Tulsi Puja Vidhi Marathi | Importance of Tulsi Puja | तुळशी पुजा | Tulsi Puja @ShreeGurudevDatta
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- Tulsi Puja Vidhi Marathi | Importance of Tulsi Puja | तुळशी पुजा | Tulsi Puja @ShreeGurudevDatta | Tulsi Puja | Importance of Tulsipuja | Tulsi | adhikmas tulsi puja | तुळस पुजा | Tulas Pujan
Tulsi Pujechi mahiti |
व्हीडीओला नक्की च Like करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा ..
अश्याच प्रकारचे नवनवीन आध्यात्मिक व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या Shree Gurudev Datta वाहीनीला आत्ताच Subscribe करा ...
प्रत्येक घरासमोर तुळस असतेच आणि नसली तरी वरील व्हिडीओ पाहिलावर लगेचच आपण तुळस लावणार , तुळस ही अतिशय औषधी वनस्पती आहे च त्याचबरोबर तीचे आध्यात्मिक महत्त्व ही मोठे आहे . तुळशी पुजा कशी करावी ? तुलसी पुजनाचे फायदे काय आहेत सर्व काही वरील व्हिडीओमध्ये सांगितले आहे ......
संपुर्ण व्हिडीओला नक्की बघा ... व्हिडीओ शेवट पर्यंत पहा...व्हीडीओला नक्की च Like करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा ...
आपल्या काही समस्या असतील तर comments मध्ये कळवा . . ..
अश्याच प्रकारचे नव नवीन माहीती पर व्हीडीओज पाहण्या साठी आत्ताच आपल्या Shree Gurudev Datta चॅनलला Subscribe करा . आणि शेजारील बेल चे चिन्ह दाबा म्हणजे आमचे पुढील व्हिडीओ आपणास त्वरीत उपलब्ध होतील ...
Tulsi Vivah is an auspicious Hindu festival celebrated to honour the marital union of Lord Vishnu with Tulsi (Basil) plant. Tulsi plant is believed to be an incarnation of Goddess Lakshmi and is considered very sacred and dear to Lord Vishnu. The plant holds great importance in the Hindu religion.
Tulasi Vivaha is the ceremonial marriage of the Tulasi or commonly Tulsi (holy basil) plant to the Hindu god Shaligram or Vishnu or to his avatar, Sri Krishna. The Tulsi wedding signifies the end of the monsoon and the beginning of the wedding season in Hinduism.
The ceremonial festival is performed anytime between Prabodhini Ekadashi (the eleventh or twelfth lunar day of the bright fortnight of the Hindu month of Kartik) and Kartik Poornima (the full moon of the month)
Tulsi and Vishnu
Tulsi is venerated as a goddess in Hinduism and is sometimes considered as a wife of Vishnu, with the epithet, “Vishnupriya”, “the beloved of Vishnu”. The legend behind Tulsi Vivah and its rites are told in the scripture, Padma Purana.
According to Hindu scripture, the Tulsi plant was a woman named “Vrinda” (Brinda; a synonym of Tulsi). She was an incarnation of the Goddess Lakshmi. She was married to the Asura king Jalandhar, who due to her piety and devotion to Vishnu, became invincible. Even Devtas could not defeat Jalandhar, so they requested Vishnu - the preserver in the Trinity - to find a solution. When leaving for war Vrinda promised Jalandar for doing Sankalpa for his victory till he returns but Lord Vishnu disguised himself as Jalandhar and she saw him ,she left her sankalp and touched his feet.
With her Sankalpa destroyed, Jalandhar lost his power and was killed by Shiva.and his head fell in Vrinda's palace.
Seeing this she realized it was not her husband but Lord Vishnu.
Vrinda cursed Lord Vishnu to become Shaligram and to be separated from his wife, Lakshmi. This was later fulfilled when he was transformed into the black Shaligram stone (actually a fossil), and in his Rama avatar, was separated fromhis wife Sita, who was kidnapped by the asura king Ravana. Vrinda then drowned herself in the ocean, and the gods (or Vishnu himself) transferred her soul to a plant, which was henceforth called Tulsi.
As per a blessing by Vishnu to marry Vrinda in her next birth, Vishnu - in form of Shaligram - married Tulsi on Prabodhini Ekadashi. To commemorate this event, the ceremony of Tulsi Vivah is performed.
