजसेवा किंवा कोणत्याही प्रकारचा पुण्यकार्य करणे उपयुक्त ठरते.
      4. आध्यात्मिक अभ्यास -: धार्मिक ग्रंथ वाचन किंवा आध्यात्मिक साधना करणे.
      5. प्रयत्न चालू ठेवा-: व्यवसाय किंवा करियरमध्ये प्रयत्न करत रहा. आपली क्षमता वाढवा.
      # काय करू नये:
      1.अविचार नका करा मोठ्या निर्णयांमध्ये घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
      2. अत्यधिक खर्च अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष ठेवा.
      3. ताणतणाव वाढवू नका: तणावग्रस्त वातावरणात राहू नका. समस्या टाळण्यासाठी योग्य संवाद साधा.
      4. संपर्क तुटवू नका - प्रियजनांशी संबंध खराब करू नका. आधार घेण्यासाठी आपले मित्र आणि कुटुंब महत्त्वाचे असतात.
      5. आरोग्यावर दुर्लक्ष -: शारीरिक व मानसिक आरोग्याचे विशेष लक्ष ठेवा.
      साडेसातीच्या काळात प्रगती साधणे अवघड असले तरी योग्य मार्गदर्शन आणि साधना यांद्वारे तुम्ही या कालखंडाचा प्रभाव कमी करू शकता.

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 7 หลายเดือนก่อน +1

    मेष राशि आहे माझी. मानसिक आजार 25 वर्षापासून आहे. काही उपाय सांगा.

  • @keshavraopatil9337
    @keshavraopatil9337 7 หลายเดือนก่อน

    It is for intertanment !

  • @JayeshUdasiii
    @JayeshUdasiii 7 หลายเดือนก่อน +2

    Lagnachya aadhi L

  • @JayeshUdasiii
    @JayeshUdasiii 7 หลายเดือนก่อน +2

    Majha lagna nantercha name H varun ahe

  • @pednekars7770
    @pednekars7770 7 หลายเดือนก่อน +1

    40 varsha mesh rashini kastach dilay... So aata strong zhaloy aamhi

  • @anjalikulkarni6444
    @anjalikulkarni6444 7 หลายเดือนก่อน +2

    Mazi rass mesh ahe magil 1993-2024 paryant Trass ani Sankate kahich kami ani sutat nhi ahe

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 7 หลายเดือนก่อน +5

    राग खूप येतो परंतु त्यापासून दूर व्हायला काय करावे??
    साडेसाती मध्ये काय सावधानी करावी??

    • @AmolTest
      @AmolTest หลายเดือนก่อน

      साडेसाती हे ज्योतिषशास्त्रानुसार एक महत्त्वाचे कालखंड आहे, ज्यात शनिमहाकालाची विशेष प्रभावीता असते. या काळात व्यक्तीच्या जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. यामध्ये काय करावे आणि काय करू नये, याबद्दल काही मार्गदर्शन:
      #काय करावे:
      1. धैर्य ठेवा-: या काळात मानसिक स्थिरता राखणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
      2. ध्यान आणि साधना- : नियमित ध्यान, योग, किंवा साधना केल्याने मानसिक शांती साधता येते.
      3. पुण्य कार्य -: दान, समाजसेवा किंवा कोणत्याही प्रकारचा पुण्यकार्य करणे उपयुक्त ठरते.
      4. आध्यात्मिक अभ्यास -: धार्मिक ग्रंथ वाचन किंवा आध्यात्मिक साधना करणे.
      5. प्रयत्न चालू ठेवा-: व्यवसाय किंवा करियरमध्ये प्रयत्न करत रहा. आपली क्षमता वाढवा.
      # काय करू नये:
      1.अविचार नका करा मोठ्या निर्णयांमध्ये घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
      2. अत्यधिक खर्च अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष ठेवा.
      3. ताणतणाव वाढवू नका: तणावग्रस्त वातावरणात राहू नका. समस्या टाळण्यासाठी योग्य संवाद साधा.
      4. संपर्क तुटवू नका - प्रियजनांशी संबंध खराब करू नका. आधार घेण्यासाठी आपले मित्र आणि कुटुंब महत्त्वाचे असतात.
      5. आरोग्यावर दुर्लक्ष -: शारीरिक व मानसिक आरोग्याचे विशेष लक्ष ठेवा.
      साडेसातीच्या काळात प्रगती साधणे अवघड असले तरी योग्य मार्गदर्शन आणि साधना यांद्वारे तुम्ही या कालखंडाचा प्रभाव कमी करू शकता.

