राज्याचे गृहखाते एकदमच निष्क्रिय, संवेदनहीन आहे... राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री फडणवीस कडेच आहे... मागच्या सरकार मध्ये पण फडणवीस कडेच गृहखाते होते... फडणवीस गृह खात्याला सांभाळण्यात सपशेल अपयशी ठरले आहे....गृहखाते चांगल्या खंबीर नेत्याला देण्यात यावे... सुरेश धस यांना गृहमंत्री बनवावे..
सरपंच देशमुख खरच एक चांगला माणूस होता परंतु बीड चे पुढारी याचे फक्त राजकारण करून आपली स्वतः ची पोळी भाजण्यात वेस्त आहेत.
बुलडोजर कारवाई करा जे फरार आहेंत त्याना नवीन कायदा लागू करा. जय महाराष्ट्र.
धस ने kelele बदनामी मुले सावित्रीची लेक prajakta माली radali. FADANVIS साहेब धस चा बन्दोबस्त करा.
फडणवीस नी महाराष्ट्र नासवला आहे.
Tu kasala geli
देवस्थानच्या जमीनी नातलागांच्या नावावर करणाऱ्याचे पालकत्व क़ोण घेईल