Another minor legend narrates that Lakshmi slew a demon on this day and remained on earth as the Tulsi plant.
subscribe : Shree Gurudev Datta
#tulsipuja #tulsipujavidhi #tulsipujakashikaravi #tulsipujainmarathi #tulsiimpotance #importanceoftilsipuja #tulsipooja #tuisichipujakashikaravi #tulsilagna #tulsivivah #tulsipujabyshreegurudevdatta #तुळसपुजा #तुलसीपुजन #motivational #inspirational #spiritualindia #spiritual #marathimotivational #marathispirtual #marathiallupdate #prachiti
श्री तुळशीमाता प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे
धन्यवाद ...
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
लदतशंयौ
Shree grudev datt🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Srhee gurudew data
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
जय श्री गुरू देव दत्त 🚩🚩🚩
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
khup, chhan tai🙏🙏🙏
Very Nice information 🌹🍫🙏🏻
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Chan ahe mahiti thanx mam
धन्यवाद ताई ..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
तुळशीची पूजा नित्यनेमाने करतो तुमचा व्हिडिओ आम्हाला छान वाटला
धन्यवाद दादा ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
खुप छान माहिती दिली आहे🚩🚩🚩
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Om Tulsimatay namah.
खुप छान
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Khup sundar🎉
Tulshi varti kontha Devache chirt kadave
🙂🙏उत्तम माहीती दिली
धन्यवाद 🙏
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta h7
👌👌👌
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
th-cam.com/channels/KTXVxy1n6DLgix9X58Ds_w.html
shree gurudev Datta
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🙏🙏
👌
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Khup chan mahiti 👌🙏🌺🌺
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta ik
Khup सुंदर माहिती दिली धन्यवाद
@@rekhamasodkar4451 rozchya roz 12 mahine bhagwan shri krishnan na tulshi patra vahavyat ka ..?
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
ताई खूप छान माहिती दिली
धन्यवाद🙏
जय सदगुरू🙏
धन्यवाद ताई ..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Khupch khupch Chan 🙏🙏🙏
🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
Tulsi chi mahiti khupch chan
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Om Vishnu devay namah.
Very nice information thanks for it 🙏
धन्यवाद ...
‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
ताई मी आधी श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत होते पण दत्त भक्तीचे खुप व्हिडिओ पाहून मन गोंधळून गेले आहे की कधी कधी असे वाटते की श्री गुरुदेव दत्त असे नामस्मरण करावे
तर मी आता श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण न करता श्री गुरुदेव दत्त असे नामस्मरण केले तर चालेल का
श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरु एकच आहेत .. गुरुदेव दत्तांचे चौथे अवतार श्री स्वामी समर्थ आहेत त्यामुळे आपण ज्या नाम स्मरणाने मनाला शांती मिळेल ते घ्यावे . .. महत्त्वाचे हे आहे की आपण नाम स्मरण करताय ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Shree Swami Samarth....Mazi coment vachat asnarachya srv changlya echha Swami Maharaj purn Karo....ani tumchya family la Sukhat anandat Theo... Shree Swami Samarth
Unmarried mulini tulshi todli tr chalte ka
Amcha ghari shejari rahnarya bai ne tichi tulas anun lavle ani ti roj amcha ghari yeun tine lavlelya tulashichi puja karte.ani tulas mothi zali ka ti gheun janar ashi bolale. Tr he barobr ahe ka.
तुळशीची पुजा करण्यास काही हरकत नाही पण मोठी झालेली तुळस पुन्हा काढून लावणे योग्य नाही त्यांना हवे तर दुसरे रोप लावायला सांगा तुळशीचे ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
मी विधवा आहे तरी सुद्धा तुलशीची पुजा करते चालेल का
हो अवश्य चालते ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
👏👏👏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
ताई सकाळी दीवा लावायचा काय तुळशीला
सकाळी आणि संध्याकाळी तुळशीमाते जवळ दिवा लावणे शुभ असते ...
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
Gharat jar muliana Pali aali asel,aani tyanch yen Jan he tulashichya smorun asel tr chalat ka?Mhanje tyanchi savali padat asel tr chalte ka? Please reply 🙏
ताई मासिक धर्म ही एक शारिरीक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे ...
मुलींची सावली पडली आणि तुळशीचे रोप कोमेजेल वगैरे अश्या काही गैरसमजामध्ये राहू नये ...