  • @nileshkaphare8578
    @nileshkaphare8578 7 หลายเดือนก่อน +1

    मेष रास जन्मतारीख १२.५.१९८३ जन्म वेळ उत्तररात्री १.२०

  • @varshadeshmukh895
    @varshadeshmukh895 7 หลายเดือนก่อน +1

    Barbor aaha sukh nahi

  • @varshadeshmukh895
    @varshadeshmukh895 7 หลายเดือนก่อน

    2024 chg samga ki

  • @arshinshelkar3804
    @arshinshelkar3804 7 หลายเดือนก่อน

    Majhe doghi mula mulgi aani mulga doghi mesh rashi che aahe tar mulan sathi aai kay upay karu shakte sade sati cha parbhav kami kanya sathi plzz nakki sanga🙏🙏

    • @jaykadam462
      @jaykadam462 7 หลายเดือนก่อน

      Every Saturday shani devachi ani hanumanachi bhakti Kara, shani deva trass kivva anand shree shiv shanakarachya order ne detat , bhagwan shankaranna Sharan jaa

  • @yegannakuge9523
    @yegannakuge9523 7 หลายเดือนก่อน +1

    Mi aata 68 cha aahe shanila kantalo aahe,kaay Karu?

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 7 หลายเดือนก่อน

    Mesh rashiche lokana kayamch tras ahe geli char varshe je bhogtoy te kay kami

  • @sujach872
    @sujach872 7 หลายเดือนก่อน +5

    शनी वाटच लावायला येतो

  • @mrunalimithari1330
    @mrunalimithari1330 7 หลายเดือนก่อน +6

    यातून बाहेर पडण्यासाठी माझी रास मेष आहे यातून बाहेर पडण्यासाठी किंवा हा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत रोशनी चे दर्शन घेतले तर चालेल का आमच्याकडे शनीचा मंदिर आहे रोज शनीचे दर्शन घेऊन शनी स्तोत्र म्हटले तर चालेल का म्हणून काय येणारा हा काळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आधीच मला खूप मानसिक त्रास होतो खूप म्हणजे खूप मानसिक त्रास होतो मानसिक त्रास होत आणि परत मानसिक त्रास म्हणजे असही होईल मला आत्तापासूनच भीती वाटते प्लीज प्लीज उपाय सांगा मला मानसिक त्रास खूप होतो घरातून मानसिक त्रास बाहेरून मानसिक त्रास सगळीकडून मनसे त्रास होतो यावर प्लीज काहीतरी उपाय सांगा

    • @jaykadam462
      @jaykadam462 7 หลายเดือนก่อน

      Every Saturday shani devachi ani hanumanachi bhakti Kara, shani deva trass kivva anand shree shiv shanakarachya order ne detat , bhagwan shankaranna Sharan jaa

