हुलग्या मधे उष्णता असते म्हणून ज्यांना उष्णतेचे त्रास होतात त्यांनी कमी प्रमाणात खावा किंवा थंडी मध्ये खा. पण हुलग्या मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, फायबर आणि आयर्न असते शरीराला खूप फायदेशीर असल्याने आहारामध्ये नियमित सेवन करणे.मोड आणून केल्याने उष्णता कमी होते हुलग्या तील आणि पीठ बनवताना भाजून घेणे.आजारपणात शक्तिवर्धक आहे.
Very tasty 😋 nice vlog 🍜
Thanks 🙏🏻
Tai hulga koni khava Ani koni nahi khaycha kadi khaycha plz reaply