आपण निसंकोच पणे तुळशीचे रोप लावावे ...
‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
Sorry sorry sorry sorry sorry 😒😒😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Maza ek prashn ahe please jyana je kahi mahiti asel te please mla sangal ka? Mazya sasubai expire zalelya ahet ani magchya warshi mazya kahi medical conditions mule mi gauri sathi gavi jau shakle nahi tewa baherchya baikadun tya mandun ghetlya mazya sasryani. Ani nantar maze 8 mahinyache bal gele. Ata parat mi pregnant ahe ani ata doctor ne mla parat prawas nko karus ase sangitle mhanun mi mazya ghari tya gauri aananyache vichar kela pn ata te parat nahi mhant ahet ani baherchya Bai karun gauri mandun ghet ahet. He barobar ahe ki chuk please mla sangal ka tumhi. ani yacha kop mla hou naye mhanun kahi upay karta yeil ka te please sangal ka?
नमस्कार ताई ...
आपल्या सासुबाई नंतर आपण त्या घरातील कुलस्त्री आहात तर त्यामुळे घरातील सर्व कुळाचार आपणच करावेत ...
आपल्याला गावी जाणे शक्य नसल्यामुळे आपण आता जेथे राहता तेथेच सर्व कुळाचार करावेत गौरी स्थापना कराव्यात ...
मनामध्ये असंख्य शंका कुशंका येत असतील तर आपण सतत आपल्या आराध्य देवतेचे , गुरुंचे नामस्मरण करत रहावे ...
🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹
@@ShreeGurudevDatta dhanyawad
🙏🙏
धन्यवाद ..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
👌👌👌
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
👌
धन्यवाद
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
तांदूळ रोज बदलायची का ?
रोज नाही बदलायचे त्यावरच दिवा लावावा जेव्हा तुळशी वृंदावन संपूर्ण स्वच्छ केले जाते तेव्हाच बदलावे ...
🌹 श्री गुरुदेव दत्त🌹
छान माहिती सांगितली ताई 🙏🏻🙏🏻
👌👌
धन्यवाद ..
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
नमस्कार ताई.. 🙏 ताई मी आपणास आणखीन एक प्रश्न विचारू इच्छुकते.!
ते म्हणजे की तुळशी चे रोप हे आपण पांढर्या रंगाच्या कुंडीत लावलेत तर चालेल का..?? कृपया प्रतिसाद द्यावा..! 🙏
हो चालते ..
‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
Tulsila kontya hatani pani ghalave
Akshta kiti divsane change karaiche ani Tya akshtancha Kay karaich?...
Gz
तुलसीचे पान तोड़तानांस कसे तोड़ते जाते ते सांगा tai
तुळशीचे पान दिवसभरात कोणत्याही वेळी तोडू नये पहाटे ८ च्या आधीच पाने तोडावीत आणि त्या आधी तुलसी मातेस नमस्कार करावा ...
‼️ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त
॥ श्री गुरुदेव दत्त ॥🙏🙏
🙏🏻🌸श्री विष्णू महाराज की जय🌸🙏🏻
🙏🏻🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏🏻
🙏🏻🌸खूप छान माहिती🌸🙏🏻
धन्यवाद ...
‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
‼️ श्री स्वामी समर्थ‼️
जय विष्णू प्रिया 🌹🌹🙏🙏
Jay vishnupriya
Jay shree ram
.
लव्ह मॅरेज वाल्यांनी पुजा केली तर चालते का
देवाची पुजा अर्चना करताना मनामध्ये सात्विक भाव , श्रद्धा असणे महत्वाचे असते ...
यामध्ये बाकी कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही ..
आपण अवश्य करू शकता ...
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री विष्णवे नमः🙏
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ॥
श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
‼️ श्री स्वामी समर्थ‼️
Khup Chan sangta tumhi
Kuthehi atishayokti naste
Pathpuravyasaha sangitla dhanyawad!!!!
धन्यवाद ...🙏🙏
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
तुळस किती उंची असावी
तुळस जेवढी बहरते तेवढे छान आहे ..
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
Mahiti Khoob Chhan Sangeeta Li
धन्यवाद ताई 🙏🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
Maza ek prashan aahe ki maze fakt cart marriage Zale aahe ani mi 7 phere nahi ghetle aahe tar mi tulshichi puja keli tar chalel ka plz Mala tyache uttar lavkar sanga....