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 7 หลายเดือนก่อน +1

      हे बघू नका म्हणजे झालं

    • @AmolTest
      @AmolTest หลายเดือนก่อน

      साडेसाती हे ज्योतिषशास्त्रानुसार एक महत्त्वाचे कालखंड आहे, ज्यात शनिमहाकालाची विशेष प्रभावीता असते. या काळात व्यक्तीच्या जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. यामध्ये काय करावे आणि काय करू नये, याबद्दल काही मार्गदर्शन:
      #काय करावे:
      1. धैर्य ठेवा-: या काळात मानसिक स्थिरता राखणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
      2. ध्यान आणि साधना- : नियमित ध्यान, योग, किंवा साधना केल्याने मानसिक शांती साधता येते.
      3. पुण्य कार्य -: दान, समाजसेवा किंवा कोणत्याही प्रकारचा पुण्यकार्य करणे उपयुक्त ठरते.
      4. आध्यात्मिक अभ्यास -: धार्मिक ग्रंथ वाचन किंवा आध्यात्मिक साधना करणे.
      5. प्रयत्न चालू ठेवा-: व्यवसाय किंवा करियरमध्ये प्रयत्न करत रहा. आपली क्षमता वाढवा.
      # काय करू नये:
      1.अविचार नका करा मोठ्या निर्णयांमध्ये घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
      2. अत्यधिक खर्च अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष ठेवा.
      3. ताणतणाव वाढवू नका: तणावग्रस्त वातावरणात राहू नका. समस्या टाळण्यासाठी योग्य संवाद साधा.
      4. संपर्क तुटवू नका - प्रियजनांशी संबंध खराब करू नका. आधार घेण्यासाठी आपले मित्र आणि कुटुंब महत्त्वाचे असतात.
      5. आरोग्यावर दुर्लक्ष -: शारीरिक व मानसिक आरोग्याचे विशेष लक्ष ठेवा.
      साडेसातीच्या काळात प्रगती साधणे अवघड असले तरी योग्य मार्गदर्शन आणि साधना यांद्वारे तुम्ही या कालखंडाचा प्रभाव कमी करू शकता.

  • @archanamahajan1622
    @archanamahajan1622 6 หลายเดือนก่อน

    मेष राशीच्या महिलांनी साडेसातीचा त्रास होवू नये म्हणून काय करावे

  • @treepiesinc1418
    @treepiesinc1418 7 หลายเดือนก่อน

    लागणार ? अजून लागणार मग आता काय चालू आहे?

    • @anuja3684
      @anuja3684 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂👍

  • @AabaBhil-bx3cv
    @AabaBhil-bx3cv 7 หลายเดือนก่อน

    साडेसाती मध्ये मेषराशीला धनहानी केव्हा संभवते

  • @JayeshUdasiii
    @JayeshUdasiii 7 หลายเดือนก่อน

    Majhi raas konti asen mug

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 7 หลายเดือนก่อน

    Lokana thoda tras kami hoto ka

    • @AmolTest
      @AmolTest หลายเดือนก่อน

      साडेसाती हे ज्योतिषशास्त्रानुसार एक महत्त्वाचे कालखंड आहे, ज्यात शनिमहाकालाची विशेष प्रभावीता असते. या काळात व्यक्तीच्या जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. यामध्ये काय करावे आणि काय करू नये, याबद्दल काही मार्गदर्शन:
      #काय करावे:
      1. धैर्य ठेवा-: या काळात मानसिक स्थिरता राखणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
      2. ध्यान आणि साधना- : नियमित ध्यान, योग, किंवा साधना केल्याने मानसिक शांती साधता येते.
      3. पुण्य कार्य -: दान, समाजसेवा किंवा कोणत्याही प्रकारचा पुण्यकार्य करणे उपयुक्त ठरते.
      4. आध्यात्मिक अभ्यास -: धार्मिक ग्रंथ वाचन किंवा आध्यात्मिक साधना करणे.
      5. प्रयत्न चालू ठेवा-: व्यवसाय किंवा करियरमध्ये प्रयत्न करत रहा. आपली क्षमता वाढवा.
      # काय करू नये:
      1.अविचार नका करा मोठ्या निर्णयांमध्ये घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या.
      2. अत्यधिक खर्च अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष ठेवा.
      3. ताणतणाव वाढवू नका: तणावग्रस्त वातावरणात राहू नका. समस्या टाळण्यासाठी योग्य संवाद साधा.
      4. संपर्क तुटवू नका - प्रियजनांशी संबंध खराब करू नका. आधार घेण्यासाठी आपले मित्र आणि कुटुंब महत्त्वाचे असतात.
      5. आरोग्यावर दुर्लक्ष -: शारीरिक व मानसिक आरोग्याचे विशेष लक्ष ठेवा.
      साडेसातीच्या काळात प्रगती साधणे अवघड असले तरी योग्य मार्गदर्शन आणि साधना यांद्वारे तुम्ही या कालखंडाचा प्रभाव कमी करू शकता.

  • @anjalikulkarni6444
    @anjalikulkarni6444 7 หลายเดือนก่อน +1