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ...🙏🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
🙏🙏🙏अप्रतिम 🚩🚩🚩
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
दिव्या खाली ठेवलेल्या अक्षतांचे काय करावे
रोज दिवा लावला जात असल्यामुळे त्या अक्षता असु द्यावा आणि त्यावर दिवा लावावा ...
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta iz
@@ShreeGurudevDatta mg te kadhi kadaych asat mama
@@shrutibhasagi5908 रोज त्या अक्षता वर दिवा लावावा आणि त्या तेथेच असू द्याव्यात म्हणजे रोज त्यावरच दिवा लावण्यात येईल ...
🌹 श्री गुरुदेव दत्त🌹
ताई🙏
आमच्या घरातील एक व्याक्ती नेहमी आजारी पाडत आसते तर काही उपाय mantra सागा ना🙏
आज महाशिवरात्री आहे . घरातील शिवपिंडीवर जलाभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप करा प्रत्येक जप करते वेळी शिवपिंडीवर एक एक बेलपत्र वहात रहा आणि घरातील सर्व व्यक्तीच्या उत्तम आरोग्या ची प्रार्थना करा .. .
आपण दररोजही महामृत्युंजय मंत्राचा १ माळ जप करू शकता .. याचा प्रत्यय आपणा स लवकरच येईल . .
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta Ho
Thank u tai 🙏
🙏नमस्कार ताई..! खूपच छान माहीत आपण दिली आहे धन्यवाद..!
मला आपणास विचारायचे आहे ते म्हणजे की घरी तुळशीचे रोप हे कोणत्या दिवशी आणून लावावेत. 🙏 व रोज आंघोळ करून सर्वात आधी तुळशी पूजा करून घ्यायची की आधी देवघरातील देव पूजन घेवून मग तुळशी ला पाणी अर्पण करून तिची पूजा करायची.. कृपया मला आपण प्रतिसाद करावे..! 🙏
नमस्कार 🙏🙏
धन्यवाद ...
तुळशीचे नवीन रोप लावताना ते एकादशी च्या दिवशी लावावे ...
अंघोळ केल्यावर आधी सुर्यास अर्घ्य द्यावे नंतर तुळशी पुजा करून मग देवघरातील देव पुजन करावे ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDattaधन्यवाद आपल्या प्रतिसादा करिता.! पण एकादशीला अजून 8 दिवस राहिले आहेत व माझ्या तुळशी चे रोप हे फारसे सुकून गेले आहे त्यात थोडासा भाग फक्त हिरवा गार राहिला आहे म्हणुन मला फार काळजी लागली आहे की मी नक्की काय करू म्हणुन..
@@MinalJK तुळस लावण्यासाठी एकादशी उत्तम मुहुर्त असतो त्या आधी तुळस सुकत असेल तर लावू शकता नवीन रोप श्रावणातील सगळेच दिवस शुभ असतात ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
@@ShreeGurudevDatta
धन्यवाद.. आपल्या प्रतिसादा करिता.. 🙏🙏
Om namo भगवते vasudevay
Kundit tulsi madhe pimple che zad ale ahe
रोप लहान आहे तो पर्यत त्याला काढून मोकळ्या जागेत मातीत लावावे . . .
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त
‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️
🌹🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
KHup chan mahiti dili
धन्यवाद
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Khup chan margdarshan kele
धन्यवाद ताई ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
छान माहिती
धन्यवाद ..
‼️ श्री गुरुदेव दत्त‼️
Pls ताई मार्गदर्शन करा
खूप छान आहे
👌👌
‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️🙏🙏
oodak mahnje kay
काय विचारायचे आहे समजले नाही पुन्हा विचारावे ...
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
Shri gurudev datta
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Shree Gurudev Datta
Jai tusli mata
Jay hari
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
श्री गुरुदेव दत्त 🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
🙏🌹🌹
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
Jay sadguru 🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️
श्री स्वामी समर्थ
‼️ श्री स्वामी समर्थ‼️
Khup chan..
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
khup chan mahithi🙏🙏🌹
धन्यवाद ...
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
तुळशी पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा, व तुळशीपाशी दिवा लावताना काय म्हणायचं ते पण सांगा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏💐 धन्यवाद ताई मनापासून नमस्कार
पुरुषांनी तुळशी पूजा करावी का ?
हो ... करू शकता
@@ShreeGurudevDatta धन्यवाद 🙏🙏🙏